गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Wishes In Marathi

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Wishes In Marathi

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,
समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏_
🙏🚩स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे,

सुख समृद्धिचे, पड़ता द्वारी

पाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ”

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudi Padwa Wishes In Marathi


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🚩सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

वर्षाची सुरुवात…

गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!🚩🙏

🚩🙏सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असू द्या नेहमी हर्ष.

येणारा नवीन दिवस करेल

नव्या विचारांना स्पर्श.

हिंदू नव वर्षाच्या आणि

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

gudi padwa wishes in marathi

समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची !

स्वप्न आपुले साकारण्यासाठी 

हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी ! 

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छ
🙏🚩सण मराठी मन मराठी

उभारली गुढी आज हर्षाची,

साद मनाची हाक प्रेमची,

भेट अशी ! “नव -वर्षाची ”

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩
🙏🚩संस्कृतीच्या क्षितिजावर 

पहाट नवी उजळून आली

आयुष्यात पुन्हा नव्याने,

क्षण मोलाचे घेऊन आली

वेचून घेऊ क्षण ते सारे.

आनंदे करू नववर्ष साजरे

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

🙏🚩श्रीखंड पूरी, रेशमी गुढी,

लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.

आमच्या सर्वांच्या तर्फे ,हार्दिक शुभेच्छा🙏🚩

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!

सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!


happy gudi padwa wishes in marathi

शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन!
विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,

हीच खरी जीवनाची गोडी. उभारुया यशाची गुडी.

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
🙏🚩वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…🙏🚩
🙏🚩वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाते मंजुळ गाणी,

नव वर्ष आज शुभ दिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी.

गुढी पाडव्याच्या आणि नूतन

वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!

best gudi padwa wishes in marathi

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

🙏🚩मंद वारा वसंताची

चाहूल घेऊन आला..

पालवी मधल्या प्रत्येक

पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची

सुरुवात ही अशीच केली..

नाविन्याच्या आनंदासाठी

तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

🙏🚩प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…🙏🚩
🙏🚩पालवी चॆत्राची अथांग स्नेहाची ,

जपणुक परंपरेची , ऊंच उंच जाऊ दे गुढी

आदर्शाची ,सम्पन्न्तेची , उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !🙏🚩

🙏🚩नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन…

तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!

आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏🚩
🙏🚩निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा🚩🙏


whatsapp gudi padwa wishes in marathi

🙏🚩नवे वर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..

वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, 

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि 

सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..

नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा.🚩🙏

🙏🚩नवीन पल्लवी वृषलतांची,

नवीन आशा नववर्षाची,

चंद्रकोरही नवीन दिसते,

नवीन घडी ही आनंदाची,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.🚩🙏
🙏🚩नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !🙏🚩
🙏🚩नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏
🚩🙏दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू,

स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !🚩🙏

gudi padwa wishes in marathi for wife

🙏🚩दिवस उगवतात दिवस मावळतात 

वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात 

हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह 

आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🚩तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,

मी नाही दिला…

पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.

ते येत्या गुढीपाडव्याला,

तुमच्या घरी येतील..

त्यांची नावे आहेत,

सुख,

शांती,

समृद्धी…!!!

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!🚩🙏
🙏🚩जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा…

तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या

हार्दक शुभेच्छा!🙏🚩
🙏🚩चैत्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच तर

खरी सुरुवात…

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏


gudi padwa wishes in marathi for love

🙏🚩चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट

आनंदाची उधळण अन सुखाची बरसात

नव्या स्वप्नांची नवी लाट 

नवा आरंभ नवा विश्वास

दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात..

 तुम्हाल व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
गुढीपाडवा मराठी संदेश

🙏🚩चैत्र पालवी फुलू दे ,

नवी स्वप्ने उमलू दे ,

गुढी पाडव्याच्या निमित्ताने

सुख-स्वप्ने सकारू दे !

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🙏
🙏🚩चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
🙏🚩गुढी तोरणे उभारुनी दारी,

करू नव्या संकल्पाची वारी

मंगल दिनी मंगल समयी

सुख, समृद्धि येईल घरी !

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🙏
🙏🚩गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!🚩🙏

gudi padwa wishes in marathi 2022

🙏🚩गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

न वर्षाच्या शुभेच्छा…

शुभ गुढीपाडवा!🚩🙏

🙏🚩एक नवी पहाट,

एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला,

एक नवी दिशा !

नवे स्वप्न,

नवी क्षितिजे,

सोबत एक माझी

नवी शुभेच्छा !

शुभ पाडवा !🚩🙏
🙏🚩उभारून गुढी, लावू विजयपताका

संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🙏

🙏🚩उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
🙏🚩उभारा गुढी

सुख समृद्धीची,

सुरुवात करुयात

नव वर्षाची…

विसरु ती स्वप्ने

भूतकाळातील….

वाटचाल करुयात

नव आशेची….

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩


gudi padwa wishes in marathi images

🙏🚩उंच आकाशी उभारू गुढी

जपुया नाती, जपुया रूढी

वाढवू मैत्री स्ने्हाने

मने जिंकुया प्रेमाने 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🙏

🙏🚩आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,

तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🙏
🙏🚩आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मराठी संस्कृती, मराठी मान …

मराठी परंपरेची , मराठी शान ….!🚩🙏
एक ताजेपणा,.. एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…नववर्षाच्या.. शुभेच्छा. 🔹🔥
आयुष्याला मिळेल ..नवी कलाटणी, ..चला गुढी उभारू आनंदाची. नवंवर्षाभिनंदन.

gudi padwa wishes in marathi for husband

गुढी उभारली, फुलं वाहिली,.. नमस्कार केला वाकून
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट ..तुम्ही फिरा तोंड झाकून ▪️🌞
या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या.. शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!! ..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. 💞

आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप ..शुभेच्छा._
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!! IN ADVANCE GUDI/GUDHI PADWA..🤩


gudi padwa wishes in marathi quotes

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,..❤️ हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन. 
आयुष्य एक वीणा ..आणि सूर भावनांचे

गाऊया धुंद मग्न होऊन ..संगीत हिंदू नववर्षाच

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी 💕 नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासारखी गोडी

सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,.. मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष….Happy Gudhi Padwa..☘️
नवे वर्ष नवी सुरवात ..नव्या यशाची नवी रुजवात

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

gudi padwa wishes in marathi hd images

हिंदू नवं वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,..

पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,..

नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,..

प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…

हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,..

आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…
जगावरील कोरोनाचे संकट टळून,..

सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,..

हीच या शुभदिनी सदिच्छा!..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सोनेरी पहाट,..उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,..अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात..

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!


gudi padwa and navratri wishes in marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,..

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

 सोन्यासारख्या लोकांना..

 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,.. समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या शुभेच्छा..शुभ गुढीपाडवा!

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,..तुमच्यासाठी..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,..जीवनात येवो रंगत न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,..नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाच्या काठीवर,.. शोभे सोन्याचा करा..

साखरेची गाठी आणि,..कडुलिंबाचा तुरा..

मंगमय गुढी,..ल्याली भरजरी खण..

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

gudi padwa and new year wishes in marathi

आज मराठी वर्षातील पाहिला दिवस..

आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या..

व गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला

हार्दिक शुभेच्छा..!
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी..

नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी..

गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारून आकाशी,.. बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

श्रीखंड पूरी,.. रेशमी गुढी,

लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान..

आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी गुढी पाड़वा..
वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…


happy gudi padwa and new year wishes in marathi

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात…

गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या शुभेच्छा…
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…

सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

gudi padwa wishes in marathi banner

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
जल्लोष नववर्षाचा..

मराठी अस्मितेचा..

हिंदू संस्कृतीचा..

सण उत्साहाचा..

मराठी मनाचा..

तुम्हाला व कुटूंबियांना,

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा!

 • गुढीपाडवा शुभेच्छा संदेश
 • गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी
 • गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी 2022
 • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा sms marathi
 • vijayadashami subhakankshalu in telugu 2021
 • gudi padwa shubhechha sandesh 
 • gudi padwa shubhechha sandesh
 • gudi padwa in north india
 • gudi padwa shubhechha in english
 • gudi padwa shubhechha
 • gudi padwa shubhechha in marathi
 • padwa shubhechha
 • padwa shubhechha in marathi
 • padwa chya shubhechha in marathi
 • happy gudi padwa sms in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post