इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका | इतिहास आणि राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका Pdf Download

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका | इतिहास आणि राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका Pdf Download

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत या लेखांमध्ये आपण इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत हे दोन विषय आपल्याकरिता खूप महत्त्वाची विषय आहेत आणि यांचा जर आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यास देखील खूप मदत होईल.

इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स या विषयांचा अभ्यास करत असताना आपल्याला या विषयांची नीट अभ्यास केला पाहिजे या विषयांमध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तरे आणि कृती सोडवा अशा प्रश्नांची उत्तरे जर आपण नीट दिली तर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यास देखील मदत होईल.

 त्याच पद्धतीने आपण जर इतर ऍक्टिव्हिटी म्हणजेच दोन आणि चार मार्गाच्या प्रश्नांमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुण मिळवू शकता त्याकरिता आपल्या सर्वांना या सर्व प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास करून या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले आहेत हे समजले.

त्यानंतर जर आपण पुस्तकाचा नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला येणाऱ्या पेपर मध्ये कशाप्रकारची उत्तरे लिहायची आणि कोणता प्रश्न विचारल्यानंतर कसे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे या सर्व गोष्टी आपल्याला समजतील चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया इयत्ता दहावी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स प्रश्नपत्रिका.

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका | इतिहास आणि राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका Pdf Download


Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2023Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2022Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2018Download PDF
Class 10 History and Political Science Board Question Paper 2022 PDFDownload
SSC Board Question Paper History & Political ScienceDownload
Maharashtra Board Question Paper SSC HistoryDownload
History and Political ScienceDownload

 

 Maharashtra SSC History Question Papers    

Download PDF     

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2023     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2022     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2020     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2019     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2018    

Download PDF

10 वी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam IMP Questions

 वरती दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण बारकाईने अभ्यास केला असेल यावरून आपला लक्षात आला असेल कोणत्या धड्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या धड्यामधून प्रश्न विचारले जातात आणि धड्यांमध्ये कोणत्या पॉईंटवर आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहावे लागतील.

 त्याप्रमाणे आपण आपल्या पुस्तकांमध्ये खुणा करून घ्याव्या आणि त्यानुसार आपण प्रश्नांची उत्तरे लिहावी जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मदत होईल त्याच पद्धतीने आपल्याला जर इतर कोणत्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे असतील त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आम्हाला त्या प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या सर्व गोष्टींची मदत होईल एवढे बोलून आज मी या ठिकाणी हा लेख संपवतो धन्यवाद.

10th History Political Science Question Paper Pattern

  • इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका
  • 10th History Political Science Question Paper Pattern
  • ssc history question paper 2023 with answers
  • ssc history question paper 2023
  •  history and political science standard 10th question paper 2023
  • Std 10th history and poli First Term exam model paper 2022
  • history and political science standard 10th question paper 2022
  • ssc history question paper 2023 pdf download
  • ssc history question paper 2023 with answers pdf download
  • history 10th class ssc in Marathi question paper 2023

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post