टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे वारजे | Top Digital Marketing Courses in Warje Pune for Non-IT Students

टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे वारजे | Top Digital Marketing Courses in Warje Pune for Non-IT Students

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अजून एक नवीन लेखांमध्ये.
आजच्या या लेखांमध्ये आपण बघणार आहोत टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्स इन वारजे, पुणे.

मित्रांनो, तुम्ही जर नॉन-आयटी बॅकग्राऊंड असाल आणि तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल, किंवा स्वतःचा काही स्टार्टअप, फ्रीलान्सिंग अशा काही गोष्टी करायच्या असतील, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग या कोर्सला नक्कीच कंट्रोल करू शकता.

या कोर्समध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो — जेणेकरून आपण डिजिटल पद्धतीने कोणत्याही कंपनीची, सर्व्हिसची किंवा प्रॉडक्टची ऑनलाइन मार्केटिंग कशी करायची, हे शिकतो.
या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की आत्ताचे जे नवीन बिझनेस आहेत, किंवा जुने एस्टॅब्लिश बिझनेस आहेत, त्या सगळ्या कंपन्यांना, इन्स्टिट्यूशन्सना आणि अशा खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सना डिजिटल मार्केटिंगची गरज असते.

टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे वारजे | Top Digital Marketing Courses in Pune for Non-IT Students


डिजिटल मार्केटिंगची डिमांड का वाढते आहे?

त्यांचा बिझनेस ऑनलाइन येऊन सर्व लोकांपर्यंत कमी खर्चात, अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग ही एक गरज बनली आहे. त्यामुळे चांगल्या डिजिटल मार्केटर्सची मार्केटमध्ये कायम डिमांड असते.

डिजिटल मार्केटिंग करिअर हे एक सिक्युअर करिअर आहे.
जसजशी टेक्नॉलॉजी वाढत जाते, तसतसं लोकांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मोबाईल, टॅबलेट आणि डिजिटल डिव्हाइसेसवर मार्केटिंग कसं करायचं याचं महत्त्व वाढत जातं — आणि त्यामुळेच डिजिटल मार्केटर्सची मागणीही प्रचंड आहे.


कोर्समध्ये काय शिकवले जाते?

  1. WordPress (No Code Website Building):

    • बिझनेस वेबसाईट, ई-कॉमर्स पोर्टल्स तयार करणं.

  2. Search Engine Optimization (SEO):

    • Google, YouTube आणि इतर सर्च इंजिन्समध्ये रँकिंग सुधारण्याची कला.

  3. Social Media Management:

    • Facebook, Instagram, LinkedIn, YouTube यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर ब्रँड प्रेझेन्स तयार करणं.

  4. Google Ads आणि Meta Ads:

    • Facebook, Instagram, Google, YouTube वर डिजिटल ॲड कशी चालवायची, Meta Ad Manager कसा वापरायचा.

  5. Content Creation:

    • व्हिडिओ कंटेंट, ब्लॉग राइटिंग, युट्युब डेस्क्रिप्शन, आर्टिकल टायटल्स बनवण्याची कला.

  6. AI Tools Usage:

    • ChatGPT, Google Gemini, Canva, CopyAI यांसारखे टूल्स वापरणं शिकवलं जातं.

  7. Soft Skills आणि Interview Prep:

    • Resume Building, Communication Skills, Mock Interviews, Personality Development.


कोर्स कोणासाठी योग्य आहे?

जर तुमचं बॅकग्राऊंड BA, B.Com, B.Sc, Arts, Commerce असं नॉन-आयटी असेल, तरीही हा कोर्स 100% योग्य आणि जॉब-ओरिएंटेड आहे.

तुम्ही भारतात किंवा विदेशात चांगल्या सॅलरीसह काम करू शकता, स्वतःची एजन्सी सुरू करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता, किंवा तुमचं स्टार्टअप ऑनलाइन मार्केट करू शकता.


Institute Details

जर तुम्हाला खरंच चांगला डिजिटल मार्केटिंग कोर्स इन वारजे पुणे शोधायचा असेल, तर एकदा Swami Logical Infotech या इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या.

Warje Branch (Pune)

Swami Logipool Infotech – Warje Branch

1st, 2nd & 3rd Floors, OFFICE, 200, 201 & 202, Dodke Park Rd, Dnyanleela, Warje, Pune, Maharashtra 411058

Contact: +91-8010561853


Loni Branch (Ahilyanagar, Rahata)

Swami Logipool Infotech – Loni Branch

SWAMI LOGIPOOL INFOTECH, opposite Hotel Swagat, near Bhagwati Misal, Loni Bk., Loni, Maharashtra 413736

Contact: +91-9284602122


आजच संपर्क करा आणि आपल्या डिजिटल करिअरला सुरुवात द्या.
धन्यवाद!

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post