मराठी मध्ये बॅटल ग्राउंड मोबाइल इंडिया | Battle Ground Mobile India in Marathi news

मराठी मध्ये बॅटल ग्राउंड मोबाइल इंडिया | Battle Ground Mobile India in Marathi

पब्जी लवर साठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज मी घेऊन आलो आहेत आज या आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत  भारताने जसे पब्जी या अत्यंत लोकप्रियअसणाऱ्या गेमलाबंद केले होतेतरी आता भारतीयगेम इंडस्ट्रीने अत्यंत मोठा असा अपडेट आपल्या सर्वांसाठी ठेवले आहेत ते म्हणजे पब्जी सारखीच भारतीयडेव्हलपर्स ने गेम बनवली आहेत आणि ही गेम आपल्याला लवकरात लवकर  गुगल प्ले स्टोर व उपलब्ध होईल ही गेम पूर्णपणे पब जी मोबाईल याचे दुसरे रूप म्हणूनही ओळखली जात आहेत


चला तर जाणून घेऊया या गेम विषयी सखोल माहिती


या गेम चे नाव  बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असे ठेवण्यात आले आहेत या नावा वरुन समजते की ही गेम पूर्णपणे भारतातच बनले आहेत आणि या गेमचे सरोवर देखील भारतातच आहे हे गेम गुगल प्ले स्टोअर वर रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध असून या ग्रॅम चे रजिस्ट्रेशन आत्ताच केल्यास आपल्याला काही अत्यंत चांगले असे बोर्ड बघायला मिळतील जे आपल्याला परत कधीच मिळणार नाही म्हणून मला असे वाटते की आपण लवकरात लवकर रजिस्टर केली पाहिजे 

मी तुम्हाला खाली गुगल प्ले स्टोअर वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक देतो त्यावर क्लिक करून आपण हि गेम रजिस्टर करू शकता

Is PUBG available on Play Store in India?


चालू काही दिवसापासून भारताने पब्जी मोबाईल ही गेम बंद केली होती तेव्हापासून पब्जी खेळणाऱ्या बरेच युजर्स निराश झाले होते ही निराशा काढून टाकण्यासाठी भारतातील गेम डेव्हलपर यांनी या समस्यांचे निवारण केले असे आत्ता असलेला वाटत नाही ही घे पब्जी मोबाईल गेम पेक्षा अत्यंत यूजर फ्रेंडली म्हणजेच गेम हॅक होऊ शकत नाही आणि या गेममुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुस्कान होणार नाही या सर्व गोष्टींचे भारतीय डेव्हलप करणे काळजी घेतली आहे .

असे म्हणले जाते की हि गेम 3GB 4GB 6GB आणि 8GB या सर्व मोबाईल मध्ये अत्यंत चांगल्या  पद्धतीने  चालेल  मी तुमच्यासाठी या गेम चा ट्रेलर खाली टाकत आहेत तुम्ही हा ट्रेलर बघून समजू शकता की ही गेम कशी बनवली गेली आहेत

मराठी मध्ये बॅटल ग्राउंड मोबाइल इंडिया | Battle Ground Mobile India in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post