History Digest Class 12th Navneet | Balbharati Solutions for History 12th

History Digest Class 12th Navneet | Balbharati Solutions for History 12th

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बघणार आहोत इयत्ता बारावी इतिहास या विषयाची सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी इतिहास हा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि यामध्ये इयत्ता बारावीच्या सर्व कॉन्सेप्ट आणि त्याचप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत असली पाहिजे या हेतूने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत इयत्ता बारावी इतिहास या विषयाचे सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर चला तर सुरुवात करुया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया पुढील प्रश्न उत्तर अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये.

12th history digest pdf in marathi

Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

12th history digest pdf in English

Balbharati Solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1: Renaissance in Europe and Development of Science
Chapter 2: European Colonialism
Chapter 3: India and European Colonialism
Chapter 4: Colonialism and the Marathas
Chapter 5: India: Social and Religious Reforms
Chapter 6: Indian Struggle against Colonialism
Chapter 7: Decolonisation to Political Integration of India
Chapter 8: World Wars and India
Chapter 9: World : Decolonisation
Chapter 10: Cold War
Chapter 11: India Transformed - Part 1
Chapter 12: India Transformed - Part 2

Navneet History Digest part 1 |Std 12 | Science | Maharashtra State Board 

History Digest Class 12th Navneet | Balbharati Solutions for History 12th

विद्यार्थी मित्रांनो इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतिहास हा गोष्टीच्या स्वरूपात लक्षात ठेवलं तर लवकरात लवकर इतिहास आपल्या लक्षात राहतो मी आपल्याला सांगू इच्छितो की इतिहास हा विषय इतका सोपा विषय आहे की त्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतात आणि त्याचप्रमाणे इतिहासाचे महत्त्व ती आपल्याला एमपीएससी यूपीएससी मध्ये देखील पाहायला मिळते .

इतिहास हा विषय खूपच महत्त्वाचा आहेत आणि या विषयांमध्ये आपण भारताचा इतिहास चा अभ्यास करत असताना खूप मज्जा देखिली आणि या सर्वांचे आम्ही नोट्स त्याचप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देखील आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहेत त्याचप्रमाणे इयत्ता बारावी चे सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर आम्ही आमच्या या निर्मळे अकॅडमी व टाकण्याचा प्रयत्न केलेला आहेत आपल्यासाठी हे सर्व प्रश्न उत्तर खूप गरजेचे आहेत असे मला वाटते आपण हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांचे नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील इतिहास त्याचप्रमाणे इयत्ता बारावीचे सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मध्ये मदत होईल धन्यवाद.

Maharashtra State Board Class 12 History Solutions Digest

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post