माझी शाळा मराठी निबंध - My School Essay In Marathi ( Mazi shala marathi nibhand )
माझी शाळा मराठी निबंध - My School Essay In Marathi ( Mazi shala marathi nibhand )
माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी आहे माझी शाळा अगदी उत्तम दर्जाची आणि खूप मोठी अशी शाळा हे माझ्या शाळेमध्ये अगदी चांगले चांगले शिक्षक आणि तसेच आमचे मुख्याध्यापक गमे सर देखील खुप हुषार आहेत अजून बारीक बोलायचं म्हटलं तर आमच्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या परीक्षा होत असतात आणि याच सर्वांचे वर्णन मी तुम्हाला पुढे करणार आहे.
शाळा म्हटलं की आपल्या मनात काय येतं एक इमारत एक मोठे मैदान खूप सारे विद्यार्थी हेच ना तर मी तुम्हाला सांगतो माझ्या शाळेत तीन इमारती आहे दोन मैदान आहे आणि एक ग्रंथालय दोन संगणक हॉल तसेच 150 पेक्षा जास्त वर्ग खोल्या अशी ही माझी अगदी मोठी आणि अगदी चांगली अशी रयत शिक्षण संस्थेतील लोणी म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी हे महाविद्यालय आहे आमच्या शाळेमध्ये शिष्यवृत्ती तसेच स्कॉलरशिप अशा अनेक अगदी मोठ्या दर्जाच्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी उत्तम मार्गदर्शन देखील दिले जाते.
शाळा कशी ही असून पण त्या शाळेमधील शिक्षक आणि विद्यार्थी कसे आहे हे अगदी महत्त्वाचे असते तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये शिक्षक सर्व चांगलीच आहे म्हणजेच आमच्या शाळेमध्ये कडू सर आढाव सर पुलाटे सर मुसमाडे सर हे सर्व अगदी हुशार असे शिक्षक आम्हाला या शाळेमध्ये लाभलेले आहेत म्हणूनच या शाळेचा निकाल वर्षानुवर्षे वाढतच चाललेला आहे मला असे वाटते की आमच्या शाळेत जितके शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक खूप हुशार आणि मोठ्या पदवीधर आहे म्हणूनच ते आम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगण्याचा कायम प्रयत्न करत असतात.
आमच्या शाळेमध्ये खेळाला कमी प्रमाणात महत्त्व आहे परंतु अभ्यासाला खूप जास्त प्रमाणात महत्त्व आहे आमच्या शाळेत खेळण्यासाठी शेख सर तसेच बडे सर अशी खूप हुशार शिक्षक उपलब्ध आहेत आमच्या शाळेतील शिक्षकही इंटरनॅशनल लेव्हलचे असून ते आम्हाला खूप सारे खेळ शिकवतात मैदानही आमच्या शाळेला दोन आहे म्हणून मैदानावर कधीच गर्दी होत नाही आणि आम्ही सर्व प्रकारचे खेळ या मैदानावर खेळू शकतो.
माझ्या शाळेविषयी माहिती देत असताना मी अगदी सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर माझी शाळा की एक स्वर्गच आहे आणि या स्वर्गाला ज्या विद्यार्थ्यांनी ओळखतो तो या स्वर्गातून खूप मोठा बनवू शकतो कारण माझ्या या शाळेतून खूप खूप मोठे मोठे अशी व्यक्ती महत्त्व घडलेले आहेत आणि मी आशा करतो की या शाळेतून मी देखील एक दिवस खूप मोठा बनेल आणि तुमच्या शाळेसाठी काहीतरी चांगलं करण्याचा दृष्टिकोन कायम माझ्या मनात ठेवले.
माझी शाळा मराठी निबंध - My School Essay In Marathi ( Mazi shala marathi nibhand )
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉक पोत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आम्ही या पोस्टमध्ये शिक्षकांनी विषयी आदर तसंच शाळे विषयी आदर आणि आमच्या शाळेमध्ये काय काय आहे किती वर्गखोल्या आहे या सर्वांचे वर्गीकरण केले आहे म्हणजेच तुम्हाला निबंध लिहीत असताना माझी शाळा या विषयांचा अगदी लक्षात ठेवल्या पाहिजे म्हणजेच तुम्ही देखील तुमच्या मनाने निबंध लिहू शकतो तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल तर आम्हाला नक्की कळवा निर्मळ तुमच्यासाठी लवकरात लवकर निबंध घेऊन येण्याचा प्रयत्न करू मी तुमच्यासाठी काही निबंधांचे नमुने दिले आहेत तुम्हाला निबंध वाचायला आवडत असेल तर तुम्ही या नमुन्यांना देखील बघू शकतात धन्यवाद
माझी शाळा मराठी निबंध - My School Essay In Marathi ( Mazi shala marathi nibhand )
Tags:
मराठी निबंध लेखन