Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

What is Opposite words in Marathi (विरुदार्थी शब्द म्हणजे काय?)

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय -  विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण विरुद्धार्थी शब्द Opposite Words In Marathi ) म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत आणि तसंच  विरुद्धार्थी शब्दांची यादी देखील बघणार आहोत चला तर सुरुवात करुया आजच्या या ब्लॉग पोस्टला

 विरुद्धार्थी शब्द म्हणजे असा शब्द ज्या शब्दाच्या विरुद्ध आणखी एखादा शब्द असेल म्हणजेच दिवस या शब्दाचा उलट शब्द हा रात्र आहे म्हणजेच दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा रात्र आहे त्याच प्रमाणे चांगल्या या शब्दाचा विरुद्ध शब्द वाईट आहे यालाच आपण सोप्या भाषेत विरुद्धार्थी शब्द असे म्हणतो
 पुस्तकी भाषेमध्ये विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय हे आपण पाहूया - एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द Opposite Words ) असे म्हणतात.

 आता आपण खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे उदाहरण बघूया जेणेकरून आपल्याला विरुद्धार्थी शब्द काय असतो हे समजेल आणि तसच स्पर्धा परीक्षेमध्ये कायम विचारला जाणारा विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words In Marathi )  एक टॉपिक आहे आणि  याच विरुद्धार्थी शब्दांचा स्पर्धा परीक्षेमध्ये दोन ते पाच  Marks ठरवून दिलेले असतात  चला तर पाहूया विरुद्धार्थी शब्द मराठी ( List of Opposite words in Marathi )
Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

 1. प्रकट x अप्रकट
 2. नफा x तोटा
 3. सुशिक्षित x अशिक्षित
 4. शांत x रागीट
 5. सुलभ x दुर्लभ
 6. सदाचरण x दुराचरण
 7. सह्य x असह्य
 8. सधन x निर्धन
 9. बंडखोर x शांत
 10. संकुचित x व्यापक
 11. सुधारक x सनातनी
 12. सुदिन x दुर्दिन
 13. ऋणको x धनको
 14. क्षणभंगुर x चिरकालीन
 15. आभ्राच्छादित x निरभ्र
 16. अबोल x वाचाळ
 17. आसक्त x अनासक्त
 18. उत्तर x प्रत्युत्तर
 19. उपकार x अपकार
 20. ग्राह्य x व्याज्य

List of Opposite words in Marathi - Opposite Words in Marathi 

 1. घाऊक x किरकोळ
 2. अवजड x हलके
 3. उदार x अनुदार
 4. उतरण x चढण
 5. जागृत x निद्रिस्त
 6. टंचाई x विपुलता
 7. तारक x मारक
 8. दयाळू x निर्दय
 9. नाशवंत x अविनाशी
 10. धिटाई x भित्रेपणा
 11. पराभव x विजय
 12. राव x रंक
 13. रेलचेल x टंचाई
 14. सरळ x वक्र
 15. शाश्वत x आशाश्वत
 16. सधन x निर्धन
 17. वियोग x संयोग
 18. मृर्त x अमृर्त
 19. राकट x नाजुक
 20. लवचिक x ताठर

List of Opposite words in Marathi - Opposite Words in Marathi 

 1. सचेतन x अचेतन
 2. वैयक्तिक x सामुदायिक
 3. सूचिन्ह x दुश्चिन्ह
 4. सुकीर्ती x दुष्कीर्ती
 5. रुचकर x बेचव
 6. प्रामाणिक x अप्रामाणिक
 7. लिखित x लिखित
 8. विवेकी x अविवेकी
 9. उच्च x नीच
 10. आस्तिक x नास्तिक
 11. अल्पायुषी x दीर्घायुषी
 12. अर्वाचीन x प्राचीन
 13. उगवती x मावळती
 14. अपराधी x निरपराधी
 15. उपद्रवी x निरुपद्रवी
 16. कृतज्ञ x कृतघ्न
 17. खरेदी x विक्री
 18. गध x पध
 19. उपयोगी x निरुपयोगी
 20. उत्कर्ष x अपकर्ष

List of Opposite words in Marathi - Opposite Words in Marathi 

 1. उचित x अनुचित
 2. जहाल x मवाळ
 3. जमा x खर्च
 4. चढ x उतार
 5. कर्णमधुर x कर्णकर्कश
 6. तीव्र x सौम्य
 7. शीतल x तप्त, उष्ण
 8. कंजूष x उघडया
 9. अवधान x अनावधान
 10. प्रसन्न x अप्रसन्न
 11. मर्द x नामर्द
 12. शंका x खात्री
 13. कृपा x अवकृपा
 14. व्दार x जीत
 15. गमन x आगमन
 16. कल्याण x अकल्याण
 17. ज्ञात x अज्ञात
 18. स्तुति x निंदा
 19. वंध x निंध
 20. चोर x साव

Opposite words in Marathi - Marathi opposite words list

 1. सुज्ञ x अज्ञ
 2. सुकाळ x दुष्काळ
 3. सगुण x निर्गुण
 4. टणक x मऊ/ मृदु
 5. चपळ x मंद
 6. सुबोध x दुर्बोध
 7. अनीती x नीती
 8. सदैव x दुर्दैव
 9. दुष्ट x सुष्ट
 10. स्वातंत्र्य x पारतंत्र्य
 11. साकार x निराकार
 12. स्वर्ग x नरक
 13. दिन x रजनी
 14. अध्ययन x अध्यापन
 15. स्वकीय x परकीय
 16. मनोरंजक x कंटाळवाणे
 17. सौंदर्य x कुरूपता
 18. खंडन x मंडन
 19. अक्षम्य x क्षम्य
 20. सुविचार x कुविचार

Opposite words in Marathi - Marathi opposite words list

 1. सुज्ञ x अज्ञ
 2. सोय x गैरसोय
 3. हितकारक x अहितकारक
 4. हार x जीत
 5. हानि x लाभ
 6. होकार x नकार
 7. क्षणिक x चिरकाळ
 8. ज्ञात x अज्ञात
 9. ज्ञान x अज्ञान
 10. आपला x परका
 11. तिरपा x सरळ
 12. नम्रता x गर्विष्ठपणा
 13. एकमत x दुमत
 14. उदय x अस्त
 15. आशीर्वाद x शाप
 16. अधिक x उणे
 17. धूर्त x भोळा
 18. थोर x सान
 19. अनुयायी x पुढारी
 20. धनवंत x गरीब

Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

 1. निंध x वंध
 2. श्वास x निश्वास
 3. श्रेष्ठ x कनिष्ठ
 4. सार्थ x निरर्थ
 5. सदय x निर्दय
 6. सजातीय x विजातीय
 7. सतेज x निस्तेज
 8. सुशिक्षित x अशिक्षित
 9. स्वर्ग x नरक
 10. स्वातंत्र्य x पारतंत्र्य
 11. स्मृती x विस्मृती
 12. आपला x परका
 13. माहेर x सासर
 14. प्रिय x अप्रिय
 15. पूर्णांक x अपूर्णांक
 16. प्रकट x अप्रकट
 17. प्रमाण x अप्रमाण
 18. भंग x अभंग
 19. विधायक x विघातक
 20. विभक्त x एकत्र

विरुद्धार्थी शब्द | virudharthi shabd | virudharthi shabd marathi

 1. वंद्य x निंद्य
 2. वरिष्ठ x कनिष्ठ
 3. वियोग x सहयोग मिलन
 4. सुबोध x दुर्बोध
 5. वेध x निर्वेध
 6. विनाशी x अविनाशी
 7. हर्ष x खेद
 8. विश्वास x अविश्वास
 9. विवाद x निर्विवाद
 10. विसंवाद x सुसंवाद
 11. शंका x कुशंका
 12. चांगले x वाईट
 13. चूक x बरोबर
 14. चोर, x साव
 15. चव x बेचव
 16. चपळ x मंद
 17. आदी x अंत
 18. आजी x माजी
 19. आवश्यक x अनावश्यक
 20. आघाडी x पिछाडी

विरुद्धार्थी शब्द | virudharthi shabd | virudharthi shabd marathi

 1. तहान x भूक
 2. तरुण x म्हातारा
 3. ताजे x शिळे
 4. ताजी x शिळी
 5. तारक x मारक
 6. ताल x बेताल
 7. तारक x मारक
 8. तीक्ष्ण x बोथट
 9. तीव्र x सौम्य
 10. तीक्ष्ण x बोथट
 11. तिरपा x सरळ
 12. तिरके x सरळ
 13. तेजी x मंदी
 14. तेजस्वी x निस्तेज
 15. गच्च, गर्द, दाट x विरळ
 16. गरम, उष्ण x थंड, गार
 17. गरीब x श्रीमंत
 18. गरिबी x श्रीमंती
 19. गर्व x विनय
 20. गुलामी x स्वातंत्र्य

विरुद्धार्थी शब्द | virudharthi shabd | virudharthi shabd marathi

  1. गुरु x शिष्य
  2. गुण x दोष
  3. गोड x  कडू
  4. गोरा  x काळा
  5. ग्राहक x विक्रेता
  6. ग्राह्य x त्याज्य 
  7. उपकार x अपकार
  8. उगवणे x मावळणे
  9. उदय x ह्रास
  10. उतरण x चढण
  11. उपाय x निरुपाय
  12. उदार x कंजूष
  13. उजवा x डावा
  14. उग्र x सौम्य
  15. उष्ण x थंड, शीतल
  16. उच्च x नीच
  17. उचित x अनुचित
  18. उपकार x अपकार
  19. उन्नती x अवनती
  20. उत्कर्ष x अपकर्ष

  विरुद्धार्थी शब्द | virudharthi shabd | virudharthi shabd marathi

   1. उघड x गुप्त
   2. उदय x अस्त
   3. उलट x सुलट
   4. उत्साह x निरुत्साह,  मरगळ
   5. उगवती x मावळती
   6. उजेड x काळोख
   7. उभे x आडवे
   8. उत्तीर्ण x अनुत्तीर्ण
   9. उंच x सखोल, बुटका, ठेंगू, सखल
   10. ऊन x सावली 
   11. आरंभ, सुरुवात x शेवट
   12. आठवणे x विसरणे
   13. आग्रह x अनाग्रह, दुराग्रह
   14. आनंद x दुःख
   15. आशीर्वाद x शाप
   16. आवश्यक x अनावश्यक
   17. आदिम x अंतिम
   18. आकलनीय x अनाकलनीय
   19. ओळखीचे x अनोळखी
   20. ओले x सुके, कोरडे   

   Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

   • opposite words in marathi
   • opposite words in marathi meaning
   • opposite words in marathi list
   • opposite words in marathi pdf
   • opposite words in marathi 50
   • opposite words in marathi for class 5
   • opposite words in marathi examples
   • what is the opposite words in marathi
   • opposite similar words in marathi
   • opposite words in marathi word

   Opposite Words In Marathi - List of Opposite words in Marathi | विरुदार्थी शब्द

    आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय आणि विरुद्धार्थी शब्दांचे काय उदाहरणं बघितली आहेत आपल्यालाही ब्लॉग पोस्ट कसे वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्याला अजून अशाच प्रकारचा काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा मी तुमच्यासाठी ची माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या धन्यवाद

   Post a Comment

   Thanks for Comment

   Previous Post Next Post