माझा आवडता ऋतू उन्हाळा | Majha Aawadta Rutu Unhala | माझा आवडता ऋतू

माझा आवडता ऋतू उन्हाळा | Majha Aawadta Rutu Unhala | माझा आवडता ऋतू

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण सर्वजण बघणार आहोत माझा आवडता ऋतू उन्हाळा या विषयी निबंध लेखन कारण यात निबंध लेखनाची सर्वात जास्त मागणी आम्हाला तुमच्याकडून येत होती आणि हा निबंध लेखन सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण हा निबंध परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि आपल्याला हा निबंध वाचल्यानंतर हा निबंध पेपर मध्ये नक्की लिहिता येईल कारण आम्ही माझा आवडता ऋतू उन्हाळा याची निबंध लेखन अगदी सरळ आणि दैनी भाषेमध्ये केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला हा निबंध लवकरात लवकर समजल चला तर पाहूया मी अनुभवलेला उन्हाळा किंवा माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध लेखन.

माझा आवडता ऋतू उन्हाळा | Majha Aawadta Rutu Unhala | माझा आवडता ऋतू

माझा आवडता ऋतू उन्हाळा | Majha Aawadta Rutu Unhala | माझा आवडता ऋतू

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी | माझा आवडता ऋतू उन्हाळा यावर मराठी निबंध


   उन्हाळा म्हटलं की माझ्या समोर एकच दृश्य येतं जे की उन्हाळ्याचे पेपर आणि पेपर झाल्यानंतर उन्हाळ्याच्या असलेल्या सुट्ट्या हे दोन दृश्य माझ्या समोर कायम येतं असतो कारण उन्हाळ्यामध्ये आमच्या सर्वांचे पेपर होतात आणि पेपर अगोदर भर उन्हाळा मध्ये आम्हाला शाळेमध्ये जावं लागतं आणि खूप सारा अभ्यासदेखील करावा लागतो हे सर्व करत असताना आम्हाला उन्हाळा आलेला आहे त्याची देखील जाणीव होत असते. कारण फेब्रुवारीनंतर आम्हाला खूप गरम व्हायला लागते वातावरणामध्ये बदल होतो आणि त्याच प्रमाणे खूप ऊन देखील लागत असते अशा या वातावरणामध्ये आम्हाला शाळेच्या वेळ हा सकाळचा केलेला असतो म्हणजेच आम्हाला शाळा सकाळी सात ते बारा या वेळेमध्ये असते म्हणून मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो आणि त्याच प्रमाणे आमचे पेपर झाल्यानंतर देखील आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिलेल्या असतात आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये आम्ही खूप मज्जा करतो.

   उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मला मामाच्या आत्याच्या आणि सर्व पाहुण्यांच्या घरी राहायला जाण्यासाठी मिळते मी तिथे जाऊन खूप मजा करतो खेळतो आणि खूप फिरतो देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या ऊन लागू नये आम्ही आजारी पडू नये यासाठी दिल्या असत्या परंतु मी या उन्हाळ्याच्या सुट्टीत यांचा खूप फायदा घेतो आणि जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि फिरण्यासाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीत यांचा वापर करत असतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की मला खूप आनंद होतो मी एक वर्षानंतर या उन्हाळ्याच्या सुट्ट्या यांचा अनुभव घेत आहेत याची देखील जाणीव होते आणि पुढच्या इयत्तेचा अभ्यासाला सुद्धा देखील मी सुरुवात करतो जेणेकरून पुढच्या इयत्तेचा सर्व अभ्यास मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये पूर्ण करत टाकत असतो आणि शाळा चालू झाल्या नंतर मी सर्व केलेला अभ्यास पुन्हा एकदा शाळेमध्ये शिकवला जातोय त्याने मला अजून चांगल्या प्रकारे शाळेत जे शिकवत आहे ते समजते.

   उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणलं की रस्सा ची गाडी आईस्क्रीम ची गाडी घरी बनवलेली लस्सी त्याचप्रमाणे घरी बनवलेला सरबत हे सर्व मला चांगल्याप्रकारे आठवतं कारण आम्ही सर्वजण उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये एकत्र येऊन खूप खेळतो आणि या सर्व गोष्टींचा खूप फायदा घेतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी जर घरी असलो तर सर्व पाहुण्यांची मुले आमच्या घरी येतात आम्ही सर्वजण एकत्र येऊन खूप खेळतो आम्ही क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळत ओ हॉलीबॉल देखील खेळत असतो आणि त्याच प्रमाणे लपाछपी विटी-दांडू हे सर्व खेळ आम्ही अगदी आनंदाने खेळत असतो म्हणून मला उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडते.

   या सर्व कारणाने मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो आणि या ऋतूमध्ये सर्वजण खूप निवांत असतात आणि घरी असतात जेणेकरून आम्हाला सर्वांना मजा करण्यासाठी खूप वेळ भेटतो शाळेमध्ये दररोज जात असताना आमच्या मनात एकच येतं की उन्हाळा हा ऋतू कधी लागला आणि आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागतील म्हणूनच मला हा ऋतू खूप आवडतो.

maza avadta rutu unhala nibandh in marathi | maza avadta rutu unhala marathi nibandh

 • माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी 
 • माझा आवडता ऋतू उन्हाळा यावर मराठी निबंध
 • माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध
 • majha avadta rutu unhala
 • maza avadta rutu unhala nibandh
 • maza avadata rutu unhala in marathi
 • maza avadata rutu unhala nibandh
 • maza avadta rutu unhala
 • maza avadta rutu unhala essay in marathi
 • maza avadata rutu unhala in marathi nibandh
 • maza avadta rutu unhala nibandh in marathi 
 • maza avadta rutu unhala marathi nibandh

maza avadta rutu unhala essay in marathi | maza avadata rutu unhala in marathi nibandh

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post