मी झाड झालो तर निबंध | Mi zad zalo tar Marathi nibandh

मी झाड झालो तर निबंध | Mi zad zalo tar Marathi nibandh

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मी झाड झालो तर मराठी निबंध ( Mi zad zalo tar Marathi nibandh ) याविषयी माहिती आणि त्याच प्रमाणे आपण आजच्या या लेखामध्ये मी झाड झालो तर मराठी निबंध याविषयी निबंध लेखन देखील करणार आहोत. म्हणून आपणही ब्लॉग पोस्ट पूर्ण पाहाव जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये मी झाड झालो तर या प्रकारचा फक्त आपण त्या निबंधाचे उत्तर अगदी चांगल्या प्रकारे लिहू शकाल पाहूया मी झाड झालो तर मराठी निबंध ( Mi zad zalo tar Marathi nibandh).

मी झाड झालो तर निबंध | Mi zad zalo tar Marathi nibandh


मी झाड झालो तर निबंध | Mi zad zalo tar Marathi nibandh

मी झाड झालो तर निबंध {2021} Mi zad zalo tar Marathi nibandh

   मी झाड झालो तर मला खूप आनंद होईल कारण मी या जगातील सर्वात मौल्यवान सजीवन पैकी एक असेल आणि मी खूप आनंदी देखील असेल कारण माझ्या प्रत्येक गोष्टीचा मानवाला आणि त्याचप्रमाणे सजीवांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल . त्याचप्रमाणे मानवाला आणि इतर सर्व सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू देखील माझ्यापासून निर्माण होईल आणि त्यामुळे मी खूपच मौल्यवान असा सजीव मी आहे असे बोलता येईल.

   मी जर आंब्याचं झाड असतो तर माझ्या पासून मनुष्याला खूप सारे आंबे खाण्यासाठी मिळाले असते त्याच प्रमाणे माझ्यापासून तुम्हाला सर्वांना सावली लाकूड त्याच प्रमाणे तुम्हाला प्राणवायू देखील माझ्याकडून  मिळतो त्याच प्रमाणे तुमच्या घरा शेजारी मला लावल्यानंतर माझ्यापासून तुमच्या घराची शोभा देखील वाढत असते म्हणूनच मला जाड होण्याचा खूप अभिमान आहेत.

   मी फुलाचे झाड असल्यानंतर मला दररोज देवाच्या चरणी अर्पण होण्याची सुवर्णसंधी देखील मिळत असते आणि त्याच प्रमाणे माझ्या सुगंधाने सर्व सजीव सृष्टी अगदी फुलून जाते आणि मला खूप सार्‍या मानवी तयार झालेल्या वस्तूंमध्ये देखील वापरले जाते आणि माझ्यापासून सर्वांना खूपच आनंद देखील होतो माझ्याकडे कुणी पाहिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत असतो त्यामुळे मला खूप आनंद होतो.

   मी एक झाड आहे याचा मला खूप अभिमान वाटत असतो कारण या पृथ्वीवर माझ्यामुळेच ही सर्व सजीव सृष्टी चालत आहेत माझ्यामुळेच हे   निसर्गचक्र नीट चालत आहेत कारण आताच्या काळामध्ये ानव मला कापत आहेत तोडत आहेत काढून टाकत आहेत यामुळे खूप सार्‍या भागांमध्ये पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहेत मला खूप वाईट वाटतं जेव्हा माझ्या मित्रांना माझ्या समोर कापले जाते तोडले जाते आणि त्याच्या लाकडांपासून मानवत यांच्या गरजू वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मानवाला एक गोष्ट समजत नाहीये की आम्हाला कापल्यानंतर आम्हाला तोडल्यानंतर या पृथ्वीवर सर्व काही संपुष्टात येऊ शकतो हे काही दिवसात मानवाला नक्की समजायला सुरुवात होईल.

   त्याचप्रमाणे काही मनुष्य आम्हाला खूप मदत करत असतात आम्हाला खाण्यासाठी खत आम्हाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी त्याचप्रमाणे आमच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग आल्यानंतर आम्हाला वेळोवेळी औषध आमची वेळोवेळी काळजी देखील घेतात असतो त्यामुळे आम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारे फळ देण्याचं काम करतो जेणेकरून त्याचा देखील आम्हाला संभाळला मुळे फायदा होईल मी खूप आभारी आहेत अशा मनुष्यांचा जे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात एवढं बोलून मी आज थांबतो.

मी झाड झालो तर निबंध इन मराठी | मी झाड झालो तर मराठी निबंध

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा निबंध कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा मी झाड असतो तर याच आत्मवृत्त यावर  आम्ही तुमच्यासाठी हा निबंध लिहिलेला आहे या निबंधा मध्ये मी झाड असतो तर मला काय वाटले असते याच प्रकारची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केलेला आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला वाटत असेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही लिहिलेला निबंध देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू किंवा आमच्या कमेंट मध्ये टाकू शकता जेणेकरून आम्ही येणाऱ्या नवीन पोस्टमध्ये आपला निबंध नक्की सर्वांशी शेअर करू आणि तुम्हाला क्रेडिट देण्याचा देखील आम्ही प्रयत्न करूया.

विद्यार्थी मित्रांनो तुमचा इतर मित्र परिवाराशीही हा लेख नक्की शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यामध्ये मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील व्हाट्सअप ग्रुप वर देखील आमचा हा लेखाचा युआरएल सेंड करावा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणामध्ये निबंध लेखन केलेले आहेत खाली दिलेल्या सूची प्रमाणे आपण सर्व निबंध लेखन पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.


मी झाड झाले तर अशी कल्पना | मी झाड झालो तर अशी कल्पना

  • मी झाड झालो तर निबंध इन मराठी 
  • मी झाड झालो तर मराठी निबंध
  • मी झाड झालो तर निबंध marathi
  • मी झाड झालो तर अशी कल्पना
  • मी झाड झाले तर
  • मी झाड झाले तर अशी कल्पना
  •  मी झाड झालो तर अशी कल्पना
  • मी झाड झाले तर निबंध
  • मी झाड झाले तर essay in marathi
  • मी झाड झालो तर निबंध
  • मी झाड झालो तर निबंध मराठी
  • मी झाड झालो तर निबंध in marathi
  • mi zad zalo tar marathi nibandh  
  • me zad zalo tar in marathi
  • mi zad zalo tar essay in marathi language
  • mi zad zalo tar essay in marathi
  • mi zad zalo tar nibandh
  • me zad zalo tar essay in marathi

mi zad zalo tar marathi nibandh | me zad zalo tar in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post