रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वत:साठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. | मागणी पत्र

रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वत:साठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

उत्तर : (१) मागणी पत्र:
दिनांक ३.११.२०१८
मा. व्यवस्थापक,
आनंद पुस्तकालय, १०२, विकास नगर, गाळा क्र. २,
जालना

विषय : पुस्तकांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

आजच्या वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाचे हन्डवित मी नुकतेच वाचले. आपण या पंधरवड्यासाठी सर्व पुस्तकांवर २०% सवलत देऊ केलेली आहे. मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी पुढे देत आहे. कृपया मला २०% सवलत दयावी आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी. टपालखर्च मी देईन, तसेच, मौ पुस्तकांची नावे माझ्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून घेतली आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती मला ठाऊक नाहीत.

तरी सवलत वजा करून येणारी देय रक्कम आणि टपालखर्च अशी एकूण रक्कम किती येते, ते कृपया माझ्या या ई-मेलला उत्तर देऊन कळवावे. त्या उत्तरातच आपण आपल्या बँक खात्याचा तपशील फळवला, तर मी ती रक्कम आपल्या खात्यात त्वरित ऑनलाइन भरीन,

माझ्या पुस्तकांची यादी :

१. गुजगोष्टी (व्होनस प्रकाशन) 
2. गोष्टीचे पुस्तक
3. निबंधाचे पुस्तक

कळावे,

आपला नम्र
अ. ब. क.
पत्ता :
११, शुक्रतारा,
जवाहर नगर, जालना ४३१ २०३.
संपर्क क्र. : ९४ X

रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वत:साठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. | मागणी पत्र 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post