Navneet Biology Digest part 1 |Std 12 | Science | Maharashtra State Board | HSC | |New Syllabus

Navneet Biology Digest part 1 |Std 12 | Science | Maharashtra State Board 

मित्रांनो इयत्ता बारावी त्याच प्रमाणे नीट चा पेपर मध्ये बायोलॉजी हा विषय अत्यंत चांगला अर्थातच जास्त वेटेज असलेला हा एक मे व विषय आहे पीसीएम ग्रुप पेक्षा पीसीबी ग्रुप साठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा होणार आहे कारण या विषयांचा जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर मेडिकल मध्ये आपला चांगल्य फॅकल्टी मध्ये नंबर लागला मध्ये अत्यंत सोपे जात म्हणूनच आज निर्मळे अकॅडमी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहेत इयत्ता बारावी बायोलॉजी विषयाचे सर्व प्रश्न उत्तर त्याचप्रमाणे प्रश्न उत्तरं च्या खाली आपल्याला काही नोट्स देखील पहायला मिळतील जेणेकरून आपल्याला सर्व अभ्यास करण्यासाठी एकाच आमच्या निर्मळे अकॅडमी वर यावे लागेल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास देखील होईल आपण आमची ही वेबसाईट आपल्या होम स्क्रीनवर देखील ऍड करू शकता.

जेणेकरून आपल्याला ही गाईड किंवा प्रश्न उत्तर शोधण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीत खाली दिलेल्या अनुक्रमाने के नुसार आपण सर्व जण सर्व धड्याची प्रश्न उत्तर अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता जेणेकरून आपल्याला अभ्यास करणा-यांमध्ये देखील खूप सोपं जाईल चला तर पाहूया अनुक्रमणिका आणि समजून घेऊया इयत्ता 12वी विषय बायोलॉजी प्रश्न उत्तर.

Maharashtra Board Class 12th Biology Solutions Download

Balbharati solutions for Biology 12th Standard HSC for Maharashtra State Board
Chapter 1: Reproduction in Lower and Higher Plants
Chapter 2: Reproduction in Lower and Higher Animals
Chapter 3: Inheritance and Variation
Chapter 4: Molecular Basis of Inheritance
Chapter 5: Origin and Evolution of Life
Chapter 6: Plant Water Relation
Chapter 7: Plant Growth and Mineral Nutrition
Chapter 8: Respiration and Circulation
Chapter 9: Control and Co-ordination
Chapter 10: Human Health and Diseases
Chapter 11: Enhancement of Food Production
Chapter 12: Biotechnology
Chapter 13: Organisms and Populations
Chapter 14: Ecosystems and Energy Flow
Chapter 15: Biodiversity, Conservation and Environmental Issues

Balbharati solutions for Biology 12th Standard HSC for Maharashtra State Board

maharashtra state board 12th biology textbook solutions pdf download

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्ही केलेली मेहनत आपल्याला कशी वाटली आपल्याला वरती दिलेल्या अनुक्रमाणिका नुसार सर्व धड्याची प्रश्न उत्तरे मिळाली का आपल्यालाही प्रश्न उत्तर आवडली का हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता जेणेकरून आपल्याला आणि इतरांना देखील याचा फायदा होईल त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते देखील तुम्ही मला अर्थात निर्मळ अकॅडमी ला विचारू शकता .

आम्ही सर्वजण मिळून आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्यास सक्षम आहोत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही प्रत्येक कमेंट वाचक आता होतात आणि त्यावर प्रतिउत्तर देण्याची देखील आमचे काम चालूच आहे आपण हा लेख आपल्या सर्व मित्र परिवार यांची नक्की शेअर कराल असं मी एक राई धरतो आणि आजचा हा लेख संपवतो धन्यवाद.

maharashtra state board 12th biology textbook solutions pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post