माझे आवडते झाड मराठी निबंध | Maze Avadati zad marathi nibhand
Maze Avadati zad marathi nibhand | माझे आवडते झाड मराठी निबंध
माझ्या आवडत्या झाडाचे नाव नारळ आहे त्याच प्रमाणे मला इतर सर्व प्रकारचे धाडस देखील आवडला परंतु नारळ हे एक असे झाड आहे ते मला खूप आवडते नारळ आवडले मागे माझे खूप सारे कारण आहेत यापैकी एक नारळ झाड मी लहान असताना लावलेले एक मे व घाट आहेत लहान असताना हे झाड मी लावले होते आणि मोठं होईपर्यंत त्याला खूप चांगल्या प्रकारे फळेदेखील लागलेली आहे आणि मला खूप आवडते अत्यंत चांगले असे म्हणून आपण घराशेजारी देखील होऊ शकतो कारण खूपच पाणी घेऊन जात असतो कारण नारळाच्या झाडा मध्ये खूप चांगल्या प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स आढळत असतात.
नारळ हे झाड आवडण्या मागे दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नारळाचे झाडाची शोभा ती घराच्या कडेला लावल्यानंतर घराच्या शोभेला देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढवली आम्ही आमच्या घराच्या कडून सर्व नारळाची झाडे लावलेली आहेत ती नारळाची झाडे खूप चांगली दिसतात म्हणून देखील मला नारळ हे झाड खूप आवडते.
नारळा पासून आपल्याला सावली शुद्ध ऑक्सिजन त्याचप्रमाणे नारळ नारळाच्या फांद्या पासून बनवण्यासाठी मदत देखील होती आणि नारळाची इतर भरपूर फायदे आहेत हे सर्वकाही दे मला दिसून आल्यानंतर मला नारळही झाड खूप आवडायला लागली आणि याच आवडीमुळे मी खूप सारे झाडे देखील लावली आहेत. नारळाचे फायदे जर आपल्या सर्वांना नीट समजून घ्यायचे असतील तर आपण डॉक्टरला नारळा विषयी आणि नारळाच्या पाण्याविषयी नक्की विचारू शकता असं म्हटलं जातं की डॉक्टरांनी दिलेले सलाईन आणि हे का नारळाचे पाणी हे दोन्ही पण समान असते म्हणूनच नारळ खूप चांगले झाड आणि खूप परवडणारे झाड देखील आपण याला म्हणू शकतो म्हणून नारळ हे झाड मला खूप आवडते.
Essay on tree in Marathi | निबंध माझे आवडते झाड
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्याला कोणते झाड आवडते हे देखील तुम्ही आम्हाला तुम्ही मध्ये नक्की कळू शकतात त्याचप्रमाणे आपण कमेंटमध्ये आम्हाला निबंध लिहून देऊ शकता आम्ही तुमचा निबंध इंटरनेटवर टाकण्याचा नक्की प्रयत्न करूया टाकण्याचा प्रयत्न करूया आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल तरी तुम्ही आम्हाला सांगू शकता मी तुमच्यासाठी तो निबंध लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया आपण हा लेख पूर्ण वाचला याबद्दल निर्मळ याकडे मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
Read Also :
झाड मराठी निबंध | Tree Essay In Marathi | इयत्ता ५ वी ते 10 वी
Tags:
मराठी निबंध लेखन