999+ Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd Marathi 

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बघणार आहोत सर्व वर्गांसाठी आणि सर्व मराठीचा पेपर मध्ये विचारला जाणारा हा एक प्रश्न आहेत म्हणजेच विरुद्धार्थी शब्द मित्रांनो विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला मराठीच्या प्रत्येक पेपर मध्ये विचारले जातात विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपे आहेत परंतु त्यांचा सराव देखील आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्याला विरुद्धार्थी शब्द हे पेपर बसल्यानंतर लवकरात लवकर आठवतील मित्रांनो ह्याच हेतूने आम्ही आपल्यासाठी आज ही मराठी विरुद्धार्थी शब्द घेऊन आलो आहोत आपण हे सर्व Virudharthi Shabd Marathi पूर्ण वाचावे जेणेकरून आपल्याला पेपरला बसणे अगोदर कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही

चला तर पाहूया विरुद्धार्थी शब्द मराठी आणि अशाच नवनवीन लेखांमधून आपण शिकत राहावे निर्मळ ऍकॅडमीने आपल्यासाठी खूप सारे अभ्यासा विषयी माहिती वेबसाईट वर टाकलेली आहे आपण नक्की भेट देऊ शकता धन्यवा
Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

 1. अर्थ x अनर्थ
 2. अनाथ x सनाथ, पोरका
 3. अमर x मर्त्य
 4. अटक x सुटका
 5. अनुकूल x प्रतिकूल
 6. अबोल x बोलका
 7. अलीकडे x पलीकडे
 8. अळणी x खारट
 9. अजरामर x नाशिवंत, नश्वर
 10. अध्ययन x अध्यापन
Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

 1. अपमान x सन्मान
 2. अंधार, काळोख x प्रकाश, उजेड
 3. अंथरूण x पांघरूण
 4. आधी x नंतर
 5. आदर x अनादर
 6. आवड x नावड
 7. आज x उद्या, काल
 8. आत x बाहेर
 9. आस्तिक x नास्तिक
 10. आवडते, लाडके x नावडते

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

 1. आशा x निराशा
 2. आधार x निराधार
 3. आरंभ, सुरुवात x शेवट
 4. आठवणे x विसरणे
 5. आग्रह x अनाग्रह, दुराग्रह
 6. आनंद x दुःख
 7. आशीर्वाद x शाप
 8. आवश्यक x अनावश्यक
 9. आदिम x अंतिम
 10. आकलनीय x अनाकलनीय

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

"इ"

 1. इवले x प्रचंड
 2. इकडे x तिकडे
 3. इथली x तिथली
 4. इमानी x बेइमान
 5. इलाज x नाईलाज
 6. इहलोक x परलोक

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

"उ"

 1. उपकार x अपकार
 2. उगवणे x मावळणे
 3. उदय x ह्रास
 4. उतरण x चढण
 5. उपाय x निरुपाय
 6. उदार x कंजूष
 7. उजवा x डावा
 8. उग्र x सौम्य
 9. उष्ण x थंड, शीतल
 10. उच्च x नीच

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

 1. उचित x अनुचित
 2. उपकार x अपकार
 3. उन्नती x अवनती
 4. उत्कर्ष x अपकर्ष
 5. उघड x गुप्त
 6. उदय x अस्त
 7. उलट x सुलट
 8. उत्साह x निरुत्साह,  मरगळ
 9. उगवती x मावळती
 10. उजेड x काळोख

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी
द्धार्थी शब्द मराठी

"क"

 1. कडक x नरम
 2. कबूल x नाकबूल
 3. कमी x जास्त, पुष्कळ
 4. कळत x नकळत
 5. कठीण x मृदू
 6. कच्चे x  पक्के
 7. कडू x गोड
 8. कबूल x नाकबूल
 9. कडक x नरम
 10. कच्चा x पक्का

 

Virudharthi Shabd Marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

 1. कळस x पाया
 2. कर्कश x मधुर, संजुल
 3. कमकुवत x भक्कम
 4. कल्याण x अकल्याण
 5. कष्टाळू x कामचोर
 6. कायदेशीर x बेकायदेशीर
 7. काळोख x प्रकाश, उजेड
 8. काळे x पांढरे, सफेद
 9. कोरडे x ओले
 10. कोवळे x राठ, निबर, जून

 

 1. किमाल x कमाल
 2. कीव x राग 
 3. कीर्ती x अपकीर्ती
 4. कौतुक x निंदा
 5. क्रूर x प्रेमळ, मायाळू, दयाळू
 6. कृतज्ञता x कृतघ्नता
 7. कृतज्ञ x कृतघ्न
 8. कृपा x अवकृपा 
 9. कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक
 10. कृश x स्थूल

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

“ख”

 1. खरेदी x विक्री
 2. खरे x खोटे
 3. खाली x वर
 4. खोली x उंची
 5. खोल x उथळ
 6. खोटेपणा x खरेपणा
 7. खुश x नाखूष
 8. खूप x कमी
 9. खिन्न x प्रसन्न्न

 

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

“ग”

 1. गच्च, गर्द, दाट x विरळ
 2. गरम, उष्ण x थंड, गार
 3. गरीब x श्रीमंत
 4. गरिबी x श्रीमंती
 5. गर्व x विनय
 6. गुलामी x स्वातंत्र्य
 7. गुरु x शिष्य
 8. गुण x दोष
 9. गोड x  कडू
 10. गोरा  x काळा

 

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

"घ"

घन x द्रव

घट्ट x सैल, पातळ

घाऊक x किरकोळ

घाणेरडा x स्वच्छ

"च"

चढणे x उतरणे

चढून x उतरून

चढ x उतार

चढाई x माघार

चपळ x मंद

चविष्ट x बेचव

चल x अचल

चारित्र्यवान x चारित्र्यहीन

चिमुकले x अवाढव्य, प्रचंड

चूक x बरोबर

चिंताग्रस्त x चिंतामुक्त

चांगला x वाईट

चोर x साव

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

" छ "

छोटी x मोठी

छोटेसे x मोठेसे

" ज "

जर x तर

जहाल x मवाळ

जमा x खर्च

जड x हलके

जय x पराजय

जमा x खर्च

जन्म x मृत्यू

जलद x हळू

जगणे x मरणे

जवळची x लांबची

जबाबदार x बेजबाबदार

जास्त  x कमी

जाणे x येणे

जागृत x निद्रिस्त

जागरूक x निष्काळजी

जिवंत x मृत

जिंकणे x हरणे

जीत x हार

जुने x नवे

जेवढा x तेवढा

जोश x कंटाळा

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

" त "

तहान x भूक

तरुण x म्हातारा

ताजे x शिळे

ताजी x शिळी

तारक x मारक

ताल x बेताल

तारक x मारक

तीक्ष्ण x बोथट

तीव्र x सौम्य

तीक्ष्ण x बोथट

तिरपा x सरळ

तिरके x सरळ

तेजी x मंदी

तेजस्वी x निस्तेज

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी


अथ x इति       

अजर x जराग्रस्त       

अमर x मृत्य         

अधिक x उणे       

अलीकडे x पलीकडे    

अवघड x सोपे

अंत x प्रारंभ

अचल x चल

अचूक x चुकीचे

अडाणी x शहाणा

अटक x सुटका

अतिवृष्टी x अनावृष्टी

अती x अल्प

अर्थ x अनर्थ 

अनुकूल x प्रतिकूल

अभिमान x दुरभिमान

अरुंद x रुंद

अशक्य x शक्य 

अंधकार x प्रकाश

अस्त x प्रारंभ

अडचण x सोय

अपेक्षित x अनपेक्षित

अशक्त x सशक्त

अर्धवट x पूर्ण

अमूल्य x कवडीमोल

असतो x नसतो

अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती

अंथरूण x पांघरूण

अग्रज x अनुज

अनाथ x सनाथ

अतिवृष्ट x अनावृष्टी

अधोगती x प्रगती, उन्नती

अबोल x वाचाळ

अब्रू x बेअब्रू

अल्लड x पोक्त

अवखळ x गंभीर

अवजड x हलके

आरंभ x शेवट 

आठवण x विस्मरण

आशा x निराशा 

आता x नंतर        

आत x बाहेर

आनंद x दु:ख        

आला x गेला

आहे x नाही        

आळशी x उद्योगी

आकर्षण x अनाकर्षण

आकाश x पाताळ

आतुरता x उदासीनता 

ओबडधोबड x गुळगुळीत    

आदर्श x अनादर्श

आवडते x नावडते

आवश्यक x अनावश्यक

आज्ञा x अवज्ञा

आधी x नंतर

आघाडी x पिछाडी

आजादी x गुलामी

आशीर्वाद x शाप

आस्था x अनास्था

आदर x अनादर

आडवे x उभे

आयात x निर्यात

आंधळा x डोळस

ओला x सुका

ओली x सुकी

ओळख x अनोळख

virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

opposite words in marathi | virudharthi shabd in marathi |


इकडे x तिकडे

इथली x तिथली        

इष्ट x अनिष्ट

इमानी x बेइमानी

इच्छा x अनिच्छा

इलाज x नाइलाज 

इहलोक x परलोक

उघडे x बंद

उच x नीच

उजेड x काळोख

उदासवाणा x उल्हासित

उभे x आडवे

उमेद x मरगळ

उंच x बुटका

उच्च x नीच

उतरणे x चढणे

उत्तम x क्षुद्र

उत्कर्ष x अपकर्ष, अधोगती

उचित x अनुचित

उदघाटन x समारोप

उदास x प्रसन्न

उदार x अनुदार, कृपण

उधार x रोख

उधळ्या x कंजूष, काटकसरी 

उपकार x अपकार

उपदेश x बदसल्ला

उपयोगी x निरुपयोगी

उपाय x निरुपाय

उलट x सुलट   

ऊन x सावली

उगवणे x मावळणे

उशिरा x लवकर

उत्तेजन x विरोध

उत्साह x निरुत्साह

उद्धट x नम्र

उदार x कंजूष

उन्नती x अवनती     

एकदा x अनेकदा

ऐटदार x केविलवाणा

ऐच्छिक x अनैच्छिक, अपरिहार्य


virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठीकर्कश x संजुल

कडक x नरम

कळस x पाया

कच्चा x पक्का

कबूल x नाकबूल

कडू x गोड

कर्णमधुर x कर्णकटू

कठीण x सोपे

कल्याण x अकल्याण

कष्टाळू x कामचोर

कंटाळा x उत्साह 

काळा x पांढरा

काळोख x प्रकाश, उजेड

कायदेशीर x बेकायदेशीर

कौतुक x निंदा

क्रूर x दयाळू

कोरडा x ओला

कोवळा x जून, निबर

किमान x कमाल

कीव x राग 

कृतज्ञ x कृतघ्न

कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक

कृश x स्थूल

कृपा x अवकृपा 

कीर्ती x अपकीर्ती


virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

खरे x खोटे

खंडन x मंडन

खात्री x शंका

खाली x वर

खादाड x मिताहारी

खुळा x शाहाणा

खूप x कमी 

खरेदी x विक्री

खोल x उथळ

गरम x थंड

गमन x आगमन

गढूळ x स्वच्छ

गंभीर x अवखळ, पोरकट

गद्य x पद्य

गाव x शहर

गारवा x उष्मा 

ग्राहक x विक्रेता

ग्रामीण x शहरी

ग्राह्य x त्याज्य

गुरु x शिष्य

गुण x अवगुण

गुप्त x उगड

गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत

गुणी x अवगुणी

गुणगान x निदा

गोड x कडू

गोरा x काळा

गौण x मुख्य


virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

घट्ट x सैल, पातळ

घाऊक x किरकोळ

चढ x उतार

चल x अचल, स्थिर

चढाई x माघार

चढणे x उतरणे

चवदार x बेचव

चपळ x सुस्त

चंचल x स्थिर

चांगले x वाईट

चूक x बरोबर

चोर x गोलीस

चिमुकला x थोरला

चिरंजीव x अल्पजीवी  


virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

छोटी x मोठी

छोटेसे x मोठेसे

जड x हलके

जय x पराजय

जन्म x मृर्यू

जवळची x लांबची

जगणे x मरणे

जमा x खर्च 

जबाबदार x बेजबाबदार

जर x तर

जलद x हळू

जागणे x झोपणे

जास्त x कमी

जागरूक x निष्काळजी

जागृत x निद्रिस्त

जाणे x येणे

जिवंत x मृत

जिंकणे x हरणे

जीत x हार

जुने x नवे

जेवढा x तेवढा

जोश x कंटाळा

झोप x जाग

झोपडी x महाल


virudharthi shabd marathi | विरुद्धार्थी शब्द मराठी

टंचाई x विपुलता

टिकाऊ x ठिसूळ

ठळक x पुसट

डावा x उजवा

डौलदार x बेढप 

तरुण x म्हातारा

तहान x भूक 

तुरळक x दाट

ताजे x शिळे

तारक x मारक

ताजी x शिळी

ताल x बेताल

तेजस्वी x निस्तेज

तेजी x मंदी

तीव्र x सौम्य

तीक्ष्ण x बोथट

तिरके x सरळ

तिरपा x सरळ

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd Marathi , विरुद्धार्थी शब्द मराठी

 

 1. विरुद्धार्थी शब्द मराठी pdf
 2. तेज विरुद्धार्थी शब्द मराठी
 3. शोषण विरुद्धार्थी शब्द मराठी
 4. विरुद्धार्थी शब्द मराठी 1000
 5. शांत विरुद्धार्थी शब्द मराठी
 6. मूढ विरुद्धार्थी शब्द मराठी
 7. मऊ विरुद्धार्थी शब्द मराठी
 8. विरुद्धार्थी शब्द मराठीत 50 
मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचा उल्लेख हवा असतो तो देखील आम्हाला तुम्ही सांगू शकता आणि त्याच प्रमाणे विरुद्धार्थी शब्द हा लेख आपल्याला नक्की आवडला का हे देखील आम्हाला कमेंट आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट बारकाईने वाचत आहोत.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post