ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Christmas Wishes in Marathi
नाताळच्या शुभ क्षणी ,आपली सारी स्वप्न साकार व्हावीहि नाताळची पहाट,तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
ख्रिसमसच्या शुभेच्छा | Christmas Wishes In Marathi
देवदूत बनून येईल सांता,सर्व आशा होती पूर्ण तुझ्या,आनंदाच्या भेट देऊन जाईल सांताख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं,मनात असतील अनेक इच्छाहे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करोख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहेजेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की,ते माझ्यासाठी किती खास आहेत.माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद.तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Christmas Wishes in Marathi
"प्रभू आपल्यासर्व संकल्पना पुर्ण करो.ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!सगळा आनंद, सगळं सौख्यसगळ्या स्वप्नांची पूर्तता,यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्यहे आपल्याला मिळू दे याचनाताळच्या हार्दिक शुभेच्छा!"आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…नाताळच्या शुभेच्छा!नाताळाचा सण,सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व कुटुंबियांनाख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”
स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..प्रभूची कृपादृष्टीआपल्यावर नेहमी राहो..आपल्या जीवनात प्रेम,सुख आणि समृद्धी येवो..🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎅🎄या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.फक्त सच्या दिलाने तुला ख्रिसमस आणिनववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.तुझ्यासाठी विश करतो की, तुला याख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स,ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स मिळो.नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!"हा नाताळ आपणांसर्वांसाठी घेऊन येवोअक्षय्य सुखाची अमुल्य भेट…आपणां सर्वांनानाताळच्याहार्दिक शुभेच्छा!मेरी ख्रिसमस"या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!ज्या घरात मी आयुष्यातला सर्वातछान लहानपणीचा काळ घालवला आहे.हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे.आता घरापासून दूर असतानातुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजामिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबालाख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.आपल्या चांगल्या आठवणीआयुष्यभरासाठी जतन करूयावात्सल्याचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.ख्रिसमसच्या शुभेच्छा!आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..🎄🎄Merry Christmas!🎄🎄आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄मेरी ख्रिसमस…असा ख्रिसमसतुझ्या आयुष्यात वारंवार येवोस्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..Merry Christmas!प्रभूची कृपादृष्टीआपल्यावर नेहमी राहो..आपल्या जीवनात प्रेम,सुख आणि समृद्धी येवो..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!भेटवस्तू ची ओढ ह्या सणीआम्हाला आणि संता क्लोज चीओढ देखील आम्हाला पणदाराशी नाही आला संता म्हणूनतुम्ही तरी आता काही पाठवा,मेरी ख्रिसमस.मला खूप आनंद झाला आहे कीयंदाचा ख्रिसमस तुम्हासगळ्यांसोबत साजरा करत आहे.माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे.या जगातच मला माझा आनंदनेहमी गवसला आहे आणिभविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमसमाय स्वीट फॅमिली.देवदूत बनून येईल सांता,सर्व आशा होती पूर्ण तुझ्या,आनंदाच्या भेट देऊन जाईल सांताख्रिसमसच्या खूप शुभेच्छाMerry Christmas!तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं,मनात असतील अनेक इच्छाहे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करोख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवात्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरीलस्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄🎄ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहेजेव्हा माझ्या जवळच्यांनामी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठीकिती खासआहेत. माझ्या सर्वफ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना🎄🎄ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!🎄🎄तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवणख्रिसमसला हमखास येते. आपणएकत्र घालवलेला काळ आठवतो आणिपुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.🎄🎄प्रभूची कृपादृष्टीआपल्यावर नेहमी राहो..आपल्या जीवनात प्रेम,सुख आणि समृद्धी येवो..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!Natalchya Hardik Shubhechha In Marathiतुमचा ख्रिसमस आनंदाचाआणि समाधानाचा जाओमेरी ख्रिसमसस्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..Merry Christmas!Advance Christmas Wishes in Marathiउद्या असणाऱ्या नाताळ सणाच्यातुम्हाला व तुमच्या गोड परिवारालासर्वात आधी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..शुभ रात्री!🌟मेरी ख्रिसमस🎄नाताळ ची गोष्ट एकूणसुंदरसा बोध भेटला मला,सोडा आता मागचे पुढचे विचारआणि नाताळ दिवस तरीआनंदाने जगा, मेरी ख्रिसमस.या क्रिसमस च्या दिवशीआपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवोहि सदिच्छा आणि नाताळच्याआपल्याला हार्दिक शुभेच्छाख्रिसमस हा फक्त सेलिब्रेटकरण्याचा काळ नसूनआपल्या कुटुंबाला वेळ देण्याचाआणि त्यांचं कौतुक करण्याचाहीसण आहे. माझ्या प्रिय कुटुंबालाख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छाआपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येकदिवस जणू ख्रिसमस आहे. या सणालामी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.🎄माझ्या स्पेशल फॅमिलीला🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.फक्त सच्या दिलाने तुला ख्रिसमस आणि🎄🎄नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.🎄🎄तुम्हाला ख्रिसमसच्याखूप खूप शुभेच्छाआणि हॅपी न्यू ईयरChristmas Wishes In Marathi 2022गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवात्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरीलस्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!तुझ्यासाठी विश करतो की, तुला याख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स,ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स मिळो.🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणियश घेऊन येवो. तुमच्या मनातल्यासर्व इच्छा तो पूर्ण करो.🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🎄होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांनाख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवणख्रिसमसला हमखास येते. आपणएकत्र घालवलेला काळ आठवतो आणिपुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.हा नाताळ आपणां सर्वांसाठी आनंद घेऊन येवोअक्षय्य सुखाची अमुल्य भेट…आपणां सर्वांना🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबतअसण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना यासुट्ट्या छान घालवता येवोत आणिनववर्षही छान जाओ.🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄तुमच्या जवळच्यांसोबतआणि मित्रांसोबत हा सणआनंदाने साजरा करामेरी ख्रिसमसख्रिसमस संदेश मराठी मध्येस्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..Merry Christmas!देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहोहीच माझी मागणी🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना🎄ख्रिसमस आणिनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🎄प्रभूची कृपादृष्टीआपल्यावर नेहमी राहो..आपल्या जीवनात प्रेम,सुख आणि समृद्धी येवो..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…नाताळच्या शुभेच्छा!गळा आनंद, सगळं सौख्यसगळ्या स्वप्नांची पूर्तता,यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्यहे आपल्याला मिळू दे🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमसब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄क्रिसमस दिवस आहे येशूच्या जन्माचा,आनंदाने प्रभूचे गाणे गाण्याचा..राग लोभ विसरून एकत्र येण्याचा,प्रेम, दया आणि शांतीचा संदेश देण्याचा..प्रभू येशूच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!उद्या असणाऱ्या नाताळ सणाच्यातुम्हाला व तुमच्या गोड परिवारालासर्वात आधी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..शुभ रात्री!मेरी ख्रिसमस🎄🎄माझ्याकडून आपणांस व आपल्यागोड परिवारास ख्रिसमस सणाच्याहार्दिक शुभेच्छा!🎄🎄जे सदमार्गावर चालतात,परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात🎄🎄क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄ना कार्ड पाठवत आहे,ना पुष्पगुच्छे पाठवत आहे..पण आज मनापासून,ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या,शुभेच्छा पाठवत आहे !!Merry Christmas!ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…Happy Christmas!या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्वइच्छा आकांशा पूर्ण होवोहि सदिच्छा आणि🎄🎄नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.🎄🎄रे रोजचेच तरी भासेनवा सहवाससोन्यासारखा लोकांसाठीआजचा दिवस हा खास🎄🎄मेरी ख्रिसमस!🎄🎄साजरा करु क्रिसमस उत्साहात,प्रभू कृपेची होईल बरसात..नाताळाच्या या शुभ दिनी,प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो..नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!Merry Christmasआयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र,सुख समृध्दी घेऊन येवो..आपला आनंद नेहमीच द्विगुणित होवो..ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!साजरा करु उत्साहात,प्रभू कृपेची होईल बरसात….🎄🎄नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄🎄नाताळ सण साजरा करूउत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात…🎄🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄🎄सर्व ख्रिस्ती बांधवांनानाताळ तसेच नूतन वर्षाच्याहार्दिक शुभेच्छा..!लहानपणी नाताळच्या पुढच्यादिवशी सकाळी उठूनसंता क्लोज ने काही भेटवस्तूठेवली का ते बघायचो..पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं,आपल्या आयुष्यातील खरा संता क्लोजआपला बापचं असतो फक्त..आपणांस व आपल्या परिवारासनाताळच्या हार्दिक शुभेच्छा…!सांता क्लॉस खरंच आहे का?त्याने तुम्हाला कधी भेटवस्तू दिल्यात का?गरिबांना मदत करून त्यांना भेटवस्तू द्या..त्यांचा सांता क्लॉस बना..आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पहा..तोच तुमचा खरा क्रिसमस असेल..क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा..!तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवणख्रिसमसला हमखास येते…आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो,आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं..नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा..Happy Christmas 2022!नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात..सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया..एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया..नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
- Christmas Images In Marathi | Christmas Banner In Marathi
- Christmas Text Messages In Marathi | Christmas Shubhechha In Marathi
- Christmas sms In Marathi | Merry Christmas WhatsApp Status In Marathi
- Natalchya Hardik Shubhechha In Marathi | Christmas Chya Hardik Shubhechha In Marathi
- Christmas Wishes In Marathi | ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा मराठी
- नाताळच्या शुभेच्छा संदेश मराठी | नाताळच्या शुभेच्छा मराठी 2022
Tags:
Wishes & Quotes