माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण माझा आवडता प्राणी कुत्रा याविषयी निबंध लेखन करणार आहोत आपल्याला शाळेमध्ये खूप वेळा विचारले जाते की माझा आवडती प्राणी यावर निबंध लेखन करा आपल्याला शाळेमधील भरपूर परीक्षण मध्ये देखील हा प्रश्न विचारला जातो याच अनुस्वाराने आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा आवडती प्राणी कुत्रा याचा निबंध लेखन आपण हा निबंध बारकाईने वाचावा त्याचप्रमाणे आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल तर आपण आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता आम्ही तुमचा प्रत्येक कमेंट बारकाईने वाचत आहोत आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा देखील प्रयत्न करत आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या या निबंधाला आणि पाहूया माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध लेखन मराठी.
माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh

माझ्या कुत्र्याचे नाव पिल्लू आहे तो आमच्या घरीच जन्मला आहे म्हणून मी त्याला लहानपणापासून पाहत आलो आहे त्याचप्रमाणे आम्ही लहानपणापासून खेळ देखील आलेलो आहोत म्हणून त्याची आणि माझी खूप चांगली जोडी आहे असं देखील मी म्हणू शकतो. पिल्लू हा अतिशय हुशार आणि खूप चांगला असा कुत्रा आहे तो कायम माझ्यासोबत फिरायला येतो शेतात माझ्यासोबत येतो त्याचप्रमाणे आम्ही दररोज खूप खेळतो आणि मी त्याला नवनवीन गोष्टी देखील शिकवत असतो म्हणून तो खूप हुशार झालेला आहे.
पिल्लू हा आता दोन वर्षाचा झालेला आहे आणि तो दोन फूट आणि त्याचा रंग हा काळा आणि थोडासा पांढरा असा आहे म्हणून तो दिसण्यास खूप चांगला आणि अतिशय उत्कृष्ट असा वाटतो


लहानपणापासून आमच्या सोबत असला कारणाने त्याला घरचे सर्व व्यक्ती ओळखीचे झालेले आहेत त्याचप्रमाणे तो घराचे राखण देखील खूप चांगल्या पद्धतीने करतो लांबून कोणी आलं तर तो त्याच्या दृष्टिकोनातून कोण आहे हे खूप लांबूनच ओळखतो घरी असलेल्या लोकांना तो काहीही करत नाही परंतु अनोळखी लोकांवर तो भुंकतो जेणेकरून आम्हाला समस्त की अनोळखी कोणी आलेला आहे आणि आम्ही बाहेर येतो संध्याकाळी देखील तो आमच्या घराची खूप चांगल्या प्रकारे राखण करतो आणि आम्हाला आणि आमच्या सर्व फॅमिलीला तू सुरक्षित ठेवण्याचे देखील काम करतो.

पिल्लू च्या मन पसंदी जेवण म्हणजे दूध बिस्कीट त्याचप्रमाणे त्याला पेट फूड देखील खूप आवडते त्याला दररोज सकाळी उठल्यानंतर अर्धा लिटर दूध आणि त्यानंतर थोडाच वेळात त्याला पेठ देखील लागते जेणेकरून ते खाल्यानंतर तो खूप चांगल्या प्रकारे राहतो खेळतो आणि आम्ही आमच्या पिल्लूला कोणत्याही प्रकारे बांधून ठेवलेलं नाही जेणेकरून त्याला पूर्णपणे आम्ही मोकळं सोडलेलं आहेत ज्याने तो खूप मस्त खेळतो आणि त्याला पाहिजे तिथे बसतो पाहिजे तिथे जातो आणि खेळतो. त्या कारणाने आम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा ताण होत नाही आणि तो देखील मजेत राहतो.

संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर फिरायला निघालो की पिल्लू आमच्यासोबत कायम असतो त्याचप्रमाणे सकाळी देखील आम्ही बाहेर फिरायला निघालो की तो देखील आमच्या सोबतच असतो त्या कारणाने आम्हाला इतर कोणतीही कुत्रे वेड्यावाणी करत नाही किंवा आमच्या जवळ येण्याचा देखील प्रयत्न करत नाही आणि तो रस्त्यावर चालत असताना देखील खूप शिस्तीत चालतो आम्ही त्याला कोणत्याही प्रकारची साखळी लावलेली नाही तरीही देखील तो खूप शिस्तीत चालतो आणि इतर कोणत्याही वाहनांना त्याचा थोडा पण त्रास होणार नाही याची काळजी घेतो. पिल्लू हा अतिशय हुशार कुत्रा असून त्याने अजून पर्यंत कोणालाही चावलेलं नाही अर्थात त्यांनी कोणालाही आतापर्यंत दुखावलेलं नाही कारण तो खूप हुशार आहेत आणि त्याला सर्व गोष्टी खूप लवकरात लवकर समजतात.

एके दिवशी आमच्या घराशेजारी चोर आले होत त्यावेळी पिल्लू ने खूप चांगली कामगिरी बजावली आणि चोर आले हे जोरात भुंकून सर्व लोकांना कळवण्याचा देखील प्रयत्न केला आम्ही सर्व उठलो आणि त्या चोरांना पकडण्या सक्षम झालो जर पिल्लू नसता तर त्या दिवशी चोरांनी नक्की चोरी केली असती परंतु पिल्लू च्या या स्वभावामुळे त्या दिवशीची चोरी आम्ही थांबवू शकलो.

या सर्व कारणांनी पिल्लू म्हणजेच माझा कुत्रा मला खूप आवडतो धन्यवाद


माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra Nibandh


एकदा काय झाले की आमच्या फाटकाबाहेर कुत्र्याचे छोटेसे गोंडस पिल्लू आले. मला ते एवढे आवडले म्हणून सांगू? ते माझ्या पायात येऊन घोटाळू लागले आणि शेपूट हलवत माझ्याकडे पाहू लागले. मी हळूच त्याला उचलले तेव्हा त्याने प्रेमानं गुरगुराट केला. मला वाटले की आपण ह्याला पाळावेच. म्हणून मग मी आईकडे गेलो आणि तिला म्हटले,” आई, तू नाहीतरी म्हणत असतेस ना की आपण एक कुत्रा पाळला पाहिजे म्हणून? मग अनायासे हा कुत्रा आपल्याकडे आला आहे तर तो मी पाळू का?” त्यावर आई म्हणाली,” अरे, हा कुठला कोण रस्त्यावरचा कुत्रा.

आपण चांगला अल्सेशियन नाहीतर जर्मन शेफर्ड असा नामवंत जातीचा कुत्रा बाबांना आणायला सांगू.” पण मला मात्र हा माझा छोटा दोस्तच पसंत होता. मी तिला म्हटलं,” ते काही नाही, आई, मला हाच कुत्रा हवा.” शेवटी आईनं माझं म्हणणं ऐकले. ते पिल्लू अगदी पांढरे शुभ्र होते. त्याच्या कानांवर तांबूस ठिपके होते. म्हणून त्याचं नाव मी ‘मोती’ असे ठेवले. थोड्याच दिवसात मोती आमच्या घरातल्यांचा फार लाडका झाला. तो पोळी सुद्धा आवडीने खाऊ लागला.

रोज सकाळी मी त्याला समुद्रावर आणि वाडीत फिरायला घेऊन जात असे. माझ्याशी चेंडू खेळायला एक नवा सवंगडी मिळाला. मोतीला आंघोळ अजिबात आवडत नसे. पण मी काय करीत असे की वाडीत फिरताफिरता विहिरीजवळ आलो की पटकन तिथल्या डोणीतून बादलीभर पाणी घेऊन मोतीच्या अंगावर ओतत असे त्यासरशी मोती तिथून एवढा धूम पळत सुटे म्हणून सांगू.

मोती आज्ञाधारक होता. बस म्हटले की बसायचा आणि उठ म्हटले की उठायचा. पण तसे असले तरी तो पडवीत असल्यावर काय बिशाद होती चोराची आमच्या घरात येण्याची? एकदा घरात साप आला तेव्हा मोतीच्या भुंकण्यामुळेच आम्हाला तो समजला. खिडकीवाटे साप निघून गेला तेव्हा कुठे मोतीचे भुंकणे थांबले.
सध्या मात्र काय झाले आहे की पुढील शिक्षणासाठी मी गाव सोडून पुण्याला आलो आहे आणि मोती मात्र गावाला आईकडेच आहे. माझी आठवण काढून तो सुरूवातीला खूपच अस्वस्थ होता. 

आता मी दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत घरी गेलो की तो माझ्या अंगावर आनंदाने उड्या मारतो. नाचतच सुटतो अगदी. मी परत जाताना मात्र एवढेस्से तोंड करून पडवीत बसतो. तो त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरूनदोनतीन दिवस हलतच नाही. असा आहे माझा लाडका, जीवाभावाचा दोस्त-मोती.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh


विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरती असलेला निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझा आवडता प्राणी कुत्रा या निबंधातून आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट बारकाईने वाचत आहोत ्याच पद्धतीने आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंतची खूप सार्‍या विषयांचे प्रश्न उत्तर आम्ही आपल्या या वेबसाईटवर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहेत आपण ते प्रश्न उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने पाहू शकता जेणेकरून आपल्याला अभ्यासात खूप मदत होईल त्याचप्रमाणे आम्ही निबंध लेखनाचे देखील खूप सारे निबंध लिहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यास देखील मदत होईल एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद.

maza avadta prani kutra nibandh | maza avadta prani kutra nibandh in marathi

  • maza avadta prani kutra nibandh in marathi
  • maza avadta prani kutra nibandh in marathi short
  • maza avadta prani kutra nibandh marathi
  • maza avadta prani nibandh kutra
  • maza avadta prani nibandh manjar
  • marathi nibandh maza avadta prani kutra
  • maza avadta prani manjar marathi nibandh
  • maza avadta prani kutra marathi nibandh
  • maza avadta prani kutra short essay in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post