घड्याळाची आत्मकथा | Ghadyalachi Aatmkatha in Marathi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये घड्याळाची आत्मकथा या विषयावर निबंध बघणार आहोत हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे मी हा निबंध तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि घड्याळामुळे आपले खूप सारे कामे होतात आणि घड्याळाकडे बघूनच आपला दिवस निघून जातो त्यामुळे याच घड्याळाबद्दल आज आपण निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला घड्याळाची आत्मकथा
घड्याळाचे आत्मकथन | घड्याळ बोलू लागले तर. | Ghadyalache Aatmakathan essay in Marathi
घड्याळ हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आज प्रत्येक व्यक्ती घड्याळाकडे बघूनच आपली काम करत असतो. माझे काम सर्वांना वेळ सांगून वेळेचे महत्व समजवणे हे आहे आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणसाला पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघून काम करायचे सवय लागली. मित्रांनो एक घड्याळ आहे मला एक स्वतःची जागा आहे ती म्हणजे भिंत.
मला एका कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेले आहे या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर माझ्यावर पडते मी देखील चारही बाजूला काय चालले आहे त्याच्यावर लक्ष ठेवत असतो माझा रंग पांढरा आहे मी दिसायला खूप सुंदर आहे माझा आकार चौकोनी आहे मला एका न घड्याळाच्या कारखान्यात तयार करण्यात आले होते माझ्यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला आहे आणि माझे सेल हे स्टीलचे आहे. त्यानंतर कंपनी वाल्यांनी मला दुकानांमध्ये विकायला ठेवलं. माझी किंमत काय साधीसुधी नव्हती माझी किंमत हजार रुपये होती कारण माझ्या दिसायचा अंदाज सगळ्यांपेक्षा सुंदर आहे आणि मी दिसायला देखील खूप छान आहे.
दुकानदाराने मला बाकीच्या घड्याळ पासून लांब ठेवलं होतं मला त्याने एका बॉक्समध्ये ठेवलं होतं कारण मी खूपच नाजूक होतो. दिवसभरात भरपूर ग्राहक त्या दुकानात घड्याळ खरेदी करायला येत होते परंतु जवळपास दहा ते पंधरा दिवस मी त्या ग्राहकांनाच पाहत राहिलो मला कोणीही खरेदी करत नव्हते सर्वांना मी आवडायचं परंतु माझी किंमत खूप जादा होती.
एक दिवशी सकाळी एक श्रीमंत आणि देत ना तरुण त्या दुकानात आला येता क्षणी त्याची नजर माझ्यावर पडली आणि तो व्यक्ती एका मोठ्या कंपनीचा मालक होता आणि तो सहजच आला होता आणि त्याला लक्षात आले की त्याच्या ऑफिसमध्ये देखील घड्याळ नाहीये म्हणून त्याला घड्याळाची आवश्यकता होती आणि त्याने ते घड्याळ म्हणून मला निवडलं. त्या गिर्हाईकाने दुकानदाराला मला पॅक करून द्यायला सांगितले गाडीच्या मागील सीटवर त्यांनी मला बसवून दिले आणि मला त्याच्या कार्यालयात घेऊन गेला.
तिथे गेल्यावर मी खुर्चीवर बसून राहिलो त्यानंतर त्या माणसाने शिकायला सांगून मला एका उंच ठिकाणी लावायला सांगितले मला एका खेळायला लटकवण्यात आली. मला कार्यालयाच्या मुख्य दरवाजासमोरच टांगण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत मी इथेच आहे आत्तापर्यंत माझी सेल चार वेळा संपले परंतु हे घड्या बदलत नाही हे सेल बदलतात. पण मी देखील माझं काम करणं बंद करत नाही मी देखील अचूक वेळ त्यांना सर्वांना दाखवतो. जेव्हा माझी सेल संपत तेव्हा दोन दोन दिवस मला कोणी सेल टाकत नाही आणि मी असाच बंद पडलेल्या लटकून या भिंतीवर असतो.
शेवटी मी घड्याळात ना एक निर्जीव वस्तू माझे सेल संपले तरी मी कुणाला सांगणार ना?
घड्याळाची आत्मकथा
मित्रांनो तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या निबंधाला घड्याळाची आत्मकथन, घड्याळाचे मनोगत, घड्याळ बोलू लागले तर मराठी निबंध, घड्याळाचे आत्मकथन किंवा आत्मवृत्त घड्याळाचे आत्मकथा अशा शीर्षकाने देखील ओळखू शकतात कारण तुम्हाला अशा कुठल्याही शीर्षकाने परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे शीर्षक लक्षात ठेवा आणि यानुसार अभ्यासाला सुरुवात करा आणि हा निबंध जर तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो.
Related searches:
- घड्याळाची आत्मकथन,
- घड्याळाचे मनोगत,
- घड्याळ बोलू लागले तर मराठी निबंध,
- घड्याळाचे आत्मकथन किंवा आत्मवृत्त
- घड्याळाचे आत्मकथा