महाराष्ट्र राज्य बोर्ड पिछले वर्ष के प्रश्न पत्र 10वीं कक्षा | Maharashtra Board SSC English Model Paper 2023
मित्रांनो इंग्रजी विषय हा अवघड आहे की सोपा हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा जर आपल्या सर्वांना इंग्रजी हा विषय अवघडचा तसं तर मी आपल्या सर्वांसाठी खूप मजेशीर एक गोष्ट सांगणार आहोत त्यानंतर आपल्याला इंग्रजी या पेपर मध्ये खूप चांगले गुण मिळतील इयत्ता दहावी इंग्रजी या विषयाचा अभ्यास करत असताना.
आपण पहिल्यांदा ऍप्रिसिएशन पाठ केले पाहिजे अॅप्रिसिएशन आपण जर नीट केले त्यानंतर आपण निबंध लेखन पत्रलेखन कहानी लेखन अशा गोष्टी एकदा पाहिल्या पाहिजे या गोष्टी कशा लिहिल्या जातात हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण पॅराग्राफ वरून प्रश्नांची उत्तरे कशी शोधली पाहिजे ते देखील आपण पाहिलं पाहिजे.
थोडंसं ग्रामर जर आपल्याने झालं तर ते देखील पाहिले की आपण या इंग्रजी पेपर मध्ये खूप चांगले गुण मिळवू शकत याची खात्री मी आपल्याला आत्ताच करून देतो .
इंग्रजी विषय हा सोपा विषय असून आपण या विषयाला घाबरत असतो त्यामुळे आपल्याला हा विषय शेवटपर्यंत नीट जमत नाही आपण या विषयाचा जर अभ्यास केला तर आपल्याला हा विषय देखील सोपा जाईलच आणि या विषयांमध्ये देखील चांगले गुण मिळतील चला तर अभ्यासूया इयत्ता दहावी इंग्रजी प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राज्य बोर्ड पिछले वर्ष के प्रश्न पत्र 10वीं कक्षा | Maharashtra Board SSC English Model Paper 2023
Maharashtra 10th SSC Board English Question Paper 2023 | Download PDF |
Maharashtra 10th SSC Board English Question Paper 2022 | Download PDF |
Maharashtra 10th SSC Board English Question Paper 2020 | Download PDF |
Maharashtra 10th SSC Board English Question Paper 2019 | Download PDF |
Maharashtra 10th SSC Board English Question Paper 2018 | Download PDF |
Maharashtra 10th SSC Board English Question Paper 2017 | Download PDF |
SSC Board Question Paper English | Download PDF |
Maharashtra Board Question Paper SSC English | Download PDF |
महाराष्ट्र राज्य बोर्ड पिछले वर्ष के प्रश्न पत्र 10वीं कक्षा | इयत्ता 10वी इंग्लिश बोर्ड प्रश्नपत्रिका 2023
वरती दिलेल्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला असाल तर आपल्याला येत्या पेपर मध्ये कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही याची खात्री मी आपल्या सर्वांना आत्ताच करून देतो. इंग्रजी पेपर मध्ये आपल्याला ग्रामर खूप महत्त्वाचे असते ग्रामर जर आपल्याला येत नसेल तर आपले खूप मार्क यामध्ये जाऊ शकता.
त्यामुळे आपला स्कोर देखील कमी होऊ शकतो याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी त्याच पद्धतीने आपली जर रायटिंग स्किल नीट नसेल तरी देखील आपल्याला या पेपरमध्ये मार्क जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टींकडे देखील आपले लक्ष असले पाहिजे.
आपण सर्वजणांनी भरती दिलेल्या पाच प्रश्नपत्रिका जर बारकाईने सोडवला आपल्या मनाने या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर खूप चांगले मार्क आपल्याला मिळतील आणि आपल्याकडे जर कोणत्या प्रश्नाचे उत्तर नसेल ते देखील तुम्हाला आमच्या या वेबसाईटवर मिळून जाईल त्याकरिता आपण ते शोधावे जर आपल्याला काही अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एवढे बोलूनच आजचा हा लेख संपवतो धन्यवाद.
Tags:
Question Paper