10th History Political Science Question Paper Pattern 2023,2022,2021,2020,2019,2018,2017

Balbharati Solutions for Social Science History and Political Science 10th Standard SSC Maharashtra State Board

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण इतिहास आणि राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटिकल सायन्स या विषयांचा अभ्यास करणार आहोत आपल्या सर्वांना जर हे विषय अवघड जात असतील तरीदेखील आपण अगदी सोप्या पद्धतीने याचा अभ्यास करून या विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवू शकता.

 या विषयांचा अभ्यास करत असताना आपण काही गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण जितक्या जास्त प्रश्नपत्रिका पाहू किंवा त्यांना सोडवू तेवढे जास्त आपल्याला गुण मिळवण्यास मदत होईल.

 कारण प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत याचे थोडक्यात अंदाज घेऊन जातो आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त गुण देखील मिळत असतात म्हणूनच मी आपल्या सर्वांसाठी आज या लेखांमध्ये इयत्ता दहावी विषय इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स या प्रश्नपत्रिके घेऊन आलो आहेत.

history and Political Science standard 10th question paper 

1इतिहास प्रश्नपत्रिका क्र 1डाऊनलोड
2इतिहास प्रश्नपत्रिका क्र 2डाऊनलोड
3इतिहास प्रश्नपत्रिका क्र 3डाऊनलोड
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2023Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2022Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2018Download PDF
Class 10 History and Political Science Board Question Paper 2022 PDFDownload
SSC Board Question Paper History & Political ScienceDownload
Maharashtra Board Question Paper SSC HistoryDownload
History and Political ScienceDownload

 

 Maharashtra SSC History Question Papers    

Download PDF     

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2023     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2022     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2020     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2019     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2018    

Download PDF


10th History Political Science Question Paper Pattern 2023,2022,2021,2020,2019,2018,2017

  या प्रश्नपत्रिकांचा आपण खाली दिलेल्या लिंक द्वारे नीट अभ्यास करावा आणि आपल्या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया इयत्ता दहावी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स प्रश्नपत्रिका महाराष्ट्र बोर्ड.

मित्रांनो या प्रश्नपत्रिका बघण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या या वेबसाईटवर बाकी सर्व विषयाच्या देखील प्रश्न पत्रिका आम्ही टाकलेला आहे त्या प्रश्नपत्रिका देखील पण बघावे जेणेकरून आपल्याला अभ्यास करण्यामध्ये कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही.

मित्रांनो वरती दिले नाही पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण सर्वांनी पाहिल्या या प्रश्नपत्रिकेचा आपण बारकाईने अभ्यास केलाच असेल जर आपण या प्रश्नपत्रिकेचा नीट अभ्यास केला यांना सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतील त्याच पद्धतीने आपण हा लेख आपल्या कॉलेजच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये देखील शेअर करू शकता.

जेणेकरून आपल्या मित्रांना आणि आपल्या कॉलेजमधील मुलांना देखील याची खूप मदत होईल आणि त्यांचा सोबत आपण जिथे थांब करू नका शाळेमध्ये आपल्याला खूप वेळा शिक्षक वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवायला लावतात त्यामध्ये देखील आपल्याला जर आपल्या कोणत्याही शिक्षकांनी प्रश्नपत्रिका सोडवायला लावलेली असेल तर आपण या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ शकता.

सर्व विद्यार्थ्यांना देखील एकत्र का सोडवायला लावू शकता जेणेकरून शिक्षक देखील आपल्या या प्रश्नपत्रिकेत ना ग्राह्य धरतीत एवढं बोलणं आज मी या ठिकाणी हा इयत्ता दहावी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स प्रश्नपत्रिका हा लेख संपवतो धन्यवाद.


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post