इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका | इयत्ता दहावी इतिहास + राज्यशास्त्र प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका | इयत्ता दहावी इतिहास + राज्यशास्त्र प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीचा इतिहास हा विषय खूप सोप्पा विषय आहेत आणि त्याच पद्धतीने या विषयांमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो या इतिहासामुळे आपल्याला पुढे जाऊन एमपीएससी यूपीएससीच्या पेपर देत असताना खूप मदत देखील होते.

त्याच पद्धतीने इतिहास हा विषय आपण जर पुढे अकरावी बारावी आर्ट्स मधून करत असाल त्या ठिकाणी देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणात मदत होणार आहेत हा विषय आपण खूप बारकाईने अभ्यासावा जेणेकरून आपला सर्वांना चांगल्या प्रकारे या सर्व गोष्टी समजतील आणि इतिहास एकदा आपल्याला समजला की आपण खूप सोप्या पद्धतीने याची प्रश्न उत्तरे लिहू शकता इतिहासामध्ये आपण मनाने देखील प्रश्न उत्तरे लिहू शकता कारण हा विषय पूर्ण आपल्याला किती समजलेला आहेत.

 या विषयावरच आपण पूर्ण प्रश्न उत्तर लिहू शकता आपण जर या विषयाची प्रश्न उत्तर पाठ करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आपल्या होऊ शकत नाही कारण इतिहास या विषयाचे प्रश्न उत्तर आपण कितीही पाठ केले तरी आपल्याला त्याची उत्तरे लिहीत असताना खूप गोष्टींना अवघड गोष्टींना सामोरे जावे लागेल कारण या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपल्याला उत्तर लिहीत असताना त्या इतिहासाचा पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

जर आपल्याला हे प्रश्न उत्तर समजत नसेल तर आपण खाली दिलेल्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास करावा जेणेकरून आपल्या सर्वांना इतिहास हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजल आणि त्याचे प्रश्न उत्तर लिहीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स प्रश्नपत्रिका.

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका | इयत्ता दहावी इतिहास + राज्यशास्त्र प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका

1इतिहास प्रश्नपत्रिका क्र 1डाऊनलोड
2इतिहास प्रश्नपत्रिका क्र 2डाऊनलोड
3इतिहास प्रश्नपत्रिका क्र 3डाऊनलोड
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2023Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2022Download PDF
Maharashtra 10th SSC Board History and Political Science Question Paper 2018Download PDF
Class 10 History and Political Science Board Question Paper 2022 PDFDownload
SSC Board Question Paper History & Political ScienceDownload
Maharashtra Board Question Paper SSC HistoryDownload
History and Political ScienceDownload

 

 Maharashtra SSC History Question Papers    

Download PDF     

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2023     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2022     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2020     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2019     

Download PDF

Maharashtra SSC Class 10  History  Question Paper 2018    

Download PDF

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका | इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका

 इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स याचे प्रश्नपत्रिका आपण सर्वांनी पाहिल्याच असतील या प्रश्नपत्रिकेचा आपण बारकाईने अभ्यास करावा आणि पेपर मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा देखील प्रयत्न करावा इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स या प्रश्नपत्रिकेचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला पेपर मध्ये.

त्याच पद्धतीने हा विषय स्कोरिंग चा विषय आहे याविषयी मध्ये आपण जास्तीत जास्त गुण मिळवू शकतात त्याकरिता आपण या विषयाचा अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा देखील प्रयत्न करावा आपल्याला एकदा इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स हा विषय समजला तर आपण खूप चांगल्या प्रकारे यापासून गुण मिळवू शकता.

आपल्या येत्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये जास्तीत जास्त टक्के मिळवण्याचा प्रयत्न करू शकता शब्द बोलूनच आज मी या ठिकाणी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स हा विषय याचे प्रश्न पत्रिकांचा हा लेख संपवतो धन्यवाद.


  • इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका
  • 10th History Political Science Question Paper Pattern
  • ssc history question paper 2023 with answers
  • ssc history question paper 2023
  •  history and political science standard 10th question paper 2023
  • Std 10th history and poli First Term exam model paper 2022
  • history and political science standard 10th question paper 2022
  • ssc history question paper 2023 pdf download
  • ssc history question paper 2023 with answers pdf download
  • history 10th class ssc in Marathi question paper 2023


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post