300+ बायकोला वाढदिवस शुभेच्छा | Happy birthday wishes for wife in marathi | Bayko birthday wishes in marathi.

 Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक

आपण भारतीय वर्षभरात वेगवेगळे सण उत्साहाने साजरी करतो त्यापैकीच काही महत्त्वाचे दिवस देखील असतात जसे की वाढदिवस लग्नाचा वाढदिवस पत्नीचा वाढदिवस. आयुष्य अर्धवट असतं एकट्याने जीवन जगताना पण जीवन पूर्ण होतं ते पत्नीच्या येण्याने.

आयुष्यात सुखदुःखात साथ देणारी परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही आपला साथ कधी न सोडणारे लग्नानंतर स्वतःच्या आई-वडिलांना सोडून कायमची आपल्या नवऱ्याच्या घरी राहायला येणारी म्हणजे आपली पत्नी. याच पत्नीला आज आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत आणि या शुभेच्छा वाचून तिला नक्कीच आनंद होईल.

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक


बायको वाढदिवस शुभेच्छा, संदेश ,स्टेटस ,कविता, फोटो , शुभेच्छापत्रे मराठी

"तुझ्यासाठी महागडं गिफ्ट 🤗 घ्यायला

जाणार होतो

पण अचानक लक्षात 🤨 आलं तुझं

वय आता जरा जास्त झालंय…

तसंच मागच्या वर्षीचं 🎁 गिफ्ट अजून तसंच आहे

म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

🎂😂Happy birthday bayko!🎂🤣

"


"दोन शरीरे एक जीव 😘 आपण आहोत

आपण एकमेकांची ओळख आहोत

कोणीही आपल्याला

वेगळे करू शकत नाही.

🎂😘Happy birthday my

Lovely wife!🎂😘"


"नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💝"


"जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂💝"


"माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या🎂💝

माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂💝"


"तू माझ्या आयुष्याचा प्रकाश 💫 आहेस आणि

प्रत्येक दिवस तु खास बनवतेस.

प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर

अधिक प्रेम 💞 करतो आणि भविष्यातील

सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा!

🎂❣️ माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️"


"तू माझे जीवन माझे प्रेम आहेस

मी lucky ✨ आहे की

तुझ्यासारखी बायको 😘❣️ मला मिळाली!

🎂🍰या सुंदर दिवसाच्या बायको

तुला खूप खूप शुभेच्छा!🎂🍰"


"लखलखते तारे 🌟, सळसळते वारे

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे 🌈 झुले

तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे

🎂🌹लाडक्या बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨"


"मी तुला जगातील सर्व सुख देईन

तुझी वाट फुलांनी 🌹 सजवीन,

तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन

तुझं जीवन ❣️ प्रेममय करीन…

🎂😘माझ्या प्रिय वाईफला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘"


"वेळ चांगली असो वा वाईट

मला त्याची काळजी नसते

कारण माझ्या ❤️ चेहऱ्यावर

आनंद आणण्यासाठी

तुझी एक स्माईलच पुरेशी असते

🎂✨माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂❣️"


"तू माझ्यासाठी किती खास आहेस,

हे शब्दात सांगणे कठीण आहे.

मी तुझ्यावर सर्वात जास्त

प्रेम ❤️ करतो आज तुला

सांगणं माझं कर्तव्य आहे.

🎂🍫Bayko happy birthday!🎂🍫"


"वर्षात बरेच दिवस असले तरी,

पण तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,

आयुष्यात कधीही दुःखी होऊ नको,

तुझे हसणे सर्वात 👌 छान आहे!

🎂🎁 Happy birthday bayko.🎂🎁

"


"प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव

प्रेम 🥰 म्हणजे आपलेपण आणि

प्रेम म्हणजे समजून घेणं

हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं

🎂😍त्या माझ्या लाडक्या

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!🎂🌹"


"बायको तु आणि मी सात

जन्म एकत्र ❤️ राहू दे.

हीच प्रार्थना मी देवाला करतो.

🎂🌹प्रिय पत्नी

तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा!🎂🌹"


"माझ्या घराला 🏘️ घरपण आणणारी

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून ✨ सुंदर बनवणाऱ्या

🎂❣️माझ्या प्रेमळ बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🎁"


"नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य ☀️ तळपळत राहो

🎂😍वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा bayko!🎂💥


"


"तुझ्या प्रेमाने आयुष्य

प्रत्येक दिवस एखाद्या

सणासारखा 🤩 वाटते.

पण आजचा दिवस खूप खास आहे.

🎂💝वाढदिवसाच्या

शुभेच्छा बायको.🎂💝


"


"व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,

ही एकच माझी ❤️ इच्छा

🎂🌼तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या

प्रेमळ पतीकडून

खूप खूप शुभेच्छा!🎂"


"मी तुझ्यावर किती प्रेम करतो

हे विचारू नको

बघायचं असेल तर माझ्या

हृदयात ❣️ डोकावून बघ,

तुझ्याशिवाय माझे जग

किती अधुरे आहे ते तुला कळेल.

🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा माझी जान.🎂✨


"


"माझ्या प्रत्येक वेदनेवर मेडिसिन आहेस तू…

माझ्या प्रत्येक सुखाचे 💫रिझन आहेस तू…..

काय सांगू कोण आहेस तू….

फक्त हा देह माझा आहे त्यातील

जीव आहेस तू..

🎂🍫हैप्पी बर्थडे बायको.🎂🍫"


"ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील

चढउतारांमध्ये साथ दिली,

मला सतत आनंदी 🎁 ठेवलं

जिला नेहमीच माझी काळजी असते

🎂🍫अशा माझ्या प्रिय पत्नीस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂🍫

"


"मी खूप भाग्यवान ✨ आहे

कारण मला तुझ्यासारखी

कष्टाळू, प्रेमळ ❤️ आणि मनमिळावू

सहचारिणी मिळाली.

🎂💥Happy birthday bayko!🎂💥


"


"मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍫"


"आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🍫"


"माझ्या आयुष्यातील अशा स्त्रीला वाढदिवसाच्या

शुभेच्छा जी सर्वोत्कृष्ट पत्नी, आई, प्रेयसी 🎂🍫

आणि माझी उत्तम मैत्रीण आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे"


"प्रेमाचा अर्थ शोधण्यासाठी काही लोक पुस्तके

आणि गोष्टी वाचतात पण मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहतो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको🎂🍫"


"सदैव तू सोबत असावीस, हीच आहे गरज..

डोळ्यात पाहा माझ्या, बोलतोय अगदी खरंच..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍫"

Bayko Birthday Quotes in MarathiBirthday Wishes For Wife In Marathi"अनमोल जीवनात 

साथ तुझी हवी आहे

सोबतीला अखेरपर्यंत

हात तुझा हवा आहे

आली गेली कितीही 

संकटे तरीही न

डगमणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!"


"

प्रिये, तू मला काय काय दिलंस?

याचा हिशोब करणं सोडून दिलंय मी,

तसंही तारे मोजणं नाहीच जमलं मला कधी!

माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday!


"


"माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास 

असणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे

आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला 

मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!"


"माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्या सोबत असणारी

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ

व सर्वांची काळजी घेणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!"


"#बा - म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी

#य - म्हणजे येइल त्या परिस्तिथीला खंबीरपणे तोंड देणारी

#को - म्हणजे कोणासाठीही नाही तर फक्त आणी फक्त आपल्या कुटुंबासाठी जगणारी

तु खूप प्रगती करो,

कोणत्याच गोष्टीची कमी न पडो

तुला खूप आयुष्य लाभो तु निरोगी राहो

हिच देवाकडे प्रार्थना करतो.

तुला वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा!!

Happy Birthday बायको"


"तुला देण्यासाठी माझी ओंजळ सतत 

आनंदाने भरलेली राहो 

आणि तुला दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!

बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


"


"जगातील सर्वात सुंदर, सुशिल, संस्कारी, संयमी 

आणि स्वत: पेक्षा माझ्यावर खुप प्रेम करणारी

बायको मला मिळाली हे माझ भाग्यच आहे.!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

Happy Birthday!


"


"पत्नी, वहिनी, सुन,लेक,बहिण 

अशा सर्वच भुमिका कर्तव्यदक्षपणे पार पाडणारी

बायको, पत्नी, जीवनसाथी अशा अनेक 

नावाने जी आयुष्यात येते ती..

सारं जीवन आईनंतर,वडीलानंतर, 

जिच्यामुळे आपण यशस्वी होतो ती..

सर्वात समर्पक शब्द जीवनसाथी असते ती..

अशा या सर्वगुणसंपन्न बायकोस 

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!


"


"बायको म्हणजे घरातील लक्ष्मी,

आणि आज या लक्ष्मी चा वाढदिवस

असेच वाढदिवस आयुष्यात नेहमी

आनंदी,सुखी,आरोग्यदायी येवोत,

त्याच बरोबर तुमच्या सगळ्या अशा, अपेक्षा पूर्ण होवो

आणि त्या पूर्ण करण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन!

अर्धांगिनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday बायको.


"


"तू म्हणजे त्या परमपित्याने तुझ्या जन्मदिवसाला मला आणि फक्त माझ्यासाठी दिलेलं गिफ्ट!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

(Wife Happy Birthday Wishes Marathi)."


"कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!"


"मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear"


"माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!"


"व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी…

वाढदिवसाच्या शुभेच्छा"


"मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


💗💗💗"


"तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल 

ते तुला विना मागता प्राप्त हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


💗💗💗"


"तू आहेस म्हणून मी आहे,


तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..


तूच माझ्या जीवनाची सुरुवात,


आणि तूच शेवट आहेस…


Happy Birthday Dear


I Love You So Much! 


💗💗💗"


"माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,


माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,


क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,


हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.


Happy Birthday Bayko


Happy birthday bayko in marathiHappy Birthday poem for wife in marathiHappy Birthday shayari for wife in marathiHappy Birthday Whatsapp status for wife in marathi


"आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,


तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,


प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.


माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!


💗💗💗"


"आनंदी क्षणांनी भरलेले


तुझे आयुष्य असावे,


हीच माझी इच्छा


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


💗💗💗"


"मला जाणणारी तू..


मला समजून घेणारी तू..


मला जपणारी तू..


माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..


माझ्या जगण्यातला अर्थ तू..


प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!


💗💗💗"


"आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,


कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..


कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,


पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…


प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


💗💗💗"


"आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,


असेल हातात हात…


अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही


असेल माझी तुला साथ..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये


💗💗💗"


तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे,


"मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू


मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.


वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


💗💗💗"


"तू माझ्या जीवनाचा सहारा


तूच करतेस माझ्या रागावर मारा


तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला


सर्व काही मिळो तुला


हिच ईश्वराकडे प्रार्थना


Happy BirthDay Dear


💗💗💗"


"माझ्या स्वप्नातील राजकुमारी


अर्थात माझ्या पत्नीला


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


"जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


💗💗💗"


"होळीचा रंग बायको!!

मैत्रीची संग बायको !!

प्रेमाचे बोल बायको

पाकळ्यांचे फूल बायको


हॅप्पी बर्थडे बायको..!"


"काही लोक भेटून बदलून जातात,

तर काही लोकांशी भेटल्यावर

आकोणीच नाही माझे आईयुष्य बदलून जाते.

माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂


"आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल तुला माझी साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको


"बंध रेशमाचे एका नात्यात ???? गुंफलेले

संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले

????????प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!????????


आजच्या दिवशी मी तुला गोष्ट सांगू इच्छितो,

तू माझी बायको नाहीस, तू माझे जीवन ???? आहेस,

माझा दिवस, माझी रात्र,

माझ्या संपूर्ण आयुष्याची शान आहेस .

???????? बायको तुला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा !????????"


"तुझ्या येण्याने माझे आयुष्य फुलले,

जगातील सर्व सुख मिळाले ,

तुझ्या चेहऱ्यावर दुःख येऊ नये कधी,

तुझ्या हसण्याने मला नवजीवन मिळाले.

????????वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान!????????"


"माझ्या आयुष्यातील तुझ्या उपस्थितीने

ते रंगीबेरंगी ???? केले आहे आणि

त्याला एक नवीन आयाम दिला आहे.

????????वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरी जान!????????

Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश

नशिबवान आहे मी

कारण मला तुझ्यासारखी

मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी

आणि माझ्यावर ❤️ जीवापाड

प्रेम करणारी जोडीदार मिळाली…

????❣️माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????❣️"


"लखलखते तारे ????, सळसळते वारे

फुलणारी फुले ????, इंद्रधनुष्याचे झुले

तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे

????????प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????


मी नशीबवान आहे की तू माझ्या सोबत आहेस,

तू माझे आयुष्य आनंदाने ???? भरले आहेस,

तू कधीही दुःखी होऊ नये असे मला वाटते,

मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन.

????????Happy birthday bayko.????????"


"माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्यासोबत ???? असणारी…

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व

सर्वांची ❤️ काळजी घेणारी

????????अशा माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????????"


"माझ्या घराला घरपण आणणारी

आणि आपल्या ❤️ प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या

????????माझ्या प्रेमळ बायकोस

वाढदिवसाच्या शुभेच्छा !????????"


"नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो

तुझ्या पाठीशी हजारो ???? सूर्य तळपळत राहो

????????वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.????????


माझ्या आयुष्याला ✨ स्वर्ग बनवणाऱ्या

माझ्या लाडक्या

????????बायकोला वाढदिवसाच्या

अनेक शुभेच्छा.???????"


"माझ्या आयुष्यात खूप आनंद

आणल्याबद्दल धन्यवाद

आज तुझा वाढदिवस आहे

पण मी तुला वचन देतो

मी तुला कधीही उदास आणि

दुःखी होऊ देणार नाही.

🎂🎈लाडक्या जीवनसाथीला

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🎈"


"माझ्या घराला 🏘️ घरपण आणणारी

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून ✨ सुंदर बनवणाऱ्या

🎂❣️माझ्या प्रेमळ बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🎁"


"बायको तु आणि मी सात

जन्म एकत्र ❤️ राहू दे.

हीच प्रार्थना मी देवाला करतो.

🎂🌹प्रिय पत्नी

तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा!🎂🌹"


"प्रत्येक जन्मात मी तुझी साथ देईन,

तुझ्या सुख-दुःखात मी उभा राहीन,

तुझ्या पाठिंबा देण्यासाठी मी माझा हात देईन,

तू कधी एकटी पडलीस तर

मी लगेच येऊन तुला साथ देईल.

????????वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!????????"


"बर्थडे गिफ्ट मागून बायको म्हणाली,

नवरोबा, तुझं प्रेम खूप खरं आहे,

मी तिला ☺️ हसत म्हणालो,

तुझी खिसे कापण्याची

ही पद्धत खूप चांगली आहे.

????❣️वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा बायको.????❣️"


"तुझ्यासोबत हे आयुष्य पूर्ण वाटतं,

तू नसलीस तर अपूर्ण वाटतं,

अंतर क्षणभरही ???? मान्य नसतं,

प्रत्येक क्षणाला तू आवश्यक वाटतेस.

????❣️ वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा पत्नी.????❣️"


"आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला जावो,

नेहमी एकमेकांची काळजी घेऊ,

????????माझ्या प्रिय पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????


ना संपत्तीची लालसा, ना कीर्तीची तहान,

प्रत्येक जन्मात तू माझीच राहशील,

हीच त्या देवाकडून आशा आहे.

????????वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा बायको!????????"


"परिपूर्ण संसार ???? म्हणजे काय ते

तु मला दाखवले आहे.

पृथ्वीवरील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार

????????आणि प्रेमळ पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????


जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम

जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू

जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे…

तुझा वाढदिवस

????❣️माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा !????❣️"


"नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य ☀️ तळपळत राहो

🎂😍वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा bayko!🎂💥"


"तुझ्या प्रेमाने आयुष्य

प्रत्येक दिवस एखाद्या

सणासारखा 🤩 वाटते.

पण आजचा दिवस खूप खास आहे.

🎂💝वाढदिवसाच्या

शुभेच्छा बायको.🎂💝"

Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

"माझ्या हृदयाच्या ❤️ प्रत्येक

कोपऱ्यात तुझे नाव आहे,

तु सकाळ 💕 माझी,

तू माझी संध्याकाळ,

🎂🎁तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा bayko!🎂🎁"


"माझ्यासाठी, प्रत्येक दिवस

तुझ्यासोबत खास 💫 आहे,

मी माझे सर्व तुला अर्पण करतो,

आयुष्यात नेहमी ❤️ आनंदी रहा!

🎂🌼माझ्या प्रिय पत्नीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌼"


"तुझ्याशिवाय माझे जीवन काही नाही

आज मी त्या देवाचा आभारी 🙏 आहे

माझ्यासाठी तुला या जगात आणले!

🎂🍫माझ्या प्रियेला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫"


"तुझ्यासाठी महागडं गिफ्ट 🤗 घ्यायला

जाणार होतो

पण अचानक लक्षात 🤨 आलं तुझं

वय आता जरा जास्त झालंय…

तसंच मागच्या वर्षीचं 🎁 गिफ्ट अजून तसंच आहे

म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

🎂😂Happy birthday bayko!🎂🤣"


"तू माझे जीवन माझे प्रेम आहेस

मी lucky ✨ आहे की

तुझ्यासारखी बायको 😘❣️ मला मिळाली!

🎂🍰या सुंदर दिवसाच्या बायको

तुला खूप खूप शुभेच्छा!🎂🍰"


"चेहऱ्यावरील आनंद 🔥 तुझ्या

कधीच जायला नको

तुझ्या डोळ्यात अश्रू

कधीच यायला ❌ नको

आनंदाचा झरा सदैव

तुझ्या आयुष्यात वाहत राहो

हीच माझी इच्छा

🎂🎈वाढदिवसाच्या प्रेमळ

शुभेच्छा बायको!🎂🎈"


"मी तुला जगातील सर्व सुख देईन

तुझी वाट फुलांनी 🌹 सजवीन,

तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन

तुझं जीवन ❣️ प्रेममय करीन…

🎂😘माझ्या प्रिय वाईफला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😘"


"प्राणाहून प्रिय बायको

तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो"


"बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले

संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले 

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!


"


"फुलांनी अमृतपेय पाठवलं,सूर्याने आकाशातून केला सलाम

वाढदिवसाच्या दिवशी मी तुला सांगतो मी खरंच आहे बायकोचा गुलाम

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!"


आजपासून इमानदारीने आयुष्य जग…मला जमाखर्चात गंडवू नकोस आणि स्वतःच्या वयाबद्दल इतरांना खोटं बोलू नकोस… बाकी मी सर्व सांभाळून घेईन… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


"तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो

पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे

म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच.."


"जल्लोश आहे गावचा

कारण वाढदिवस आहे 

माझ्या प्रिय पत्नीचा

वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ"


"तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो

तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"


"सुगंध बनून डोळ्यात सामावेन

समाधान बनून तुझ्या मनात राहिन

तुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन

फक्त तू अशीच आनंदी राहा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


"स्वप्नवत वाटावी अशी बायको आहेस

मुलांवर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई आहेस

माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तूच आहेस

तुझ्या असण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"


"हार्दिक शुभेच्छा बायको,

देव तुझ्यावर सदैव सुख, समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंदाची बरसात करो हिच प्रार्थना…"


"व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,

ही एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या

प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!!"

Anniversary Wishes For Wife In Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

"जगाला सुख पाहिजे

आणि मला मात्र

माझ्या प्रत्येक सुखात 

फक्त तू पाहिजे

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!"


"दोन शरीरे एक जीव 😘 आपण आहोत

आपण एकमेकांची ओळख आहोत

कोणीही आपल्याला

वेगळे करू शकत नाही.

🎂😘Happy birthday my

Lovely wife!🎂😘"


"तू माझ्या आयुष्याचा प्रकाश 💫 आहेस आणि

प्रत्येक दिवस तु खास बनवतेस.

प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर

अधिक प्रेम 💞 करतो आणि भविष्यातील

सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा!

🎂❣️ माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️"


"Lucky 🎊 आहे मी

कारण मला तुझ्यासारखी

मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी

आणि माझ्यावर जीवापाड प्रेम

करणारी partner मिळाली…

🎂🍰माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰"


"नाते आपल्या प्रेमाचे

दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुझ्या

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे.

🎂🎁 Happy birthday

My lovely wife!🎂🎁"


"वर्षात बरेच दिवस असले तरी,

पण तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,

आयुष्यात कधीही दुःखी होऊ नको,

तुझे हसणे सर्वात 👌 छान आहे!

🎂🎁 Happy birthday bayko.🎂🎁"


"तू माझ्यासाठी किती खास आहेस,

हे शब्दात सांगणे कठीण आहे.

मी तुझ्यावर सर्वात जास्त

प्रेम ❤️ करतो आज तुला

सांगणं माझं कर्तव्य आहे.

🎂🍫Bayko happy birthday!🎂🍫"


" लखलखते तारे, सळसळते वारे

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले

तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!"


"चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या

माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!"


"तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.

तू माझा प्रेरणास्रोत आहे. 

थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ

व सर्वांची काळजी घेणाऱ्या..

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!"


"परीसारखी सुंदर आहेस तू

 तुला मिळवून मी झालो धन्य

  प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी

   हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये ! "


"तू दयाळू, आश्चर्यकारक, विलक्षण, सुंदर आणि सेक्सी आहेस.

 मी तुझ्याशी लग्न केले याचा मला आनंद तर आहेच …

  ण मी खरंच खूप नशीबवान आहे कारण मला 

   तुझ्यासारखी प्रेमळ आणि सुशील बायको मिळाली…

  बायको तुला  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!"


" जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

  किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

   एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,

 तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस.

  माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. 

   आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी उत्सवच जणू. 

    Happy Bddy My Sweet Heart!!!"


"माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,

 माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,

  क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,

   हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू

 तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,

  तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं. 

   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको !!!"


" तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे

मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे ❤

पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂💑🎉"


" असंख्य सुख तुला मिळावे

जीवनात नेहमी निरोगी तू रहावे ❤

परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


"चांदण्यामुळे रात्रीला येतो साज

फुलांमुळे बागेला येतो बहार ❤

फक्त तुझ्यामुळे जीवनाला मिळतो आधार

🎂 माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂"


" तू साथ असेल तर त्या जगण्याला अर्थ आहे

नाहीतर माझं सगळे जीवन व्यर्थ आहे ❤

आय लव यु बायको

🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉"


" आज या खास दिवशी तुला एवढेच सांगेन की ❤

जगातील सर्वात प्रेमळ आणि सुंदर बायको मला मिळाली हे माझं भाग्य आहे

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉"


" आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक वळणावर माझ्यासोबत असणारी ❤

संपूर्ण घर संभाळून सर्वांची काळजी करून स्वतःच्या पायावर उभी असलेली

🎂 माझी प्रेमळ बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑"


"संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या आणि

आपल्या मनमिळाऊ स्वभावाने ❤

संपूर्ण घराला स्वर्गाहुनी सुंदर बनविणाऱ्या

🎂 माझ्या बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉"


" या आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक बदलून गेलेले पाहिले ❤

पण फक्त तू आयुष्यात आल्यावर आयुष्य बदलून गेलेले पाहिले

🎂 माझ्या आयुष्यात सुख आणणाऱ्या माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉"


 मी खवळलेला महासागर तू शांत किनारा आहेसमी उमलणारे फूल तू त्यातला सुगंध आहेस ❤मी एक देह तू त्यातला श्वास आहेस🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


"उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात तेज घेऊन येवो,

 उमलणार फूल तुझ्या जीवनात सुगंध घेऊन येवो, 

 खळखळ करत वाहणार पानी तुझ्या जीवनात संगीत घेऊन येवो,

 ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो तुझ जीवन सुख, ऐश्वर्य,

 ज्ञान आणि समृद्धिने भरभरून जावो. 

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

 Happy Birthday My Dear"


" माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे

 माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ 

 व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस 

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मी तुला जगातील सर्व सुख देईन, 

तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,

तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, 

तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,

अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


"आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,

तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,

प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या 

दोन्ही गोष्टी एकच आहेत.  

I Love You & Happy BirthDay Dear."


"जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.

प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

आणि माझे आयुष्य आहेस."


"तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,

पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.

अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear "


"तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला हे सांगण्याची 

इच्छा करतो की तुम्ही माझे जग आहात आणि 

मी माझ्या आयुष्याशिवाय कल्पना करू शकत नाही. 

माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव,

 प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून

 घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच

 शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

Birthday Wishes for Wife Marathi

तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी

सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी

Happy Birthday Dear"

Happy birthday wishes for wife in marathi-मराठीत पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

"तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.

 वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा, प्रिये. 

  Sweetie I love you

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! "


"

 स्वप्ने साकार होण्याचा आपला दिवस आहे.

  आपले जीवन प्रेम आणि आनंदाने भरले जावो.

 समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन

  समजून घेण्याचा प्रयत्न करत

   दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.

    वाढदिवसाच्या शुभेच्छा. "


"तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!"


"तुझ्या असण्याने माझे अस्तित्व आहे

तुझ्याविना माझे जीवन अपूर्ण आहे ❤

तूच माझ्या जगण्याची इच्छा आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास आहे

🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑"


" ईश्वराचे खूप आभार कारण

त्याने आजच्या दिवशी एक सुंदर व्यक्ती या पृथ्वीवर पाठवली ❤

जी माझ्या आयुष्यात आली आणि माझे आयुष्य पूर्ण बदलून गेले

🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉"


 सातही जन्म मला तूच बायको मिळो एवढीच इच्छा 🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुखाच्या वाटेवर तू आणलेस ❤मी खरच खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी बायको मिळाली 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तुझा हसरा चेहरा पाहून माझ्या सर्व चिंता दूर होतात ❤ सतत हसत राहा 🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तुझे आयुष्य नेहमी गोड आणि प्रेमळ आठवणींनी तुझे आयुष्य भरलेले असो ❤शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्या सोबत असो🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 डोळ्यासमोरून तुझा चेहरा कधी जात नाही ❤काय सांगू तुला तुझ्याशिवाय मला करमत नाही🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 जगात फक्त एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर जिवापाड प्रेम करते 🎂 माझी प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तू मला जाणणारीतू मला समजून घेणारी 💘तू मला जपणारीतू माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस ❤तू माझ्या जगण्यातला अर्थ🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 वेळ कशीही असो मला काळजी नसते 💘कारण चिंता घालवण्यासाठी तुझी एक स्माईल पुरेशी असते🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 धडधड माझ्या हृदयाची तू आहेसजगू शकत नाही मी तुझ्याशिवाय 💘तो श्वास आहेस तूमारून जाईन मी तुझ्याशुवाय माझ्या ओठांवरील गीत आहेस तू ❤माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस तू🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 पत्नीचे कर्तव्य निभावणारी मैत्रीण बनून समजून घेणारी ❤गृहिणी बनवून संपूर्ण घर सांभाळणारी 🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तुझ्या चेहऱ्यावर आनंद नेहमी असावा ❤अश्रू दुःखाचा तुझ्या डोळ्यातून कधी ही न वहावाप्रेमाच्या अक्षरांनी तुझे आयुष्य भरून जावे 💘माझ्यावरील प्रेम तुझे नेहमी वाढत जावे🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तुला पाहून दररोज नव्याने तुझ्या प्रेमात मी पडतो ❤तुझ्या सुंदर मुखडयात जीव माझा अडकतो 🎂 प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 माझ्या डोळ्यात पहा तुझीच आकृती दिसेल ❤शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ असावी एवढीच इच्छा असेल🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 जर प्रत्येक वळणवाटेवरअसेल तुझा हात हातात ❤तर काट्यांनी भरलेल्या कठोर वाटेवरदेईन मी तुला साथ🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 प्रत्येक वर्षी तुझं सौंदर्य उजळत राहोप्रत्येक वर्षी नव यश तुला मिळत राहो ❤पूर्ण व्हाव्यात तुझ्या सर्व सदिच्छा🎂 बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


 तुझी सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी ❤आयुष्य तुझे सुखी असावेजर मागितला तू एक तारा 💘परमेश्वराने तुला सारे आभाळ द्यावे🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तू नेहमी निरोगी रहावी तू सदा आनंदी असावी ❤साथ तुझी मला प्रत्येक जन्मी मिळावी🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 आज एक खास दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवसअशी व्यक्ती जी संपूर्ण घर संभाळते ❤सर्वांची काळजी घेते मुलांचा सांभाळ करते तरीही कधी थकत नाही🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


"तू सोबत असताना माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सण होऊन जातो ❤

आयुष्यात नेहमी आनंदी रहावे

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉"


" नशिबाने साथ सोडली

तरीही तू माझ्या सोबत राहिली ❤

माझ्या आयुष्याला नवीन दिशा तुझ्यामुळेच मिळाली

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑"


" मला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी धडपडत असणाऱ्या

🎂 माझ्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂"


"आयुष्यात तुझ्या नेहमी सुख असावे ❤

साथ तुझी जन्मोजन्मी मिळावी हीच माझी इच्छा

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂"


" संकटकाळी आधार झालीस

सुखाच्या क्षणात भागीदार झालीस ❤

तू माझ्या आयुष्याची साथीदार झालीस

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "


 कठीण परिस्थितीत आपल्या अजून मजबूत व्हावे आपले नाते 💘प्रत्येक क्षण एकमेकांची सोबत व्हावीनजर न लागो आपल्या नात्याला कोणाची ❤तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो 🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑


"तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!"


"माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा"


 बायको तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो 💘तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत आहेच ❤आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे 🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂💑🎉


 येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे🎂 बायको लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 नशीबवान माणूस तोच ज्याला खरी मैत्री लाभतेआणि त्याहूनही नशीबवान तो 💘ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा रूपाने गवसते🎂 बायको लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


"माझ्या घराला घरपण आणणारी

आणि आपल्या ❤️ प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रेमळ बायकोस

वाढदिवसाच्या शुभेच्छा!"


"नाते आपल्या प्रेमाचे

दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुझ्या

तू माझ्या शुभेच्छांच्या ❣️ पावसात चिंब भिजावे

माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


"आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला जावो,

नेहमी एकमेकांची काळजी घेऊ,

माझ्या प्रिय पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."


"माझं ❤️ प्रेम आहेस तू

माझं जीवन आहेस तू

माझ्या ध्यास आहेस तू

माझा श्वास आहेस तू

मी खूप नशिबवान आहे

कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


"तुझ्यासोबत हे आयुष्य पूर्ण वाटतं,

तू नसलीस तर अपूर्ण वाटतं,

अंतर क्षणभरही मान्य नसतं,

प्रत्येक क्षणाला तू आवश्यक वाटतेस.❣️ वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा पत्नी.❣️"


"तुझा वाढदिवस आला की

माझे खिसे मोकळे होतात.

वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू

देण्याची प्रथा नसावी अशी माझी इच्छा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा

मेरी जान."


"मी खवळलेला महासागर,

तू शांत किनारा आहेस,

मी उमलणारे फुल तर

तू त्यातला सुगंध आहेस,

मी एक देह तू त्यातला श्वास आहेस

बायको तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


"तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!"


"आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…

प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


"I’m wishing you a birthday

You never will forget,

A day packed full of pleasure,

Your very best birthday yet.

And when your birthday’s over,

I’m wishing quite sincerely

That happiness and joy and fun

Will fill your birthdays yearly!

– Joanna Fuchs


"


"You are the reason for my morning smile,

The purity in which you always reside.

The lady who handles me and my faults,

The angel who feels I should take her side.

I don’t mind because the wife is always right,

Thank you, dear, for letting me win every fight.

Happy birthday my love!"


"तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले..

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले..

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!"

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Wedding anniversary wishes for wife in marathi ,Wedding anniversary wishes to wife from husband in marathi ,Happy birthday wishes for wife in marathi sms ,Birthday wishes to wife in marath

"प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बायको द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

खरे सांगायचे तर,

हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!

Happy Birthday My Beautiful Wife..!"


"हळू हळू आयुष्याचं


कोडं सुटत जावं…


अश्याच तूझ्या सहवासानं


आयुष्य फुलत जावं…


पाण्यात पाहतांना सखे


तुझचं प्रतिबिंब दिसावं


ह्या जन्मीचं नातं आपलं


सात जन्मी टिकावं..!!


वाढदिवसाच्या शुभेच्छा"


"तुझ्या असण्याने…


माझ्या असण्याला अर्थ आहे.


डियर बायको तुझ्याशिवाय


माझं जगणं व्यर्थ आहे..!!


Happy birthday….🎂💐❤️"


"माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात


तुझ्यासाठी जागा खूप आहे.


वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…"


"भरल्या घराची शोभा असते बायको


रित्या घराची उणीव असते बायको


म्हटले तर सुखाची चव असते बायको,


म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.


हॅप्पी बर्थडे डियर"


"

बायको तर बारीक असावी,

कधी भांडण झालेच तर तिला,

उचलून फेकता येईल.

Happy birthday 😅"


"तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "


"घराला घरपण आणणाऱ्या आणि


आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या


माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "


"तुझ्यावर किती प्रेम आहे हे


सांगायला जमत नाही, 🥺


परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही


मन रमत नाही…! 😘😘


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा"


"बायको असते खास


बायको शिवाय जीवन उदास


प्रिय बायको माझ्यासाठी तूच माझा जीव की प्राण


Happy Birthday Wife"


"परिस्थिति कितीही अवघड असू द्या, नवऱ्याला हार मानू देत नाही

कोणतेही संकट येऊ दे, बायको माझी कधी माघार घेत नाही

माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा"


"छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे

एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍

काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे देखील आहे.

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


"मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो


आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’


माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍


happy birthday bayko marathi


"


"तुझ्या या वाढदिवशी एक promise..


माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,


काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल."


"घरात कोणाची वस्तु कोठे आहे?

कुणाचा वाढदिवस कधी आहे?

सर्व गोष्टींची नोंद तिच्या डोक्यात पक्की असते

खरंच बायको खूप प्रेमळ आणि Caring असते

Happy Birthday Wife

"


तु माझ्या जीवनात आहे हा विचार करूनच मी स्वताला खूप जास्त भाग्यवान समजतो. हॅपी बर्थडे प्रिये


"माझ्या प्रेमाची प्रीत तू

माझ्या हृदयाचे गीत तू

माझ्यासाठी जीवनाचे अमरीत तू

प्राणप्रिये माझी मनमित तू

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा"


"बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या स्वप्नातील राजकुमारी

अर्थात माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


"भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,


पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.


ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,


पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.


माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


"या वाढदिवशी एक वचन देतो तुला


कितीही संकटे आलीत तरी माझ्या हातात तुझा हात राहील,


आणि आयुष्यभरासाठी माझी तुलाच साथ राहील.


आनंदाने भरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तुझ्या दिशा दाही,


दुःखाची सावलीही तुझ्या आसपास येऊ देणार नाही.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको "


"आई बाबांच्या उंबऱ्याची चौकट ओलांडून

तू माझ्या आयुष्यात आलीस आणि वर्तुळ पूर्ण झालं.

लोकं भलेही तुला माझी अर्धांगी म्हणोत

पण माझ्यासाठी मात्र तू माझं पूर्णत्व आहेस.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको!"


"नेहमी पॉझिटिव्ह्-निगेटिव्हच्या विचारांत गुरफटलेला मी,

तुझ्या येण्याने मला माझ्या लौकीकाचं भान दिलं…!

माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास असणे, 

हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे 

आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला 

मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!"


"घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ 

आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, 

जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या

 जीवनसाथी सौ. *** चा आज वाढदिवस. 

यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा!"


"माझ्या सर्वच निर्णयांमध्ये सहमत असणारी,  

माझ्यावर ओढवलेल्या प्रत्येक प्रसंगात

मला खंबीर साथ देणारी, 

माझी जवळची मैत्रीण, माझी बायको

 “***” चा आज वाढदिवस!

तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Happy Birthday!


बायको तु आणि मी सात जन्म एकत्र ❤️ राहू दे. हीच प्रार्थना मी देवाला करतो. प्रिय पत्नी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"


"तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे

चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.

हॅपी बर्थडे


हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे

हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात

पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये

कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत."


"सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,

समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन

समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.

वाढदिवसाच्या शुभेच्छा.


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"


"तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,

तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे

ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!"


"माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची

एक मैत्रीण सापडली आहे. Happy birthday dear wife..!


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला

जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार

पत्नी दिली आहे ..!

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा."


तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला हे सांगण्याची इच्छा करतो की तुम्ही माझे जग आहात आणि मी माझ्या आयुष्याशिवाय कल्पना करू शकत नाही. माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


"माझ्या हृदयावर राज्य करणाऱ्या

राणी ???? साहिबा यांना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!"


"म्हणजे त्याग, प्रेम ❤️ म्हणजे निस्वार्थ भाव

प्रेम म्हणजे आपलेपण आणि

प्रेम म्हणजे समजून घेणं

हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं

त्या माझ्या लाडक्या

पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा "


"माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्यासोबत ???? असणारी…

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व

सर्वांची ❤️ काळजी घेणारी

अशा माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"



मित्रांनो आज आपण आयुष्याच्या वळणा वर्षी एक साथीदार ती म्हणजे आपली पत्नी हिला तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही हटके संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post