Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | गुड मॉर्निंग मराठी शायरी

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.
❤️Good Morning❤️"

"जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते 
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम."

"जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?"

"कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!"

Good morning in Marathi | Marathi love quotes

"❤️☺️​मुखी साखरेचा, गोडवा असावा​
​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
​जोडावी माणसे, जपावी नाते​
​विसरून व्यवहारी, फायदे तोटे
​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​
​आनंदी सुरांनी, मनास छेडावे☺️❤️
🍁🍃शुभ सकाळ 🍃🍂"

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे पाहून लाजत आहे
कारण तुझ्या पायातील पैजणसुद्धा
माझ्यात नादात वाजत आहे"

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते ; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम.

"भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.
गुड मॉर्निंग"

"कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही."

"शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
❤️❤️Good Morning❤️❤️"

Marathi premache sukh | Shubh sakal Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"""शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
❤️❤️Good Morning❤️❤️"""

“तुझ्याविना माझं मन अधूरं आहे.”

"कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं."

"अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा."

"🙏🌻सुंदर पहाट🌻🙏
❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी  नाती हवी☺️❤️
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏"

Prem divas Marathi | Pyaar bhari Marathi shubh sakal

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"काळजी घेत जा स्वतःची
कारण माझ्या या छोट्या जगात
तू खूप स्पेशल आहेस"

जे शरीरावर प्रेम करतात ते कधीच रडत नाहीत… जे मनावर प्रेम करतात ते आयुष्यभर रडत असतात… कारण त्यांनी खर प्रेम केलेलं असत… शुभ सकाळ.

"तुला पाहिलं की अस काय होवून जात,
माझ मन मला कस विसरून जात.
गुड मॉर्निंग"

"कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं."

"तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
❤️❤️Good Morning❤️❤️"

Marathi prem kavita | Suprabhat Marathi love

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
❤️❤️Good Morning❤️❤️"

“तुझ्या हाताचं स्पर्श माझं आनंद आहे.

"एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे."

"तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…"

“तुझ्या प्रेमाने मला जीवन मिळालं.”

Suprabhat Marathi love | Premache slogans in Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही."

"मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं."

“तुझ्याविना जीवन आधीच थांबलं आहे.”

"वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन."

"माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही."

Marathi premchar | Premache bol in Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

“तू आहेस, माझं जीवन जगतं.”

"आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा."

"सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"

"देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल."

"अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही
जो शिकल्यावर संपून जाईल.
❤️❤️Good Morning❤️❤️"

Good morning SMS in Marathi | Marathi love status

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

“तुझ्याशी असताना जीवन संपूर्ण आहे.” 

"कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब."

"❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे 
 परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️
😊🙏शुभ सकाळ 🙏😊"

 जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, ती माझ्यावर काय प्रेम करणार

"अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही
जो शिकल्यावर संपून जाईल.
❤️❤️Good Morning❤️❤️"

Marathi premache suvichar | Premache bhet in Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे."

"प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात,
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी
मनाला छान वाटतात.
❤️❤️Good Morning❤️❤️"

“तुझ्या प्रेमाने मला सुख आहे.”

"एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम."

“तुझ्या आवडत्या हसरे जीवन रंगावतात.” 

Marathi prem katha | Shubh sakal love SMS Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका."

“तू आहेस, माझ्यावर आधारित आहेस.” 

"प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे."

“तुझ्याविना जीवन सुखाचं नाही.”

"देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल."

“तुझ्याविना जीवन माझ्यासाठी अर्थहीन आहे.”

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे."

“तुझ्या प्रेमाने माझं हृदय गुंतलं आहे.” 

"जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय."

तू आहेस, मला सर्वात महत्त्वाचं

"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं."

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

“तुझ्या हातातलं स्पर्श माझ्यासाठी विशेष आहे.”

"शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण."

“तुझ्याविना माझं कुणाला हवं नाही.” 

"फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस."

“तुझ्या प्रेमाने मला आनंद आहे.”

"प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये."

“तुझ्या प्रेमाने माझं जीवन सुखाचं आहे.”

"मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं."

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं."

"प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि
मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
❤️❤️Good Morning❤️❤️"

"तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो."

"लखलखत्या सूर्यप्रकाशात तर
कुणीही तुमच्यावर प्रेम करेल,
खरं प्रेम ते जे वादळात देखील
तुमची काळजी घेतील.
❤️❤️Good Morning❤️❤️"

“तुझ्याशी प्रेम करणं माझं सौख्य आहे.”

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव."

“तू आहेस, माझं जीवन समृद्ध करतास.” 

"एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी."

"खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात."

"❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला 
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏"

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही,
जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.
❤️❤️Good Morning❤️❤️"

"सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी."

"❤️😊जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत
🙏❤️😊 शुभ सकाळ 😊❤️🙏"

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात.
❤️❤️Good Morning❤️❤️"

तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की रागात जरी तुझं नाव मनात आलं तरी मला फक्त मला प्रेमच वाटत.

"तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही."

"❤️😊 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
 ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी😊❤️
🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏"

"मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो,
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव
माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
Good morning Dear"

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

कधी मी रागावलो तर तू प्रेमाने मिठीत घे, आणि कधी तू रागावलीस तर मी माफी मागेन.

"तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं."

"❤️🌹फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही🌹❤️
🌼💫 शुभ सकाळ 💫🌼
🌹🥀💫 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💫🥀🌹"

"तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.
GOOD MORNING"

.बायकोची काळजी घेणं म्हणजे नवऱ्याचं कर्तव्य आहे गुलामी नाही.

Pyaar bhara shubh sakal  |Marathi prem patra

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब."

"❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही😊❤️
😊🌼 शुभ प्रभात 🌼😊"

"प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास.👍 अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…🙄 👉राजा पासून दुरावलेली
शुभ सकाळ"

मला  माफ कर माझ्यामुळे तुला राग आला… पण तू रागात आणखी हॉट दिसतेस.

"शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती."

Premache messages in Marathi | Marathi love wishes

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

"❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो         
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏"

"तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल."

"तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात."

"तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो."

"तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं."

"तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय."

Marathi love poetry | Pyaar bhari Marathi shubh sakal

"तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे."

"एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी."

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Marathi Love Shayari | Good Morning Love Quotes In Marathi 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post