अकरावी रसग्रहण : Marathi Kavita Rasgrahan 11th Class | Rasgrahan 11th Marathi

अकरावी रसग्रहण : Marathi Kavita Rasgrahan 11th Class | Rasgrahan 11th Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी अकरावीच्या सर्व कवितांचे रसग्रहण घेऊन आले आहे ते देखील अगदी सोप्या भाषेत घेऊन आले आहे जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेमध्ये आठवण्यास मदत होईल. आणि यामध्ये सर्व कवितांचा समावेश असल्यामुळे एकाच लेखांमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील.

अकरावीच्या अभ्यासक्रमामध्ये पाच कवितांचा समावेश आहे  झाडांच्या मनात जाऊ  अकरावी मराठी रसग्रहण, प्राणसई या कवितेचे रसग्रहण, दवांत आलीस भल्या पहाटे कवितेचे रसग्रहण, शब्द या कवितेचे रसग्रहण, पैंजण या कवितेचे रसग्रहण या पाचही कवितांचे रसग्रहण मी या एका लेखांमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

अकरावी रसग्रहण : Marathi Kavita Rasgrahan 11th Class | Rasgrahan 11th Marathi

१. रसग्रहण : प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा

प्राणसई या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत आहेत यांनी या कवितेमध्ये पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अवस्था या कवितेमध्ये सांगितले आहे.

२.रसग्रहण : झाडांच्या मनात जाऊ कविता 11वी मराठी

झाडांच्या मनात जाऊ ही कवी निलेश पाटील यांची कविता आहे या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमान कवींनी रंगवला आहे.

३.रसग्रहण : दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा

दवांत आलीस भल्या पहाटे ही कविता बा.सी. मर्ढेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता आहे.

४.रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा 

मित्रांनो शब्द कवितेचे लेखक यशवंत मनोहर एक विचारवंत आहेत.

५.रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा

पैंजण या कवितेत श्री स्वातंत्र्याचा विचार नीलम मानगावे यांनी मांडला आहे.

All Poem: अकरावी रसग्रहण मराठी | मराठी कवितेचे रसग्रहण 11वी pdf मराठी

All Poem: अकरावी रसग्रहण मराठी | मराठी कवितेचे रसग्रहण 11वी pdf मराठी

मित्रांनो जर हा तुम्हाला लेख उपयुक्त ठरला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी अशी आशा करते का हा लेख तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल कारण यामध्ये मी सर्व कवितांचे समावेश केला आहे आणि रसग्रहण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो पेपरमध्ये.

विशेषता रसग्रहण हे 10 मार्कांसाठी विचारले जाते त्यामुळे याचा अभ्यास नक्की करून जा सर्वांना परीक्षेसाठी फार शुभेच्छा धन्यवाद.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post