How To Create A Google Account In Marathi | How To Create A Gmail Account In Marathi

How To Create A Google Account In Marathi | How To Create A Gmail Account In Marathi

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण गुगल अकाउंट कसे तयार करायचे हे शिकणार आहोत म्हणजेच  आपण जीमेल अकाउंट बनवायला शिकणार आहोत. आपण नवीन मोबाईल जेव्हा घेतात तो मोबाईल घेतल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये युट्युब प्ले स्टोअर आणि इतर जे गुगलचे अँप्लिकेशन्स आहेत ते चालत नाही अशा एप्लीकेशनला चालवण्यासाठी किंवा प्ले स्टोअरमधून नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला गुगल अकाउंटची म्हणजेच जीमेल आयडी ची गरज असते.

आपण जेव्हा आपल्या मोबाईल मध्ये जीमेल अकाउंट तयार करतो त्यानंतरच आपण आपल्या मोबाईल मध्ये कोणते पण एप्लीकेशन हे इन्स्टॉल करू शकतो किंवा प्ले स्टो वरून डाऊनलोड करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे .

 आपण हा व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक वापरू शकता

Link - How To Create A Google Account In Marathi

 म्हणूनच आपण आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण हे गुगल अकाउंट कसे तयार करायचे हे बघणार आहोत आम्ही यावर एक सविस्तर पूर्ण व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून आपल्याला जर हा व्हिडिओ आपण पाहिला तर आपल्याला जीमेल अकाउंट कसे तयार करायचे किंवा गुगल अकाउंट कसे तयार करायचे हे खूप सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल.

How To Create A Google Account In Marathi | How To Create A Gmail Account In Marathi


how to use a Gmail account all settings in Marathi | how to send mail using Gmail in Marathi

 वरती दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण गुगल अकाउंट आणि जीमेल अकाउंट बनवायला शिकलो त्याच पद्धतीने आपण जीमेल कसा सेंड करायचा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहे आपण जीमेल अकाउंट तयार केल्यानंतर आपण जर ऑफिसमध्ये काम करायला गेला किंवा आपल्या कोणत्या मित्रासोबत जर एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट शेअर करायचं असेल तर आपण जीमेलचा वापर करतो या जीमेल ला कसं सेंड केलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यासोबत अटॅचमेंट कसा ऍड केल्या जातात हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिले.

 पुढील गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे.

1. how to create a Google account in Marathi 2. how to create a Gmail account in Marathi. 3. how to send mail using Gmail in Marathi 4. how to add attachments in Gmail in Marathi 5. how to set up a Google account for a new mobile in Marathi 6. how to create a self-Gmail ID in Marathi 7. how to use a Gmail account all settings in Marathi 8. how to create a Google account for a new mobile in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post