How to Use Canva In Marathi Part 1 | Canva Full Course in Marathi | Canva Tutorial in Marathi #Canva

How to Use Canva In Marathi Part 1 | Canva Full Course in Marathi | Canva Tutorial in Marathi #Canva


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं निर्मळ अकॅडमी या वेबसाईटवर मित्रांनो आजचा हा लेख खूप महत्त्वाचा होणार आहेत कारण की आज आपण बघणार आहोत कॅनवा या डिझाईन टूल ला कसं वापरायचं. 

मित्रांनो यासाठी आम्ही खाली एक youtube चा व्हिडिओ शोधला आहेत त्यामध्ये तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये संपूर्ण canva आम्ही शिकवलेला आहेत.





How to Use Canva In Marathi  | Canva Full Course in Marathi | Canva Tutorial in Marathi #Canva

मित्रांनो वरती दिलेल्या व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पूर्ण पाहिला म्हणजेच तुम्ही जर या प्लेलिस्टला पूर्ण फॉलो केलं तर तुम्हाला आपल्या या मराठी भाषेमध्ये Canva कसं वापरलं पाहिजे या सगळ्या गोष्टी समजतील तसंच तुम्ही खूप साऱ्या गोष्टी. त्यामध्ये तुम्हाला Youtube video thumbnail कशी बनवायची, बिझनेस लोगो कसा बनवायचा, इंस्टाग्राम पोस्ट कशी बनवायची, बुक कव्हर कसा बनवायचा, टी-शर्ट वर काही प्रिंटिंग करायचे असेल.

आपल्याला बिजनेस कार्ड बनवायचे असं ते देखील आपण यामध्ये शिकणार आहोत, रेजूमे कसा तयार करायचा, कोर्स सर्टिफिकेट कसं तयार करायचं, लॅपटॉप वॉलपेपर कसा तयार करायचा, प्रेझेंटेशन कसं तयार करायचं, पोस्टर कसं तयार करायचं अशा खूप साऱ्या गोष्टी या Canva Master Course In Marathi मध्ये आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहेत. 

तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायचे असेल तर वरती दिलेल्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही या पूर्ण कोर्सचा युट्युब वर पूर्ण व्हिडिओ पाहिले पाहिजे. तुम्हाला या कोर्समध्ये अजून कोणत्या गोष्टी ऍड करायचे असतात तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी शिकायच्या असतील त्या कॅनवामध्ये आम्ही तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करूया. धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post