Birthday Wishes Status In Marathi For Best Friend

 Birthday Wishes Status In Marathi For Best Friend

Birthday Wishes For Best Friend - मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी चांगला मित्र ( Best Friend ) किंवा जिवलग मित्र असतोच आज आपण अशाच आपल्या जिवलग मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला ला वाढदिवसाच्या शुभेच्छा करण्यासाठी परिपूर्ण शब्द शोधत आहात तर तुम्ही आमच्या पोस्टवर असलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Birthday Wishes )नक्की वाचा

वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष दिवस म्हणून आलेला असतो .  वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप आनंदी असतो कारण त्या दिवशी आपला जन्म  झालेला असतो त्याच दिवशी आपला वाढदिवस सुद्धा असतो अशा ह्या सुंदर आणि प्रसंगी दिवसा च्या शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या  वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त आणि फक्त तुमच्या मित्रांसाठी आहेत

 मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश- Birthday Wishes For Friend In Marathi

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्चा!


कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy-Birthday-Status-in-Marathi

कधी कधी असंही होतं,

फार महत्वाचं म्हणून जपलेलं,

ऐनवेळी विसरून जातं..

तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,

विश्वास आहे कि,

हे तू समजून घेशील..

वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

Birthday Wishes Status In Marathi For Best Friend

आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज

जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणचा!!!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


birthday-status-for-brother-in-marathi


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा

बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… 

काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!

असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

Birthday wishes in marathi for younger brother

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !

आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..

आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…

Many Many Happy Returns Of the Day.


 हैप्पी बर्थडे तो यु

तुझा मी, माझी तू

मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


आपण खूप ठरवतो..

एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,

त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं…

पण,

पण नशीब हि अशी गोष्ट आहे,

जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !

मी खूप प्रयत्न करूनही मला,

त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..

त्याबद्दल क्षमस्व!

पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,

कारण माझ्या शुभेच्छा

सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!

वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!

Birthday status in marathi

आयुष्यातले सगळेच क्षण

आठवणीत राहतात असं नाही..

पण काही क्षण असे असतात,

जे विसरू म्हणताही

विसरता येत नाहीत!

हा वाढदिवस म्हणजे

त्या अनंत क्षणातला

असाच एक क्षण…

हा क्षण मनाला

एक वेगळं समाधान देईलच..

पण आमच्या शुभेच्छांनी,

वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा!

Happy Birthday!!!


 आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे…

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मित्रमैत्रिणींंसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Friend In Marathi

सोनेरी सूर्याची

सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा

सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या

सोनेरी शुभेच्चा

केवळ

सोन्यासारख्या लोकांना.

Many Many Happy Returns Of The Day


प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

हॅपी बर्थडे


दिवस आज आहे खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


 जिवलग मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बेस्ट फ्रेंडसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Birthday Wishes For Best Friend In Marathi

दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ Ashwin Bhau  * वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂🍁🍰Happy Birthday🍰🍁

Status खोज रहा था आपने भाई के B'Day के लिए .........😃

 💫फिर लगा छोड़ हटा🔚

आपने 😎भाई का तो बस 🦁

🔪NaaM ही काफी है यार... 🔫

🔫🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे. आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. हवा करायची आहे. .मग राडा😎 तर झालाच😊 पाहीजे....🔫🔫

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा * bhai*... 👑 

HAPPY 🎊 BIRTHDAY *bhau

🎂 🎂🌹 Happy ""Birthday"" भाऊ.

ज्यादा ''English'' नही आती वर्ना  🔥 hot 🔥 वाला  ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही  🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂

...Happy birthday

Birthday Wishes Status In Marathi For Best Friend

Happy birthday XYZ Bhau 

अॅक्शन हिरो तसंच मनानं दिलदार... बोलनं दमदार....वागणं जबाबदार.....दबंग व्यक्तिमत्वाचे..किंग..सतत केसाला NEW style करून लाखो मुलींना भुरळ पाडणारे, डॅशिंग चॉकलेट बॉय  नात्याने #भाऊ  #काळजाचा तुकडा आहे..आणि फेसबुकवर हवा करणारा

सतत संकटात साथ देणारा, कधीही ऊलटपने न बोलणारा

सगल्या मित्रांच्या मनावर राज करणारा... 

वाघाचे काळीज असणारे...

😍 दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ *XYZ bhau* वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂🍁🍰Happy Birthday🍰🍁

Status खोज रहा था आपने भाई के B'Day के लिए .........😃

 💫फिर लगा छोड़ हटा🔚

आपने 😎भाई का तो बस 🦁

🔪NaaM ही काफी है यार... 🔫

🔫🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे. आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. हवा करायची आहे. .मग राडा😎 तर झालाच😊 पाहीजे....🔫🔫

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *#XYZ_BRO*... 👑 

HAPPY 🎊 BIRTHDAY *#xyz_ _BHAI*

🎂 🎂🌹 Happy ""Birthday"" भाऊ.

ज्यादा ''English'' नही आती वर्ना  🔥 hot 🔥 वाला  ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही  🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂

...Happy birthday

.........  ......

शुभेच्छुक=XYZ

जिवलग मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday 👑 xyz 👑

😎आमचा लाडका भाऊ xyz

    #�.. 🚩. -------� 

CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style.. 😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT 😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क.. 😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎 पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉 बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा HaTer 😎 साधी राहनी उच्च विचार 😎 हातात घालत नाही कधी Ring 💍 माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚ Charging करतो FuLL..🔌 📱 हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐 📲 हल्ली सगळेच असतात ‪#‎Shainer‬😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,बोले तो ‪#‎FuLL‬ 2 Designer 😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..😈 He is tHe oNe WorlDs best Hake..  👑 ____xyz bhau__ यांना 🛍#Plastic Bag    व चेन्नई एक्सप्रेस च्या डबा भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या....❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY  🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉.

NO # status No # attitude "!! # 

ज्यादा ''English'' नही आती वर्ना 🔥 hot 🔥 वाला ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂

...Happywala birthday # xyz bhau 

Coming soon ......
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…शरीरावर जायचं नाय "background" बघायचं मगच नडायच....It Is A Brand XYZ....

आमचे परममित्र पै.XYZ यांना उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदम्बे चरणी प्रार्थना.

शुभेच्छुक :- XYZ आणि मित्र परिवार 

                 

जिवलग मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


*आमचे जिवा-भावाचे मित्र*

*आमच जिगर*

*आमच काळीज*

*आमचा दरारा*

*आमचा डॉन*

*आमची ताकद*

*आमचा खलनायक*

*आमचा राजा*

*आमची दशहत*

*ज्याच्या नावानेच दुशमनाची चड्डी आपोआप ओली होते* *कोणाच्या background चा कधीही विचार न करणारे* 

*आमचा बादशाह*

*आमचा हुक्मचा एक्का*

*मास्टर माइंड*

*डेंजरस*

*Real वाढीव डेरिंग*

*फक्त whats app*

*facebook*

*वरचा बनावट भाई नसून*

*Real Life मधला Real भाई* *ज्याचा बॉयोडाटा "Google" देत असा आमचा वाघ* ... 

🐅🐅" * XYZ🐅🐅 *यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!* 

पण तसेच

बारामतीच्या ,खेड ,औवटेवाडी च्या पोरींच्या काळजातली धडकन

पुणेजिल्ह्यातील पोरींचा स्वप्नातला нεяo ....

लाखोदिलो की चाहत.....

#१५६ मुलींनी प्रपोज केलेले........

#१२८ मुलींना नकार देणारे.....

#१२७ मुलींना वेटींगवर ठेवलेले...

आणि त्यातील *एकिला "दिल़की राणी " माणणारे........*

#आमचेलाडके,,,

#चिकने

#हँड्सम बंधु *XYZ* यांना वाढदिवसाच्या

#४२० ट्रॉली भरुन

#१४६ बस भरुन

#१३७ रिक्षा भरुन

#३२४ (४०७ ) टँम्पु भरुन

#४७ अँपे भरुन

#३३४ छोटे हत्ती भरुन,.

#१०३ पिक-अप भरुन

#२३५ कंटेनर भरुन

.#४११ हायवा ढंपर भरुन ....

आणि या सगळ्या शुभेच्छा ९ टु टेन नी भरुन मोक्क्क्क्कार.... यड्यागत.... नादखुळा.....शुभेच्छा ,,,,

—वर्षाचे 

#३६५ दिवस_महिन्याचे

#३०दिवस_हफ्त्याचे

#७ दिवस_आणि माझ्या आवडीचा

#१दिवस_तो म्हणजे माझ्या भावाचा#वाढदिवस.'

Happy birthday 

आमच्या  कॉलेज चे तसेच pune university चे sppu चे topper  सगळ्यानाच आवडते व लोकप्रिय तसेच Personality ने एकदम कडक: काॅलेज चे चॉकलेट boy 

यांना म्हणजेच 

ईश्वर आमच्या मनोज  ला उदंड निरोगी आयुष्य देवो त्यांच्या हातून चांगल समाजकार्य घड़ो हिच प्रार्थना😊

Happy birthday Bhava GBU😍🎉🎊🎊💐🥧🥧🎂🎂खड्यात गेली # history ... खड्यात गेलं

# background ...

आधी # मारायचं मग # मिटवायच ......

साधा # चेहरा अंदाज # गहरा

ภ๏ वॉर्निंग ๔เгєςt फायरिंग ।।

असे बोलणारे व करून धाकवणारे

लाखात # देखना एकच # चिकना

और..

वो.. है # भाई अपना ... Happywala Birthday  ....💐


नाव :- xyz

वय:- बहुतेक २८लागल आता...

काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे

अल्प परीचय:

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .

लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.....

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

साक्षात हिराच

नेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे

. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....।

गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले......❤❤❤

एवढे सगळे कुटाने करूनही

*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय.....* म्हणणारे

आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post