Birthday wishes in marathi || vadhdivas shubhecha || birthday status marathi ||

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday wishes in marathi , Wishing Happy Birthday in Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wish Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. 

वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष दिवस व विशेष प्रसंग असतो वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्व खूप आनंदी व उत्साहाने त्या दिवसाचा आनंद घेत असतो तसेच आपण आपल्या व्यक्तीचा वाढदिवस सुद्धा लक्षात ठेवत असतो जेणेकरून आपणही त्याच्या वाढदिवसा मध्ये सामील होऊन आनंद घेऊ आणि देऊ शकतो त्यासाठी आपण सर्वप्रथम त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतान आपण हॅपी बर्थडे फोटो हॅपी बर्थडे संदेश हॅपी बर्थडे स्टेटस अशा विविध प्रकारे आपण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो आम्ही तुमच्यासाठी खाली खूप छान छान प्रकारच्या मराठी बर्थडे स्टेटस आणि मराठी बर्थडे विशेष यांचा संग्रह केला आहे तुम्ही यामधून तुमच्या प्रिय जनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता देऊ शकता Birthday wishes in marathi

HAPPY Birthday Status In Marathi / वाढदिवसाचे स्टेटस मराठी 

happy birthday in Marathi, Marathi happy birthday quotes, birthday Marathi status, happy birthday Marathi, Marathi happy birthday message, birthday Marathi quotes, birthday wishes for friend in Marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂


नातं आपल्या मैत्रीचे  दिवसेंदिवस 
असच फ़ुलत राहावे  तुझ्या या वाढदिवसादिवशी, 
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नेहमी निरोगी रहा, 
तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. 
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा


नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा


आपण सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करतो… 
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना 
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. 
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या 
काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस. 
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

Birthday wishes in marathi 

Birthday wishes in marathi


सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂


 आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे…
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏


हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.


🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा...!🎂🎉

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…


 वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।


वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,  
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, 
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !


🎂🎊आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂


 उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, 
तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, 
जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Birthday wishes in marathi


🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! 
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !  
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! 
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !  
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊


 वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा  शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी,
कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी| 🙏 🎈


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
 पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
 शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!


🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*


 आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच
भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत,
मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, 
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. 
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !


🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎊
💐💐💐💐💐

vadhdivas shubhecha marathi status

Birthday wishes in marathi


हास्य असे की,फुललेले पारिजात जसे
स्वभाव असा की,शांत असलेला सागर जसा
सहवास असा कि अनंत सोबती
दरवळत असलेला चंदन जसा,प्रभा कांती अशी की,
इंद्रायणी उर्वशीला लाजवेल जशी
मुखवरी तेज असा की,प्रहरेला उमललेलं भास्कर जसा
काय बोलू आणखी शब्दच नाही
वाढदिवसाच्या मनःपूर्वक वावरभर शुभेच्छा


 तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !


वर्षाचे 365 दिवस .. 
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂


तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


 वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे,
आणि नवीन आकांशा,धैर्य, उत्साहासोबत 
नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
 डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi


🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा....
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊


व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा 


दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, 
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, 
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!


🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, 
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. 
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊


आनंद प्रत्येक क्षणाचा तुझ्या वाटेला यावा*
*फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा*
सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे*
*हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी आनंदाचाच यावा.
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.


तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो,
 तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 
🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊


वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, 
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…
हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही 
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे


तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, 
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
 शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂

birthday status marathi

Birthday wishes in marathi


आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट
कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,
पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
 त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे. 
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !


🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊


#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. ..
ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌

birthday wishes in marathi shivmay

Birthday wishes in marathi


 आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात,
काही चांगले, काही वाईट, काही लक्षात राहणारे, काही कधीच न लक्षात राहणारे
आणि काही मनात कायमचे घर करणारे,
आम्हाला आमच्या मनात घर करणारी जी काही माणसे लाभली त्यातीलच तुम्ही एक, म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपल्याला लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !


तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, 
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, 
सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.


🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐

birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi


 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!


 तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।


सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी 
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं 
शुभेच्छा तुझा 
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊


वहिनिचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल reject करणारे,
पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!


 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण ट्रकच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 


येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना 
आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
 !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….


🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ 
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
          👑   😎 👑
  🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂


 जन्मापासूनच जिम‍चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…


 तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, 
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
 ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
 आणि माझा आवडता दिवस,
 तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂


चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।। 


 तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎈


आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड,
 सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास 
।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।


🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂

Attitude Birthday wishes in Marathi

Birthday wishes in marathi


 Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे …
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे…..
तरुणांचे सुपरस्टार,__________
#तुला वाढदिवसाच्या  शुभेच्छा…


 आज आपला वाढदिवस
येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम येत राहो..
आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. 
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, 
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐


आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही
_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.
वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….


आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा, नव्या आकांशा, नवीन उत्साह कारण
आजचा दिवस आहे आपला वाढदिवस।
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
 तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो, 
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !


🎂🎊 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊


भाऊंबद्दल काय बोलायचं ….
इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला…….
आणि मुलींच नशीबच उजळलं…
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..
साधी राहणी उच्च विचार
सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..
आपल्या cute smile ने हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…
________ गावचे चॉकलेट बॉय… मनानं दिलदार.. बोलणं दमदार.. आणि वागणं जबाबदार..
आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….


 आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, 
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, 
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, 
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂

birthday wishes for friends/ वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी👍


नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 


आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद, नवा आनंद निर्माण करीत यावा, 
नव्या सुखांनी, यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा.वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 


 आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King , 
आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, 
College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,
अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर,
 काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे,
 मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे 
व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, 
मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे 
असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…


  #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* 
*#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 
अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 
कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा

 जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


#नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
 आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. 
भूतकाळ विसरून जा आणि #नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. 
                  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा .... ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा...!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌
👑👑🎂💐🎊🎉🎊😘😘👑👑🎺

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..

#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन 
#पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ 
आणि चढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bike@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….
#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. 
#🎂हॅपी बर्थडे #💐इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….

 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


 आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. 
आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, 
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं.  वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

happy birthday marathi images

happy birthday in Marathi, Marathi happy birthday quotes, birthday Marathi status, happy birthday Marathi, Marathi happy birthday message, birthday Marathi quotes, birthday wishes for friend in Marathi

happy birthday in Marathi, Marathi happy birthday quotes, birthday Marathi status, happy birthday Marathi, Marathi happy birthday message, birthday Marathi quotes, birthday wishes for friend in Marathi

happy birthday in Marathi, Marathi happy birthday quotes, birthday Marathi status, happy birthday Marathi, Marathi happy birthday message, birthday Marathi quotes, birthday wishes for friend in Marathi

happy birthday in Marathi, Marathi happy birthday quotes, birthday Marathi status, happy birthday Marathi, Marathi happy birthday message, birthday Marathi quotes, birthday wishes for friend in MarathiBirthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post