Punctuations (विराम चिन्ह) In Marathi - Punctuation Marks in English

Punctuations, ( विरामचिन्हे ) - In Marathi


विराम चिन्ह ( Punctuations ) - लिहीताना वाक्यात व वाक्यानंतर वापरण्यात येणाऱ्या चिन्हांना विरामचिन्हे ( Punctuations )  म्हणतात. ते लिहिताना वापरतात. आणि हे देखील दर्शविते की कोणत्या प्रकारचे वाक्य असेल
उदा.
." ? ! व CAPITAL LETTER मोठे अक्षर. बोलताना किंवा वाक्य उच्चारताना आपण जो दम (श्वास) घेतो, आराम करतो तो किती दीर्घ आहे यावरून या विरामचिन्हांचा वापर ठरतो. कमी काळ विश्राम

विराम चिन्ह चे प्रकार मराठी

  • Full Stop . (फुल स्टॉप) - पूर्ण विराम
  • Question Mark ? (क्वशन मार्क) - प्रश्न चिन्ह
  • Exclamation Mark ! (एक्सक्लमेशन मार्क) - विस्मयादि बोधक चिन्ह
  • Comma , (कौमा) - अल्प विराम
  • Semi Colon ; (सेमी कोलन) - अर्ध विराम
  • Colon : (कोलन) - विसर्ग
  • Inverted Comma ' (इंवर्टेड कौमा) -
  • Hyphen - (हाइफन)
  • Parentheses () (पैरन्थीसिस)
  • Apostrophe ' (अपॉस्ट्रॉफी)
(paragraph बदलला असता घेण्यात येणारा अवकाश) जास्त काळ विश्राम

Punctuation Marks in English


विरामचिन्हे वापरण्याचे नियम :

Comma [,] : खालील प्रसंगी comma वापरतात.
1. Direct वाक्यात reporting verb said नंतर comma येतो.
उदा. He said,
he said वाक्यानंतर आल्यास त्यापूर्वी comma देतात.
उदा. "I am happy", said Ravi.

2. लांब वाक्यात श्वास घेण्यासाठी अर्धे वाक्य संपल्यानंतर; म्हणजेच दोन phrases च्या मध्ये व वाक्यातील मुख्यउपवाक्य शेवटी येत असल्यास ते सुरू होण्यापूर्वी comma देतात.
उदा.
If he loves God, he will be happy
.
3. यादीतील वस्तूंच्या मध्ये comma [ , ] वापरतात, परंतु शेवटच्या दोन घटकांच्या मध्ये comma ऐवजी and वापरतात. 
उदा. Tables, chairs, sheets, flowers and everything was ready.

4. जास्तीच्या माहितीची भर घालावयाची असल्यास त्यापूर्वी म्हणजेच non restrictive clause पूर्वी comma देतात.
उदा. 
  • Riya, about whom I told you before, is also coming.
  • Mr. Bachchan, the great actor, is also a patriot.

5. Tag प्रश्नापूर्वी comma देतात.
उदा. Ravi is a good boy, isn't he?
6. उद्देशून बोललेल्या व्यक्तीनंतर comma येतो.
उदा. Ravi, I think you'd be wiser not to go.
7. Participle, verbless आणि infinitive clauses वाक्याच्या सुरवातीला आल्यास त्यांच्यानंतर comma देतात.
उदा. 
  • Knowing my views, they avoided to persuade me.
  • Out of breath, he slumped down in a chair.
8. Adjunct सोबत comma देण्याची गरज नाही परंतु conjunct सोबत
तो येतो.
उदा. Again he felt hesitant. ( adjunct-पून्हा एकदा)
Again, he felt hesitant.(conjunct- आणखी सांगायचे म्हणजे..)

Single Quotation Marks [ '....' ] : 

Single Quotation Marks


एखाद्या वस्तूच्या, पुस्तकाच्या किंवा कशाच्याही नावाची नोंद घेण्यासाठी single inverted comma [...] वापरतात.
  • BEI. Ravindra always plays 'Vice City'.
  • Arvind Adiga published 'Last Man In Tower' in 2011.
Apostrophe [ ']: संक्षिप्त रुपातील गाळलेल्या अक्षरांची जागा व मालकी दाखविण्यासाठी (genitive case मध्ये) आपण apostrophe ['] वापरतो. 
उदा. 
  • can't = cannot,
  • I'd = I would / had, Ram's book. o'clock,
सामान्य spelling नसलेल्या अक्षरांचे अनेकवचन करण्यासाठी ['s] वापरतात. 
उदा. There are two is in 'Padmini'.
I worked hard in late 1990's.

Colon [ : ] अपूर्ण विराम : वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, स्पष्टिकरणापूर्वी किंवा quotation पूर्वी colon (अपूर्ण विराम) वापरतात. 
उदा.
i. The following students have been selected: Raju Pande, Preetam Pokale, Ravindra Bidwe
ii. We decided not to go on a holiday: we had little money. Colon चाः for example, e.g., eg, namely, ie, as 
follows: असा देखील अर्थ आहे.
उदा. Please send the stipulated items (namely):
i. Birth certificate
ii. Passport

Dash [ - ] : अनौपचारिक लिखाणात नंतर व्यक्त केलेला विचार दाखविण्यापूर्वी किंवा comma, colon a semi colon च्या बदल्यात dash वापरतात.
उदा. 
  • We are not going-at least I think so.
  • We had great time in Greece- the kids really loved it.
Hyphen [-] : 1. जोडशब्द दाखविण्यासाठी दोन शब्दाच्या मध्ये जी रेष वापरतात तीला hyphen म्हणतात.
ii. Hyphen नसल्यास गोंधळ निर्माण होत असेल तर hyphen वापरतात.
उदा. re-cover (पुन्हा आच्छादन घाला.)

iii. विशिष्ट उद्देशासाठी संयुक्त शब्द तयार होत असताना hyphen वापरतात. 
उदा. 
  • a do-it-yourself shop.
  • a go-as-you-please railway ticket

iv. वय, लहान-मोठा आकार, वजन व कालावधी विषयीच्या विषेशणांमध्ये hyphen वापरतात.
उदा. 
  • a five-year-old child, a ten-ton vehicle
  • a six-foot wall,
  • a five-minute interval
संयक्त adverb हे संयुक्त शब्दाचा घटक झाल्यास देखील hyphen वापरतात.
उदा. 
  • low-flying aircraft,
  • quick-dissolving sugar
vi. ओळीच्या शेवटी शब्द तुटला असेल तर तसे दाखविण्यासाठी देखील
रेष वापरतात.

Semicolon [; ] अर्धविरामः

Semicolon Semicolon


1. वाक्याचे दोन भाग अलग करण्यासाठी अर्धविराम वापरतात.
उदा. I spoke to Riya; she is not coming tomorrow.
2. comma + and = semi colon असा देखील अर्धविरामाचा अर्थ होतो. And, or किंवा but वापरावयाचे नसल्यास त्याऐवजी semi colon [B] वापरतात.
उदा. 
  • Ravi is a good boy and he always tries to be so.
  • Ravi is a good boy; he always tries to be so.
3. एकाच विषयाची परंतु फरक दर्शविणारी दोन वाक्ये / याद्या आल्या असतील तर पहिले वाक्य / पहिली यादी संपल्यानंतर full stop ऐवजी semi colon देतात.
उदा. 
  • Some people like Picasso; others dislike him.
  • It is a good idea; whether it will work or not is another question.
वाक्याच्या शेवटी.....
i. विधानार्थी व आज्ञार्थी वाक्य असेल तर पूर्णविराम येतो [.]
li. प्रश्नार्थी वाक्य असेल तर प्रश्नचिन्ह येते [?]
i. उद्गार वाचक वाक्य असेल तर उद्गार चिन्ह येते [ !]
उदा.
  • He is happy.
  • Go and play outside.
  • Is he happy?
  • What a beautiful sunrise!
उद्गार चिन्ह [ !] कोठे व कधी वापरतात ?

उद्गार चिन्ह


      उद्गारानंतर, भावनातिरेक किंवा मोठा आवाज काढलेला असेल तर त्यानंतर, किंवा अशा शब्दानंतर लगेच नाम आले त्यानंतर किंवा हे शब्द असलेल्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह देतात. याच बरोबर आज्ञा, बोलावणे यांच्या उल्लेखानंतर उद्गारचिन्ह देतात.
उदा. 
  • ORamesh! You are here. I searched you every where.
  • ORamesh, you are here! I searched.....
  • Alas! You failed.
Full stop [.] : वाक्याच्या शेवटी आपण full stop देतो.
उदा. Some people like Picasso.

CAPITAL letters: खालील प्रसंगी शब्दाचे पहिले अक्षर CAPITAL (मोठे) येते.
i. कोणत्याही वाक्याचे पहिले अक्षर,
उदा. He is happy.
ii. प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह व पूर्णविरामानंतर येणाऱ्या वाक्याचे पहिले अक्षर CAPITAL येते.
उदा. He takes exercises. He is healthy.
iii. अवतरण चिन्हांतील पहिले अक्षर.
उदा. He said, "We are going to Partur."
iv. विशेषनाम, वार, महीना, पुस्तक, उपाधी, देश, ईश्वर यांच्या ना
उदा. Ram, Partur, the Ramayana, Sunday, March, Indian, God, Heaven
क्रियापद व निवेदन परिस्थिती प्रत्यक्ष कथनात बोललेल्या वाक्याच्या असेल तर पहिले अक्षर.
vi. I हे 'मी' या अर्थी व उद्गार 0 नेहमीच CAPITAL असते.
उदा.
 I am happy.
0, it's beautiful!
v. कवितेच्या ओळीचे पहिले अक्षर capital मध्ये येते.
उदा. And look not for sympathy while you lose

• पहिले अक्षर कधी CAPITAL मध्ये येत नाही : i. निवेदक, निवेदक नंतर किंवा मध्येच आल्यास याचे पहिले अक्षर capital मध्ये येत TEL. 8. “I want to tell you something," said the man.

ii. परंतु हेच (निवेदन करणारे) घटक वाक्याच्या सुरवातीला आल्यास capital मध्ये येतात. .
31. The man said, "I want to tell you something."
iii. निवेदन केलेले वाक्य तोडून निवेदन करणारे घुसविल्यास वाक्याच्या राहीलेल्या भागाचे पहिले अक्षर capital मध्ये घटक मध्येच येत नाही.
GT. "Ramesh," said the man, "you are intelligent."

Exercise:Use punctuation marks in the following sentences.

1. will you help me in this matter
2. what a beautiful rainbow
3. unless you study you will not pass the examination
4. what is this i know this is your notebook
5. i know he is looking from heaven
6. Zoe said, "we should help the patients go home shouldn't we"!
7. what a great social work said Jacqueline. (10)
8. namita sarebhai said, "lets discuss this plan at the school!"
9. mr khan exclaimed, "how beautiful it is to get our cars cleaned from you all? (101h)
10. is it difficult to collect such a huge amount," doubted Shu hui. (101h)

Answers

1. Will you help me in this matter?
2. What a beautiful rainbow!
3. Unless you study, you will not pass the examination.
4. "What is this?" "I know, this is your note-book."
5. I know He is looking from Heaven.
6. Zoe said, "We should help the patients go home, shouldn't we?"
7. "What a great social work!" said Jacqueline.
8. Namita Sarebhai said, “Let's discuss this plan at the school."
9. Mr Khan exclaimed, “How beautiful it is to get our cars cleaned from you all!"
10. “Is it difficult to collect such a huge amount?" doubted Shu Hui.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post