मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language

मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language

नमस्कार मित्रांनो आज आपण जो निबंध बघणार आहोत त्या निबंधाचा विषय पुढीलप्रमाणे आहेत मराठी भाषेचे महत्व ( Essay On Marathi Language ) या विषयावर निबंध लिहा मराठी भाषेचे महत्व या आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा म्हणजे आपण महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा मोठ्या प्रमाणात वापरतो आणि आपल्याला या मराठी भाषेचा आदर आणि या भाषेवर आपले प्रेम सुद्धा आहेत चला तर जाणून घेऊया मराठी भाषेचे महत्व ( Essay On Marathi Language) या विषयी माहिती म्हणजेच निबंध .

मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language
मराठी भाषेचे महत्त्व 

मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध

      मराठी ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आणि महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचे मातृभाषा आहेत मराठी भाषण अत्यंत चांगली असून या भाषेमध्ये संत महात्मा आणि इतर सर्व लोकांनी खूप जास्त काम करून या मराठी भाषेची प्रसिद्धी वाढवण्याचे काम केले आहेत संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेमध्ये लेखन करून मोठमोठाली ग्रंथ लिहिले आणि मराठी भाषेचा पाया मजबूत केला तसेच आत्ताच्या नवीन नवीन कविता करणारे कवी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस जो मराठी भाषेचा वापर करतो तो या मराठी भाषेला मजबूत आणि चांगले पण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत .

      मराठी भाषेचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच आपल्याला दिसून येतो कारण मराठी भाषे सोबतच पूर्ण भारतभर हिंदी भाषण मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत आणि ब्रिटिश आल्यापासून इंग्रजी भाषेचा प्रभाव सुद्धा आपल्याला मराठी भाषेमध्ये दिसून येतो म्हणून हिंदी आणि इंग्रजी भाषेमुळे मराठी भाषेचा प्रभाव हळूहळू संपुष्टात येत आहेत तरी पण आपल्यालाही भाषा जपून ठेवण्यासाठी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे कारण मातृभाषा ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत .

     या मराठी भाषणे आपल्याला राहायचे कसे बोलायचे कसे तसेच मोठे मोठाले ग्रंथांमध्ये जगायचे कशी ही सर्व ज्ञान देण्याचे काम केलेले आहेत लहानपणी आपण ऐकतो तीच ती मराठी भाषा तीच मोठे झाल्यानंतर इंग्रजी भाषा शिकल्यानंतर आपण मराठी भाषा बोलण्यास कान कुछ करतो तसेच काही काही लोकांना मराठी भाषा बोलण्याची लाज सुद्धा वाटते कारण सर्वजण इंग्लिश या भाषेत बोलत असतात आपण आता महाराष्ट्रात बघत आहोत ठिकाणी पोस्टर वर इंग्लिश भाषेचा प्रभाव दिसून येतो तसेच नोकरी घेण्यासाठी इंग्लिश मध्ये इंटरव्यू होतो वेगवेगळे विविध प्रकारचे सरकारी फॉर्म भरण्यासाठी इंग्लिश भाषा वापरली जाते परंतु महाराष्ट्राची राज्य भाषा ही मराठी आहेत मग हे असे का या गोष्टींमुळे मराठी भाषा संपुष्टात येत आहेत .

     आपण मराठी भाषा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण मातृभाषा ही नष्ट होऊन दिली नाही पाहिजे कवी कुसुमाग्रज असते म्हणतात महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषण डोक्यावर राज्य मान्यतेचा मुकूट लावून उभा आहेत परंतु तिच्या अंगावरचे व स्व फाटत आहेत असे कुसुमाग्रज चे वक्तव्य आपल्याला दिसून येते 1 मे 1960 चाली शुभमुहूर्तावर मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा झाली हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण आज महाराष्ट्राच्या राजधानीत ती परकी व पोरगी आहेत कारण दीडशे वर्ष हुकूमशाही गाजवणारे ब्रिटिश त्यांनी आणलेली इंग्रजी भाषाही आत्ताच या समाजाला चांगली वाटत आहे याचे या इंग्रजी भाषणे या मराठी भाषेची जागा घेतली आहे आणि सर्व लोकांवर जादू केलेली आहेत  .

      आजचे लहान लहान मुलं ऑनलाइन गेम खेळतात गेम मध्ये तेवढा टाइम घालण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी  जे पराक्रम केले त्यांची पुस्तके वाचली तर काय होईल संत ज्ञानेश्‍वर संत एकनाथ यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले मोठमोठाले जीवन बदलणारे एक ग्रंथ आता फक्त ग्रंथच राहिले आहेत हे कोण वाचणार त्याच्या युवकांना इंटरनेट म्हणजे सर्व काही वाटत आहेत परंतु खरी जीवन हे माणूस विसरत चाललेल्या आहेत जसजशी मराठी भाषा वापर कमी होत चालला आहे तसा माणूस पैसे आणि स्वार्थी होत चाललेला आहे मराठी भाषा वाचणे हे आपल्याच हातात राहिलेले आहेत मराठी भाषेमुळे आपल्याला नवीन ओळख या जगामध्ये मिळाली आणि आपण आता याच मराठी भाषेला विसरून चाललो आहेत .

हात अन सर्वांनी मराठीमध्येच धरले पाहिजे मराठी मध्ये काम केले पाहिजे मराठी मध्ये सर्वांना बोलायला लावले पाहिजे आणि मराठी भाषेचा विकास केला पाहिजे मराठी भाषा चा विचार कधीच पडून दिला नाही पाहिजे असे आव्हान मी सर्वांना करतो आणि असे आव्हान मला सर्वांना करावयाचे वाटते .

मराठी भाषेचे महत्व निबंध इन मराठी

मित्रांनो मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध आपल्याला या पोस्टमध्ये माहिती समजली तुम्हाला मराठी भाषेचे महत्त्व याविषयी निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मराठी भाषा काय असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला काही चुकले असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला या मराठी भाषेविषयी काय आवडते ही सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपण महाराष्ट्राचे मावळे आहोत म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच वापरली पाहिजे हे सर्वांना सांगा आणि मराठी भाषेला विलुप्त होण्यापासून वाचवा आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post