शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न याची बातमी लेखन

शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न याची बातमी


शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न याची बातमी लेखन

आमच्या वार्ताहराकडून 
दिनांक 1 डिसेंबर
शताब्दी वर्ष समारंभ

       लोणी गावातील रयत शिक्षण संस्थेची पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी या विद्यालयाचे वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली याकरिता या विद्यालयातील प्राचार्य गमे जी टी सर यांनी शताब्दी वर्ष समारंभ करण्याचे नियोजन केले होते या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बोलावण्याचा निश्चय त्यांनी केलेला होता त्याच प्रमाणे त्यांनी त्यांना बोलावले सुद्धा होते शिक्षण मंत्री सह इतर ज्येष्ठ नागरिक आणि प्रशासनातील सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .

      या समारंभाची सुरुवात काल 1 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 या दरम्यान केली होती या वेळेमध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी काल माननीय मुसमाडे सरांना दिली गेली होती सर्व विद्यार्थ्यांना सकाळी नऊ वाजता विद्यालयांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा केले होते सर्व विद्यार्थी नऊ वाजता विद्यालयामध्ये उपस्थित राहून सूचनेप्रमाणे कृती करत होते मुसमाडे सरांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेवर बसून घेतलेले होते त्यानंतर शिक्षण मंत्री यांचे आगमन झाले शिक्षण मंत्र्यांच्या सोबत असलेले ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच वेळी मंचावर येत होते मंचावर आल्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य गमे जी टी सर यांनी सर्वांचा फुल आणि शाल देऊन सत्कार केला तसेच मंचावर कोण कोण आहे त्यांची विद्यार्थ्यांना ओळख सुद्धा करू दिली थोडक्यात म्हणलं की सरांनी सर्वांची थोडक्या मध्ये माहिती सांगितली .

    शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिक्षणमंत्री चे एकदम उत्कृष्ट प्रकारचे भाषण हे विद्यार्थ्यांनी ऐकले आणि मोठ्या जल्लोषाने टाळ्या वाजवत त्यांच्या भाषणाला आदर देऊन त्यांच्या भाषणातील सार घेण्याचा प्रयत्न केला तसेच शिक्षण मंत्र्यांच्या हातून गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले असं करत असता आमच्या शाळेचे प्राचार्य गमेजी सर यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आला आणि इतर काही शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देण्यात आला विद्यार्थी या कार्यक्रमांमधून खूप काही शिकत होते आणि तसेच टाईम वेळ हळूहळू निघून जात होता .

      कार्यक्रम संपत आलेला होता आणि शिक्षण मंत्री आणि ज्येष्ठ नागरिकांना  चहा पाण्याची व्यवस्था केली होती म्हणून सर्वजण शाळेमध्ये केले आणि विद्यार्थी वर्गात तसाच बसून राहिला त्यांना विद्यार्थ्यांनी केलेले भाषण ऐकवण्यात आले आणि त्यांचा सत्कार समारंभ तसा चालू राहिला त्यानंतर शिक्षण मंत्री हे कार्यक्रमांमधून मी का आले आणि कार्यक्रम तसाच चालू राहिला कार्यक्रम त्यानंतर एक तास चालला एक तासांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा इतिहास शाळेने केलेली प्रगती शाळे मधील गुणवंत विद्यार्थी या सर्वांची माहिती देण्याचे काम केले आणि शेवट विद्यार्थ्यांसाठी शाळेने जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली होती सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केले आणि त्यानंतर कार्यक्रम संपला सर्वजण घरी गेले .

बातमी लेखन नमुना मराठी


मित्रांनो तुम्हाला हे (शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न याची बातमी ) बातमी लेखन कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या कोणत्या प्रकारचे बातमी लेखन निबंध लेखन आणि मराठी बद्दल काही शंका असतील मराठी विषयी काही लागत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा मी लवकरात लवकर तुम्हाला त्याचे उत्तर देऊ आपल्याला ही बातमी लेखन कसे वाटते हे कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

9 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post