शेतकरी मनोगत मराठी निबंध - SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI
शेतकरी मनोगत मराठी निबंध - SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI
मी एक शेतकरी आहेत माझी शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे मी पावसाचा पाणी साठवून त्याचा थेंब थेंब वापरात आणीत असतो आणि माझी शेती फुलवत असतो आणि तुम्हा सर्वांना अन्न पुरवण्याचे काम करत असतो हा मीच तो शेतकरी शेतकरी म्हणलं की आमच्याकडे सर्वजण वेगळ्याच नजरेने बघतात शेतकरी लोकांना असे वाटते की शेतकरी म्हणजे नुसतं काम काम काम पण तसे नसून आम्ही आत्ताचे नवीन शेतकरी नुसतं काम करत नसून तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे म्हणून काम कमी आणि मोबदला जास्त अशी ही शेती चालत आहेत .
आमच्या पूर्वजांनी जशी शेती केली तशी शेती केल्यानंतर आम्हाला काहीही शिल्लक राहत नव्हतं आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत चाललेले होते म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन आधुनिक शेती कशी करायची यावर संशोधन करून आधुनिक शेती विकसित केली आता आम्ही फळबागांची शेती फूल बागांची शेती तसेच गहू बाजरी ज्वारी मका आणि इतर खाद्यपदार्थांची शेती एक सोबत आणि कमी कष्ट मध्ये करतो .
> परंतु या वर्षी काय झाले शेती करण्यासाठी पाऊस पडला नाही म्हणून आमच्याकडे शेती करण्यासाठी पाणी शिल्लकच नाही मग कशी करणार आणि शेतकरी याचा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहेत सर्वजण पावसाची वाट बघत आहेत पाऊस पडला नाही तर आम्हाला शेती करता येणार नाही आणि शेती केली नाही तर पैसेही मिळणार नाही मग कसं जगायचं तुम्ही सर्व तर खुश आहात तुम्हाला खाण्यासाठी सर्व मिळतं तसेच महिन्याच्या महिन्याला पेमेंट सुद्धा मिळतो पण आमचं काय आम्ही शेतकरी आत्ता सध्याला पावसाची वाट बघत ढगांकडे बघत बसलो आहे कधी हा पाऊस येईल आणि कधी आमची शेती फुलवली आणि आम्ही कधी शेतीमध्ये काम करू .
शेतकरी आताच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये शेती कशी करत आहेत ते मी तुम्हाला सांगतो जुन्या काळी नांगर आणि बैलाने आम्ही नांगर टी करायचं आत्ताच्या काळात आम्ही ट्रॅक्टर रोट्या पेरणी यंत्र अशी विविध तंत्रांचा वापर करून शेती सुटसुटीत आणि कमी कष्टात आणण्याचा प्रयत्न करतो पाणी कमी असल्यामुळे आम्ही ठिबक सिंचन ट्रीप इरिकेशन च्या वापराने झाडांना थेंब थेंब पाणी देऊन जिवंत ठेवतो आणि तसेच पाणी साठवण्यासाठी शेततळे विहिरी तलाव यांचा सुद्धा वापर करतो परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारचा पाऊस पडला नाही म्हणून आम्हाला शेती करणं शक्य होत नाही असे सर्वांना वाटते .
तुम्हा सर्वांना मला एकच सांगायचे आहेत आम्ही पिकवलेल्या फळ भाज्या योग्य दरात घेत आमची मदत होईल आणि तुम्हाला पण चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा फळ भाज्या मिळवून देत जाऊ म्हणजे तुम्ही पण निरोगी असाल आणि आम्ही पण आनंदी राहू कारण आम्ही पिकवलेला महाल जास्त पिकला आहे तर त्याचा भाव दर लगेच कमी होतो यामुळे शेतकरी संतापलेला असतो आणि आत्महत्या असे विविध पाऊल उचलत चालतो म्हणून तुम्ही आमचे सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला उत्तम दर्जाचा भाजीपाला मिळवून देण्याचा प्रयत्न करू . हा मीच हा तुमचा सोबत बोलणारा शेतकरी
शेतकरी ची आत्मकथा निबंध मराठी
मित्रांनो आपण आज या पोस्टमध्ये शेतकऱ्याचे मनोगत याविषयी माहिती पाहिले आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कोणता निबंध लागत असेल हेही नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर तो निबंध घेऊन येऊ धन्यवाद तुम्ही आमची ही पोस्ट वाचली खाली दिलेल्या एडवर्टाइजमेंट वर क्लिक करा
शेतकरी मनोगत मराठी निबंध - SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI
Tags:
मराठी निबंध लेखन
Thanks
ReplyDeleteThank You For Your Support
Delete