झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar.

झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar.

झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar.

झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar.

     स्वतः उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन संस्कृत सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर...? विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल,  गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?

     झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा धुंद परिमल आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडावरील सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती ! आज अनेक वनस्पतींपासून औषधे उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदायी ठरली आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद शास्त्र निर्माण झाले नसते. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहाने व्याकूळ झालेल्या प्रेमींना शीतलता कोणी मिळवून दिली असती? आणि देवपूजेला गंध कसे मिळाले असते? झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?

    मानवातील दानव संपेल आणि माणूस देवत्वाकडे जाईल. आपल्या भोवताली जे अनेक गुन्हे, अपराध घडत असतात, त्यांचे मूळ 'भूक 'च आहे. पोटाची भूकच माणसाला असे करण्यास प्रवृत्त करते.
जन्माला आलेल्या बाळालाही भूक कळत असते, त्यामुळे भूक लागली की, तो रडूनहलकल्लोळ माजवतो. भूक माणसाला अस्वस्थ करते आणि मग त्याचा सारासार विचार हरवतो. मिळेल ते काम करून रस्त्यावर राहणाऱ्या मुलाला दोन दिवसांत काहीच खायला मिळाले नाही, तर तो समोर दिसणारा बेकरीतला पाव पळवणारच. बहुतेक गुन्हेगारांच्या गुन्हयामागे ही भूकच असते. पण आपण हा विचार न करता एकदा गुन्हेगार ठरलेल्याला
कायमचे 'गुन्हेगार' हे लेबल लावून मोकळे होतो

     दुष्काळ पडतो, तेव्हा भुकेने व्याकूळ झालेले माणसांचे तांडे अन्नासाठी दारोदार हिंडतराहतात. भुकेसाठी माणूस आपला देश, आपले गणगोत सोडून दूरवर जातो, देशान्तर करतो. भूक अनावर झाली की, माणूस आपले खाण्याचे सारे नियम गुंडाळून ठेवतो. मग ते खाणे शाकाहारी आहे की मांसाहारी? ते आपल्याला पचेल की नाही, याबाबत कसलाच विचार तो करीत नाही. मग मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो. लहान मासा त्याच्याहून लहान माशाला गिळतो. 'जीवो जीवस्य जीवनम् ' हा भुकेचा न्याय आहे.  माणसाला जनावर बनवणारी ही भूक आपल्या पूर्वजांनी जाणली होती. म्हणून तर आपली संस्कृती सांगते, “तुझ्याकडे पाच घास असतील, तर त्यांतील एक घास तू दुसऱ्या भुकेल्याला दे. " आपल्या कहाण्या वाचल्या तर लक्षात येईल की, प्रत्येक व्रतवैकल्याचे उदयापन करताना यजमानाला सांगितले जाते की, बघ गावात कुणी उपाशीतापाशी आहे, एखादा पाहुणा, वाटसरू उपाशी आहे का, त्याला खायला घाल. मगच तू भोजन घे. अन्नदानाचे पुण्य फार मोठे आहे. 

    अशी ही भूक कायमची हरपली तर अनेक व्यथा, व्याधी मिटतील. पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल. पण खरोखरच हे घडेल काय? भूक नाहीशी झाली, तर काही काम करण्याची गरजच उरणार नाही. माणूस दगडासारखा एका जागीच पडून राहील, कसली धडपड नाही. कसले प्रयत्न नाहीत. त्यामुळे यशअपयशाचा प्रश्नच नसेल. आशानिराशा, हर्षखेद यांचा खेळ नाहीसा होईल. माणसाच्या जीवनातील चैतन्यच नाहीसे होईल. माणसाला असले जीवन आवडेल? शक्यच नाही. म्हणून भुकेमुळे ज्या वाईट गोष्टी निर्माण होतात, त्या टाळण्यासाठी माणसाला अधिक सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; परंतु भूक नाहीशी होण्याची कल्पनासुद्धा नको !

झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post