100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Essay Topics

 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics 

मित्रांनो आम्ही आमच्या सार्‍या वेबसाईट म्हणते तुमच्या साठी मराठी निबंध ( Marathi nibhand ) घेऊन आलो आहोत तुम्हाला जर जर निबंध वाचायला किंवा लिहिण्यासाठी लागत असतील तर आमच्या वेबसाईटला भेट देऊन मराठी निबंध माला तू शकता खाली आम्ही तुमच्यासाठी काही मराठी निबंधाचे नमुने दिले आहेत 

एका side la निबंधाचे नाव आणि आणि दुसऱ्या बाजूला त्या निबंधाचे links अशा स्वरूपामध्ये आम्हाला मराठी निबंध वाचण्यासाठी सोपे केले आहेत तरी तुम्ही तुम्ही हे सर्व मराठी निबंध  वाचावेत  आणि पेपर च्या तयारी लागावे अशी चला तर पाहूया मराठी निबंध  ( Marathi nibhand )  आणि त्याचे प्रकार आणि मराठी निबंधाचे नमुने

 ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

 ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

प्रसंग लेखन निबंध मराठी links
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
महापुराचे थैमान निबंध मराठी www.nirmalacademy.com
माझे बालपण मराठी निबंध www.nirmalacademy.com
आठवणीतील हिवाळा निबंध मराठी www.nirmalacademy.com
माझी लढाई निबंध मराठी www.nirmalacademy.com

 मित्रांनो आपण वरील तक्त्यामध्ये प्रसंग लेखन निबंधाचे काही नमुने पाहिले आहेत आता आपण खाली वर्तनात्मक निबंध कल्पनात्मक निबंध आणि आत्मकथनात्मक निबंध चला तर पाहूया मराठी निबंध आणि त्याचे प्रकार

मराठी निबंध LINKS
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता छंद मराठी निबंध www.nirmalacademy.com
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध www.nirmalacademy.com
शेतकरी मनोगत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझी आई निबंध मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी संगणक बोलतोय मराठी निबंध www.nirmalacademy.com
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन www.nirmalacademy.com
मी आरसा बोलतोय मराठी निबंध www.nirmalacademy.com

 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics 

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझे आवडते शिक्षक - निबंध www.nirmalacademy.com
माझे आजोबा मराठी निबंध www.nirmalacademy.com
आमचे शेजारी निबंध मराठी - www.nirmalacademy.com
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध www.nirmalacademy.com
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझी आजी मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझे बालपण मराठी निबंध www.nirmalacademy.com
ESSAY MARATHI www.nirmalacademy.com
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन www.nirmalacademy.com
माझा आवडता छंद मराठी निबंध www.nirmalacademy.com
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध www.nirmalacademy.com
शेतकरी मनोगत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझी आई निबंध मराठी निबंध www.nirmalacademy.com
मी संगणक बोलतोय मराठी निबंध www.nirmalacademy.com/
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com

 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics 

 ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

विभाग १ निबंधलेखन

प्रत्येक विदयार्थ्याने निवडलेल्या विषयावरचा निबंध लिहिताना प्रथम मुद्दे टिपून घेऊन, मग त्या मुद्द्यांवर आधारित निबंध लिहिला, तर तो निबंध नेटका व आकर्षक बनेल. दुसरे म्हणजे निबंधांचा अभ्यास करायचा तर केवळ निबंध वाचून भागणार नाही; तर प्रत्यक्ष लेखनसराव

(१) वर्णनात्मक निबंध

प्रास्ताविक : दैनंदिन जीवनात आपण पाहिलेल्या व्यक्तींचे, प्रसंगांचे, दृश्यांचे वा वस्तूंचे शब्दांनी केलेले चित्रण म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. वर्णनात्मक निबंधात त्या त्या प्रसंगांतील, दृश्यांतील मानवी स्वभावांतील बारकाव्यांचा तपशील येणे आवश्यक असते. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात सभोवतालच्या सर्व गोष्टींचे डोळसपणे निरीक्षण करायला हवे. या निबंधाची भाषाशैली साधी, सोपी; पण चटकदार व वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी असावी.

(२) कल्पनात्मक निबंध

प्रास्ताविक : अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाल्यास काय घडेल या कल्पनेचा मुक्त वापर करून लिहिलेल्या निबंधाला 'कल्पनाविलासात्मक निबंध' म्हणतात. आधुनिक जीवनव्यवहारात काही वस्तू अगदी अपरिहार्य झाल्या आहेत. त्या उपलब्ध नसल्यास काय घडेल, याचे वर्णन कल्पनाप्रधान निबंधात करता येते. 

परंतु त्याच वेळी त्या वस्तूंची आवश्यकता किती आहे, त्यामुळे आपल्या जीवनात किती सौंदर्य तसेच कृत्रिमताही निर्माण झाली आहे, हेही सांगता आले पाहिजे. या निबंधप्रकाराची सुरुवात एखादया दैनंदिन प्रसंगातून करता येते. अशा निबंधांच्या विषयाची मांडणी करताना आपणाला ज्या गोष्टी सांगायच्या असतात, त्या एखादया कल्पनेभोवती गुंफून सांगाव्यात.

(३) वैचारिक निबंध

प्रास्ताविक : कोणत्याही विषयाचा सखोल व सर्वांगीण आढावा घेऊन स्वतःचे मौलिक विचार मुद्देसूदपणे मांडणे यालाच 'वैचारिक निबंध' म्हणतात. या निबंधात स्वतःच्या विचारांना महत्त्व असतेच; त्याचबरोबर तर्कशुद्ध मांडणीलाही महत्त्व असते. या प्रकारात दिलेले विषय हे आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीच्या संदर्भातीलच असतात. 

आपल्या भोवतीच्या सध्याच्या परिस्थितीत कोणत्या त्रुटी आहेत; या त्रुटींमागील कारणे कोणती आहेत; ही कारणे कशी दूर करता येतील; ही कारणे दूर करताना कोणत्या अडचणी संभवतात; त्या अडचणींवर मात कशी करता येईल, इत्यादी प्रश्नांचा सखोल ऊहापोह या प्रकारच्या निबंधात अपेक्षित असतो. आपला विचार मांडताना आपल्या विचाराला अनुकूल असलेले सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या विचाराला प्रतिकूल असलेले मुद्देही लक्षात घेतले पाहिजेत. 

म्हणजेच दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. विरुद्ध बाजू कशी निराधार वा चुकीची आहे, हे सप्रमाण दाखवून दिले पाहिजे. मग आपल्याला अनुकूल मुद्दयांतील सामर्थ्य स्पष्ट करून आपली बाजू कशी योग्य आहे, हे सांगितले पाहिजे. या रितीने आपला विचार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या प्रकारच्या निबंधात केलेला असतो. या प्रकारच्या निबंधाची भाषा सोपी असावी. भारदस्त भाषा असली म्हणजे आपला विचार श्रेष्ठ ठरतो, असे नाही. मात्र या निबंधाची प्रकृती गंभीर असते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

(3) आत्मकथनात्मक निबंध

प्रास्ताविक : या प्रकारच्या निबंधामध्ये सजीव व निर्जीव वस्तू स्वत:च स्वतःच्या जीवनाचे कथन करीत आहेत, अशी कल्पना केलेली असते. या प्रकाराला आत्मनिवेदन, आत्मवृत्त, मनोगत, कैफियत, गाहाणे इत्यादी वेगवेगळे शब्दही योजले जातात. 

या निबंध-प्रकारात, निवेदक स्वतःच बोलत असल्याने प्रथमपुरुषी वाक्यरचना येते. या कथनात निवेदकाच्या जन्मापासूनच्या संपूर्ण बारीकसारीक तपशिलांची अपेक्षा नसते. त्याच्या जीवनातील ठळक, महत्त्वाचे मोजकेच प्रसंग वा घडामोडी नमूद कराव्यात; त्या आधारे त्याच्या व्यथा-वेदना कथन कराव्यात; या व्यथा-वेदना कथन करता करता मानवी जीवनातील, माणसाच्या वर्तनातील विसंगती दाखवून दयाव्यात अशी अपेक्षा असते.

 मनोगत व्यक्त करताना सुप्त, अतृप्त इच्छा प्रकट करावी. गाहाणी, कैफियत लिहिताना निवेदकाच्या सुखदुःखावर भर दयावा. निवेदक स्वतः वाचकाशी बोलत असतो. म्हणून या निबंधाची भाषा साधी व ओघवती असावी. निवेदनात जिव्हाळा, कळकळ, भावनेचा ओलावा व्यक्त झाला पाहिजे.
 

 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics 

वरती काही आपण मराठी निबंध - marathi nibhand मराठी निबंधांची नावे तसेच त्या पुढे त्या निबंधावर जाण्यासाठी लिंक हे दोन घटक या टेबल मध्ये पाहिले याचा उपयोग करून तुम्ही वरती दिलेले सर्व निबंध पाहू शकतात आणि इतर काही निबंध पहायचे असतील तर वेबसाईटवर जाऊन पाहू शकता

आपल्याला  मराठी निबंध ( marathi nibhand ) ही पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्याही प्रकारची शैक्षणिक मदत हवी असेल तर कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला लवकरात लवकर माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू कोणत्याही प्रकारचा निबंध लागत असेल तर कमेंट मध्ये कळवा धन्यवाद
ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

 ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

  • मराठी निबंध पुस्तक 12वी pdf
  • मराठी निबंध दाखवा
  • मराठी निबंध पुस्तक pdf download
  • मराठी निबंध पुस्तक
  • मराठी निबंध लेखन
  • मराठी निबंध पुस्तक 10वी
  • मराठी निबंध pdf download
  • मराठी निबंध app download
  • मराठी निबंध 12वी
  • मराठी निबंध 10th
  • मराठी निबंध 5वी
  • मराठी निबंध 6वी
  • 7 वी मराठी निबंध
  • मराठी निबंध 8वी
  • मराठी निबंध 9वी

 ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

5 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post