शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश ) | shabdartha marathi |
एकमुखाने - एका सुरात.
शिरी - डोक्यावर.
जागवणे - जागृत करणे.
रणांगण - युद्धभूमी.
अलबत - नक्कीच.
करंटे - दुर्दैवी.
अापत्काळी - संकटकाळी.
सक्रिय - क्रियाशील.
सणंग - विणलेले अखंड वस्त्र.
यच्चयावत - सगळे, सर्व.
कंबर कसणे - काम करायला तयार होणे.
शब्दांकित करणे - शब्दांत व्यक्त करणे.
लाखाच्या...कोटीच्या गप्पा
पासपोर्ट - पारपत्र.
येरझारा घालणे - ये-जा करणे.
व्हिसा - परदेशात जाण्यासाठी परवानगीचा शिक्का असलेले पत्र.
बॅरिस्टर - वकील.
कोट्यधीपती - करोडपती.
हरी हरी करत बसणे-काही काम न करता नुसते बसून राहणे.
रिहर्सल - सराव.
मराठी शब्दार्थ दाखवा
क्रांती - मोठा बदल.
प्रभा - तेज.
झणि - त्वरित.
अमरत्वाची फुले - कायम टिकणारी फुले.
डालून ठेवणे - झाकून ठेवणे.
कुर्रेबाज- ऐटबाज.
कंठ फुटणे - आवाज उमटणे.
कोलाहल - गोंधळ.
खुमारी -लज्जत.
कानात प्राण आणून ऐकणे - लक्षपूर्वक ऐकणे.
साजिरा - सुंदर.
कलागत - कारागिरी.
पहाळी - पावसाची सर.
खेळगा - खेळगडी.
वलानी - कपडे वाळत घालायची दोरी.
बाळवती - बाळाचे
अंथरूण-पांघरूण, दुपटे.
निर्धारित करणे - निश्चित करणे.
तैनात असणे - नेमणुकीवर असणे.
शब्दार्थ | Marathi translation of शब्दार्थ
अक्राळ-विक्राळ रूप.
जिवाची बाजी लावणे - जीव धोक्यात घालणे.
जिवाचा आकांत करणे - खूप प्रयत्न करणे.
निकराचा प्रयत्न करणे - कसोशीने प्रयत्न करणे.
दुजा - दुसरा.
कनक - सोने.
भूषणे - दागिने, अलंकार.
अनुकूळ - अनुकूल.
चिंतित फळ- मनात ठरवलेले फळ.
भजणे - चिंतन करणे.
वाकबगार - तरबेज.
कोड्यात टाकणे - पेचात टाकणे.
कंठस्थ - तोंडपाठ.
धादांत - पूर्णपणे.
बोचका - गाठोडे.
जीर्ण - खूप जुना.
स्मृती - आठवण.
कारवी - वनस्पतीचे नाव.
मेढी - आखूड खांब.
वासा- घराच्या आढ्यापासून वळचणीपर्यंत जोडलेला लाकडी दांडा.
मराठी शब्दाचा अर्थ सांगा
माची - चार पायांची उंच टेबलासारखी.
राप - काळा थर.
शिंके (शिंकाळे) - वस्तूसुरक्षित राहावी म्हणून ती उंचावर टांगून ठेवण्यासाठी काथ्याच्या
ग्लानी येणे - मरगळ येणे.
अठरा विश्वे दारिद्र्य- म्हणजेच कायम गरिबी.
पांगणे - विखुरणे.
वर्दी- निरोप.
खाईत पडणे - संकटात पडणे.
गळवट -काठोकाठ, गळ्यापर्यंत.
सुजल - भरपूर पाणी असलेले.
सुफल - फळांनी समृद्ध.
सस्यश्यामल - पिकांनी हिरवीगार झालेली जमीन.
मनावर मळभ येणे- निरुत्साह वाटणे.
डिक्शा - कोवळे देठ.
सादृश्य - साम्य.
भांबावून जाणे - गोंधळून जाणे.
उकल होणे - उलगडा होणे.
रगात - रक्त.
ताट - ज्वारी/बाजरी यांचा धांडा.
मराठी शब्दकोश - मराठीमाती
आळाशी - कडब्याची पेंढी.
आळा - कडब्याची ताटं एकत्र बांधण्यासाठी ओल्या ताटांची एकत्र केलेली दोरी.
उलूशी - लहानशी.
संरचना - ठेवण.
नजाकतदार - सुबक.
अधिवास - वस्ती.
भगणे- तुटणे, मोडणे.
निसर्गनारायण- निसर्गरूपी देव.
तगणे- टिकणे.
क्षीण होणे - कमकुवत होणे.
सुकाणू - नौका वळवता यावी यासाठी तिच्या मागच्या बाजूस पाण्यात असलेले साधन.
शीड - वारा अडवण्यासाठी नौकेवरती बांधलेले कापड.
अग्रणी- सर्वांत पुढे.
गतकर्म - भूतकाळात केली गेलेली कामे.
पांग फेडणे - उतराई होणे.
ललाटरेषा - भाग्यरेषा.
यत्न - प्रयत्न.
गौरव - सन्मान.
दाविती- दाखवतात.
जाणा - जाणून घ्या.
इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ
उपेक्षा - हेळसांड
कुशल - हुशार,
अपेक्षाभंग - हिरमोड
बर्फ - हिम
लोभ - हाव
र्हास - हानी
हात - हस्त,
आनंद - हर्ष
कृश - हडकुळा
हेका - हट्ट,
सूर - स्वर
वृत्ती - स्वभाव
सफाई - स्वच्छता
निर्मळ - स्वच्छ
आठवण - स्मरण,
शर्यत - स्पर्धा
अंघोळ - स्नान
ठिकाण - स्थान
महिला - स्त्री,
भाट - स्तुतिपाठक
प्रार्थना - स्तवन
रूप - सौंदर्य
वेश - सोशाख
सुविधा - सोय
साथी - सोबती,
कनक - सोने
नोकर - सेवक
सवलत - सूट
इशारा - सूचना
सुगंध - सुवास,
सोने - सुवर्ण
छान - सुरेख,
सुंदर - सुरेख
इंद्र - सुरेंद्र
प्रारंभ - सुरुवात,
आरंभ - सुरवात
सुवास - सुगंध,
रेखीव - सुंदर,सुबक
हद्द - सीमा,शीव
मदत - साहाय्य
संध्याकाळ - सायंकाळ,सांज
तुलना - साम्य
शक्ती - सामर्थ्य
हाक - साद
नदी - सरिता
अभ्यास - सराव
बादशाहा - सम्राट
थवा - समूह
मराठी शब्दाचा अर्थ
सागर - समुद्र,सिंधू,
उत्सव - समारंभ,सण
सोहळा - समारंभ
अडचण - समस्या
काळ - समय,वेळ,
वेळ - समय
यश - सफलता
प्रवास - सफर
आठवडा - सप्ताह
गौरव - सन्मान
घर - सदन
अविरत - सतत,अखंड
संत - सज्जन,साधू
दौलत - संपत्ती
सायंकाळ - संध्याकाळ
आपत्ती - संकट
अनर्थ - संकट
कुत्रा - श्वान
कान - श्रवण
कष्ट - श्रम,मेहनत
निष्ठा - श्रद्धा
अंत - शेवट
शिवार - शेत,वावर
सेवा - शुश्रूषा
आशीर्वाद - शुभचिंतन
शाळुंका - शिविलिंग
शेत - शिवार,वावर
सजा - शिक्षा
अचल - शांत.स्थिर
चिडीचूप - शांत
चंद्र - रजनीनाथ
अंग - शरीर
लाज - शरम
वैरी - शत्रू
सामर्थ्य - शक्ती,बळ
ऊर्जा - शक्ती
ऐश्वर्य - वैभव
शास्त्रज्ञ - वैज्ञानिक
झाड - वृक्ष,तरू
विश्रांती - विसावा
वैषम्य - विषाद
भरवसा - विश्वास
खात्री - विश्वास
विसावा - विश्रांती
लग्न - विवाह
उशीर - विलंब
विनंती - विनवणी
वीज - विद्युर
शाळा - विद्यालय
मराठी शब्दाचा अर्थ
युक्ती - विचार,
गंध - वास
वारा - वात,पवन,
प्रासाद - वाडा
प्रवासी - वाटसरू
वितरण - वाटप
वाद्य - वाजप
अंबर - वस्त्र
पाऊस - वर्षा,पर्जन्य
अरण्य - जंगल,कानन
रान - ,अरण्य,कानन
ओझे - वजन,भार
उक्ती - वचन
नमस्कार - वंदन
आसक्ती - लोभ
जन - लोक,जनता
प्रजा - लोक
साहित्य - लिखाण
काष्ठ - लाकूड
चिमुरडी - लहान
लाट - लहर
कपाळ - ललाट
युद्ध - लढाई,संग्राम
योद्धा - लढवय्या
ऐट - रुबाब
रक्त - रुधिर
चव - रुची,गोडी
देश - राष्ट्र
जंगल - रान
वातावरण - रागरंग
मार्ग - रस्ता,वाट
सूर्य - रवी,भास्कर
रणांगण - रणभूमी
खडक - मोठा दगड
संधी - मोका
जत्रा - मेळा
ढग - मेघ,जलद
इहलोक - मृत्युलोक
चेहरा - मुख
भेसळ - मिलावट
महिना - मास
वाट - मार्ग
ममता - माया
क्षमा - माफी
अपमान - मानभंग
आदर - मान
आई - माता,माय,
मानवता - माणुसकी
डोके - मस्तक,शीर्ष
मराठी शब्दाचा अर्थ
करमणूक - मनोरंजन
द्वेष - मत्सर,हेवा
बुद्धी - मती
मौज - मजा,गंमत
दृढता - मजबुती
हळू चालणे - मंदगती
छिद्र - भोक
जमीन - भूमी,धरती
धरती - भूमी,धरणी
भारती - भाषा,वैखरी
व्याख्यान - भाषण
कोठार - भांडार
उत्कर्ष - भरभराट
बहीण - भगिनी
आसन - बैठक
बाळ - बालक
ब्रीद - बाणा
स्त्री - महिला,ललना
वेळू - बांबू
बाग - बगीचा
उपवन - बगीचा
भाऊ - बंधू,
बदल - फेरफार,
फलक - फळा
भेदभाव - फरक
स्फूर्ती - प्रेरणा
प्रेम - प्रीती,माया
जीव - प्राण
पुरातन - प्राचीन
प्रदेश - प्रांत
कीर्ती - प्रसिद्धी,लौकिक
स्तुती - प्रशंसा
खटाटोप - प्रयत्न
सकाळ - प्रभात,
मुलुख - प्रदेश
पुतळा - प्रतिमा,बाहुले
नक्कल - प्रतिकृती
विरोध - प्रतिकार
अनाथ - पोरका
गोणी - पोते
उदर - पोट
दाम - पैसा
ग्रंथ - पुस्तक
फूल - सुमन, कुसुम
मुलगा - पुत्र,सुत
म्होरक्या - पुढारी,नेता
अमृत - पीयूष
आजारी - पीडित,रोगी
बाप - पिता,वडील
अतिथी - पाहुणा
मराठी शब्दाचा अर्थ
दगड - पाषाण,खडक
बासरी - पावा
बक्षीस -
पारितोषिक,पुरस्कार
पाऊलवाट - पायवाट
चरण - पाय,पाऊल
पाऊल - पाय,चरण
पक्षी - खग,विहंग
मंगल - पवित्र
डोंगर - पर्वत
कुटुंब - परिवार
रात्र - रजनी,यामिनी
निश्चय - निर्धार
कठोर - निर्दय
झोप - निद्रा
अंगार - निखारा
छंद - नाद,आवड
नातेवाईक - नातलग
नृत्य - नाच
आश्चर्य - नवल,अचंबा
पती - नवरा
राजा - नरेश
शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश ) | shabdartha marathi |
अभिवादन - वंदन,प्रणाम
अभिनेता - नट
शहर - नगर
आवाज - ध्वनी
झेंडा - ध्वज,निशाण
हिंमत - धैर्य
गाय - धेनू,गोमाता
सूत - धागा,दोरा
पृथ्वी - जमीन,वसुंधरा
संपत्ती - दौलत,संपदा
व्यवसाय - धंदा
मैत्री - दोस्ती
मित्र - सखा,सवंगडी
चूक - दोष
चऱ्हाट - दोरखंड
शरीर - देह
राष्ट्र - देश
दृश्य - देखावा
मंदिर - देऊळ,देवालय
नजर - दृष्टी
देखावा - दृश्य
अवर्षण - दुष्काळ
अपघात - दुर्घटना
जग - दुनिया,विश्व
दूध - दुग्ध,पय
दिवा - दीप,दीपक
दिवस - दिन,वार
गुलामी - दास्य
दरवाजा - दार,कवाड
शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश ) | shabdartha marathi |
आरसा - दर्पण
दार - दरवाजा
शिक्षा - दंड,शासन
पिशवी - थैली
शीण - थकवा
शीतल - थंड,गार
उपद्रव - त्रास
मुख - तोंड,चेहरा
गवत - तृण
तळे - सरोवर,तडाग
खड्ग - तलवार
हुबेहूब - तंतोतंत
भांडण - तंटा
मस्तक - डोके,शीर,माथा
पर्वत - डोंगर,गिरी,अचल
ताल - ठेका
स्थान - ठिकाण,वास,ठाव
शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश ) | shabdartha marathi |
भव्य - टोलेजंग
पत्र - टपाल
कुटी - झोपडी
भरारी - झेप,उड्डाण
झोका - झुला
स्वच्छता - झाडलोट
ओढा - झरा,नाला
विद्या - ज्ञान
भोजन - जेवण
आयुष्य - जीवन,हयात
प्राण - जीव
किमया - जादू
आपुलकी - जवळीकता
कोळिष्टक - जळमट
पाणी - तोय,उदक
श्वापद - जनावर
विश्व - जग
सावली - छाया
सावली - छाया
ठग - चोर
मुद्रा - चेहरा,मुख
खोड्या - चेष्टा,मस्करी
स्पर्धा - चुरस,शर्यत
ईर्षा - चुरस
सिनेमा - चित्रपट
मन - चित्त,अंतःकरण
पर्वा - चिंता,काळजी
शील - चारित्र्य
चक्र - चाक
हल्ला - चढाई
चाक - चक्र
शंकर - चंद्रचूड
कुचंबणा - घुसमट
शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश ) | shabdartha marathi |
घागर - घडा,मडके
गाव - ग्राम,खेडे
पुस्तक - ग्रंथ
अभिनंदन - गौरव
कथा -
कहाणी,हकिकत
हकिकत - गोष्ट,कहाणी
मिष्टान्न - गोडधोड
आरोपी -
गुन्हेगार,अपराधी
अपराध - गुन्हा,दोष
गाणे - गीत,गान
ग्राहक - गिऱ्हाईक
खेडे - गाव
थोबाड - गालपट
तक्रार - गाऱ्हाणे
खिडकी - गवाक्ष
मान - गळा
अहंकार - गर्व
अभिमान - गर्व
दारिद्र्य - गरिबी
वेग - गती
किल्ला - गड,दुर्ग
घरटे - खोपा
उदास - खिन्न
सचोटी - खरेपणा
राग - संताप,चीड
कोवळीक - कोमलता
तुरंग - बंदिवास
कारागृह - कैदखाना,तुरुंग
सिंह - केसरी
शब्दार्थ मराठी - (अर्थ ,शब्दकोश ) | shabdartha marathi |
कंजूष - कृपण
झोपडी - कुटीर,खोप
ख्याती - कीर्ती,प्रसिद्धी
काठ - किनारा,तीर,तट
कविता - काव्य,पद्य
अंधार - काळोख,तिमिर
चिंता - काळजी
काम - कार्य,काज
मजूर - कामगार
मजूर - कामगार
कार्य - काम
त्वचा - कातडी
कावळा - काक
गोष्ट - कहाणी
परीक्षा - कसोटी
मेहनत - कष्ट,श्रम,परिश्रम
श्रम - कष्ट,मेहनत
परिश्रम - कष्ट,मेहनत
हित - कल्याण
ॠण - कर्ज
ॠण - कर्ज