MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |

MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |

MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |


MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |

 ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”

Happy Mothers Day!तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे 

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!

मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहाडोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी .....

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ......

डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ......

आणि

डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई .....हजारो फुलं हवीत एक माळ बनवायला

हजारो दिवे हवेत एक आरती सजवायला

हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला

पण आई एकटीच पुरे आहे

आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला!

Happy mother’s Day 2021


MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |


आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही

आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

– फ.मुं. शिंदेठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”…

शुभ सकाळ! ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य..

" माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही,

तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार..

तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल,

पण ?????

माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही.. "आई नसेल तर आयुष्य स्वर्ग कसं होईल?

आई नसेल तर मातृत्वाचा हक्क कुठं दाखवता येईल

देवा प्रत्येक आईचं रक्षण कर..

नाहीतर आमच्यासाठी दररोज प्रार्थना कोण करेल?

मदर्स डे २०२१च्या शुभेच्छा!‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई

गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,

वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही

पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,

नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’


MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |


देवाच्या मंदिरात

एकच प्रार्थना करा,

सुखी ठेव तिला,

जिने जन्म दिलाय मला…तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी 

कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी आई - बाबा

आईने बनवल, बाबानी घडवल,

आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,

बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.

आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,

आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,

आईने लढण्यासठी शक्ती दिली,

बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,

त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहेआईशी नातं असं काही असावं

जे स्वप्नाप्रमाणे सदा डोळ्यांत वसावं

ती रुसली की मी हसवावं

अन् ती हसताच सारं घर गोकुळच भासावं!


MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |


आई’ नावाच्या अमृतवेलीवर सदाबहार फुले फुलतात. आपल्याला लहानपण पुन्हा हवे असते. कारण आईच्या कुशीत झोपायला मिळते आणि आई आपल्या हाताने बालकाला अमृतमय घास भरवते. म्हणूनच पृथ्वीच्या पाठीवर शाश्वत टिकणारे प्रेमाचे आणि मायेचे एकमेव नाव म्हणजे ‘आई!’आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आनंदचा सागर 

मातृदिनाच्या शुभेच्छा आई!आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,

ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,

वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!आईविना आयुष्य अर्थहिन आहे

प्रवास संपूर्ण पण रस्ता अपूर्ण आहे

आई असावीच कायम आशीर्वादांप्रमाणे सोबत

ती हिरकनी नसेल पाठी

तर यश देखील अपयशासारखं आहे..!

Happy mother’s Day 2021


happy women's day to my mother in marathi


प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? – माधव ज्युलियन
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,

डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते..

खरंच..! आई किती वेगळी असते..

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


mothers day video status in marathi


आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,

म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ईआई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम

हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी

कितींदा नव्या हृदयाचा संदेश

देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी

एका जन्माचे ऋण फीटणार नाही

आई, लाख चुका होतील मज कडून

तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो

तरी तू मला शोधून काढशील

आई, तुला एकदाच हाक दिली

तरी अब्जांनी धावून येशील


mothers day video status in marathi


डोक्यावरील अनंत जगाला हिंदीमध्ये आसमान म्हणतात

जगात जिचा अंत नाही तिला माझी ‘मॉं’ म्हणतात..!

मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!दिला जन्म तू विश्व हे दाविलेस

किती कष्ट माये सुखे साहिलेस,

जिण्यालागी आकार माझ्या दिलास,

तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!’

– ग. दि. माडगूळकरांनी


marathi status for aai 


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रेमाची सावली म्हणजे आपली आई..

कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे आपली आई..

स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते ती आपली आई..

स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून जा म्हणणारी आपली आई..

उन्हात सावली म्हणून उभी राहणारी आपली आई..!डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते 

डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …Happy Mothers Dayपहील्या नजरेतील प्रेमावर,

माझा विश्वास आहे..

कारण ?????

जेव्हा मी पहिल्यादा डोळे उघडले होते,

तेव्हापासुनचं आईच्या प्रेमात आहे..

I Luve U. आई..अरे खोप्यामधील खोपा

सुगरणीचा चांगला,

देखा पिलासाठी तिनं

झोका झाडाले टांगला।’

-बहिणाबाईविधात्याची एक उत्तम कलाकृती तू

अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही

तुला शतशः प्रणाम आई...Happy Mothers Dayआई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,

मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,

तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,

तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,

कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी

पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,

दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा

जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा..
‘ठेच कान्हूला लागली

यशोदेच्या डोळा पाणी

राम ठुमकत चाले

कौसल्येच्या गळा पाणी,

देव झाला तान्हुला ग

कुशीत तू घ्याया,

तिथे आहेस तू आई

जिथे आहे माया!!’

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा

पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ???

मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाईल.....

आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले तर....????

मुलगा : मी खूप पैसे जमा करेल आणि विदेशात घेऊन जाईल

ऑपरेशन साठी....

मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर तू काय

करशील ?

आई हसत हसत म्हणते,"बेटा, मी तुला माझे डोळे देईल"

कोणीही आई च्या प्रेमाची बरोबरी नाही करू शकत‘माय म्हणजे एक मोठी ऊब

पोराला कवटाळणारा तिचा फाटका पदर

अडवू शकतो जगातील कोणतीही हिमलाट!

माय पुस्तकी अनपढ असली तरी

ती असते अनुभवांची अधिष्ठाता

संस्कारांची कुलगुरू नि स्वयंभू मुक्त विद्यापीठही!’आईची ही वेडी माया

लावी वेड जीवा 

जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा 

माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...

१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - ''बाबा''

२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - ''आई''ज्या माऊलीने दिला मला जन्म

जिने गायली अंगाई

आज मातृदिनाच्या दिवशी 

नमन करतो तुजला आई…Happy Mothers Dayआई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,

मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,

तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,

तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,

कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी

पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,

दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा

जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा..


MOTHERS DAY WISHES MARATHI | happy mothers day in marathi wishes |

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post