आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी || Birthday Wishes for Mother in Marathi ||

  आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी || Birthday Wishes for Mother in Marathi ||

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...! 🎂🎂🎂

तुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे !!

तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे !!

आणि तुझे प्रेम माझे जग आहे !!

माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !!

मी तुझ्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो !!


जगात असे एकच न्यायालय आहे

जेथे सर्व गुन्हे माफ होतात

आणि ते म्हणजे “आई”.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी || Birthday Wishes for Mother in Marathi ||
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब

आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

मला आशा आहे की,

तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवस

प्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल...

💥💥💥


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,

खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,

आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,

एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’

आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


आई आपल्या घराचं मांगल्य असते, आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते, आई शिवाय जीवनाला अर्थ नाही, आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही. Happy Birthday Mom


Happy birthday aai in marathi

हार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे!

आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे !!

सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे!

मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे!!

"वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”


आई ही एकच व्यक्ती आहे

जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखते.

माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आई.


आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे.

ही व्यक्ती माझी मित्र, तत्वज्ञानी

आणि माझा मार्गदर्शक

म्हणजेच

आपणच...!!!

प्रिय आई,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

🎂🎂🎂


Birthday wishes for mother in marathi

प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,

तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु माझ्या या छोट्या जगात माझी आईच माझा देव आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.


मम्मी तू माझी आई असण्यासोबतच

एक चांगली मैत्रीण देखील आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.


आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes marathi for mother 

सर्वाना आनंद देणार्‍या 🙋

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

आपण माझे अश्रू थांबविले आहेत

आणि

पुन्हा कसे स्मित ☺️ करावे हे मला दर्शविले आहे.

आजचा उत्साहवर्धक दिन मी कधीही विसरणार नाही.

मी तुझ्यावर प्रेम करतो आई...!!!💖

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

💥💥💥💥💥


येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,

यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,

तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई तुझी जागा ह्या जगात दुसर कोणी घेऊच शकत नाही, आई तुझ्यासारख ह्या जगात दुसर कोणी होऊच शकत नाही, आहेस तू आई तिन्ही लोकी सर्वश्रेष्ठ, आई तुझ्याशिवाय आयुष्य, आणि आयुष्याची कल्पनाच होऊ शकत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई


 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे !

हे फक्त माझ्या आईमुळे आहे !

अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे?

आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे !

तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई@@


ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि

जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता

असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात

आईची आवश्यकता आहे.

Happy Birthday Mom 🎂🎉


 तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम.


जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!

Happy Birthday आई..!

🙏🙏🙏🙏🙏


मी कलेकलेने वाढताना,

तू कधीही केलास नाही तुझा विचार,

आई आज आहे तुझा वाढदिवस,

आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ


आई तुझी सेवा हेच माझ पुण्य, आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई    


तू मला सर्वकाही शिकवलं आई, जीवनाच्या प्रत्येक पायरीवर माझ्यासोबत असण्याबद्दल धन्यवाद! आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी, नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.


50+ {Top} Birthday Wishes for Mother in Marathi 2020

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…🏩

तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”

तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”

Happy Birthday आई..!👪

🎂🎂🎂🎂🎂


व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,

ही एकच माझी इच्छा

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तू माझ्या जीवनाचा आधार, होतो मातीचा गोळा दिलास आकार आई सांग कसे फेडू तुझे थोर उपकार, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


जीवनाची पहिली शिक्षक आई,

आयुष्याची पहिली मित्र आई,

जिंदगी देखील आई कारण,

जीवन देणारी सुद्धा आई.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई 


Birthday Wishes In Marathi For Mother (Aai)

ज्या माऊलीने दिला मला जन्म

जिने गायली माझ्यासाठी अंगाई

आज तुझ्या वाढदिवशी

नमन करतो तुज आई.

🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂


 प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.


आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,

आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..

तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,

प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा...

माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,

माझ्यावर खूप प्रेम करतेस...💖

तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,

खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…!!!

|| वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ||

💥💥💥💥💥


माझ्या आयुष्यातील यशाच्या

शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,

अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई


आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे, आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई, मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे, परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल. माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे!.


happy birthday aai in marath i

आयुष्याच्या या पायरीवर

तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.

तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे.

मनात माझ्या एकच इच्छा की

तुला उदंड आयुष्य लाभू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.


 माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे. 


आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,

किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.

तुझे कष्ट अपार आहे.

तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.

तू माझ्या आयुष्याला वळण दिले.

हाताचा पाळणा करून मला वाढवले.

तुझे संस्कार माझ्यात रुजवले.

कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो...

किती गाऊ आई तुझी थोरवी...

या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही...

प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,😊

हेच आता देवाकडे आहे मागणे...

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

🎂🎂🎂🎂🎂


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,

पण माझ्यासाठी तू  माझं जग आहेस

आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति, आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


प्रिय आई, आज माझ्याकडून तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! -  आपल्या आवडत्या मुलाकडून (जो सर्वात हुशार, सर्वात देखणा आणि मजेदार देखील आहे)


स्वामी तिन्ही जगाचा

आईविना भिकारी

माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


 माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday wishes for aai in Marathi

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,

परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...!!!


जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,

तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


माझ्याकडून तुमच्याकडे एक स्मित हास्य! हा दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेवून येवो ही माझी देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई!


नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने

तुझा आनंद शतगुनित व्हावा.

आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


 माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे.


आई माझी मायेचा झरा

दिला तिने जीवनाला आधार

ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी "आई"

|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||

🙏🙏🙏🙏🙏


कितीही काळ लोटला तरी

माया तुझी ओसरत नाही,

तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


या जगात एकच न्यायालय आहे जेथे सर्व गुन्हे माफ केले आहेत.

आणि ते आहे "आई"

जगातील सर्वोत्तम आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.


 आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.


एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते

परंतु

तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही...!

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

💥💥💥💥💥


मला वाटते आजचा दिवस

‘मी तुझा आभारी आहे’,

हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.

! हॅपी बर्थडे मम्मी !


 अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही. आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत.


तू माझ्यासाठी आनंदाचे स्रोत आहेस.

तु मला अशा गोष्टी करण्यात मदत केलीस,

जी मी या आयुष्यात कधीही स्वप्नात पाहिली नव्हती.

आई, तू खरोखर देवताच आहेस.

आपला दिवस चांगला जावो.

वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा...!!!

🙏🙏🙏🙏🙏


सासू माझी भासे मला माझी आई,

कधी केला नाही दुरावा,

घेते माझी काळजी वेळोवेळी,

कधी असले उदास की,

मायेने घेते जवळ,

तिची सावली असावी नेहमीच अशी

घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!तू माझे ज्ञान आणि प्रेमाचे स्रोत आहेस. मी तुझ्याशिवाय काही नाही, माझी प्रेमळ आई, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जगातील सर्वात गोड आई असल्याने, मी तुम्हाला आशीर्वाद आणि आनंदाची शुभेच्छा देतो. माझे तुझ्यावर खूप ‘प्रेम’ आहे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!


जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी माझामार्ग गमावला आहे, तेव्हा मला काय करावे हे माहित आहे, मोबाइल काढावा आणि माझ्या आईला  कॉल करावा. प्रोत्साहन आणि समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद आई. आपला वाढदिवस चांगला केक आणि भेटवस्तूंनी भरलेला असावा.

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
  • आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  • Birthday Wishes In Marathi For Mother (Aai)
  • आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
  • आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज
  • आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday wishes for aai in Marathi

1 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post