बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी || वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब ||

 ᐈ Happy Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो

प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो

तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो

माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहेच

बाबांच्या लाडक्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही

की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल,

माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे !

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस... माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.

Happy birthday wishes for Sister In Marathi 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी || वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब ||

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी

ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो

माझी लाडकी परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली

तो हा सुंदर दिवस...

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


“आई नंतर उच्चारला जाणारा दूसरा शब्द म्हणजे ताई!”

आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस... तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा


लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी || वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब ||

माझी ताई

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे

कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..


जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि

सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !


आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

तुझ्या इच्छा, आशा-आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे…

मनात माझ्या एकच इच्छा तुला उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई गेल्यावर झालीस आमचा आधार,

देऊन अथांग सागरा एवढ प्रेम केलेस आमच्यावर उपकार,

झिजवून देह स्वत:चा केलेस आम्हा भावंडाचे स्वप्न साकार.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


मी वर्षभर आपल्याकडून वस्तू चोरून घेत आणि काढून घेतो.

म्हणून आपला वाढदिवस हा आपल्याला भेटवस्तू देण्यास आणि

पसंतीस परत देण्याचा एक चांगला काळ आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहिण


बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes For Sister In Marathi)


 सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.


आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो... लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा


हे परमेश्वरा,

माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी

फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.


तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो

आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा


बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा (Funny Birthday Wishes For Sister In Marathi)

सौभाग्य तुला अखंड लाभो,

सुख समृद्धि दारी नांदो,

ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो,

आमच्या ताईला शंभर वर्ष आयुष्य लाभो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्याकडे असलेली सर्वात चांगली बहीण तू आहेस. अगदी माझ्या कल्पनेतही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.


आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा... जे जे हवं  ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी

आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.


माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण,

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !

लाडक्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


Happy Birthday Whatsapp Status For Sister In Marathi


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे !

यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह...


ईश्वर करो हा शुभ दिन प्रत्येक वर्षी येवो,

आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes for Sister in Marathi


सुपरहीरो दशलक्षांपैकी एक आहेत. आपल्यासारख्या महान बहिणी आयुष्यात एक आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.


मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी... ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो

आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो

happy birthday didi


मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister In Marathi)

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण

खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे !


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

माझी इच्छा फक्त हीच आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला


तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,

तुझ प्रत्येक स्वप्न सत्यात उतरो.

आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,


मी एका बहिणीमध्ये किंवा त्याहूनही अधिक मागू शकू शकलेले सर्व काही तूच आहेस. आमच्यापैकी कोण भाग्यवान नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Little Sister In Marathi)

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी


Best birthday wishes for sister in marathi

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही

तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस !

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Crazy Funny Birthday Wishes In Marathi क्रेझी मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा !


माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर

बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.

ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं...

आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा!


वाढ दिवस म्हणजे सोनेरी क्षणांचा सोहळा,

आणि या शुभ क्षणी ताई तुला उदंड आयुष्य लाभो.

आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes for Sister in Marathi


एक बहीण एक चांगली मित्र देखील असू शकते. मी तुझ्यावर प्रेम करतो ताई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा


bday status for sister in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

Happy Birthday Dear


माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जी माझ्या पेक्षा मोठी दिसते !

हैप्पी बर्थडे ताई


Bday Status for Sister In Marathi


मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

माझ्या लाडुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी,

जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी,

आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा,

आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा,

हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या आश्चर्यकारक बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्दंड आयुष्य लाभू दे.


 बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा (Funny Birthday Wishes For Sister In Marathi)


तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,

दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि

शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂


सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !


नाती जपली प्रेम दिले

या परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा

वाढदिवशी हीच एक सदिच्छा!


बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता (Poem For Sister On Her Birthday)

माझ्या लहानपणीची मैत्रीण माझी ताई,

आणि मला मायेने खाऊचा घास भरवणारी माझी ताई,

आई घरी नसताना माझी काळजी घेणारी माझी ताई

आणि डोळ्यात तिच्या पाहिल्यावर जणू भासत होती माझी आई.

माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes for Sister in Marathi

मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्या मनात माझ्या मनात कायमची जागा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


नातं आपले बहीणभावाचं, सतत  एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं... असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…


तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ

नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल,

माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !


बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश (Birthday Messages For Sister In Marathi)

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात...

माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस...

माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात...

अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,

कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस...

मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो...

तूच आम्हाला धीर देतेस…

तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा! 


चंद्र तार्‍यांनी आकाश चमकावे,

सूर्यकिरणांनी अंगण सजावे,

फुलांच्या सुगंधाने वातावरण बहरून जावे,

आणि आमच्या ताईच जीवन आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि सुख यांनी समृद्ध व्हावे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday Wishes for Sister in Marathi


आमचे युक्तिवाद आणि मतभेद असूनही, आपण अद्याप माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, sis!


बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना... हा.. हा..हा... लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


sister birthday wishes marathi

फूलों का तारों का सबका कहना है,

एक हजारों में मेरी बहना है।

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता

माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे !


Happy Birthday Status For Sister In Marathi

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

हॅपी बर्थडे!


Birthday Wishes for Sister in Marathi

ताई तू आमच विश्व आहेस,

आणि तुझ्या शिवाय हे विश्व व्यर्थ आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


आजपर्यंत जन्मलेल्या सर्वोत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, छान, हुशार आणि शारीरिक बहिणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.


तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय... उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या... वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


दिवस आहे आज खास तुला

उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


सर्वात वेगळी आहे माझी बहीण

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही


मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी

आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी

हॅपी बर्थडे क्युट सिस्टर!


आजचा दिवस खास आहे

कारण आज आमच्या लाडक्या ताईचा वाढदिवस आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Happy Birthday Sister In Marathi


 मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,

बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला !

मानलेल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते.

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते...

माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके,

हैप्पी बर्थडे माय स्वीट सिस्टर!


ताई तू आमच्या साठी फक्त आमची ताईच नाही तर

तू आमच्या साठी मायेची, ममतेची मूर्ति आहेस,

अशी मूर्ति जी हृदयाच्या देव्हार्‍यात जीवनभरासाठी पूजली जाते.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला अजूनही मारामारी आठवते,

आम्ही सामायिक केलेले आनंद मला अजूनही आठवतात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहिणी ..


स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त...मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी

आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी !

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सर्वात वेगळी आहे माझी बहीण

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!


आपली ताई आपल्या प्रत्येक सुख दुखात सहभागी होते. आपल सुख दुख वाटून घेते. आपला गुरु आपली ताईच असते. प्रत्येक बहिणीच्या जीवनातील तिच्या भावाचा स्थान नेहमी मोठ आणि अढळ असत.


 सीस, माझ्यासाठी तिथे आल्याबद्दल धन्यवाद.

मी मोठे होत असताना तुला माझ्या बाजूने ठेवणे मला खूप भाग्यवान वाटते.

आपला सर्वात वाढदिवस असू द्या आणि आशा आहे की आपण त्याचा आनंद घ्याल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा


प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण

वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते !

अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार

ते तोकड्या शब्दात कसं मांडता येईल,

तू रहा नेहमी खूश, तुझा वाढदिवस

साजरा करायला आनंद मला येईल.


तिचा भाऊ म्हणजे तिच्यासाठी एक मोठ वरदान असत. संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात उभा राहील तरी आपली ताई आपली साथ कधीच सोडत नाही.


चमकदार सूर्यप्रकाश आणि सकाळच्या दवण्याशिवाय जग काय असेल? तुमच्यासारख्या बहिणीशिवाय माझे आयुष्य असेच अंधकारमय आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे... म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब


माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस,

तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे 


लहानपणापासून एकत्र राहतांना,

भातुकलीचा खेळ खेळतांना,

एकत्र अभ्यास करतांना,

आणि बागेत मौजमजा करतांना,

किती वेळा भांडलो असू आपण!

पण तरीही मनातलं प्रेम, माया

अगदी लहानपणी जशी होती

तशीच ती आजही आहे...

उलट काळाच्या ओघात

ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…

याचं सारं श्रेय खरं तर तुला

आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!

परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…


सर्व मजेदार वेळा आणि अगदी काही मारामारीच्या वेळीही आपण नेहमीच माझ्या बाजूने होता. तुझ्या आयुष्याचे आणखी एक वर्ष साजरा करण्यात मला खूप आनंद झाला आहे, माझ्या प्रिय भगिनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


 ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

 • Happy birthday wishes for Sister In Marathi 

 • लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)
 • बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes For Sister In Marathi)
 • बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा (Funny Birthday Wishes For Sister In Marathi)
 • मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder Sister In Marathi)
 • लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Little Sister In Marathi)
 • बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता (Poem For Sister On Her Birthday)
 • बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश (Birthday Messages For Sister In Marathi)
 • बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

2 Comments

Thanks for Comment

 1. Apko Google Adsense ka approval kaise mila?

  ReplyDelete
  Replies
  1. ap youtube par dekho baghut achi tarikese samjaya huva he sabkuch
   nhi to contact karo mujase me batata hu

   Delete
Previous Post Next Post