भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा -Birthday Wishes For Brother In Marathi

 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)


प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा -Birthday Wishes For Brother In Marathi
 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


🎊माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो

अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो.

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊


 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा -Birthday Wishes For Brother In Marathi
 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


 आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.🙏 


माझ्या आयुष्यातील चढ-उतारामध्ये मला खंबीरपणे पाठिंबा देऊन मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.


🎂🎊भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या

आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.

नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🎂🎊


🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा

आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

भूतकाळ विसरून जा आणि

नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊


 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा -Birthday Wishes For Brother In Marathi
 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


 ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


. मला आनंद देणाऱ्या बालपणातील माझ्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी  ज्याच्याशी जुडलेल्या आहेत अशा माझ्या प्रेमळ, हुशार, समजूतदार भावाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 


🎂🎊तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस

तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.

तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂🎊


🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊


 विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.


 माझ्या आयुष्यातील पहिला आणि अजूनही माझा सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 


तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.


 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

🎉🎂आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या

व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.

धन्यवाद भावा नेहमी माझ्या

पाठीशी राहिल्याबद्दल.

तुझ्या पुढील भविष्यासाठी

आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

“Happy Birthday Bhava”🎉🎂


🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉


 नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार करता आला अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 


Birthday Wishes For Younger Brother in Marathi | लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

🎂🎊ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो

तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐


सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

🎂Many Many Happy

Returns Of The Day🎂


 मी स्वतःला अतिशय भाग्यवान व्यक्ती समजतो कारण मला माझ्या भावामध्ये एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद.  तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा. 


बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes For Younger Brother in Marathi | लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

🎉🎂विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.🎉🎂


🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊


भावासाठी बर्थडे कोट्स - Birthday Quotes For Brother In Marathi

 माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.


 लहानपणापासून ज्याने मला चांगलं काय?  वाईट काय? हे समजावून सांगितलं. मला कधीही वाईट मार्गावर जाऊ दिले नाही.आयुष्यातील कठीण प्रसांगात जो नेहमी माझ्यासोबत राहिला, मला आधार  दिला. अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 


भावासाठी बर्थडे कोट्स - Birthday Quotes For Brother In Marathi

🎂🎊नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ

देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे

भाग्य फार थोड्या लोकांना मिळते.

तूच माझा खरा मित्र आहेस आणि नेहमी असाच राहा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐


🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी

जे मागायचंय ते मागून घे

तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊


भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.


लहानपणीची आपली भांडणं, मोठेपणी तु मला दिलेला आधार आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे. तू जीवनात सदैव आनंदी असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा. 


आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या. 


भावाच्या बर्थडेला द्या मजेशीर शुभेच्छा - Funny Birthday Wishes For Brother

🎉🎂मी स्वतःला अतिशय

भाग्यवान व्यक्ती समजतो

कारण मला माझ्या भावामध्ये

एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎂🎊


मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂


दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी मूर्खपणे वागू शकते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.


लहानपणी जेव्हा आपली भांडणं  व्ह्यायची तेव्हा मला तुझा खूप राग यायचा, मात्र मोठे झाल्यावर तुझा मिळणारा आधार, पाठिंबा, प्रेम आणि मार्गदर्शन यामुळे मला आयुष्यात कोणत्याच गोष्टीचे दडपण आले नाही.  तुझी साथ अशीच जन्मोजन्मी मिळत रहावे ईश्वराकडे प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या आनंदी शुभेच्छा दादा. 


फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.


भावाच्या बर्थडेला द्या मजेशीर शुभेच्छा - Funny Birthday Wishes For Brother

🎉🎂आपण आपल्या आयुष्यातील

सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे.

तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊


 🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆


!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨

आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊

👑   😎 👑

🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂


तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.


भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे, त्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो अशा माझ्या मित्रभावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !


Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा 🎂

🎂असे म्हणतात की मोठा भाऊ

वडिलांसारखा असतो आणि

हे बरोबरच आहे.

तुझे प्रेम, आधार आणि काळजी

हे मला वडिलांसारखे वाटते

वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.🎂


🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂


 आपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे. तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


ज्याच्याशी बोलल्यानंतर मला माझ्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते आणि समस्या सोडवण्यासाठी जो माझी मदतही करतो माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !


Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा 🎂

मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल

मी देवाचे आभार मानते.

माझी अशी इच्छा आहे की

मी पुन्हा एकदा बालपणात परत जाईन

आणि तुझ्याबरोबर खूप खूप खेळेन.

🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि हे बरोबरच आहे. तुझे प्रेम, आधार आणि काळजी हे मला वडिलांसारखे वाटते वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.


माझा आधार, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये  खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.


बहिणीकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Brother Birthday Messages From Sister

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही

परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की

आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे.

🎂भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂🎊 झेप अशी घ्या की

पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की

पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान असे मिळवा की,

सागर अचंबित व्हावा….

इतकी प्रगती करा की

काळही पहात राहावा

कर्तुत्वच्या अग्निबावाने

धेय्याचे गगन भेदून

यशाचालक्ख प्रकाश

तुम्ही चोहीकडे पसरवाल..

हीच आपणास वाढदिवसा निमित्त

मनस्वी शुभकामना.🎂🎊


 मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते.माझी अशी इच्छा आहे की मी पुन्हा एकदा बालपणात परत जाईन आणि तुझ्याबरोबर खूप खूप खेळेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्यासाठी माझे आई-वडिलांची अशी दुहेरी भूमिका हे ठामपणे निभावणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला आदर्श असतो.ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो. जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा. 


बहिणीकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Brother Birthday Messages From Sister

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे

त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂


🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!

हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊


 आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्यावर येणाऱ्या दुःखाला, संकटाला माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं अशा माझ्या प्रेमळ, कर्तृत्ववान, हुशार, समजूतदार भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


थँक्यू दादा... तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 


Birthday Status For Brother In Marathi | भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस

🎉मला दिलेल्या अमूल्य आणि

भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद.

तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य

आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉


🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक

तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत

होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या

सागाराला किनारा

नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं

सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख

समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न

होवो हीच सदिच्छा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊


 तू असा भाऊ आहे जो आपल्या बहिणीला सर्वोत्कृष्ट देण्यासाठी नेहमीच अतिरिक्त मैल पार करण्यासाठी तयार असतो. अशा माझ्या महान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझा मित्र, मार्गदर्शक, पाठीराखा, मला समजून घेणारा, माझी मदत करणारा, प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सदैवमाझ्या सोबत असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 


Birthday Status For Brother In Marathi | भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस

नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस

कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस

असा आहे माझा भाऊराया

ज्याचा आज वाढदिवस आला,

🎂वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.🎂


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही

विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂


 बहिणीचे तिच्या जीवनातील सर्व संकटां पासून रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य असते, परंतु हे तुझ्या रक्तात आणि तुझ्या स्वभावातच आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 


दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.


वाढदिवस - Happy birthday wishes for brother in Marathi

आमच्या आयुष्यामध्ये

तुझी उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण

आणि आनंददायक आहे.

🎂🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.🎂🎂


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,

पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी

सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,

शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂


 माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आयुष्यात जे काही चांगलं केलंय आणि ज्याच्या सहवासाने, मदतीने ते शक्य झाले आहे अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 


वाढदिवस - Happy birthday wishes for brother in Marathi

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो

असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे.

तुझा वाढदिवस आनंदमय जावो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.


🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊


जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतो, मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोस. मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 ज्याची सोबत असली की मनात कसली भीती नसते, समस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते अश्या माझ्या ग्रेट भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 


मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 


Funny birthday wishes for brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

🎂🎂आज काही वर्षांपूर्वी

एक अविश्वसनीय व्यक्ती

या जगात आली आणि

मी खूप भाग्यवान आहे की

मला त्या व्यक्तीला भाऊ

म्हणण्याचा अधिकार मिळाला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.💐💐


🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त

ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊

💐वाढदिवसाच्या

हार्दीक शुभेच्छा💐


 मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


 तुझ्यासारखा कर्तृत्ववान, प्रेमळ, समजून घेणारा, प्रत्येक क्षणी साथ देणारा, आधार देणारा दुसरा भाऊ मला मिळालाच नसता. तुझी साथ अशीच जन्मोजन्मी मिळत राहो हिच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा. 


माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 


Funny birthday wishes for brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल

प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.

तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.💐


🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी

गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं

शुभेच्छा तुझा

जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊


आमच्या आयुष्यामध्ये तुझी उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण आणि आनंददायक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.


आयुष्यात फक्त अन्न, वस्त्र, निवाराच गरजेचा नसतो तर तुझ्यासारखा भाऊसुद्धा खूप आवश्यक असतो. जो मला मिळाला आहे. तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा दादा. 


  1. भावासाठी बर्थडे कोट्स - Birthday Quotes For Brother In Marathi
  2. भावाच्या बर्थडेला द्या मजेशीर शुभेच्छा - Funny Birthday Wishes For Brother
  3. Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा 🎂
  4. बहिणीकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Brother Birthday Messages From Sister
  5. Birthday Status For Brother In Marathi | भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस
  6. वाढदिवस - Happy birthday wishes for brother in Marathi
  7. Funny birthday wishes for brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post