माझी आई मराठी निबंध | Majhi Aai Marathi Nibandh

माझी आई मराठी निबंध | Majhi Aai Marathi Nibandh

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत माझी आई निबंध मराठी ( Majhi Aai Marathi Nibandh ) मित्रांनो आई ही बाळाचा पहिला गुरू आहे असे आपण सर्वजण म्हणतात करतो आणि स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हिमंत तर आपण सर्वांनी ऐकलीच असेल म्हणजेच आई शिवाय हे सर्व सुख कोणत्याही कामाचा नाही ही सर्व धन-दौलत कोणत्याही कामाची नाही असेच या ओळीचा अर्थ आहेत आणि याच विषयावर आपण आज निबंध लेखन करणार आहोत शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मराठी च्या पेपर मध्ये आपल्या सर्वांना माझी आई मराठी निबंध ( Majhi Aai Marathi Nibandh ) याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये निबंध लेखन करण्यासाठी येतच असतं 

याच विषयावर आज निर्मळ अकॅडमी तुमच्यासमोर निबंध लेखन घेऊन आलेली आहेत. म्हणून आजचा हा लेख आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा होणार आहेत कारण या लेखामध्ये माझी आई मराठी निबंध आपण बघणार आहोत चला तर पाहूया आजचा हा निबंध.

हा निबंध आपण आपल्या मातृभाषा म्हणजे मराठीमध्ये बघणार आहेत परीक्षेमध्ये आपणास प्रश्न असा येईल माझी आई या विषयावर निबंध लिहा तेव्हा आपण पुढील प्रमाणे निबंध लिहून चांगल्याप्रकारे मार्क मिळवू शकतो चला तर सुरुवात करुया माझी आई मराठी निबंध  - Mazi Aai Marathi Nibandh या  विषयावर निबंध लिहिण्यास

माझी आई (मराठी निबंध) – My Mother Essay in Marathi

माझी आई निबंध मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

माझ्या आई खुपच प्रेमळ आहेत आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं मला वाटतं कारण देवाने आपल्याला जगण्यासाठी बुद्धी दिली तसेच देवानेच आपल्या साठी आईला पण आपल्याजवळ केलं आईसुद्धा देवच आहेत असे मला वाटते कारण माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते ती मला खूप जीव सुद्धा लावते माझ्या सुखात दुःखात माझ्या सोबत असते आणि मला कायम समजावून सांगत असते 

ती आमच्या कुटुंबासाठी खूपच काम करत असते आम्ही मोठे हो आणि चांगली नोकरी करून  चांगल्या जीवनात जगु असे तिला वाटते  आई सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खूप काम करत असते म्हणजे सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून देते  उत्तर साहेब छान मध्ये जाण्यासाठी मला पण लागते माझे केस करून देते डोक्याला तेल लावून देते आणि  माझ्याकडून सगळ्या प्रकारचा शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करून घेते आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मला गोड गोड खाण्यासाठी सुद्धा देते आम्ही दिवसभर अभ्यास झाल्यानंतर खेळतो मजा करतो

मी कधी आजारी पडलं होतं ते मला डॉक्टरकडे घेऊन जाते डॉक्टर कडून नीट तपासून घेते डॉक्टरला नीट विचारून घेते गोळ्या कोणत्या द्यायच्या कशा द्यायच्या कोणता टाईम आहे अशी डॉक्टरला खूप प्रश्न विचारते यावरून मला माझ्या आईची काळजी समजते आणि तसंच घरी आल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळच्या वेळी जेवण आणि गोळ्या सुद्धा देते आणि रात्रभर माझ्या शेजारी बसून मला बघत असते माझी आई खूप चांगले आहेत आणि मला माझी आई खूप आवडते

माझी आई निबंध मराठी majhi aai nibandh || my mother essay in marathi

माझी आई मराठी निबंध किंवा आई थोर तुझे उपकार मराठी निबंध

(मुद्दे : मातृदेवो भव आईचे थोर उपकार बालपणी आईने घेतलेले कष्ट - आपल्यातील त्रुटी जाणून केलेली उपाययोजना - माझ्या विकासासाठी आईने केलेला त्याग - माझ्या सर्वांगीण विकासाची काळजी थोर व्यक्ती आणि त्यांच्या थोर माता - आई थोर आईसंबंधी माझे कर्तव्य...]

माझी आई निबंध मराठी majhi aai nibandh || my mother essay in marathi

 रामायणात महर्षी वाल्मीकीनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि।' खरोखर किती अचूक वर्णन आहे हे ! आईपुळे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कशाही बरोबर होऊ शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, "इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे 'प्रसादपट' हे विटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.

 माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच मला मिळाले आहे. परवाच शाळेतील विविध स्पधांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयाथ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेल्या मजकुरातील हस्ताक्षर पसंत पडले नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.  मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला शालाबाह्य अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईन. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.
 
माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. ती स्वत: एम. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून, अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वत: करीत होती. माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे, कोणकोणत्या स्पर्धात भाग घ्यावा याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते

खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती कष्ट उपसत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, 'विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा. आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.

आजच्या काळातील दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे समाजविघातक गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच प्रत्येकाने आपल्या मातेच्या शिकवणुकीचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, लहानपणापासून आईचा विरह ज्याच्या वाट्याला आला असेल, त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.

माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marathi


majhi aai nibandh

माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marathi


आई म्हणलं की माया माया म्हणलं की जीव आणि जीव म्हणलं की काळजी अशी ही माझी आई आई ला समानार्थी शब्द म्हणजे माय हे आपणा सर्वांना माहितच आहे प्रत्येकाला एक आई असते आणि आज मी तुम्हाला माझ्या आई विषयी सांगणार आहोत माझी आई ही जगातली सर्वात चांगली आहे असे मला वाटते कारण ती माझ्या सोबत कायम असते माझी देखभाल करत असते मला हवं ते घेऊन देत असते आणि मला जीव सुद्धा लावत असते .

थोर संत असे म्हणतात की आपल्याकडे कितीही पैसा असून परंतु मायेची सावली नसेल तर त्या पैशाची काहीच किंमत नाही याचाच अर्थ पैसा आपण कितीही कमवू शकतो पण मायेची सावली आपण विकत घेऊ शकत नाही मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि तिला खूप जीव लावतो कारण मला माहित आहे तिने माझ्यासाठी काय काय केले आहेत मी आजारी असताना आई माझ्या शेजारी संध्याकाळी येऊन बसत असत माझे डोके दाबून मला झोप लावत असत आणि मग ती सोबत असते हे सर्व मी पाहिलेले आहेत लहानपणापासून तर मोठे झालो तरीही आपल्याला जीव लावते ती फक्त आईच असते .

जिजाऊ माता यांनी शिवरायांवर चांगले संस्कार घडवले नसते तर महाराष्ट्राच्या मराठ्यांचा अभिमान म्हणजेच शिवाजी महाराज हे चांगले आणि इतकी संस्कारी बनले नसते जिजामाता मुळे शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली तसेच आपल्या आईने सुद्धा आपल्याला लहानपणापासून जे संस्कार दिले आहेत त्यांचा वापर आपण जीवनामध्ये केला पाहिजे असे मला वाटते जिजामाता प्रमाणे माझी आई सुद्धा मला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायची आणि माझ्यावर सुद्धा चांगले संस्कार घडवायची हे मला चांगल्याप्रकारे माहित आहेत म्हणूनच मला माझी आई खूप आवडते.

सर्व घरातल्या प्रत्येक वस्तू आईला माहीत असतात सर्व घराची काळजी आईला असते म्हणजेच कोणाला काही हवे असले तर पहिला शब्द हा आईच असतो सर्वांची काळजी करणारी आणि स्वतःचा विचार न करणारी अश्या या थोर व्यक्तिमत्वाला आपण आई असे म्हणतो आपण सर्वांनी आईची काळजी घेऊन तिला आपल्या जवळच ठेवले पाहिजे कारण तिने आपल्यासाठी खूप कष्ट सहन केले आहेत आणि आपण मोठे झाल्यानंतर कष्टांची परतफेड करू शकत नाही परंतु आपण तिला चांगलं जीव लावून आनंदी ठेवून तिच्या सोबत राहू शकतो 

माझी आई निबंध मराठी 300 शब्द | माझी आई निबंध मराठी 5वीi

माझी आई निबंध मराठी निबंध - majhi aai nibandh in marathi

माझी आई निबंध मराठी 300 शब्द | माझी आई निबंध मराठी 5वीi

 मला माझी आई खूप आवडते कारण ती मला खूप जीव लावते माझ्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन ती आधीच करून ठेवते मला काय आवडते काय आवडत नाही हे सर्व तिला चांगल्या प्रकारे माहित आहे कारण ती आम्हाला सर्वांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते. त्याचप्रमाणे माझी आई ही माझी एक चांगली मैत्रीण देखील आहेत कारण मी माझा आईला सर्व गोष्टी वारंवार वेळोवेळी सांगत असतो ज्यांनी माझ्या सोबत काय चालू आहेत याचे सर्व कल्पना माझ्या आईकडे असते.

   त्याचप्रमाणे आईही दररोज सकाळी उठून आमच्या सर्वांसाठी नाश्त्याचे नियोजन करत असते त्याचप्रमाणे शाळेमध्ये जाण्याअगोदर आम्हाला शाळेमध्ये खाण्यासाठी दररोज नवीन नवीन गोष्टी डब्यामध्ये घालून देत असते आमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे खाद्यपदार्थ ती बनवत असते त्याचप्रमाणे संध्याकाळी झोपण्याच अगोदरच सकाळचे सर्व नियोजन करून ठेवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ती माझी आई आहे.

   मला माझ्या आई सोबत खेळण्यांमध्ये खूप मजा येते त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा फिरत असतो तेव्हा वेळ कधी निघून गेली हे सुद्धा समजत नाही आम्ही खूप मजा करत होतो आणि चांगल्या प्रकारे राहतो आई आम्हाला सर्वांना खूप जीव लावते आणि आमचा देखील माझ्या आई मध्ये खूप जीव आहे मला माझी आई खूप आवडते.

माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

माझी आई निबंध ( majhi aai nibandh ) - मित्रांनो प्रत्येकाला आई असते आणि आई म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहेत ती आपल्यासाठी किती कष्ट सहन करते हे सुद्धा आपल्याला माहीत आहेत तर लहानपणी आपण जन्मता असणारा पासून तर मोठे होऊ पर्यंत की आपल्याला खूप संभाळते खूप प्रेम करते आणि समजूनही घेते अशा च्या आईचा विषय आज आपण निबंध बघणार आहे निबंधाचा विषय  माझी आई मराठी निबंध  आशा आहेत 

मित्रांनो  majhi aai nibandh in marathi  या विषयावर निबंध कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे निबंध लागत असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर ते निबंध घेऊन येऊया खाली दिलेल्या एडवर्टाइजमेंट वर क्लिक करा धन्यवाद

माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

  • माझी आई निबंध मराठी ३५ शब्दात :
  • माझी आई निबंध मराठी ५० शब्दात :
  • माझी आई निबंध मराठी १०० शब्दात :
  • माझी आई निबंध मराठी १५० शब्दात
  • माझी आई निबंध मराठी २०० शब्दात 
  • Majhi Aai Marathi Nibandh 
  •  majhi aai nibandh
  •  majhi aai nibandh in marathi
  •  mazi aai nibandh in marathi
  •  majhi aai nibandh marathi
  •  माझी आई मराठी निबंध इयत्ता सहावी
  •  माझी आई निबंध मराठी 5वी
  •  माझी आई निबंध मराठी 3री
  •   माझी आई मराठी निबंध दाखवा
  •  माझी आई निबंध मराठी 7वी
  •  आई माझी आई निबंध
  •   माझी आई मराठी निबंध इयत्ता दुसरी
  •  माझी आई निबंध मराठी ६वी

माझी आई मराठी निबंध | Majhi Aai Marathi Nibandh

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post