मी संगणक बोलतोय मराठी निबंध - Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

मी संगणक बोलतोय प्रसंग लेखन मराठी निबंध - Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

 मी संगणक बोलतोय 

       मित्रांनो ओळखलस का मला इकडे तिकडे मी संगणक बोलतोय बघा मला मी बोलत आहे मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे आणि तुमचा सोबत गप्पा सुद्धा मारायचे आहेत  तुम्ही मला दररोज तुमच्या कामासाठी वापरतात आणि माझी करमणूक सुद्धा करतात म्हणून प्रथम मी तुम्हाला धन्यवाद बोलतो मित्रा मीच तो त्यावर तू दररोज काम करत असतो आणि पैसे कमवत असतो तिथे तुझा कित्येक गोष्टी मला माहित आहे आणि मी ते सर्व बघत आहेत कारण त्या गोष्टी तू माझ्या मध्येच ठेवलेल्या आहेत हे तुला पण माहित असेल मी दररोज तुला बघत असतो तू दररोज मला जेव्हा चालू करतो तेव्हा मला खूप आनंद होतो तू जे जे  गुगल वर युट्युब वर बघतो ते ते मी बघत असतो ते बघत असताना मी खूप आनंदी होतो आणि कधीकधी खूप दुःख मी पण होतो कारण तू मला थोड्या वेळ वापरलं की लगेच बंद करून ठेवून देतो हा मीच तो बोलतोय तुझा संगणक म्हणजेच डेक्सटॉप .

         तुला माहीतच असेल मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेत कित्येक कामे तुमाझा मार्फत करत असतो तुला आठवते का नाही मला माहीत नाही पण तू जेव्हा लहान होतात तेव्हा पहिल्यांदा माझ्या की-बोर्डवर जोराजोरात स्मारक मारायचा मला तेव्हा खूप त्रास व्हायचा पण नंतर हळूहळू तुला जसे जसे समजायला लागले तसे तसे तू माझा चांगला वापर करीत राहिला आणि आता बघ माझ्यामुळे तुला किती पैसे मिळत आहे तशीच तू माझी काळजी पण घेत असतो म्हणून धन्यवाद दररोज मला  पुसतो साफ करतो  तसेच माझ्यामध्ये काही वायरस झाल्यानंतर ती दूर करण्यासाठी अँटीव्हायरस सुद्धा मारतो आणि माझी आतून आणि बाहेरून दोन्ही साईटने खूप काळजी घेतो हे सर्व मी बघत असतो म्हणूनच मी कधी बंद पडत नाही आणि इतकी वर्ष झाली तरी पण चालूच आहेत .

              मी कधी कधी थकलेलो असलो की हळूहळू सांगतो गरम होतो म्हणून तुला जे समजले की तू मला बंद करतो परंतु बंद केल्यानंतर मला खूप दुःख होते कारण जेव्हा मी चालू असतो तेव्हा मला तुझ्या सोबत राहत आहेत तुझ्यासोबत तू जे करतो ते बघता आहेत हा मीच तो तुझा संगणक  मी आता जुना हो चाललो आहेत माझ्यापेक्षा चांगले चांगले संगणक या बाजारामध्ये उपलब्ध आहेत हे मला सुद्धा माहित आहे कारण इंटरनेटच्या माध्यमातून मला सर्व जगभराची माहिती प्राप्त करून दिलेली आहेत ते म्हणजेच इंटरनेट कनेक्शन घेऊन माझ्यापेक्षा खुप खुप चांगले चांगले कॉम्प्युटर या आलेले आहेत परंतु तू मला कधीच बदलत नाही आणि कधी बदलणार पण नाही याची मला खात्री आहेत प्लीज मला कधी फेकून देऊ नको आणि कधी तुझ्यापासून दूर करू नको .

             मी तुला दररोज तुझ्या वेबसाईट वर काम करत असताना बघत असतो आणि तसेच यूट्यूब चैनल सुद्धा तू खूप चांगला बनवलेला आहेत आणि फेसबुक पेजवर सुद्धा चांगली फॉलवर घेऊन केलेले आहेत म्हणून मला तु खूप खूप आवडतो कारण तू माझा वापर चांगल्या कामासाठी करत आहेत तसेच या जगामध्ये काही काही लोक मला फोडतात तोडतात आणि फेकून सुद्धा देतात पण तू तसं काही करत नाही म्हणून मला तू खूप आवडतो  संगणकामुळे तुझ्या अभ्यासात खूप फायदा सुद्धा होतो तसेच माझ्यामुळे तू गेम खेळण्याचा नादी सुद्धा लागतो हेही मला माहीत आहे परंतु मी काहीही करू शकत नाही कारण ते सर्व तुझा हातात आहेत म्हणजेच माऊस आणि कीबोर्डचा वापर कसा करतो तसंच मी काम करत असतो म्हणून माझा वापर चांगल्या कामासाठी कर म्हणजेच मी अजूनही आनंदी होईल मी तुझा कामाला येत आहेत या भावनेने .

           मला तुला काही सांगायचे आहेत माझ्या कीबोर्ड वर तील इंटर हे बटन थोडे कळू दाबत जात तू खूप जोरात जातो म्हणून मला खूप त्रास होतो त्याचा बाकी तू मला चांगल्या प्रकारे वापरतो चल आता तुला शाळेत जायचं आहेत मला बंद कर आणि आल्यावर परत तुझे काम करत जा आपण असंच बोलत जाऊ .

Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

मी संगणक बोलतोय प्रसंग लेखन मराठी निबंध

मित्रांनो तुम्हाला  मी संगणक बोलतोय हे प्रसंग लेखन मराठी निबंध कसा वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे निबंध लागत आहेत ही कळवा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला जे निबंध हवे आहेत ते सर्व मिळवून देऊ धन्यवाद खाली आलेल्या एडवर्टाइजमेंट वर क्लिक करा ...

मी संगणक बोलतोय प्रसंग लेखन मराठी निबंध - Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

2 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post