मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | mi anubhavlela lockdown marathi nibandh

 मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | mi anubhavlela lockdown marathi nibandh

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत की लॉकडाऊन अनुभवताना या विषयी मराठी मधून निबंध आपण कशा प्रकारे लिहू शकतो जेणेकरून आपणास परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी मदत होईल चला तर बघुया मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध

मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | mi anubhavlela lockdown marathi nibandh

मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध

   लॉकडाऊन नाव ऐकताच मला कोरोनाची आठवण येते कोरोना म्हणजेच लॉकडाऊन  असं मला वाटायला सुरुवात होते , खरं म्हणलं तर  लॉकडाऊन  म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी टाकलेले एक सुरक्षाकवच असेही आपण म्हणू शकतो लॉकडाऊन मुळे कर म्हणलं तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला हे बदल आपणास दिवसेंदिवस दिसतच आहे . याच लोक डाऊन चा अनुभव आज मी या निबंधामध्ये तुम्हाला देऊ इच्छितो .

   मला आठवते  आम्ही सर्वजण मिळून टीव्ही बघत होतो तर टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये असं सांगत होते की जगभरामध्ये  कोरोना ही महामारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे  ही बातमी बघता आज आम्हाला असे वाटले की ही महामारी छोटी मोठी असू शकते आणि आपल्या भारतामध्ये तर ही महामारी टिकूच शकत नाही म्हणून आम्ही सर्वजण या बातमीकडे दुर्लक्ष करून दररोजच्या कामाला लागलो  परंतु येत्या काही दिवसांमध्ये सर्व ठिकाणी कोरोना कोरोना कोरोना हेच नाव मला ऐकायला येऊ लागले बघता बघता भारतामध्ये देखील  कोरोना चे रुग्ण मोठ्या संख्येने वाढण्याच्या बातम्या आम्हाला ऐकायला येऊ लागल्या

    मग काय येत्या एका महिन्यामध्ये सर्व ठिकाणी कोरोना महामारी मोठ्या संख्येने पुसलेली दिसून आली महाराष्ट्र सरकार यांनी मोठा निर्णय घेऊन लोकडाऊन  करण्याचा आदेश दिला  मला आठवते की या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी सर्व रस्त्यांवर पोलीस  तैनात केले गेले सर्व रस्त्यांना  शांतता पसरली  पोलीस मास घातल्याशिवाय बाहेर निघू देत नव्हती आणि निघाल्यानंतर लाठीचार किंवा दंड वसूल करत होते त्यामुळे सामान्य नागरिक बाहेर निघण्यास घाबरत होते  हे सर्व आम्ही घरी बसल्या बसल्या टीव्ही वर बघत होतो

    पहिल्या पहिल्यांदा तर मला खूप आनंद झाला की आमच्या शाळा बंद झाल्या शाळेत जाण्याचं टेन्शन एकदाच गेलं यामुळे आम्ही खूप आनंदी झालो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पहिल्यांदा पंधरा दिवसाचा लोक ठेवून केला आम्हाला वाटलं या पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण नीट होईल आणि परत आम्ही शाळेला जाऊ परंतु झाले काय पंधरा दिवसानंतर परत पंधरा दिवसाचा लॉकडाऊन  असं करत करत आत्ता एक वर्ष होऊन गेले तरी पण लोक डाऊन उघडला नाही  मला खरं तर लॉकडाऊन  मध्ये शाळेची खूप आठवण आली माझ्या मित्रांसोबत तर दररोज बोलणं होत होतं मोबाईलच्या माध्यमातून  परंतु शाळेची आठवण दररोज येतच होती

  कोरोना महामारी मुळे सर्वजण घरी असल्यामुळे आम्ही सर्वजण घरातली घरात खेळ खेळायचो गप्पा मारायचो आणि टीव्ही बघायचं थोडाफार अभ्यास देखील करत होतो परंतु जास्त नाही  कोरोना महामारी मध्ये  माझे करमणुकीचे साधन म्हणजे युट्युब होते मी दिवसभर काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत होतो   मी  या लॉकडाऊन  मध्ये  खूप काही अनुभवले त्या अनुभवांचा उपयोग मला आत्ता लॉकडाऊन  उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात होत आहे

   खरं बोललो तर लोक डाऊन मुळे मला self-improvement साठी भरपूर टाईम मिळाला  सर्वांसाठी लोक डाऊन हा खराब असू शकतो परंतु माझ्यासाठी लोक डाऊन खूपच चांगला आणि सुवर्णसंधी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आला असे मला वाटते लॉकडाऊन  मध्ये सर्वांच्या मनस्थिती खराब झाले आहे हे मी मान्य करतो परंतु घरी बसून आपण खूप काही करू शकतो याचा देखील अनुभव मला या लॉकडाऊन मध्ये मिळाला असा आहे माझा लॉकडाऊन चा अनुभव

निबंध मराठी -2 

मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध

मी इयत्ता तिसरी चा विद्यार्थी आहे मी तिसरीत असताना  कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण देशभरात लोक डाऊन लावण्याचा निर्णय  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  घेतला निर्णय घेतल्यानंतर पाच ते सहा तासांमध्ये संपूर्ण भारत भरात लोक डाऊन लागले मी इयत्ता तिसरी मध्ये असून आम्ही सर्वजण बातमीपत्र बघत होतो त्यामध्ये आम्हाला हे सर्व समजले ते मला अजूनही आठवत आहे बातमी पत्रकामध्ये असं दाखवत होते की भारतामध्ये दहा रुग्ण सापडले 50 रुग्ण सापडले हे बघता बघता आम्हाला देखील भिती वाटू लागली कोरोना हा रोग आम्हाला होईल का हा रोग कसा होतो या रोगापासून बरं कसं व्हायचं हे सर्व प्रश्न आम्हाला त्या वेळी  पडले

 पहिला लोक डाऊन हा पंधरा दिवसाचा लागला आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की पंधरा दिवसानंतर सर्व काही चालू होईल आणि 15 दिवसाची शाळेला सुट्टी मिळाली त्यामुळे आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो पंधरा दिवस झाल्यानंतर परत पंधरा दिवसाचा लोक डाऊन लागला तरीदेखील आम्ही खूप आनंदी होतो आम्हाला एक महिन्याची सुट्टी मिळाली असं आम्हाला वाटत होतं परंतु जगभरात काय चाललंय याची जास्त जाणीव नव्हती हळूहळू तिसरी संपली आम्ही चौथी ला गेलो चौथी देखील संपली आम्ही पाचवी ला गेलो या दोन वर्षांमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं

 कोरोना महामारी मध्ये कसं राहायचं कसं वागायचं हे सर्व आम्हाला समजलं मित्रांपासून आम्ही लांब गेलो असंही म्हणता येणार नाही कारण दररोज फोनवर व्हिडीओ कॉलिंग वर आमचं बोलणं होत होतं अधून मधून आणि भेटायचं देखील परंतु शाळेसारखी मजा येत नव्हती शाळेची खुप आठवण यायची आणि असं वाटायचं की कधी हा लॉक डाऊन संपेल न्युज रिपोर्टर आम्हाला सर्वांना खूप घाबरून दिलेलं होतं त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की घराशेजॉक डाउन पॉझिटिव्ह दोन पॉझिटिव्ह  हे बंद ते बंद असे शब्द आणि येताच आम्ही अजून घाबरायचो  हळूहळू  कोरोना चे पेशंट कमी होऊ लागले सगळीकडे लसीकरण होऊ लागले त्यामुळे हळूहळू  शाळा सुरू झाल्या आणि सर्व आधी सारखे झाले 

करुणा महामारी सारखी परत कोणत्याही प्रकारचा रोग येऊ नये  असेच सर्वांना वाटू लागले ज्यांनी ज्यांनी करुणा महामारी पासून आम्हाला लांब ठेवले त्या सर्वांना आम्ही  त्यांचे मनापासून कृतज्ञ आहे आणि आमच्या शिक्षकांनी आम्हाला लॉक डाऊन मध्ये देखील चांगल्या प्रकारे कसं शिकवायचं यावर लक्ष देऊन आम्हाला शिकवत राहिले त्याबद्दल देखील आम्ही कृतज्ञ आहोत  असा आहे मी अनुभवलेला लॉकडाऊन

 मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | mi anubhavlela lockdown marathi nibandh

मित्रांनो मी अनुभवलेला लॉक डाऊन हा निबंध  तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा निबंध आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून आम्हाला असेच नवनवीन मराठी निबंध लिहिण्यास प्रोत्साहन मिळेल आपल्याला अजून कोणत्या प्रकारच्या काही अडचणी असेल किंवा आपल्याला नवनवीन विषयांवर निबंध पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट तुम्हाला लागणार या विषयाचे नाव कळवा आम्ही लवकरात लवकर तो निबंध आणण्याचा प्रयत्न करूया खाली लॉकडाऊन चा अनुभव यावर दुसरा निबंध लिहिला आहे तो देखील तुम्ही वाचू शकता

लॉकडाऊन अनुभवताना मराठी निबंध | Lockdown madhil anubhav essay in marathi

  • लॉकडाऊन अनुभवताना निबंध मराठी
  • लॉकडाऊन मधील तुमचे अनुभव निबंध
  • लॉकडाऊन आणि मी निबंध
  • लॉकडाऊन निबंध मराठी
  • lockdown madhil anubhav in marathi
  • lockdown anubhav tana marathi nibandh
  • lockdown ani mi marathi nibandh

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post