Hanuman Chalisa in Marathi | हनुमान चालीसा मराठी [ pdf लिखित अर्थ पुस्तक ]

Hanuman Chalisa in Marathi | हनुमान चालीसा मराठी [ pdf लिखित अर्थ पुस्तक ]

आपण गुगल वर जाऊन हनुमान चालीसा विषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नसेल आणि आमच्या या वेबसाईट वर आला असल तर आम्ही तुमचे मनापासून स्वागत करतो आपण देखील आमच्यासारखे हनुमान भक्त आहात यावरून सिद्ध होते तर आपण पण आज या पोस्टमध्ये बघणार आहोत हनुमान चालीसा मराठी ( Hanuman Chalisa in Marathi )  हनुमान हे खुप बुद्धिवान पान आणि चंचल तसेच सर्व देवांकडून त्यांना खूप सारे वरदान मिळाल्या असल्या कारण आणि त्यांचे बल देखील खूप होते

 हनुमान म्हणलं की आपल्याला श्रीराम यांची आठवण येते श्रीरामांचे हनुमान हे खूप मोठे भक्त होते तसेच आपण हनुमान विषयी  खूप सार्‍या गोष्टी देखील ऐकलेल्या आहेत आज आपण या पोस्ट मध्ये हनुमान चालीसा मराठी मध्ये बघणार आहोत

 hanuman chalisa in marathi pdfHanuman Chalisa in Marathi Lyrics 

Hanuman Chalisa in Marathi | हनुमान चालीसा मराठी [ pdf लिखित अर्थ पुस्तक ]

सूचना !
मराठी व हिंदी या दोनही भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जात असल्या मुळे श्री हनुमान चालीसा चे मराठीत भाषांतर करण्याची आवशक्ता नहीं आहे. वाचकास विनंती आहे की त्यानंन्हे हिंदी हनुमान चालीसा वाचावी. धन्यवाद.

Hanuman Chalisa in Marathi | हनुमान चालीसा मराठी [ pdf लिखित अर्थ पुस्तक ]

 श्री हनुमान चालीसा

॥ दोहा ॥

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।

बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।

बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥

 हनुमान चालीसा ॥ चौपाई ॥

॥ चौपाई ॥

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥

राम दूत अतुलित बल धामा ।

अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥

महाबीर बिक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥

कंचन बरन बिराज सुबेसा ।

कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥

हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।

काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥


संकर सुवन केसरी नंदन ।

तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥

बिद्यावान गुनी अति चातुर ।

राम काज करिबे को आतुर ॥०७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।

राम लखन सीता मन बसिया ॥०८॥

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।

बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥

भीम रूप धरि असुर सँहारे ।

रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥


लाय संजीवन लखन जियाये ।

श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥

रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावैं ।

अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।

नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।

कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥


तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।

राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।

लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥

जुग सहस्त्र जोजन पर भानु ।

लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।

जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते ।

सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥


राम दुआरे तुम रखवारे ।

होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

सब सुख लहै तुम्हारी सरना ।

तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै ।

तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥

भूत पिसाच निकट नहिं आवै ।

महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥

नासै रोग हरै सब पीरा ।

जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥


संकट तें हनुमान छुडावे ।

मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥

सब पर राम तपस्वी राजा ।

तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै ।

सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥

चारो जुग परताप तुम्हारा ।

है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

साधु सन्त के तुम रखवारे ।

असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥


अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।

अस बर दीन जानकी माता ॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा ।

सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै ।

जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

अन्त काल रघुबर पुर जाई ।

जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

और देवता चित्त न धरई ।

हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥


संकट कटै मिटै सब पीरा ।

जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥

जय जय जय हनुमान गोसाईं ।

कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥

जो सत बार पाठ कर कोई ।

छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥

जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।

होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।

कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥


 हनुमान चालीसा ॥ दोहा ॥

॥ दोहा ॥

पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति रूप ।

राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ॥

 हनुमान चालीसा ॥ जय-घोष ॥

॥ जय-घोष ॥

बोल बजरंगबली की जय ।

पवन पुत्र हनुमान की जय ॥

DOWNLOAD

Hanuman Chalisa in Marathi | हनुमान चालीसा मराठी [ pdf लिखित अर्थ पुस्तक ]

  • hanuman chalisa lyrics
  • hanuman chalisa in hindi
  • hanuman chalisa pdf
  • hanuman chalisa download
  • hanuman chalisa aarti
  • hanuman chalisa book
  • हनुमान चालीसा मराठी अर्थ
  • हनुमान चालीसा मराठी पुस्तक
  • हनुमान चालीसा मराठी pdf
  • हनुमान चालीसा मराठी लिखित
  • हनुमान चालीसा मराठी डाऊनलोड
  • हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचण्यासाठी
  • हनुमान चालीसा मराठी तून
  • हनुमान चालीसा मराठी मध्ये
  • मराठी में हनुमान चालीसा

Hanuman Chalisa in Marathi | हनुमान चालीसा मराठी [ pdf लिखित अर्थ पुस्तक ]

 आपल्याला ही हनुमान चालीसा मराठी ( Hanuman Chalisa in Marathi ) ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्या ते वाण विषयी माहिती हवी असेल तरीदेखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि कोणत्याही देवांची किंवा देवींची आरती लागत असेल ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा तुम्ही ही ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचली याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

2 Comments

Thanks for Comment

  1. Such a amazing content and i am also a blogger and my website content related to hanuman ji and full hanuman mantras and chalisa visit and check it. https://hanumanchalisamantra.in/

    ReplyDelete
  2. Hanuman ji is one of the most powerful deities in the world. It is the time to praise Hanuman, the great god of Hinduism.

    ReplyDelete
Previous Post Next Post