[INDIA] माझा देश मराठी निबंध | Maza Desh nibandh in Marathi

[INDIA] माझा देश मराठी निबंध | Maza Desh nibandh in Marathi

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखामध्ये आपलं प्रथमता सर्वांचे स्वागत आजच्या या निबंधाचा लेखामध्ये आपण बघणार आहोत माझा देश भारत ( Maza Desh nibandh in Marathi )  या विषयी निबंध लेखन आपल्या सर्वांचा देश भारत आहे असे समजून मी निबंध लेखन करणार आहे तरीही तुम्ही देखील या निबंधाचा अनुसरून तुमच्या पेपरला किंवा तुम्हाला शाळेत लिहायला दिले जात माझा देश निबंध लिहू शकता

भारत हा एक अत्यंत चांगला देश आहे आणि आपण सर्वजण या भारतात जन्माला आलो म्हणजे आपल्या या भारत भूमीत जन्माला आलो याचे आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटतो आणि हाच अभिमान आपण आज अशा या ब्लॉग पोस्ट मधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत निर्मळे अकॅडमी तुमच्यासाठी अशाच नवनवीन निबंधकांच्या ब्लॉग पोस्ट तसेच अभ्यासाविषयी माहितीच्या लेख घेऊन तुमच्यासमोर येत आहेत तरी तुम्ही या निर्माण एकेडमी ला तुमचा अभ्यासामध्ये जास्तीत जास्त महत्त्व द्यावी असेच आम्हाला वाटते चला तर पाहूया माझा देश मराठी निबंध ( Maza Desh nibandh in Marathi ) 
[INDIA] माझा देश मराठी निबंध | Maza Desh nibandh in Marathi

[INDIA] माझा देश मराठी निबंध | Maza Desh nibandh in Marathi

माझा देश मराठी निबंध

  माझ्या देशाचे नाव भारत असून याला इंग्रजीमध्ये इंडिया असे देखील म्हणतात माझा हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये सातव्या क्रमांकात तर लोकसंख्येच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि येत्या जनगणनेमध्ये मला असे वाटते की भारत हा देश लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम स्थानावर असेल , माझ्या देशाची राजधानी दिल्ली आहेत तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहेत म्हणजे या देशावर लोकांच्या निर्णयानुसार सर्व काम चालतात . तसेच जनतेच्या निर्णयातून जो मंत्री किंवा मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री बनवण्याचे काम देखील जनताच करत असते माझ्या देशाला चालणारे एक मात्र पुस्तक म्हणजेच सविधान होईल संविधानामध्ये सर्व देश कसा चालवायचा त्याचे नियम त्याचे काही देणे हे सर्व दिशेने गेले आहेत आणि त्यानुसारच माझा देश चालतो.

  भारत या देशांमध्ये खूप धर्म खूप जाती आहेत तसेच खूप भाषादेखील बोलल्या जातात खूप राज्य आहेत तरीदेखील भारतामध्ये सर्वांना समान कायदा समान हक्क देण्याचे काम ही संविधान करत असतील आणि या देशातील सर्व नागरिक एकजुटीने राहण्याचे काम करत असते म्हणूनच हा देश सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो. या भारत देशामध्ये सर्वांना समान नियम समान कायदे देखील आहेत त्यांनी सर्व लोक समान असण्याचा आपल्या सर्वांना दिसून येते.

  माझ्या या भारत देशाला निसर्ग देखील खूप रम्य असा लाभलेला आहेत अर्थातच भारताच्या उत्तरेस हिमालय पर्वत आहे हा पर्वत अगदी विशाल पर्वत असून या पर्वतावरून खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो आणि पर्यटकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच ठिकाण आहेत तसेच हिमालयामध्ये सफरचंद हे सर्वांना खूपच आवडत असतात हीदेखील हिमालयाची एक महत्त्वाची गोष्ट आहेत सेच हिमालया मधून खूप सार्‍या नद्या देखील वाहतात यामध्ये प्रमुख म्हणजे गंगा यमुना तापी नर्मदा इत्यादी आणि अशा अनेक नद्या आपल्या भारतातून वाहत असतात या नद्यांमुळे आपला संपूर्ण भारत हा हिरवागार असा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो

  आपल्या भारताचे इतिहास देखील अत्यंत भयंकर असे आहेत कारण खूप साऱ्या परदेशी लोकांनी आपला भारत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसेच आपल्या भारतावर आक्रमण देखील केलेले आहेत यामध्ये इंग्रज ब्रिटिश खूप लोक आपल्या भारताच्या मागे लागलेले होते कारण भारत हा एक सोन्याची खाण असलेला देश होता सर्व परकिय आक्रमणांनी आपल्या भारत देशाला खूप मोठ्या प्रमाणात लुटले आणि आपल्या भारताचे सोने तसेच हिरी मौल्यवान वस्तू देखील आपल्या या भारतातून त्यांच्या देशात घेऊन गेले यामुळे काही प्रमाणात आपल्या भारत देशाचा इतिहास खूपच भयंकर आहे असे देखील म्हणता येईल असा आहे हा माझा देश म्हणजेच माझा भारत देश आणि मला माझा देश खूप आवडतो

[INDIA] माझा देश मराठी निबंध | Maza Desh nibandh in Marathi

माझा देश भारत मराठी निबंध

   माझ्या देशाचे नाव भारत आहेत आणि हा देश आशिया खंडातील देश असून जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातव्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेला माझा हा भारत देश आहेत माझ्या देशावर मला खूप अभिमान आहेत कारण या देशाची सर्वच गोष्टी मला खूप आवडतात म्हणजेच हा देश लोकशाही राजवटीने चालतो आणि तसेच लोकांच्या हातात हा देश आहेत असे देखील आपल्याला म्हणता येईल या देशाला खूप चांगल्या प्रमाणात निसर्ग देखील लाभलेला आहेत कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आपला हा भारत देश विस्तारलेला आहेत तसेच आपल्या या देशाच्या तीन बाजूने विशाल समुद्र आहेत तर त्याच्या एका बाजूला बंगालचा उपसागर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि तसंच तीसरा बाजूला हिंदी महासागर अशा तिन्ही बाजूने आपला देश पाण्याने व्यापलेला आहेत तरीदेखील या देशाच्या निसर्गावर खूप मोठ्या प्रमाणात या समुद्र यांचा परिणाम दिसून येतो

  भारत हा देश पूर्णपणे संविधानावर चालतो असे देखील आपण म्हणू शकतो कारण भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर माणसांनी लिहिलेले आणि याचे पालन अजून देखील आपल्या भारताची राजवट करत आहेत भारताच्या संविधानामध्ये आपल्या सर्वांना सांगितले आहेत भारत हा देश गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत व भारताच्या संविधानामध्ये आपल्या सर्वांना समान हक्क देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहेत म्हणूनच आपल्याला पाहायला मिळते की आपल्या सर्वांना समान कायदा समान नियम व समान सुविधा मिळत असतात

  भारताचा इतिहास म्हणलं तर आपल्या या भारत देशाला खूप साऱ्या लोकांनी म्हणजेच परकीय आक्रमण आपल्या भारतभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासात पाहायला मिळते मला माझा देश खूप आवडतो

[INDIA] माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi language

 • maza desh nibandh in marathi
 • maza desh nibandh in hindi
 • maza desh nibandh lekhan in marathi
 • maza desh nibandh dakhva
 • maza avadta desh marathi nibandh
 • maza desh bharat nibandh
 • maza desh bharat essay in marathi
 • maza desh bharat essay in hindi
 • maza priya bharat desh nibandh
 • maza bharat desh mahan nibandh in marathi
 • माझा देश निबंध मराठी 8वी
 • माझा देश निबंध मराठी 6वी
 • माझा देश महान मराठी निबंध
 • माझा भारत देश मराठी निबंध
 • मी आणि माझा देश मराठी निबंध
 • माझा प्रिय भारत देश मराठी निबंध
 • असा असावा माझा देश निबंध मराठी
 • भारत माझा देश आहे मराठी निबंध
 • essay माझा देश निबंध इन मराठी
 • मी व माझा देश निबंध मराठी

[INDIA] माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi language

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post