बातमी लेखन मराठी | बातमी लेखन नमुना | Batami lekhan in marathi

बातमी लेखन मराठी | बातमी लेखन नमुना | Batami lekhan in marathi

बातमी लेखन मराठी | बातमी लेखन नमुना | Batami lekhan in marathi

Batami lekhan in marathi | बातमी लेखन मराठी | बातमी लेखन नमुना 

समाजात रोज असंख्य घटना पडत असतात. त्यांपैकी आपण पाहिलेल्या ऐकलेल्या घटना एकमेकांना सांगतो. समाजात पडणान्या महत्त्वाच्या घटनांची माहिती आपल्याला मिळावी, अशी सर्वांची इच्छा असते. म्हणून वर्तमानपत्रातून ही माहिती दिली जाते. समाजात पडणाऱ्या महत्त्वाच्या घटनेची जी माहिती वर्तमानपत्रातून दिली जाते. 

तिला '' किंवा 'बातमी' असे म्हणतात. ही बातमी लेखी स्वरूपात तयार करणे म्हणजे 'वृत्तलेखन' किंवा 'बातमीलेखन' होय. आकाशवाणीवरून आणि सांगितले जाते. मात्र हा वृतान्ताचा प्रकार श्राव्य किंवा श्राव्य स्वरूपाचा असतो. इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला वर्तमानपत्रासाठी लिहिल्या जाणान्या बातमीचा प्रकार अभ्यासायचा आहे.

बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी | batmi lekhan in marathi 10th

बातमीलेखनाच्या कृतीचे स्वरूप :
(१) दिलेल्या घटनेची / कार्यक्रमाची बातमी तयार करणे,
(२) दिलेल्या सूचक शब्दबीयार करणे,

बातमी लेखन मराठी | batmi lekhan in marathi 10th class

बातमीलेखनाचे स्वरूप :

बातमीचे पुढीलप्रमाणे पाच भाग पडतात. प्रत्येक बातमीत हे पाच भाग असतातच. (१) शीर्षक: संपूर्ण बातमीचा अर्क बातमीच्या शौर्षकात असतो. शीर्षक म्हणजे बातमीचा आत्माच दोष शीर्षक दोन शब्दांपासून काही शब्दांपर्यंत असते. शीर्षक नेहमी कमीत कमी शब्दांत लिहिलेले असते. शौर्षक आकर्षक असते. ते वाचताक्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख करून देते. बातमीविषयी कुतूहल निर्माण करणे व याचकांच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणे हे शीर्षकाने हेतू असतात.

(२) यातमीचा स्रोत बातमी कोणी दिलेली आहे. हे या भागात सांगितलेले असते. आमच्या वार्ताहराकडून', 'आमच्या प्रतिनिधीकडून', 'आमच्या विशेष प्रतिनिधीकडून स्प्रेस वृत्तसंस्थेकडून किंवा टाइम वृत्तसंस्थेकडून' अशा प्रकारची माहिती या ओळीत दिलेली असते. शौर्षकानंतरच्या ओळीत हा बातमीचा स्रोत दिलेला असतो.

(३) स्थळ व दिनांक: बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी पडली हे यात सांगितलेले असते. बातमीच्या सुरुवातीलाच मुंबई, दि. १५% नागपूर, दि. १५ हा तपशील या भागात येतो. त्यानंतर लागलीच बातमीला सुरवात होते.

(४) बातमीचा शिरोभाग बातमीचा पहिला परिच्छेद म्हणजे बातमीचा शिरोभाग होय बातमोतील अत्यंत महत्त्वाचा भाग या शिरोभागात लिहिलेला असतो. बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते. (५) बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी शिरोभागानंतरच्या परिच्छेदात बातमीचा विस्तृत तपशील दिलेला असतो. बातमीचा मागचा पुढचा संदर्भ या भागात स्पष्ट केलेला असतो. या भागात बातमीला पूर्णत्व येते. बातमीलेखनात घ्यायची काळजी :

बातमी लेखन मराठी 2021 | batmi lekhan in marathi for class 10th

(१) बातमी ही कधीही पाल्हाळीक नसावी.

(२) बातमीत स्थळ, काळ यांचा आवर्जून उल्लेख करावा. 

(३) घटना जशी घडली तशीच लिहावी. स्वतःची मते व्यक्त करू नयेत. थोडक्यात, बातमी ही वस्तुस्थितिदर्शक असावी. तो तटस्थ वृत्तीने लिहिली पाहिजे.

 (४) बातमीची भाषा साधी व सोपी असावी. वाक्ये छोटो असावीत. परिच्छेद लहान असावा. बातमीला योग्य शीर्षक दयावे.

(५) एखादया समारंभाची बातमी असल्यास समारंभाचे आयोजन कोणी केले, अध्यक्ष कोण होते, पाहुकोण आले होते यांचा आवर्जून उल्लेख करावा. भडकवणारा वा वंदनीय

(६) बातमीमध्ये कोणाची व्यक्तिगत निंदानालस्ती असू नये: समाजाच्या भावना व्यक्तींची प्रतिमा डागाळणारा मजकूर असणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, घटनेवर आधारित बातमी तयार करा.

बातमी लेखन | बातमी लेखन कसे करावे? News Writing in Marathi

(१) तुफान आलं... अन् गाव पाणीदार झालं.... 
उत्तर:

 दिनांक १० जून सातारा (आमच्या वार्ताहराकडून)
मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकुडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळग्रस्त असणारे गाव वळवाच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. सारे गावकरी या घटनेमुळे आनंदित झाले, गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व परदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनीही या घटनेबाबत समाधान व्यक्त केले. या सर्वांना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते. गावातील सानथोर मंडळी आणि शहरात, परदेशात नोकरीनिमित्त

बाहेर गेलेली मंडळी यांनी एकत्र येऊन सातान्यातील कुकुडवाडी गावातील दुष्काळावर मात केली आहे. गेले दोन महिने सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लाखो लीटर पाणी वाचेल एवढे चर खणले. बंधारे बांधले. डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी या बंधायांमुळे अडवून परले जाईल अशी योजना केली. या सर्व मेहनतीचे फळ गावाला मिळाले. भविष्यात जूनपासून येणाऱ्या पावसामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

बंधाऱ्यांनी अडवून परलं. डोळ्या डोळ्यात पाणी तराळले. कष्टाचे फळ मिळालं. पाण्याच तुफान आलं. माणसाच्या एकजुटीनं हे साध्य केलं. कायम दुष्काळग्रस्त असणार हे गाव पाण्याने भरल्यामुळे कुकुडवाडी गाव आनंदित झाले आहे. गावकऱ्यांबरोबरच शहरात, परदेशात नोकरी करणाऱ्या अनेक ग्रामस्थांचाही या कार्याला आर्थिक हातभार लागला होता.


(२) अविचाराने ओढवला भीषण अपघात! सेल्फी काढताना जीव गमावला .... मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू
उत्तर:

 दिनांक १२ जुलै माथेरान आमच्या प्रतिनिधीमार्फत

माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका महिलेचा सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ११ जुलै रोजी संध्याकाळी पडली. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वंदना चव्हाण (३२) असे या महिलेचे नाव असून माथेरानच्या सुईसा पॉईंट येथे ही घटना घडली. पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटकांची पावले माथेरानकडे वळतात. मुंबईतील चव्हाण कुटुंब आपल्या दोन मुलींसह माथेरानला पर्यटनाला आले होते. सायंकाळी हे सर्वजण माथेरानच्या प्रसिद्ध लुईसा पॉइंट येथे फिरायला गेले होते. या वेळी वंदना या आपल्या पतीसमवेत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना, जोरदार वान्यामुळे वंदना यांचा तोल गेला आणि त्या १२०० फूट खोल दरीत कोसळल्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेल्या कुटुंबीयांना साहाय्य केले. सेल्फीच्या मोहात पडून आजवर अनेक पर्यटकांनी आपले जीव गमावले आहेत. सेल्फीचा मोह टाळावा. सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा असे पर्यटनप्रेमींनी आवाहन केले आहे.

 batmi lekhan in marathi 10th class | बातमी लेखन नमुना मराठी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post