कथालेखन मराठी | Kathalekhan in Marathi | कथा लेखन मराठी नमुना

कथालेखन मराठी | Kathalekhan in Marathi | कथा लेखन मराठी नमुना

कथालेखन मराठी | Kathalekhan in Marathi | कथा लेखन मराठी नमुना

मराठी कथा लेखन - Marathi Katha Lekhan 9th, 10th, 12th Class 

कथा म्हणजे 'गोष्ट' गोष्ट सांगण्याची आवड माणसाला पूर्वीपासून आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे आपल्या कल्पना, भावना, आपले विचार अनुभव इतरांना सांगावेत आणि आपण इतरांचे ऐकावेत अशी त्याला तीव्र इच्छा असते. त्यातूनच 'कथा' या लेखनप्रकाराचा जन्म झाला.

 या कथालेखनाचा परिचय व्हावा, नव्या कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण ही कौशल्ये विकसित हो या हेतूने या लेखनप्रकाराचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

• कथालेखन करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी:


(१) कथाबीज आणि कथेचे शीर्षक निश्चित करावे. 

(२) निवडलेल्या कथाबीजानुसार कधेची सुरुवात आकर्षक करावी

(३) कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. 

(४) कथेच्या आशयानुसार कथेत घटना व स्थळांचा उल्लेख करावा.

(५) कथेसाठी सुयोग्य पात्रांची निवड करावी. 

(६) कथेतील पात्रांचे संवाद आशयाला अनुसरून असावेत.

उदा., ग्रामीण कथेमध्ये बोलीभाषेतील संवाद देता येतील. 

(७) कथेच्या आशयाला अनुसरून भाषालेखन करावे.

(८) कथालेखन भूतकाळात करावे.

(९) कथेतील बोध/संदेश/मूल्ये यांच्या आधारे कथेचा समर्पक शेवट करावा.

मराठी कथा | Marathi Katha | Stories In Marathi 

कथाबीजावरून कथालेखन : 

कथाबीज म्हणजे काय ?
कथेचा आशय किंवा विषयगाभा म्हणजे कथाबीज होय. आपल्या मनात कथाबीन तयार झाल्यावर आपण त्या शौर्षक निश्चित करतो. त्यामुळे कमेचा प्रकार निश्चित होतो. प्रकार निश्चित झाल्यावर पुणे सहज शक्य होते.

• कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार: 
(१) सौर्य कथा

(२) ऐतिहासिक कथा

(३) विज्ञान का

(४) रूपककथा

(५) बोधकथा

(६) विनोदी कथा

(७) सामाजिक का

(८) पौराणिक कथा इत्यादी

कथा लेखनाचा नमुना

मुख आले माझ्या दारी
उत्तर आम्ही जरा चक्रावलोच. यावांच्या ऑफिस शिपाईकाका आले होते.
त्यांच्या हातात पत्राचे एक पाकीट होते आणि दुसऱ्या हातात चार-पाच फायती असलेली एक पिशवी होती. आम काळजातो कालवाकालव झाली. बाबांचा चेहरा काळजीने पूर्ण व्यापला होता. शिपाईकाकानी काही सांगायच्या आतच बाबांनी विचारले, "काय हो, काय झालं?"

"तुम्हाला आजच दिल्लीला जावे लागणार तुम्हांला मेलवरगळ आहेच तुम्हाला ऑफिसात नये म्हणून मला फायली घेऊन सकाळीच यायला लावलं."

हे ऐकताच आई कारोबावरी झाली. सानिका आणि मी, आम्ही दोघे रडायचे तेवढे बाकी राहिलो होतो. किती स्वप्ने पाहिली होती काय काय ठरवले होते वैष्णा तलावामध्ये होडीतून विहार करायचाच, हे आम्ही ठरवून टाकले होते पेंडल मारायची होडी घ्यायची या कल्पनेला मी कडाडून विरोध केला होता वनवण्याची प्यायची मी आईबायांकडून कबूल करून घेतले होते. आणि आता है असे

बाबांनी मग शांतपणे शिपाईकाकांना बसवले. आई त्यांच्यासाठी चहा करायला गेली. बाबांनी पत्राचे पाकीट उपहले आणि वाचू लागले. मी आणि मानिका त्यांच्या हत्याकडे पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील बदलते भाव पाहून आम्ही गोंपळून गेलो. त्यांना आनंद झालेला दिसत होता. चेहऱ्यावर हसू उमलत होते, आई चहा घेऊन आलो. बाबा आईला म्हणाले, "जा, आधी पेढे घेऊन ये."

बाबांना फार मोठे प्रमोशन मिळाले होते. पदावरील कामासंबंधातील एक प्रकल्प दिल्लीला चालू होता. त्या प्रकल्पासाठीच बाबांना दिल्लीला जाणे भाग होते. एका आठवड्यात प्रकल्प पूर्णबाबा परत येणार होते. आता मंजूर झालेली सुट्टी से दिल्लीहून आल्यानंतर घेऊ शकणार होते. आम्हा दोघांनाही जवळ घेऊन ते म्हणाले, "पुढच्या रविवारी आपण नक्कीच महावळेश्वरला!"

आम्हा सगळ्यांचे चेहरे आनंदाने आणि बाबांविषयीच्या अभिमानाने फुलून आले होते।

कथायीजावरून कथालेखन

(१) १९३० साली त्याग्रहाचे लोण पसरले होते. कोणीमाचा कायदा तोडला कोणी गवताचा कायदा ला एका गावात देशभक्तांनी जंगलचा साकेला शिपायांनी हल्ला केला. देशमक्तानी प्राण गमावले पंचक्रोशीतील गळगांवे यात सामील झाली. वरील कथाबीजाच्या आधारे ऐतिहासिक कथा लिहा
उत्तर :
सत्याग्रह
"नमक का कानून तोड़ दो।" जिवाच्या आकांताने सत्याग्रह औरत होते. सकाका त्या प्रसंगाचा साक्षीदार होता. त्याला मनापासून वाटत होते. बिळाशी गावातील सर्वांनी असा सत्याग्रह वाशी हे साताऱ्यातील पाचशे लोक असलेले गाव. गावाच्या अवतीभोवती इंग्रजांचे राखीव जंगल होते देखील हिरवीगार कुरणंही इंग्रजांच्या ताब्यात होतो.

गावकरी एकमताने एकत्र आले तर, सागवानी जंगलाचा कायदा आपण मोटू शकतो. सदूकाकाला जे वाटत होते है, त्याने लोकांना पटवून यायचे तो परोपरी जाऊन गाठीभेटी घेऊ लागता "गाववाले माझी समयाना इन आपन जंगल सत्याग्रह करू, ब्रिटिशांना इरोप करू."

महणणे ऐकले पण सुखाचा जीव दुःखात पालायला कोणी तयार होईना चावडीवर जमलेले लोक हळूहळू पांगले त्याची बायको, दोन मुले आणि जिवाभावाचा मित्र रघुदा त्याच्यासोबत थांबले सद्काकाने ठरवले की आपण आपले यि पूर्ण करायचेच दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी सदूकाकाने वावरात फेरी मारती जंगलात शिरण्याचा मार्ग निश्चित केला. रामहगस्त घालणाऱ्या शिपायाची नजर चुकवून रात्री ते जंगलात शिरले. 

रघुदा महणाला, सदा, एक आदर्य करदनी झाडाच्या बुंध्यावर धारदार कुन्हाडीचे घाव घालायला सुरुवात केली आणि चार-पाच तासांत झाड आडवे केले तोडलेले झाड ओढत-खे चावडीपाशी आणले. तोपर्यंत पहाट झाली होती.

गावकरी म्हणाले, "मानलं तुला सदा, तू कामगिरी केलीसरा शाबास गड्या "आरे माझ्या मर्दानो, आता या लाकडी स्तंभावर तिरंगा फडकवा सदाने सर्वांना आव्हान दिले. सागवानी झाडाच्या खोडावर तिरंगा फडकवला. रघुदा आणि सदा स्फुरण येऊन म्हणाले, "जंगल का कानून तोड दिया।" सर्वांनी त्या आवाजात आवाज मिळवला.. बिळाशीच्या सत्याग्रहाची ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी बिळाशीत लाठीमार केला. गोळीबारही केला.

स्यूदाला वीरमरण आले. सदाचा डावा डोळा आणि उजवा पाय जायबंदी झाला. ही बातमी सगळीकडे वान्यासारखी पसरली. या घटनेमुळे पंचक्रोशीतली सगळी गावे सत्याग्रहात सामील झाली.

(द) शीर्षकावरून कथालेखन

प्रश्न पुढील शीर्षकावरून कथालेखन करा
(१) कर्तव्य नरा देवपण देई।
उत्तर :
• कर्णगले स्टेशनच्या बाहेर आज मच्छीमारी करणान्या लोकांची गर्दी जमली होती. हजाळी, होली घेऊन सारे आले होते. साऱ्याजणांना अजय तक्रार नोंदवायची होती. मल्ल्या कोळी त्यांचा होरक्या होता तो आमच्या वाहणारी शाभी नदी हरवली आहे. पोलीस खाते चक्रावले. ही तक्रार कशी लिहून येणार नदो को शोधणार? परंतु मच्छीमारी करणारे मात्र हैराण होते. गेली अनेक वर्षे चवीचे मासे देणाऱ्या नदीचे पात्र हल्ली कोरडे पडले होते.

शाभी नदी बारमाही वाहणारी नदी होतो. तिच्या किनाऱ्यावर शेतो, फळबागा, भाजीपाला पिकत असे. पण गेले काही दिवस नदीचे पात्र कोरडे पडायला लागले होते. आता तर उरला मुरला ओलावा पण नष्ट झाला होता. लोकांना काही कळेना तेव्हा ते पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तक्रार नोंदवली. पोलीस इन्स्पेक्टर नंदा दिवाण या चाणाक्ष होत्या. लोकांच्या तक्रारीचा अर्थ त्यांना समजला होता.

त्यांनी लोकांना विचारले, "जेव्हा नदी होती तेव्हा तुम्ही नदीत काय काय विसर्जित करीत त?' निर्माल्य, कचरा, घाणपाणी, विष्ठा, पिंड इत्यादी अशी भली मोठी यादी लोकांनी दिली. "आणि नदी स्वच्छ कधी केली होती?" मॅडमनी विचारले. "कशाला? नदी स्वच्छ का करायची? नदी स्वतःच सर्व कचरा समुद्रात नेऊन सोडायचो."

"अगदी बरोबर नदी स्वतःच स्वतःला स्वच्छ करायची. आम्ही काही करण्याची गरज नव्हती." मल्ल्या कोळो म्हणाला

"इथेच तुमचे चुकले यघा. तुम्ही टाकलेल्या कचन्यामुळे गाळ तयार झाला. नदीचे पात्र बुजून गेले. मग नदीत पाणी टिकेल कसे? आलेले सर्व पाणी वाहून गेले. नदी तुम्हीच नष्ट केली इन्स्पेक्टर दिवाण समजावून सांगत म्हणाल्या गावकऱ्यांना आपली चूक कळली. त्यांनी आठ दिवसांत मेहनत करून गाळ काढला. हळूहळू नदीतील रे वाहायला

लागले. पात्रात थोडे पाणी दिसले गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. हरवलेली नदी आपणच शोपली याचा सर्वांना आनंद झाला.

मराठी कथा | Marathi Katha | Stories In Marathi 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post