मराठी महिन्यांची नावे - Marathi month name | इंग्रजी महिन्यांची मराठी नावे– English months in Marathi
त्याच पद्धतीने मराठी महिन्यांना इंग्रजी मध्ये देखील काय म्हणतात हे देखील आपण एकदम बारकाईने बघणार आहोत जेणेकरून आपल्याला हा लेख वाचल्यानंतर मराठी महिन्यांविषयी संपूर्ण माहिती त्यामुळे असाच आम्ही प्रयत्न करू या आणि त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी आम्ही हा लेख घेऊन आलेलो आहोत चला तर मित्रांनो बघूया आजच्या या लेखामध्ये मराठी महिने कोणते आहेत. Post Link
मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे | Marathi months name | Marathi mahine
मराठी महिन्यांची नावे | बारा महिन्यांची नावे
हिंदीमध्ये महिन्यांची नावे
1) चैत्र
2) वैशाख
3) ज्येष्ठ
4) आषाढ
5) श्रावण
6) भाद्रपद
7) अश्विन
8) कार्तिक
9) मार्गशीष
10) पौष
11) माघ
12) फाल्गुन
इंग्रजी महिन्यांची मराठी नावे– English months in Marathi
1] जानेवारी [ January ]
2] फेब्रुवारी [ February ]
3] मार्च [ March ]
4] एप्रिल [ April ]
5] मे [ May ]
6] जून [ Jun ]
7] जुलाई [ July]
8] ऑगस्ट [ August]
9] सप्टेंबर [ September ]
10] ऑक्टोंबर [ October ]
11] नोव्हेंबर [ November ]
12] डिसेंबर [ December ]
बारा महिन्यांची नावे | इंग्रजी महिन्यांची नावे सांगा | मराठी महिने नावे व दिवस
भारताच्या प्राचीन काळापासून आपण हिंदू कॅलेंडर वापरत आलो आहोत आपण जगभरात मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी कॅलेंडर वापरतो इंग्रजी कॅलेंडर म्हणजेच ग्लोगोरियल कॅलेंडर होय आणि हिंदू कॅलेंडर म्हणजे पंचांग या नावाने ओळखले जाते
हे दोन्हीही कॅलेंडर आपल्याला बारा महिन्यांची पाहायला मिळतात सर्व प्रथम इंग्रजी कॅलेंडर हे पंधराव्या शतकात बनलेले आपल्याला इतिहासामध्ये लिहिलेले दिसते परंतु भारताचे कॅलेंडर हे हजारो वर्षांपासून जुनी आहेत याचे देखील प्रमाण आपल्याला इतिहासामध्ये दिसतात म्हणून आपण आज या लेखांमध्ये इंग्रजी कॅलेंडर त्याचप्रमाणे मराठी कॅलेंडर देखील बघणार आहोत चला तर पाहूया मराठी आणि इंग्रजी कॅलेंडर
मराठी महिने व सण | Marathi Months & Festivals
मराठी महिने व सण | Marathi Mahine v San
मित्रांनो मराठी महिने ( Marathi Month Name ) हे आपल्या मराठी भाषेसाठी किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला माहीतच आहेत मराठी महिन्यानुसार आपण आपले खूप सारे सण आणि उत्सव साजरे करत असतो त्याचप्रमाणे मराठी महिन्यांची आपल्या मनात एक आपुलकी देखील वाटून येतील मराठी महिन्यांची नावे माहीतच पाहिजे या उद्देशाने आम्ही हा लेख आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेत आपल्याला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये आपण नक्की कळवू शकता जेणेकरून आपल्या प्रत्येक कमेंटला आम्ही प्रत्युत्तर देण्याची नक्की प्रयत्न करू या धन्यवाद.
इंग्रजी महिन्यांची मराठी नावे– English months in Marathi
Tags:
All IN ONE