माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi


माझा मित्र निबंध मराठी  My Friend Essay in Marathi :  विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझा मित्र मराठी निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत हा निबंध खूप वेळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो कारण आपण पहिली ते दहावी मध्ये नवीन मित्र-मैत्रिणी बनवतो आणि त्यामुळे हा निबंध खूप वेळा विचारला जाऊ शकतो . आणि आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की निबंध हा परीक्षेमध्ये दहा ते पंधरा गुणांना विचारलेला असतो त्यामुळे हा निबंध हा खूप महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे मी आज तुमच्यासाठी माझा मित्र हा निबंध घेऊन आले आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.
माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi


माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi

माझ्या मैत्रिणीचे नाव अनुष्का आहे आम्ही दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहोत आम्ही सोबत वाढलो सोबत खेळलो आणि एकमेकींसोबत अजून देखील आहे. आम्ही शाळेमध्ये एकत्र नाही होत तिची शाळा वेगळी माझी शाळा वेगळी आहे आणि आम्ही एका वर्गात देखील नाही होत. ती माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे परंतु घर शेजारी असल्यामुळे आम्ही खूपच घट्ट मैत्रिणी बनवून गेलो.
प्रत्येकाला वर्गामध्ये मैत्रिणी असतात परंतु मला घराशेजारी मैत्रिणी आहेत. अनुष्काचं आणि माझं लहानपणापासूनच खूप जमायचं ती जेव्हा तीन वर्षाची होती आणि मी तेव्हा चार वर्षाची होते तेव्हापासून आम्ही सोबत खेळायला लागलो आम्ही सोबत जेवायला लागलो अभ्यास करायला लागलो सर्वच गोष्टी आम्ही सोबत करायला लागलो. 
हळूहळू आमच्यातलं मैत्रीचं नातं घट्ट झालं. आम्ही पहिली ते चौथी एका शाळेमध्ये शिक्षण घेत होतो आमच्या शेजारीच मराठी शाळा होती तिथेच आम्ही दोघेही शिक्षण घेत होतो परंतु ती शाळा फक्त पहिली ते चौथी होती आणि माझी चौथी संपल्यानंतर मी गावाकडच्या शाळेमध्ये गेले आणि अनुष्काला तिथेच चौथी करावी लागली त्यामुळे आमच्या थोडासा दुरावा आला.
मी पाचवीला माझं ॲडमिशन गावातल्या शाळेत घेतलं त्यानंतर तिची चौथी झाल्यानंतर तिने दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि यामुळे आमचे ताटातून झाली. परंतु आमची मैत्री तशीच होती. आम्ही नेहमी रविवारी भेटायचं मस्त खेळायचो खायचं गप्पा मारायचं एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करायचं.
आम्ही दोघी अभ्यास देखील मिळून करायचो ती देखील माझ्यापेक्षा लहान होती पण मी तिला सर्व गोष्टी समजून सांगायचे अभ्यासामधल्या नेहमी खूप खेळीमुळे सोबत अभ्यास करायचा.
आम्ही दोघी लहानपणी एकमेकीशिवांय जेवण करत नव्हतो किंवा खूप साऱ्या गोष्टी करत नव्हतं. आम्ही अजून पर्यंत कधीच भांडलो नाही आमच्या घरी मैत्रीचं नातं आहे ते खूप घट्ट आहे आणि सर्वच सण खेळी मिळणे आणि एकत्रपणे साजरे करतो.
आम्ही अनेकदा सुट्टी असल्यावर दोघींचा फोटो शूट करतो अनेकदा नवनवीन कपडे घालून आम्ही एकमेकांचे फोटो काढत एकमेकीच्या सुखा दुखात प्रत्येक गोष्टीत आम्ही एकमेकांसोबत असतो तशी ही आमची मैत्री आम्हाला फार फार आवडते.

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi

विद्यार्थी मित्रांनो वरील मी माझा मित्र हा निबंध लिहिला आहे जर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा या निबंध मध्ये काही चुका आढळून आले असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा अशाच विविध प्रकारचे निबंध आम्ही आमच्या वेबसाईटवर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे ते देखील एकदा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल.
 धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post