मराठीत मैत्रीवर हृदयस्पर्शी कविता | Heart Touching Poem On Friendship In Marathi

 मैत्री कविता मराठी | Maitri Kavita Marathi | Friendship poems Marathi

मित्रांनो या पोस्टमध्ये तुम्हाला मैत्री वरील काही उत्तम मराठी कवितांचा संग्रह उपलब्ध करून दिला आह. 

मैत्री हे एक असे नाते आहे ज्यामध्ये आपण आपल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मित्राला सहज बोलून जातो किंवा शेअर करतो जे आपण आपल्या फॅमिली मध्ये म्हणजेच आई-वडिलांमध्ये भावाबहिणींमध्ये सांगू शकत नाही. परंतु या गोष्टी आपण सहज आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगून बसतो असंच एक नातं म्हणजे मित्र मैत्रीण.

सर्वांच्याच आयुष्य मध्ये मित्र नावाची जागा कोणीतरी घेतलेली असते परंतु एक चांगला आणि खरा मित्र भाग्यवंत लोकांनाच मिळतो. मैत्रीचं नातं हे रक्ताचं नसलं तरी विश्वासाचं असतं कारण हे नातं फक्त विश्वासावर अवलंबून असतं आणि जनमताच आपल्याला आई-वडील भाऊ-बहीण मिळालेले असतात परंतु मित्र निवडायचं आपल्या हातात असतं.

आणि हीच मैत्री समजून घेण्यासाठी आज मी तुमच्यासाठी मैत्रीवर काही कविता घेऊन आले आहेत ज्या तुम्हाला तुमच्या मित्राला मैत्रिणीला पाठवण्यास उपयुक्त ठरतील

मराठीत मैत्रीवर हृदयस्पर्शी कविता | Heart Touching Poem On Friendship In Marathi

मैंञीची वेल

एखादी मैंञीची वेल असावी माझ्या अंगणी,

फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुणी .

मैंञीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी,

फक्त त्या वेलीला मैंञीची जान असावी.

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल

त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,

मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,

लाखो वर्ष जगाव लागत् .

फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी ,

मला पाहुणी .

न्यावे मला त्यांच्या सोबत,

कोठेतरी वाहुणी.

वाहुण मी त्या वेली सोबत जाईन

फुललेले हे सारे विष्व पाहिण.

फुललेले हे सारे विष्व पाहिण.

----------------

मैत्रीमध्ये जरुरी नाही

दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी

संवाद असता थेट.

--------------

दोन मित्रांची मैत्री

जीवन रंगीत बनवा

हसा

कधीतरी मनापासून सांग


सुगंधी वाऱ्याची झुळूक हसली

वेदना कमी करणारे औषध

संकट आले तर प्रार्थना करा

जीवन अर्पण केले


गुंतागुंतीच्या नातेसंबंधांचे खरे समाधान

आयुष्य नेहमीच मैत्रीत बालपण असते

मित्राचा त्रास दूर करा

असा प्रेमाचा धागा ज्यात मारतो

एकमेकांचे सुंदर जग

मादक वसंत ऋतू सोबत आणतो

कधी रोख, कधी उदार

हृदयाचे दरवाजे सदैव उघडे

– Lokesh Indoura

---------------

कागदाची नाव होती,

पाण्याचा किनारा होता,

खेळण्याची मस्ती होती,

मित्रांचा सहारा होता.

--------------

हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,

भेटायच्या जागा चाट-रूम असतात,

कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,

दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…

दिसले कि हाय,

जाताना बाय पण समोर असताना प्रश्नचिन्ह,

कि बोलायच काय,

अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,

मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…

आज इथे उद्या तिथे…

कोणासाठी कोणी थांबणार नाही

कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,पण इथुन तिथे जाताना कोणी

निरोप तरी देइल कि नाही,

जाताना आपण,

कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,

संवेदनाच हल्ली बधीर होतात,

भावनाच हल्ली बोथट होतात,

अगदी थोडी माणसचं हि कविता

शेवटपर्यत वाचतात, म्हणुन……..

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….

-------------

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..

शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?

म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं.

-------------

मैत्री कविता – चारोळ्या मराठी | Marathi poem on friendship | marathi maitri charolya | marathi kavita on friendship

नशिबाने भेटलेली ही नाती किती विचित्र असतात.

तुमच्या मैत्रीला स्वर्ग बनवा,

नकळत, मित्र भेटला की, गंमतशीर मित्र बनतो,

कुठल्यातरी वसतिगृहाच्या टोळीत शिरलो,

काही मित्रांना नोट्स देऊन भेटले, काही चहाचे घोट घेत मनाला भिडले.

काहींनी त्यांच्यासोबत मिठाई खाल्ली तर काहींनी त्यांना खाऊ घातली.

पण प्रत्येकाने किती छान मैत्री खेळली,

मित्रांच्या नावाने सगळे भुकेले सापडले, एका टिफिनमध्ये सारा ग्रुप लुटला.

आणि आम्ही तितकेच चहाचे शौकीन निघालो, मग काय सगळ्यांच्या हातात चहा घेऊन सगळ्यांचे पाय ओढले.

हळुहळु मैत्री आणि खोली, नवीन रंग आणले,

काही चांगले मित्र बनले तर काही गुप्त भागीदार बनले.

काहींना हृदय मिळाले तर कुठे बचावाचे धागेदोरे बांधले गेले.

आता गैरसमजाची वेळ आली,

कधी रडत, कधी समजावत, कधी रुसून, कधी समजावत

हाही त्यांनी आपल्या आठवणींचा भाग बनवला.

आता जेव्हा वेगळे होण्याची वेळ आली तेव्हा त्याने पुन्हा सर्वांना एकत्र केले.

ओले डोळे आणि मनात कितीतरी आठवणी, निघताना पुन्हा भेटायचं वचन दिलं

प्रत्येकजण आपापल्या मार्गाने पुढे गेला आहे, आज कोणी जवळ नाही पण सगळे एकत्र आहेत.

आजही सगळे भेटतात, मैत्रीची ही गोष्ट आहे,

ही फक्त एक कथा नाही, ही माझ्या मैत्रीची कहाणी आहे.

-मीनल सांखला

-------------

तुझी मैत्रि आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच

जगण्याची जिद्द आहे

तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर

लगेचच मरणाची हद्द आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच

आयुष्याचा हा प्रवास आहे

तुझ्या मैत्रिशिवाय जगण्याचा

नुसताच भास आहे तुझी मैत्रि आहे

म्हणुनच तुझ्यासमोर दोन

अश्रू ढाळू शकते वेड्या

या जगात जगण्याच्या मर्यादा

मी पाळू शकते तुझी मैत्रि आहे….

माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता

दिवा जग जळतं माझ्यावर कारण

माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा..

-------------

मैत्रीवर मराठी कविता | Marathi Poem on Dosti

पहीला दिवस कॉलेजचा,

खुप खुप मजा केली,

एकटेपणाची सवय माझी

हळू हळू विरून गेली..

माझ्याच बसमधे,

माझ्याच वर्गात,

जणू आम्ही दोघे,

नव्या मैत्रीच्या शोधात..

मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,

माझ्या विनंतीला तीचा होकार,

तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,

नवी पालवी फुटणार..

मैत्री आमची खुप सुंदर,

एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,

ती म्हणायची राहूया आपण,

असंच सोबती निरंतर…

तीचा माझ्यावर खुप जिव,

हे तिच्या स्वभावातून कळायचं,

माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,

तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..

ती मला सावरायची ,

माझ्या उदासीला दुर लावायची,

आंनदाची ती श्रावणसर ,

माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..

मैत्री आमची वाढत गेली,

तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,

पण मैत्रीला काही होणार नाही ना?

असं भितीच वारं माझ्या मनात आलं

अस्वथ व्हायला लागलो,

दिवसे न दिवस विचार करू लागलो,

तिला कसंतरी कळावं म्हणून,

उगाच प्रयत्न करू लागलो…

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,

मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,

खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,

मी तेव्हाच दुर लोटलं..

--------------

मैत्रीवर कविता-चारोळ्या मराठी  | Marathi poem – charolya on friendship | friendship status in Marathi

मैत्री

” मैत्री “अशी असावी,

भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,

सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,

दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,

एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,

शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,

न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…

---------------

मित्र हा असतो

पहाट सोनेरी किरणांची

नवीन आशेची नवीन विचारांची

एका स्वतंत्र आयुष्याची

जन्म अडतो अशा मैत्री वाचून

गरज हि प्रत्येक जीवनाची

मित्र हा असतो असा एक झरा

असतो ज्याकडे मनातील वसा

त्यावाचून खिडकीतून परततो गंध

न घेता वारा प्रत्येक घटनेचा इतिहास

तो पाहुल टाका दाही दिशा खाचखलाग्यावारुनी

लोटांगण घाली निस्वार्थ मैत्री हीच

त्याची शिधा व्यक्त करण्या आपल्या

भावना नसे गरज शब्दाची अबोल

डोळ्यातूनही वाचे गरज आपल्या आयुष्याची…

--------------

‘तुझ्या माझ्या’ “मैत्रीत” काय “गुपित” लपलंय

तुझ्या माझ्या “मैत्रीने” फक्त आपलेपण जपलंय

“नात्यांचे” स्नेह बंध कोण शोधत बसलंय

“जीवा” पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय..

---------------

मी आठवणींचे पुस्तक उघडले तर

काही हसरे चेहरे दिसतात,

नीट बघितले तर काही जुने मित्र आठवतात.

काही शहरांना गुलाम बनवले

तर काही जण स्वप्नांचे गुलाम झाले

आठवणी खोलवर गेल्या तर

गुलालात रंगवलेले काही चेहरे आठवतात,

नीट बघितले तर काही जुने मित्र आठवतात.

धूळ उडवणे आणि

जेव्हा मी पावसाचे थेंब पडताना पाहिले,

काही जुने मित्र आठवतात.

आठवणींच्या पुस्तकाची काही पाने उलटली तर

आंबट-गोड मनुका आणि शाळेचे दिवस आठवले,

काही जुने मित्र आठवतात.

-नरेंद्र वर्मा

--------------

मराठीतील मैत्रीवरील सर्वोत्कृष्ट कविता | Best Poem on Friendship in Marathi

एक एक दगड मोलाचा

तोच दगड नदीचा,नाल्याचा

कधी डोंगरावरचा,कधी पाण्याखालचा

पण माणुस हा कवडीमोलाचा....!

ना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत

असाच मनी तो सदा अशांत अशांत...

अशात एक हात मैत्रीचा

बनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा

मैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही

त्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही

जो ही दगड उचलला

एक माणुस दबला दिसतो

कधी स्वार्थाचा,कधी परमार्थाचा

म्हणुन प्रत्येक दगडाखाली

मित्र भेटत नाही...

मैत्रीचा रंग कसा हा

दगडाचा रंग जसा हा

उन वारा पाऊस कधीच

काहिच त्याचे बिघडवत नाही

तो तसाच आसतो सदा

जसा असतो आधी तसा

म्हणुन प्रत्येक दगडाचा रंग

काळा असत नाही...

काळा असला तरी

काळाच्या पाण्याने पांढरा होत नाही

तशीच असते ही मैत्री..!

काळ कितीही बदलला

तरी ती बदलत नाही

आणि जर बदलली तर...

ती मैत्री म्हणजे फक्त

दगडांची...

माणसांची होत नाही.....

--------------

तुमची मैत्री काय आहे

तो प्रकाश आहे आणि अंधारही आहे

मैत्री हे देखील एक सुंदर स्वप्न आहे

जवळून पहा तेथे दारू देखील आहे


दुःखी होणे विचित्र आहे

आणि हे प्रेमाचे उत्तर देखील आहे

मैत्री एक सापळा आहे

वास्तव आहे आणि विचारही आहे


कधी जमीन कधी फळी असते

मैत्री जशी खोटी असते तशीच खरीही असते

हृदयात राहिली तर अवघड आहे

कधी पराभव तर कधी विजय

मैत्री हे संगीतही आहे

शेर प्रार्थनाही आहे, गाणेही आहे

निष्ठा काय आहे निष्ठा देखील मैत्री आहे

हृदयातून निघणारी प्रार्थना म्हणजे मैत्री

फक्त समजून घ्या

मैत्री हा एक मौल्यवान हिरा आहे

-------------

Maitri Kavita Marathi


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो

काही आठवणी विसरता येत नाहीत

काही नाती तोडता येत नाहीत….

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत

पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत बोलण

नाही झाल तरी आठवण नाही थांबत गाठी

नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत परके

झाले तरी आपलेपण नाही सरत नवीन

नाती जोडली तरी जुनी नाती नाही

तुटत रक्ताची नसली तरी…..

काही नाती नाही तुटत एकहीमित्र

नाही असा माणूस कुठेच नसेल थोड्या

पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात

मैत्री ही हवीच कितीही जुनी झाली तरी ती

नेहमी वाटते नवीच रक्ताच्या नात्यात नसेल

एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते कशीही

असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे

खरेनात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो

मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

रोजच् आठवण यावी असे काही नाही,

रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.

मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,

आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात…….

------------------

मराठीतील खऱ्या मैत्रीवर कविता | Poem on True Friendship in Marathi

कठीण काळात,

जो सदैव साथ देतो.

तोच खरा मित्र,

जो घसरण धरतो.

तोच खरा मित्र आहे.


कितीही दुःख झाले तरी

तो हसतमुखाने शेअर करतो.

जीवनाचा सुकाणू व्हा,

बोट ओलांडते.


सत्याचा मार्ग दाखवून,

वाईटांपासून वाचवते.

खरा मित्र तो दिवा असतो,

अंधाराचा रस्ता दाखवतो.


खरा मित्र म्हणजे फूल,

जो मैत्रीचा सुगंध देतो.

जीवनात नवीन आनंद देऊन,

त्याला नंदनवन बनवते.


खरा मित्र ही भावना आहे,

पावसातही अश्रू कोण ओळखतो.

या खडतर जीवनात धीर देऊन,

आम्हाला खास बनवते.


–निधी अग्रवाल

__________________

मैत्रीविना सारेच फिके

मैत्री कशी ह्ळुवार उमलते

उन्हातही मग सावली वाटते

अश्रूत दु:ख वाहून जाते

व्यथांनाही ह्सू येते

मैत्रीविना सारेच फिके

आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे

फुलासारखे जपायचे

अन त्या सुगंधात

जीवन सुगंधी करायचे

-----------------

मराठी मैत्री कविता | Marathi Friendship Poem

मनात असतो विचारांचा काहूर

तरी शब्दा येत नाहीत ओठांवर

खूप काही सांगायचा असत

तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर

किती वेळा वाटत की आता

सोडून द्यावेत हे पाश मायेचे

पण नाही सुटत ते रेशमी बंध

आपल्याच नात्यातील कर्तव्याचे

रक्ताची नाती तर

"रेडीमेड" मिळतात

आणि बाकीची म्हणे

"कस्टमाइज़्ड" असतात

तरी "इट्स माइ चाय्स" हा

असतो निव्वळ एक भास

सगळा आधीच असत

"त्यानी" ठरवलेल खास

त्यातूनच मग जुळतात का

काहींचे सूर अनॉखे

आणि त्यालाच म्हणायचे का

आपण मैत्रीचे नाते?

-----------------

मैत्री केली आहेस म्हणुन

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय…

गरज म्हणून ‘नातं ‘ कधी जोडू नकोस

सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून,

कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..

मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातंजुळत असतं

जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर,

कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं

देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा,

जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..

पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते…फक्त जरा समजून घे ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..

दुसरं काही देऊनकोस जाणीवपूर्वक

‘नातं ‘ जप , मध्येच माघारघेऊ नकोस..

---------------

तो सुखाचा मार्ग, तो वाटेवरचा सोबती.

तो मित्र ओळखीचा होता.

त्याच्या आठवणींनी मन वेडं असतं

तो जाणत्यांसोबत होता.

त्याने अनेक दु:खही पाहिले.

पण जाता जाता आनंद घ्या.

आपण सर्व वेळ एकत्र राहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.

पण या मार्गात अनेक काळे ढग आहेत

तो जाणत्यांसोबत होता.

ज्याने माझे अश्रू रोखले.

माझ्यापेक्षा मला जास्त ओळखा.

आजूबाजूला दाट अंधार होता.

आयुष्यात प्रकाश म्हणून आला.

तो जाणत्यांसोबत होता.

मोजून, तारे दखील मोजा.

पण त्याच्या आठवणी विसरू शकलो नाही.

प्रत्येक दिवस मस्ताना असतो, असे तो अनेकदा म्हणायचा.

सर्व प्रकारे आनंदाचे गाणे

तो जाणत्यांसोबत होता.

मला विसरायला सांगतो.

तुझ्या आठवणींमध्ये स्थिरावू नकोस.

मला प्रत्येक आनंद त्याला द्यायचा आहे.

म्हणूनच मला माझ्या हृदयातून पुसून टाकायचे आहे

तो जाणत्यांसोबत होता.

--------------

मैत्रीविना सारेच फिके

मैत्री कशी ह्ळुवार उमलते

उन्हातही मग सावली वाटते

अश्रूत दु:ख वाहून जाते

व्यथांनाही ह्सू येते

मैत्रीविना सारेच फिके

आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे

फुलासारखे जपायचे

अन त्या सुगंधात

जीवन सुगंधी करायचे

--------------

मैत्रीमधले अश्रू"

असते मतलबी, दुनिया ही सारी,

पण आपले, निराळे, असतातही काही,

दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,

असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,

क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,

कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,

मनास होत नाही, कधी येथे क्षिती,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी


इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,

विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,

आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

--------------

तुमच्यासाठी काय पण

पूरता पूरेना ते आयुष्य,

मिळता मिळेना ते प्रेम,

जुळता जुळेना ती सोबत,

पुसता पुसेना ती आठवण,

म्हणूनच काल पण,

आज पण आणि उद्या पण,

तुमच्यासाठी कायपण !!

शाळेत असतं बालपण,

काॅलेजात असतं तरूण पण,

बरणीला असतं झाकण,

आणि पेनाला असतं टोपण,

जिवलग मित्र आहोत आपण,

मित्रांसाठी कायपण !!

साद घाला कधी पण,

उभे राहु आम्ही पण,

तुमचे मन हेच आमचे सिँहासन,

आमची पण करत जा आठवण,

फक्त बोलत नाही

तर करुन दाखवू 

तुमच्यासाठी काय पण"

हम वक्त और हालात के साथ

"शौक" बदलते है "दोस्त" नही

-------------

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्य मैत्रीची आरास आहे

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

-------------

एक प्रवास मैत्रीचा

जश्या हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येवुन जावी

अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा

जणु अलगद पडणार-या गारांचा

न बोलताही बरच काही सांगणारा

अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा

जणु हीमालयाशी भिडण्याचा

शुन्यातुन नवे जग साकारणारा

अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा

क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा

हसता हसता रडवणारा

अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा

भुरभुरणार-या दोन जिवांचा

जिंकलो तर संसार मांडायचा

अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा

सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा

अखंड घडवणार-या माणुसकीचा

अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..

तुमच्या आमच्या आवडीचा

साठवु म्हंटले तर साठवणींचा

आठवु म्हंटले तर आठवणींचा

इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

--------------

मैंञीची वेल

एखादी मैंञीची वेल असावी माझ्या अंगणी,

फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुणी .

मैंञीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी,

फक्त त्या वेलीला मैंञीची जान असावी.

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल

त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,

मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,

लाखो वर्ष जगाव लागत् .

फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी ,

मला पाहुणी .

न्यावे मला त्यांच्या सोबत,

कोठेतरी वाहुणी.

वाहुण मी त्या वेली सोबत जाईन

फुललेले हे सारे विष्व पाहिण.

फुललेले हे सारे विष्व पाहिण.

--------------

मराठीतील मैत्री प्रेम कविता | Friendship Love Poem in Marathi

मैत्री म्हणजे काय असत ?

मैत्री म्हणजे काय असत?

एकमेकांचा विश्वास असतो?

अतूट बंधन असत?

की हसता खेळता सहवास असतो?

मैत्री म्हणजे मैत्री असते,

व्याख्या नाही तिच्यासाठी;

अतूट बंधन नसत,

त्या असतात रेशीमगाठी मैत्री

असते पहाटेच्या दवासारखी,

थंडगार स्पर्श करणारी;

मैत्री असते केवड्यासारखी,

तना-मनात सुगंध पसरवणारी

मैत्री असते सुर्योदयासारखी,

मनाला नवचैतन्य देणारी;

मैत्री असते झाडासारखी,उन्हात राहून सावली देणारी;

मैत्री करावी सोन्यासारखी,

तावुन-सुलाखून चमचमणारी;

मैत्री करावी हिर्या सारखी,

पैलू पडताच लख-लखणारी;

मैत्री असावी पहाडासारखी,

गगनाला भिडणारी;

मैत्री असावी समुद्रासारखी,

तलाचा थान्ग नसणारी;

मैत्री म्हणजे समिधा असते,

जीवन यद्न्यात अर्पण झालेली;

स्वताच्या असन्याने सुद्धा मन पवित्र करणारी;

मैत्री हे नाव दिलय मनाच्या नात्यासाठी;

अतूट बंधन नसत त्या असतात ….

रेशीमगाठी…


तुझी मैत्रि आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच

जगण्याची जिद्द आहे

तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर

लगेचच मरणाची हद्द आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच

आयुष्याचा हा प्रवास आहे

तुझ्या मैत्रिशिवाय जगण्याचा

नुसताच भास आहे तुझी मैत्रि आहे

म्हणुनच तुझ्यासमोर दोन

अश्रू ढाळू शकते वेड्या

या जगात जगण्याच्या मर्यादा

मी पाळू शकते तुझी मैत्रि आहे….

माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता

दिवा जग जळतं माझ्यावर कारण

माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा..


मित्र हा असतो

पहाट सोनेरी किरणांची

नवीन आशेची नवीन विचारांची

एका स्वतंत्र आयुष्याची

जन्म अडतो अशा मैत्री वाचून

गरज हि प्रत्येक जीवनाची

मित्र हा असतो असा एक झरा

असतो ज्याकडे मनातील वसा

त्यावाचून खिडकीतून परततो गंध

न घेता वारा प्रत्येक घटनेचा इतिहास

तो पाहुल टाका दाही दिशा खाचखलाग्यावारुनी

लोटांगण घाली निस्वार्थ मैत्री हीच

त्याची शिधा व्यक्त करण्या आपल्या

भावना नसे गरज शब्दाची अबोल

डोळ्यातूनही वाचे गरज आपल्या आयुष्याची…

--------------

मैत्री करत असाल तर

पाण्या सारखी निर्मळ

करा..

दूर वर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल

अशी करा..

मैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट

करा..

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल

अशी करा..

मैत्री करत असल तर

दिव्यातल्या पणती सारखी

करा..

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात असं एक मंदीर

करा..

--------------

ती मैत्री

मोहाच्या नीसटत्या क्षणी

परावृत्त करते ती मैत्री,

जीवनातल्या कडूगोड क्षणांना

निशब्द करते ती मैत्री,

जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला

साथ देते ती मैत्री,

आणि जी फक्त आपली असते,

ती मैत्री……

--------------

मराठीतील मैत्री कविता | Friendship Poem in Marathi

मैत्रीमध्ये

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे

आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती,

तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची,

बाकी दुनिया नुसता आभास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला,

मित्र तुझ्यासम ज्यास आहे

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे…

------------------

फ़क्त मैत्री… ( मैत्री चारोळ्या )

जे जोडले जाते ते नाते

जी जडते ती सवय

जी थांबते ती ओढ

जे वाढते ते प्रेम

जो संपतो तो श्वास

पण निरंतर राहते ती मैत्री

फ़क्त मैत्री……..

-----------------

गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,

ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.

इकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,

दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.


पातेल्याची गर्मी वाढू लागली,

तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.

हे पाहून दूध दु:खी झाला,

त्याने पाण्याला अटकाव केला.


सायीचा थर त्याने दिला ठेवून,

पाणी बिचारं त्यात बसलं अडकून.

इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,

सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.


शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,

"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. "

पाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,

"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. "


पाण्याने दुधाला खुप समजावलं,

पण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.

शेवटी दोघांनी एक निश्चय केला,

आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;

त्यालाच त्यांनी नष्ट केला.

-----------------

आजही मला ते सर्व

आठवतयं जणू कालचं सारे

घडल्यासारखं |

तीच आयुष्याची मजा घेत

मित्रांच्या सहवासात

बसल्यासारखं ||

अजुनही मला आठवतंय

Lecture ला दांडी मारुन

बाजुचा परिसर फिरत

बसायचो |

फिरुन कंटाळा आला की

परत college कडे वळायचो ||

----------------

Maitri kavita marathi मैत्री कविता | friendship poem in marathi | marathi kavita

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा

जश्या हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येवुन जावी

अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा

जणु अलगद पडणार-या गारांचा

न बोलताही बरच काही सांगणारा

अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा जणु हीमालयाशी

भिडण्याचा शुन्यातुन नवे जग साकारणारा

अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा क्षणा क्शणाला

माणुस घडवण्याचा हसता हसता रडवणारा

अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा भुरभुरणार-या दोन जिवांंचा

जिंकलो तर संसार मांडायचा

अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा सुख़ दुख़ातील

नाजुक क्षणांचा अखंड घडवणार-या माणुसकीचा

अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास.. तुमच्या आमच्या आवडीचा

साठवु म्हंटले तर साठवणींचा आठवु

म्हंटले तर आठवणींचा इथे हळुच

येवुन विसावलाय..एक प्रवास…

---------------

मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita

मैत्री कधी ठरवून होत नाही

आपण आपल्या वाटवरुन चालत असतो

आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात

रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात

आपल्या नकळत कुणाची तरी वाट

आपल्या वाटेला येऊन मिळते

आणि नकळत आपण एकाच

वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो

एकमेकाला आधार देतो

एकमेकाला सोबत करतो

एकमेकाची दु:खे वाटुन घेतो

आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!


काय जादु असते मैत्रीत!

मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ

मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ

मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास

मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...


कधी कधी वाटतं

समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी

आपण भान विसरुन लहान मुलासारखं

त्यात खेळत असावं

शिंपलेच - शिंपले ....

विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...

सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा

अलगद उघडावा

अन त्यात मोती सापडावा ....!

---------------

” मैत्री “अशी असावी,

भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,

सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,

दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,

एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,

शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,

न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…

--------------

मी आठवणींचा डबा उघडला तर,

मला काही मित्रांची खूप आठवण येते.

मी गावातल्या रस्त्यांवरून फिरतो

मी झाडाच्या सावलीत बसलो तर,

मला काही मित्रांची खूप आठवण येते.


ते हसणारे मित्र

कुठल्या शहरात हरवलो माहीत नाही

मला काही मित्रांची खूप आठवण येते.


काही माझ्यात गुंतलेले आहेत आणि काही तुझ्यात अडकले आहेत

या जीवनाची गाठ आता सुटत नाही.

मला आता माझ्या मित्रांची खूप आठवण येते.


जेव्हा मी सण साजरा करतो

तर मित्र हसताना आणि गाताना दिसतात,

पण आता होळी आणि दिवाळीही होत नाही.


कोणी पैसे कमावण्यात व्यस्त आहे

त्यामुळे कोणीतरी कुटुंब चालवण्यात व्यस्त आहे

मला जुने दिवस आठवतात

मला काही मित्रांची खूप आठवण येते.

-डॉ हरिवंश राय बच्चन

--------------

एक प्रवास मैत्रीचा

जश्या हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येवुन जावी

अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा

जणु अलगद पडणार-या गारांचा

न बोलताही बरच काही सांगणारा

अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा

जणु हीमालयाशी भिडण्याचा

शुन्यातुन नवे जग साकारणारा

अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा

क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा

हसता हसता रडवणारा

अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा

भुरभुरणार-या दोन जिवांचा

जिंकलो तर संसार मांडायचा

अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा

सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा

अखंड घडवणार-या माणुसकीचा

अन नवी उमेद देणार-या घडींचा..

-------------

मित्रांनो मी अशी आशा करते की या कवित्यांचा संग्रह तुम्हाला आवडला असेल आणि या कवितांमधली सर्वात जास्त तुम्हाला आवडणारे कविता कुठली आहे ते देखील मला कमेंट करून सांगा .

आणि या कवितांच्या लेखांमध्ये काही चुका माझ्याकडून झाले असतील आणि त्या तुम्हाला समजले असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी माझी चूक नीट करण्याचा प्रयत्न नक्की करेल धन्यवाद 

Related Searches:

  • मराठीत मैत्री वर कविता | Poem on Friendship in Marathi
  • मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
  • मराठीतील मैत्री प्रेम कविता | Friendship Love Poem in Marathi
  • मराठीतील मैत्री कविता | Friendship Poem in Marathi
  • Maitri Kavita Marathi
  • Maitri Kavita In Marathi
  • Friendship Maitri Kavita
  • मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
  • मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
  • मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
  • मैत्री कविता मराठी
  • Maitri kavita marathi मैत्री कविता | friendship poem in marathi | marathi kavita
  • मैत्री कविता मराठी | Maitri Kavita Marathi | Friendship poems Marathi
  • मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post