मराठी समानार्थी शब्द -| samanarthi shabd in marathi | samanarthi shabd

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (marathi Samanarthi Shabd)

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये मराठी समानार्थी शब्द ( samanarthi shabd ) म्हणजेच याला आपण हिंदीमध्ये पर्यायवाची शब्द असे म्हणतो हे समानार्थी शब्द आपण सविस्तर पणे अभ्यासणार आहोत या पोस्टमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणजे काय समानार्थी शब्द आणि त्यांचा अर्थ मराठीतील सर्व समानार्थी शब्द पहाण्याचा आपण या पोस्ट मध्ये प्रयत्न करू चला तर जाणून घेऊया मराठी समानार्थी म्हणजे काय

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण  या घटकाचा अभ्यास करावा लागतो आणि समानार्थी शब्द ( marathi samanarthi shabd ) हा या घटकातील अत्यंत महत्त्वाचा आहेत कारण समानार्थी शब्द हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात तसेच सर्व मराठी तील व्याकरण या विभागांमध्ये समानार्थी शब्दांचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो म्हणून आम्ही तुमच्यासाठी म्हणून आम्ही तुमच्यासाठी खाली विविध प्रकारचे समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत चला तर जाणून घेऊया मराठी समानार्थी शब्द म्हणजे काय. ( samanarthi shabd in marathi )

मराठी समानार्थी शब्द -  म्हणजे एखाद्या शब्दाचा सारखा अर्थ असणारा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय समानार्थी शब्द आपल्याला दैनंदिन जीवनात साठी खूप उपयुक्त आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी समानार्थी शब्द म्हणजे वरदानच होईल विद्यार्थ्यांसाठी समानार्थी शब्द चा वापर परीक्षेसाठी होतो परीक्षेमध्ये समानार्थी शब्दावर दोन ते तीन मार्क साठी प्रश्न नक्की विचारला जातो म्हणून परीक्षेच्या दृष्टीने समानार्थी शब्द हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आपण या पोस्टमध्ये खूप सारे मराठी समानार्थी शब्द बघणार आहोत

मराठी समानार्थी शब्द -| samanarthi shabd in marathi | samanarthi shabd

पुढील वाक्य नीट वाचू आणि समानार्थी शब्द काय असतात हे जाणून घेऊ

(1) आजी मला रोज एक गोष्ट सांगते

वरील वाक्यामध्ये गोष्ट या शब्दाच्या जागे आपण कथा कहाणी हे शब्द देखील वापरू शकत होतो अशा शब्दांना आपण समानार्थी शब्द असे म्हणतो

आपल्याला समजले असेल समानार्थी शब्द म्हणजे काय व आपण या पोस्टमध्ये खाली विविध प्रकारचे शब्द व त्यांना पर्यायवाची शब्द म्हणजेच समानार्थी शब्द बघणार आहोत चला तर पाहू

सोप्या भाषेत समानार्थी शब्द म्हणजे काय हे बघायचे असेल तर  वस्तूंना किंवा शब्दांना मराठीमधील अनेक वेगवेगळ्या शब्दांनी नावाने ओळखले जाते म्हणजेच त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ आपण जीवन या शब्दाला आयुष्य असे सुद्धा म्हणत असतो म्हणजेच जीवन या शब्दाचा आयुष्य हा समानार्थी शब्द आहे खाल्ली आणि तुमच्यासाठी खूप सारे मराठी समानार्थी शब्द  ( marathi samanarthi shabd )  दिलेले आहेत तुम्ही ते नक्की वाचा

gravitation class 10 question and answer | Class 10 Science Chapter 1 Gravitation Exercise Question 1.

मराठी समानार्थी शब्द - samanarthi shabd in marathi - samanarthi shabd

शब्दसमानार्थी शब्द
अभिनेता नट
अचानक एकदम
अमाप भरपूर, खूप, पुष्कळ,
आवाज नाद, निनाद, रव
आयुष्य जीवन
आसरा आश्रय, निवारा
आरोप आळ, तक्रार
आरोग्य तब्येत, प्रकृती
आज्ञा आदेश, हुकूम
आकाश आभाळ, अंबर, नभ,
आनंद हर्ष, खुशी, समाधान, मोद
अंतराळ अवकाश
अंग काया, कुडी, वपु
आरोग्य तब्येत, प्रकृती
आरसा दर्पण
आयुष्य जीवन
आई माता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आज्ञा हुकूम
अंधार काळोख, तिमिर
अंगण आवार
अंगार निखारा
अनाथ पोरका
अनर्थ संकट
अपघात दुर्घटना
अभिवादन नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन गौरव
अभ्यास सराव, परिपाठ, व्यासंग
आज्ञा आदेश, हुकूम
आशा इच्छा
आस मनीषा
आसक्ती लोभ
ओळख परिचय
ओझे वजन, भार
अकल्पीत एकाकी घडणारे
अग्र टोक
अंडज पक्षी
अधर ओठ , ओष्ठ
अक्षय नाश न पावनारे
आळा निर्बंध
आगामी येणारे
उद्यम उद्योग
अनुज धाकटा भाऊ
आठवण सय, स्मृती, स्मरण
अनुग्रह कृपा
अंत शेवट, अखेर, मृत्यू, मरण
अंतराळ अवकाश
अतिथी पाहुणा
आवाज निनाद, रव
आज्ञा आदेश, हुकूम
आग्रह हट्ट, हेका, अट्टाहास
ओढा नाला, झरा, ओहोळ
अहर्निश रात्रंदिवस
अनुग्रह कृपा

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

 पर्यायवाची शब्द (samanarthi shabd marathi)

शब्द samanarthi shabd marathi
कष्ट मेहनत, श्रम, परिश्रम
कमळ पंकज, पद्म, अंबुज
क्रम रांग, ओळ, अनुक्रम
कोंडा भुगा, चुरा, भूय, तूस
कोमल सुंदर, मऊ, मृदू
कुडी शरीर, देह, दागिना
कुटाळी निंदा, कुचेष्टा, उपहास
कीर्ती प्रसिद्धी, ख्याती,
किंतु परंतु, शंका
किंमत भाव, दर, मोल
किरण रश्मी, कर
किनारा काठ, तट
कामगिरी कार्य
कारस्थान खल, मसलत
कल्याण क्षेम, कुशल
कठीण अवघड, बिकट
कल्पना शक्कल, तोड
करुणा दया
करणी कृत्य, कृती
किमया जादू
कार्य काम
कार्यक्षम कुशल, दक्ष
कीर्ती प्रसिद्धी, लौकिक
कुटुंब परिवार
कोठार भांडार
कृश हडकुळा
कुटी झोपडी
कुत्रा श्वान
कुटुंब परिवार
काळ समय, वेळ
कृपण कंजूष
कुशल हुशार
कार्य काम
कान श्रवण
काठ किनारा, तीर, तट
काम कार्य, काज
कष्ट श्रम, मेहनत
कविता काव्य, पद्य
कठीण अवघड
कथा गोष्ट, कहाणी, हकिकत
कोठार भांडार
काम कार्य, काज
कंजूष कृपण
कपाळ ललाट, भाल, निढळ
कठोर निर्दय
किमया जादू
काष्ठ लाकूड
कुत्रा श्वान
कुतूहल उत्सुकता
कारागृह कैदखाना, तुरुंग
कार्य काम


मराठी 
समानार्थी शब्द - samanathi shanbd

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)
शब्द समानार्थी शब्द
खचित नक्कीच, निश्चित, खात्रीशीर
खंड ग्रंथ, अध्याय
खुशी आनंद, प्रसन्नता, संतोष, समाधान, तोष
खुळचट बावळट, भोळसट, खुळा
खेडे गाव, ग्राम
खट्याळ खोडकर, उनाड, हूड, उपद्व्यापी, द्वाड
खग पक्षी, पाखरू, द्विज, विहंग, अंडज
खटका भांडण, कलह, वाद, तंटा, झगडा
खजील शरमिंदा, ओशाळा
खबर बातमी, वार्ता
खचित निश्चित, खात्रीशीर
खण कप्पा
खडक मोठा दगड, पाषाण
खरेपणा न्यायनीती
ख्याती कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खोड्या चेष्टा, मस्करी
खिडकी गवाक्ष
खेडे गाव, ग्राम
खड्ग तलवार
खटाटोप प्रयत्न
खाली जाणे अधोगती
खरेपणा न्यायनीती

समानार्थी शब्द | samanarthi shabd | मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द 

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)


शब्द समानार्थी शब्द
“ग” पासून समानार्थी शब्द
गरीब लाचार, दुबळा, दीन, रंक, पामर
गरज आवश्यकता, जरुरी, निकड
गयावया विनवणी, काकुळती, याचना
गदारोळ ओरड, गोंधळ, दंगा, हुल्लड
गाय गो, धेनू
गुन्हा अपराध
गीत गाणे, कवन, पद
गोपाळ कृष्ण, मुरलीधर
गोड मधुर
गोंगाट गोंधळ, गलका, गलबला
गंमत मजा, मौज
गरज आवश्यकता
गर्व अहंकार
गाणे गीत, गान
गंध वास, दरवळ
गाव ग्राम, खेडे
गुलामी दास्य
गोणी पोते
गौरव सन्मान
ग्रंथ पुस्तक
गौरव सन्मान
गोषवारा तात्पर्य, सारांश, संक्षेप
गोत कुळ, पिढी, गोत्र, वंश
गोष्ट हकिकत, सांगी
गुलाम दास
गाव खेडे, ग्राम
गबाळा बावळट, अजागळ, बावळा
गस्त राखण, रखवाली, पहारा
गवई गायक
गरम उष्म, उबदार, उष्ण, तप्त
गरुड खगेश्वर, खगेंद्र
ग्राहक गिऱ्हाईक
गोष्ट कहाणी, कथा
गोड मधुर
गुन्हा अपराध
गवत तृण
गर्व अहंकार
गाणे गीत, गान
गंध दरवळ
गाव ग्राम, खेडे
गणपती विघ्नहर्ता, गौरीसुत, गजानन
मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

मराठी समानार्थी शब्द
(Marathi Samanarthi Shabd)

शब्द समानार्थी शब्द
घर गृह, निवारा, सदन, निवास,
घडामोड व्यवहार, उलथापालथ
घास गवत, चारा, तृण
घाट घडण, ठेवण, रचना, आकार
घोडा अश्व, वारू, तुरग, हय, वाजी
घरटे खोपा
घोयका घोळका, जमाव
घागर घडा, मडके
घोडा वाजी
घन जलद, ढग, मेघ, पायोधर
घडामोड व्यवहार, उलथापालथ
घाव वार, आघात, प्रघात
घाई गडबड, तातडी, त्वरा
घागर घडा,मडके
घेरी भोवळ
घन आर्द्र, पयोधर, जलद, अभ्र
घीट प्रौढ
घडण ठेवण, रचना, आकार
घेरी झीट

मराठी समानार्थी शब्द
(Marathi Samanarthi Shabd)

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)
शब्द समानार्थी शब्द
चपळ हुशार, चलाख, वेगवान, तल्लख
चप्पल पादत्राण, जोडा, वहाण, पायताण
चकणा तिरळा, काना, तिरपा, तीरवा
चवचाल कशीही वागणारी, स्वैर्य वर्तणूक असलेली
चाचणी तपासणी, परीक्षा, पारख
चाणाक्ष चलाख, चंट, चतुर, हुशार
चिलट मच्छर, डास
चिल्लीपिल्ली बालबच्ची, पोरे, मुलेबाळे, कच्चीबच्ची
चूप शांत, गप्प, स्तब्ध
चूर गुंग, मग्न, गर्क, रममाण
चंगळ पुष्कळ, मुबलक, विपुल
चंद्र चंद्रमा, इंदू, सोम, शशांक, निशानाथ, शशी, रजनीनाथ
चांगले सुंदर, मनोहर
चिंता फिकीर, काळजी, विवंचना
चव रुची, गोडी
चरितार्थ उदरनिर्वाह
चऱ्हाट दोरखंड
चूक दोष
चिंता काळजी
चिमुरडी लहान
चेहरा मुख
चव रुची, स्वाद, आस्वाद
चिडीचूप शांत
चांदणे कौमुदी, चंद्रप्रकाश
चंद्रिका ज्योत्स्ना
चाक चक्र
चरण पाय, पाऊल
चरितार्थ उदरनिर्वाह
चेहरा मुख
चौकशी विचारपूस
चांदणे चंद्रिका, ज्योत्स्ना, कौमुदी
चांदी रूपे, रजत
चौकशी विचारपूस

मराठी समानार्थी शब्द
(Marathi Samanarthi Shabd)

शब्दसमानार्थी शब्द
जय यशस्वी, विजय, यश, सफल, सिदधी
जगनियंता जगाचे नियंत्रण करणारा
जलद लवकर, शीघ्र, ताबडतोब, त्वरेने
जमीन धरती, भू, भूमी, भुई, धरणी, धरित्री
जागा ठिकाण, स्थान, स्थळ
जिणे जीवन, आयुष्य, अस्तित्व, जीवित, हयात
जीवन जिणे
जीवित हयात
जुना पुरातन, प्राचीन, जीर्ण
जंगल वन, रान, अरण्य, कानन, विपिन
जग दुनिया, विश्व
जत्रा मेळा
जन लोक, जनता
जंगल रान
जमीन भूमी, धरती, भुई
ज्यातात जात्यात
जीव प्राण
जीवन आयुष्य, हयात
जुलूम त्याचार, छळ,
जल पाणी, नीर, तोय
जीवन उदक, सलील
जवळ नजीक, निकट, समीप, सन्निध
जरब धाक, दरारा, वचक, दहशत
जाड लठ्ठ, स्थूल
जागरूक दक्ष
जागृत दक्ष जागरूक
जीव प्राण
जुलूम छळ, अन्याय, अत्याचार, बळजोरी

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

शब्द समानार्थी शब्द
झरा निर्झर
झरने वाहणे
झिरपणे पाझरने
झेप उडी, उड्डाण, सूर
झोका दोला
झोपाळा झुला, दोला
झीट भोवळ, मूर्च्छा, घेरी
झंझावात वादळ, तुफान, वावटळ
झुंबड गर्दी, दाटी, जमाव
झेंडा ध्वज, पताका, निशाण
झुंज युद्ध, लढा, संघर्ष
झुकणे वाकणे, कलणे
झोपडी कुटीर, खोप
झोप निद्रा
झाड वृक्ष, तरु, द्रुम
झगडा भांडण, तंटा, वाद,
झोपडी कुटीर, खोप
झोका झुला
झेंडा ध्वज, निशाण
झुंझुरका पहाटेस
झरा निर्झर
झगडा भांडण, तंटा
झुंज वाद, कलह
झरने पाझरने
झेप उडी, उड्डाण, सूर
झीट भोवळ, मूर्च्छा
झुकणे वाकणे, कलणे
झंझावात तुफान, वावटळ
झुंबड दाटी, जमाव
झेंडा पताका, निशाण

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)


पाणी = जल 
नदी = सरिता 
आई = माता 
जंगल = वन 
ढग = मेघ 
मित्र = दोस्त 
पवन = वारा 
दिन = दिवस 
रात्र = निशा 
झाड = वृक्ष 
सागर = समुद्र 
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या

samanarthi shabd hindi - 300 samanarthi shabd

अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य 
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात

samanarthi shabd hindi - 300 samanarthi shabd

आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन

समानार्थी शब्द मराठी 1000 - samanarthi shabd marathi

इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती

samanarthi shabd hindi - 300 samanarthi shabd

ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश

समानार्थी शब्द मराठी मध्ये - samanarthi shabd in marathi

कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक

marathi samanarthi shabd - hindi samanarthi shabd

काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज 
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट

समानार्थी शब्द लिहा - samanarthi shabd in marathi

खण = कप्पा
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी

marathi samanarthi shabd - hindi samanarthi shabd

गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक

समानार्थी शब्द मराठी 1000 - samanarthi shabd in marathi

घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र

samanarthi shabd in marathi - samanarthi shabd marathi

चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय

समानार्थी शब्द मराठी pdf file - marathi samanarthi shabd

झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन

samanarthi shabd in marathi - samanarthi shabd marathi

डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताल = ठेका

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द - marathi samanarthi shabd

तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट 
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर

samanarthi shabd in marathi - samanarthi shabd marathi

दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता
देश = राष्ट्र
देखावा = दृश्य
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
दौलत = संपत्ती, धन
धरती = भूमी, धरणी
ध्वनी = आवाज, रव

समानार्थी शब्द मराठी 300 - samanarthi shabd marathi mein

नदी = सरिता
नजर = दृष्टी
नक्कल = प्रतिकृती
नमस्कार = वंदन, नमन
नातेवाईक = नातलग
नाच = नृत्य
निश्चय = निर्धार
निर्धार = निश्चय
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत
निष्ठा = श्रद्धा
नृत्य = नाच

samanarthi shabd in marathi - samanarthi shabd marathi

नोकर = सेवक
परिश्रम = कष्ट, मेहनत 
पती = नवरा, वर
पत्र = टपाल
पहाट = उषा
परीक्षा = कसोटी
पर्वा = चिंता, काळजी
पर्वत = डोंगर, गिरी, अचल
पक्षी = पाखरू, खग, विहंग
प्रकाश = उजेड
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू
प्रजा = लोक
प्रत - नक्कल
प्रदेश = प्रांत
प्रवास = यात्रा  
प्राण = जीव
पान = पत्र, पत्ता
प्रासाद = वाडा
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट

samanarthi shabd marathi - मराठी समानार्थी शब्द 

प्रार्थना = स्तवन
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पाऊस = वर्षा, पर्जन्य
पाणी = जल, नीर, तोय, उदक
पिशवी = थैली
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन

samanarthi shabd - samanarthi shabd in hindi

पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा
फलक = फळा 
फांदी शाखा
फूल = पुष्प, सुमन, कुसुम
बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा 

samanarthi shabd in english - मराठी समानार्थी शब्द

भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भव्य = टोलेजंग
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा
भाळ = कपाळ
भाऊ = बंधू, सहोदर
भेसळ = मिलावट

samanarthi shabd - samanarthi shabd in hindi

भेदभाव = फरक
भोजन = जेवण 
मदत = साहाय्य
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा

samanarthi shabd in english meaning - मराठी समानार्थी शब्द

निकड – गरज, जरूरी, लकडा
निका – चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
निमंत्रण – अवतण, आमंत्रण, बोलावण
पंगत – भोजन, रांग, ओळ
पत्नी – भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
पान – पर्ण, पत्र, दल
परंपरा – प्रथा, पद्धत, चाल, रीत
प्रभात – उषा, पहाट, प्रात:काल
पाठ – नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
पार्वती – उमा, दुर्गा, गौरी, भवानी
पुष्प – कुसुम, सुमन, फूल
पिता – जनक, तीर्थरुप, बाप, वडील
प्रताप – शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
पुरुष – मर्द, नर, मनुष्य

samanarthi shabd - samanarthi shabd in hindi

पाखरू – पक्षी, खग, द्विज, विहंग
पुरातन – जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
प्रख्यात – ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
पाय – चरण, पाऊल, पद
पोपट – शुक, रावा, राघू, कीर
प्रौढ – प्रगल्भ, घीट, शहाणा
प्रवाह – पाझर, धार, प्रस्त्रव
फाकडा – माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
फट – चीर, खाच, भेग
फोड – सूज, फुगलेला भाग, फुगारा
फरक – अंतर, भेद
घर =गृह, निवारा, सदन, निवास, निकेतन, भवन, आलय, धाम, आयतन
घन =जलद, ढग, मेघ, पायोधर
घडामोड= व्यवहार, उलथापालथ, फेरफार

 ⏩  50 samanarthi shabd in marathi
 ⏩  gujarati samanarthi shabd
 ⏩  samanarthi shabd in english
 ⏩  ka samanarthi shabdsa
 ⏩  manarthi shabd hindi mein

samanarthi shabd marathi madhe - मराठी समानार्थी शब्द

घडी =रचना, संच, बस्तान
घास =गवत, चारा, तृण
घाव =वार, आघात, प्रघात, तडाखा
घाट =घडण, ठेवण, रचना, आकार
घाई =गडबड, तातडी, त्वरा, जलदी
घोडा= अश्व, वारू, तुरग, हय, वाजी
चंचल अस्थिर,= उतावळा, अधीर, स्वैर
चंद्र =चंद्रमा, इंदू, सोम, शशांक, निशानाथ, शशी, रजनीनाथ
चांदणे =चंद्रिका, ज्योत्स्ना, कौमुदी
चांगले =सुंदर, मनोहर

marathi samanarthi shabd

चांदी =रूपे, रजत 
चिंता =फिकीर, काळजी, विवंचना
चौकशी= विचारपूस 
गुन्हा=अपराध
गुलाम=दास
गीत =गाणे, कवन, पद
सीग = शिग    
सुविधा = सोय 
सुगंध = सुवास, परिमाळ, दरवळ
सूत = धागा, दोनरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता, मित्र, अरुण, भानु, आदित्य
सोने = सुवर्ण, कांचन, हेम, कनक
सोहळा = समारोप

 ⏩  50 samanarthi shabd in marathi
 ⏩  gujarati samanarthi shabd
 ⏩  samanarthi shabd in english
 ⏩  ka samanarthi shabdsa
 ⏩  manarthi shabd hindi mein

samanarthi shabd in marathi  - मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

मदत = सीमा, शिव
हत्ती = गज, पिलू, सारंग, कुंजर
हर्मदाम तवानी = वगैरे
त्र = चढाई
हल्ली चालणे = मंदगती
र्‍हाय = रस्ता
हिकिकत = जसे, सांगितले, कथा
हात = दगड, कर, बाहू
हाक = साद
हरीच = संग्रह
ह = कलां
हिंमत = धैर्य
हुरूप = उत्साही
हुबेहूब = तंतोतंत
हुभा = उभा
हेका = हट्ट, योजना
विश्वास = माफी
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट

marathi samanarthi shabd

अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन, विपिन 
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव, परिपाठ, व्यासंग 
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी
अना = आणि

 ⏩  marathi samanarthi shabd
 ⏩  hindi samanarthi shabd
 ⏩  samanarthi shabd hindi
 ⏩  300 samanarthi shabd

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

अगणित = असंख्य, अमर्याद
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा 
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा 
अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र

samanarthi shabd in marathi

अंधार = काळोख, तिमीर, तम
अमृत = पीयूष, सुधा
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता 
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज
आसन = बैठक
आदर = मान 
आवाज = ध्वनी, रव 
आवाजमां = आवाजात
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण, मुकुर, आदर्श
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा

samanarthi shabd in marathi

आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आळशी = कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट
आशीर्वाद = शुभचिंतन
ओंजळभर = अंजूरभर
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश इलाज = उपाय

 ⏩  marathi samanarthi shabd
 ⏩  hindi samanarthi shabd
 ⏩  samanarthi shabd hindi
 ⏩  300 samanarthi shabd

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा
ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश 
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
<उणीव = कमतरता
उपवन = बगीचा

samanarthi shabd in marathi

उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
उठावाची = उठायची
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
ऋषी = तपस्वी, मुनी, साधू, तापस
एकजूट = एकी, ऐक्य

 ⏩  50 samanarthi shabd in marathi
 ⏩  gujarati samanarthi shabd
 ⏩  samanarthi shabd in english
 ⏩  ka samanarthi shabdsa
 ⏩  manarthi shabd hindi mein

समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (samanarthi shabd)

ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण 
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण

samanarthi shabd in marathi

कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम 
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती 
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम 
खोड्या = चेष्टा, मस्करी

मराठी समानार्थी शब्द - पर्यायवाची शब्द (Samanarthi Shabd)

गरज = आवश्यकता
गरवार = गर्भवती
गवत = तृण
गरुड = खगेंद्र, खगेश्वर, तार्क्ष्य, वैनतेय
गणपती = लंम्बोदर, गजानन, हेरंब, लक्षप्रद, निधी, धरणीधर, वक्रतुंड
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक 
गाव = ग्राम, खेडे
गाजावाजा झाला = कीर्ती पसरली
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य

 ⏩  samanarthi shabd
 ⏩  samanarthi shabd in hindi
 ⏩  samanarthi shabd in marathi

 ⏩  samanarthi shabd marathi


सीग = शिग    
सुविधा = सोय 
सुगंध = सुवास, परिमाळ, दरवळ
सूत = धागा, दोनरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता, मित्र, अरुण, भानु, आदित्य
सोने = सुवर्ण, कांचन, हेम, कनक
सोहळा = समारोप
मदत = सीमा, शिव
हुरूप = उत्साही
हुबेहूब = तंतोतंत
हुभा = उभा
हेका = हट्ट, योजना
विश्वास = माफी
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटन
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट

samanarthi shabd in marathi

अरण्य = वन, जंगल, कानन, विपिन 
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अगणित = असंख्य, अमर्याद
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा 
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अंबर = वस्त्र
अंधार = काळोख, तिमीर, तम
अमृत = पीयूष, सुधा
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतरा
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह

samanarthi shabd in marathi

आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता 
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आसन = बैठक
आदर = मान 
आवाज = ध्वनी, रव 
आवाजमां = आवाजात
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण, मुकुर, आदर्श
आशीर्वाद = शुभचिंतन
ओंजळभर = अंजूरभर
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा

samanarthi shabd in marathi


उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
उठावाची = उठायची
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
ऋषी = तपस्वी, मुनी, साधू, तापस
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण 
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वाय
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम 
कुशल = हुशार, तरबेज  
कुत्रा = श्वान 
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास

samanarthi shabd in marathi


खाली जाणे = अधोगती 
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम 
गवत = तृण
गरुड = खगेंद्र, खगेश्वर, तार्क्ष्य, वैनतेय
गणपती = लंम्बोदर, गजानन, हेरंब, लक्षप्रद, निधी, धरणीधर, वक्रतुंड
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गाव = ग्राम, खेडे
गाजावाजा झाला = कीर्ती पसरली
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर 
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान 
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय, भवन, निवास, धाम, घृह
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके 
घोडा = अश्व, हय, वारू, तुरंग, वाजी
घोयका = घोळका, 
चरितार्थ = उदरनिर्वाह 
चक्र = चाक 

samanarthi shabd marathi

चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू , सुधाकर, निशानाथ, हिमांशू, शशांक, नक्षत्रेष, विधू, सोम
चांदणे = कौमुदी, चंद्रप्रकाश, चंद्रिका, ज्योत्स्ना
चूक = दोष 
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान 
ज्यातात = जात्यात
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय 
झाड = वृक्ष, तरू, पादप, द्रूप, गुल्म, अगम,
झुंझुरका = पहाटेस
टेकडी = हुकडी
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, आवळू, अंबक
डोया = डोळा
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे 
तलाव = तडाग, सरोवर, कासार
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी

samanarthi shabd marathi


तारण = रक्षण
ताणीस्नी = ताणून
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट  
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा 
दृश्य = देखावा 
दृढता = मजबुती
द्वेष = मत्सर, हेवा
देव = ईश्वर, विधाता 
देह = तनु, तन, काया, वपू, शरीर
देश = राष्ट्र
देखावा = दृश्य
देखत = बघत, पाहत
दार = दरवाजा
दारिद्र्य = गरिबी
अचानक = = एकदम
अमृत = = पीयूष
अपघात = = दुर्घटना
अचंबा = = आश्चर्य, विस्मय, नवल
अतिथी = = पाहुणा
अपरा =  = दोष, गुन्हा
अडथळा = आडकाठी, मनाई, मज्जाव 
अमाप = भरपूर, खूप, पुष्कळ,
उपेक्षा = हेळसांड
कुशल = हुशार,
अपेक्षाभंग = हिरमोड
बर्फ = हिम
लोभ = हाव
र्हास = हानी
हात = हस्त,
आनंद = हर्ष
कृश = हडकुळा
हेका = हट्ट,
सूर = स्वर
वृत्ती = स्वभाव
सफाई = स्वच्छता
निर्मळ = स्वच्छ
आठवण = स्मरण,
शर्यत = स्पर्धा

samanarthi shabd marathi

अंघोळ = स्नान
ठिकाण = स्थान
महिला = स्त्री,
भाट = स्तुतिपाठक
प्रार्थना = स्तवन
रूप = सौंदर्य
वेश = सोशाख
सुविधा = सोय
साथी = सोबती,
कनक = सोने
नोकर = सेवक
सवलत = सूट
इशारा = सूचना
सुगंध = सुवास,
सोने = सुवर्ण
छान = सुरेख,
सुंदर = सुरेख
इंद्र = सुरेंद्र
प्रारंभ = सुरुवात,
आरंभ = सुरवात
सुवास = सुगंध,
रेखीव = सुंदर,सुबक
हद्द = सीमा,शीव
मदत = साहाय्य
संध्याकाळ = सायंकाळ,सांज
तुलना = साम्य
शक्ती = सामर्थ्य

marathi samanarthi shabd


हाक = साद
नदी = सरिता
अभ्यास = सराव
बादशाहा = सम्राट
थवा = समूह
सागर = समुद्र,सिंधू,
उत्सव = समारंभ,सण
सोहळा = समारंभ
अडचण = समस्या
काळ = समय,वेळ,
वेळ = समय
यश = सफलता
प्रवास = सफर
आठवडा = सप्ताह
गौरव = सन्मान
घर = सदन
अविरत = सतत,अखंड
संत = सज्जन,साधू
दौलत = संपत्ती
सायंकाळ = संध्याकाळ
आपत्ती = संकट
अनर्थ = संकट
कुत्रा = श्वान
कान = श्रवण
कष्ट = श्रम,मेहनत
निष्ठा = श्रद्धा
अंत = शेवट
शिवार = शेत,वावर

marathi samanarthi shabd


सेवा = शुश्रूषा
आशीर्वाद = शुभचिंतन
शाळुंका = शिविलिंग
शेत = शिवार,वावर
सजा = शिक्षा
अचल = शांत.स्थिर
चिडीचूप = शांत
चंद्र = रजनीनाथ
अंग = शरीर
लाज = शरम
वैरी = शत्रू
सामर्थ्य = शक्ती,बळ
ऊर्जा = शक्ती
ऐश्वर्य = वैभव
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
झाड = वृक्ष,तरू
विश्रांती = विसावा
वैषम्य = विषाद
भरवसा = विश्वास
खात्री = विश्वास
विसावा = विश्रांती
लग्न = विवाह
उशीर = विलंब
विनंती = विनवणी
वीज = विद्युर
शाळा = विद्यालय
चौकशी = विचारपूस
युक्ती = विचार,
गंध = वास

marathi samanarthi shabd


वारा = वात,पवन,
प्रासाद = वाडा
प्रवासी = वाटसरू
वितरण = वाटप
वाद्य = वाजप
अंबर = वस्त्र
पाऊस = वर्षा,पर्जन्य
अरण्य = जंगल,कानन
रान = ,अरण्य,कानन
ओझे = वजन,भार
उक्ती = वचन
नमस्कार = वंदन
आसक्ती = लोभ
जन = लोक,जनता
प्रजा = लोक
साहित्य = लिखाण
काष्ठ = लाकूड
चिमुरडी = लहान
लाट = लहर
कपाळ = ललाट
युद्ध = लढाई,संग्राम
योद्धा = लढवय्या
ऐट = रुबाब

marathi samanarthi shabd


रक्त = रुधिर
चव = रुची,गोडी
देश = राष्ट्र
जंगल = रान
वातावरण = रागरंग
मार्ग = रस्ता,वाट
सूर्य = रवी,भास्कर
रणांगण = रणभूमी
खडक = मोठा दगड
संधी = मोका
जत्रा = मेळा
ढग = मेघ,जलद
इहलोक = मृत्युलोक
चेहरा = मुख
भेसळ = मिलावट
महिना = मास
वाट = मार्ग
ममता = माया

50 samanarthi shabd in marathi

क्षमा = माफी
अपमान = मानभंग
आदर = मान
आई = माता,माय,
मानवता = माणुसकी
डोके = मस्तक,शीर्ष
थट्टा = मस्करी,चेष्टा
करमणूक = मनोरंजन
द्वेष = मत्सर,हेवा
बुद्धी = मती
मौज = मजा,गंमत
दृढता = मजबुती
हळू चालणे = मंदगती
छिद्र = भोक
जमीन = भूमी,धरती
धरती = भूमी,धरणी
भारती = भाषा,वैखरी
व्याख्यान = भाषण
कोठार = भांडार

50 samanarthi shabd in marathi

उत्कर्ष = भरभराट
बहीण = भगिनी
आसन = बैठक
बाळ = बालक
ब्रीद = बाणा
स्त्री = महिला,ललना
वेळू = बांबू
बाग = बगीचा
उपवन = बगीचा
भाऊ = बंधू,
बदल = फेरफार,
फलक = फळा
भेदभाव = फरक
स्फूर्ती = प्रेरणा
प्रेम = प्रीती,माया
जीव = प्राण
पुरातन = प्राचीन
प्रदेश = प्रांत
कीर्ती = प्रसिद्धी,लौकिक
स्तुती = प्रशंसा
खटाटोप = प्रयत्न

50 samanarthi shabd in marathi

सकाळ = प्रभात,
मुलुख = प्रदेश
पुतळा = प्रतिमा,बाहुले
नक्कल = प्रतिकृती
विरोध = प्रतिकार
अनाथ = पोरका
गोणी = पोते
उदर = पोट
दाम = पैसा
ग्रंथ = पुस्तक
फूल = सुमन, कुसुम
मुलगा = पुत्र,सुत
म्होरक्या = पुढारी,नेता
अमृत = पीयूष
आजारी = पीडित,रोगी
बाप = पिता,वडील
अतिथी = पाहुणा
दगड = पाषाण,खडक
बासरी = पावा
बक्षीस = 

50 samanarthi shabd in marathi

पारितोषिक,पुरस्कार
पाऊलवाट = पायवाट
चरण = पाय,पाऊल
पाऊल = पाय,चरण
पक्षी = खग,विहंग
मंगल = पवित्र
डोंगर = पर्वत
कुटुंब = परिवार
रात्र = रजनी,यामिनी
निश्चय = निर्धार
कठोर = निर्दय
झोप = निद्रा
अंगार = निखारा
छंद = नाद,आवड
नातेवाईक = नातलग
नृत्य = नाच
आश्चर्य = नवल,अचंबा
पती = नवरा
राजा = नरेश
अभिवादन = वंदन,प्रणाम
अभिनेता = नट
शहर = नगर
आवाज = ध्वनी
झेंडा = ध्वज,निशाण
हिंमत = धैर्य
गाय = धेनू,गोमाता
सूत = धागा,दोरा
पृथ्वी = जमीन,वसुंधरा
संपत्ती = दौलत,संपदा
व्यवसाय = धंदा
मैत्री = दोस्ती
मित्र = सखा,सवंगडी
चूक = दोष
चऱ्हाट = दोरखंड
शरीर = देह
राष्ट्र = देश
दृश्य = देखावा
मंदिर = देऊळ,देवालय
नजर = दृष्टी
देखावा = दृश्य
अवर्षण = दुष्काळ
अपघात = दुर्घटना
जग = दुनिया,विश्व
दूध = दुग्ध,पय
दिवा = दीप,दीपक
दिवस = दिन,वार
गुलामी = दास्य
दरवाजा = दार,कवाड
आरसा = दर्पण
दार = दरवाजा
शिक्षा = दंड,शासन
पिशवी = थैली
शीण = थकवा
शीतल = थंड,गार
उपद्रव = त्रास
मुख = तोंड,चेहरा
गवत = तृण
तळे = सरोवर,तडाग
खड्ग = तलवार
हुबेहूब = तंतोतंत
भांडण = तंटा
मस्तक = डोके,शीर,माथा
पर्वत = 
डोंगर,गिरी,अचल
ताल = ठेका
स्थान = 
ठिकाण,वास,ठाव
भव्य = टोलेजंग
पत्र = टपाल
कुटी = झोपडी
भरारी = झेप,उड्डाण
झोका = झुला
स्वच्छता = झाडलोट
ओढा = झरा,नाला
विद्या = ज्ञान
भोजन = जेवण
आयुष्य = जीवन,हयात
प्राण = जीव
किमया = जादू
आपुलकी = जवळीकता
कोळिष्टक = जळमट
पाणी = तोय,उदक
श्वापद = जनावर
विश्व = जग
सावली = छाया
सावली = छाया
ठग = चोर
मुद्रा = चेहरा,मुख
खोड्या = चेष्टा,मस्करी
स्पर्धा = चुरस,शर्यत
ईर्षा = चुरस

मराठी समानार्थी शब्द - samanarthi shabd in marathi - samanarthi shabd

सिनेमा = चित्रपट
मन = चित्त,अंतःकरण
पर्वा = चिंता,काळजी
शील = चारित्र्य
चक्र = चाक
हल्ला = चढाई
चाक = चक्र
शंकर = चंद्रचूड
कुचंबणा = घुसमट
घागर = घडा,मडके
गाव = ग्राम,खेडे
पुस्तक = ग्रंथ
अभिनंदन = गौरव
कथा = 
कहाणी,हकिकत
हकिकत = गोष्ट,कहाणी
मिष्टान्न = गोडधोड
अपराध = गुन्हा,दोष
गाणे = गीत,गान
ग्राहक = गिऱ्हाईक
खेडे = गाव
थोबाड = गालपट
तक्रार = गाऱ्हाणे
खिडकी = गवाक्ष
मान = गळा
अहंकार = गर्व
अभिमान = गर्व
दारिद्र्य = गरिबी
वेग = गती
किल्ला = गड,दुर्ग
घरटे = खोपा
उदास = खिन्न
सचोटी = खरेपणा
राग = संताप,चीड
कोवळीक = कोमलता
तुरंग = बंदिवास
कारागृह = कैदखाना,तुरुंग
सिंह = केसरी
कंजूष = कृपण
झोपडी = कुटीर,खोप
ख्याती = कीर्ती,प्रसिद्धी
काठ = किनारा,तीर,तट
कविता = काव्य,पद्य
अंधार = काळोख,तिमिर
चिंता = काळजी
काम = कार्य,काज
मजूर = कामगार
मजूर = कामगार
कार्य = काम
त्वचा = कातडी
कावळा = काक
गोष्ट = कहाणी
परीक्षा = कसोटी
मेहनत = कष्ट,श्रम,परिश्रम
श्रम = कष्ट,मेहनत
परिश्रम = कष्ट,मेहनत
हित = कल्याण
ॠण = कर्ज
ॠण = कर्ज

वरील समानार्थी शब्द न वरून आपणा सर्वांना समजलेच असेल की समानार्थी शब्द म्हणजे काय असतात मराठी समानार्थी शब्दांचा संग्रह आम्ही वरती दिलेला होता तरी तुम्ही तो पाहिला असेल आणि समानार्थी शब्द म्हणजे काय हे समजून घेतले असेल

मराठी समानार्थी शब्द - Samanarthi Shabd marathi

आपण या पोस्टमध्ये खूप सारे मराठी समानार्थी शब्द पाहिले आहेत प्रत्येक शब्दाचे एक किंवा अनेक अर्थ होऊ शकता हे आपल्या लक्षात आले असेल तसेच समानार्थी शब्द काय असतात हेही समजले असेल आपल्याला कोणत्याही प्रकारचा समानार्थी शब्द लागत असेल तर कमेंट करा आम्‍ही तुम्हाला त्याचा अर्थ नक्की सांगू पोस्ट कशी वाटली हेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा .

मराठी समानार्थी शब्द - Samanarthi Shabd marathi

  • samanarthi shabd marathi mein
  • samanarthi shabd marathi pdf
  • samanarthi shabd marathi arth
  • samanarthi shabd marathi app
  • samanarthi shabd marathi all
  • samanarthi shabd in marathi bhavya
  • samanarthi shabd marathi class 9
  • samanarthi shabd marathi class 4
  • samanarthi shabd marathi class 10
  • samanarthi shabd marathi class 3
  • samanarthi shabd marathi shabd
  • samanarthi shabd examples in marathi
  • easy samanarthi shabd in marathi
  • samanarthi shabd marathi for class 10
  • samanarthi shabd in marathi for class 6
  • samanarthi shabd in marathi for class 4
  • samanarthi shabd marathi pdf free download

मराठी समानार्थी शब्द - Samanarthi Shabd marathi

6 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post