दिवाळी सणाची माहिती - History of Diwali in Marathi

दिवाळी सणाची माहिती - History of Diwali in Marathi

दिवाळी सणाची माहिती - दिवाळी हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ दिव्याची ओळी असा होतो .  भारतातील कॅलेंडर नुसार हा सन कार्तिक महिन्यात साजरा केला जातो व या सणाच्या दिवशी अमावस्या असते म्हणून प्रत्येक वर्षी अमावस्याच्या दिवशी आपण दिवाळी हा सण साजरा करतो .

 हिंदू  महिलांच्या दृष्टीने हा सण ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासाने साजरा केला जातो हा सण ज्ञानाचा प्रकाश आणि अज्ञानावर अंधकार विजय म्हणून प्रतीक केला जातो  आपण या पोस्ट मध्ये संपूर्णपणे दिवाळी कशी करतात हे पाहणार आहोत तुम्हालाही माहिती कसे वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर पाहुयात दिवाळी सणाची माहिती

 धनत्रयोदशी - धनत्रयोदशी इतिहास, महत्व

धनत्रयोदशी - धनत्रयोदशी इतिहास, महत्व

धनत्रयोदशी ची माहिती - diwali information in marathi

 धनत्रयोदशी म्हणजे दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस या दिवशी आपण घर व तसेच कार्यालयात साफसफाई करत असतो  आणि  धन व ऐश्वर्याची प्रतीक म्हणून आपण ज्या देवीला ओळखतो ती म्हणजे लक्ष्मी माता यांची आपण दारात रांगोळी काढतो   

परंपरेनुसार  सुशोभित करून  लक्ष्मी मातांची स्वागत करत असतो  तसेच लक्ष्मी माता आपल्या घरात आली हे समजण्यासाठी आपण घरात तांदळाचे पीठ आणि  कुंकवाने छोटे-छोटे  पद चिन्ह काढत असतो  रात्रभर दिवा लावूनच ठेवला जातो आणि हा दिवस अतिशय शुभ मानला जातो

 या दिवशी आपण घरामध्ये नवनवीन वस्तू विकत घेत असतो त्यामध्ये गृहिणी सोने वा चांदीची भांडी खरेदी करत असतात तसेच लहान मुले कपडे खरेदी करत असतात भारत घरांमध्ये या दिवशी खरेदी चे वातावरण असते .  भारतभरात ठिकाणी पशुधनाची ही पूजा केली जाते  तसेच या दिवशी धन्वंतरी  म्हणजे आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य यांचादेखील जन्म साजरा केला जातो 


 या दिवशी मृत्यू देवता यमाने यांचे पूजन करण्यासाठी रात्रभर देवी जाळे जातात म्हणूनच याला यमदीपदान असे सुद्धा म्हणले जाते  आकस्मिक मृत्युचे भय दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते  ही पूजा रात्रभर चालते

 दिवाळी हा प्रकाशाचा सण आहेत भगवान बुद्ध असे म्हटले आहे की आपो दिपो भव   म्हणजे तुम्ही स्वतः प्रकाशाचे रूप  आहात  सर्व ग्रंथ वेद  आपल्याला हेच सांगतात  तुम्ही सर्व जण प्रकाशित होणार आहात कोणी प्रकाशित झाले आहेत अथवा कोणी प्रकाशित होणार आहेत परंतु सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता व ताकद आहे दिवाळीच्या दिवशी आपण सर्व अंधकार आला दूर करून टाकतो अंधकार मिटवण्यासाठी केवळ एक दिवा पुरेसा नाहीत त्यासाठी आपल्याला पूर्ण समाजाला प्रकाशमय  व्हावे लागेल 

 दिवाळी सण आपल्याला हेच सांगतो की जर कोणा बद्दल मनात काहीही असेल तर ते फटाक्या सारखे फोडून नवीन आयुष्या ची सुरुवात केली पाहिजे व उत्साहाने आपले आपले काम केले पाहिजे आणि हा दिवाळीचा उत्सव साजरा केला पाहिजे

धनत्रयोदशी ची माहिती

 दिवाळीच्या पाच दिवसाची सुरुवात  धनत्रयोदशी होते  या दिवशी घर दिव्यांनी सजवले जातात धनाची देवी म्हणजेच लक्ष्मी यांची पूजा करून अभिषेक केला जातो असे म्हणले जाते की या दिवशी धन्वंतरीचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस आपण त्यांचा जन्म दिवस म्हणून साजरा करतो

 महिला तसेच पुरुषही देवीचा उपवास करून परिवाराचे स्वास्थ आणि समृद्धी ची कामना  करत असतात  बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की या दिवशी लक्ष्मी देवी आपल्या घरात येऊन सुख-समृद्धी व धन  तसेच सकारात्मक ऊर्जा घरात आणते   म्हणून धनत्रयोदशी  आपण मोठ्या उत्सव आणि साजरी करत असतो

धनत्रयोदशी ची माहिती - diwali information in marathi

नरक चतुर्दशी​ |Naraka Chaturdashi

 आपल्या सर्वांना माहीत आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी  या नरकचतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे उठून  सूर्योदयाचा अगोदर आपले सर्व कार्य आवरून तयार होण्याची आत्तापर्यंत ची परंपरा आहेत.  या सर्व व सणा वर एक कथा सुद्धा लिहिली गेली आहेत 

असुरांचा राजा नरकासुर हा आत्ताच्या नेपाळचा पश्चिम प्रांत म्हणजेच जुन्या कालीन प्रागज्योतीसपूर या ठिकाणी राज्य करत होता एका युद्धामध्ये त्याने इंद्रा वर विजय मिळवला त्यानंतर देवांची माता म्हणजेच  अदिती हीच सुंदर कर्ण कुंडल त्यांनी हिसकावून घेतली आणि देव संतांच्या 16000 कन्यांना त्यांनी त्याच हे सर्व श्री त्यानंतर सर्व  देव श्रीकृष्णांना भेटायला गेले  व त्यांच्या समस्या सांगितल्या

 नरक चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि त्या  दानवाचा वध केला आणि सर्व कन्यांना  त्याच्या कैदी मधून मुक्त केले आणि कर्ण कुंडल परत प्राप्त केले

नरक चतुर्दशी​ |Naraka Chaturdashi

 नरक चतुर्थी हा दिवस छोटी दिवाळी म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात तसेच महिला हातांवर मेंदी काढत असतात या दिवशी दिवाळीतील सर्व कामांचा आढावा घेतला जातो तसेच लहान मुले त्यांना काय लागत आहे ही मोठ्या व्यक्तींना सांगत असतात आणि  सगळीकडे आनंदाचे वातावरण असते

लक्ष्मी पूजन Lakshmi Pooja - Laxmi Puja Vidhi - diwali in marathi

लक्ष्मी पूजन ची माहिती - diwali information in marathi

 लक्ष्मी पूजन - दिवाळीचा तिसरा दिवस म्हणून आपण  लक्ष्मीपूजनाला ओळखत आलो आहेत  हा दिवस अतिशय महत्त्वाचा असून या दिवशी आपण लक्ष्मी या देवीची पूजा करत असतो या दिवशी सूर्य दुसऱ्या चरणात प्रवेश करत असतो तसेच या दिवशी अमावस्या असते तरीसुद्धा आपण या दिवसाला अतिशय शुभ दिवस मानतो

 अमावस्या असल्यामुळे आपण छोट्या छोट्या दिव्यांनी आपले घर आणि आपला परिसर रोशनाई करत असतो अमावस्या असल्यामुळे  सगळीकडे अंधार असतो  परंतु दिव्यांच्या उजेडामुळे सर्व अंधार संपतो लक्ष्मी देवी या दिवशी आपल्या घरात घरांमध्ये भ्रमण करत असते व या दिवशी देवी आपल्या घरात येऊन भरभराटी व समृद्धी चा आशीर्वाद सर्वांना देत असते सायंकाळी आपण सर्वजण लक्ष्मीदेवीची पूजा करत असतो आणि सर्वांना मिठाई वाटत असतो

 लक्ष्मीपूजन हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कारण या दिवशी अनेक संतांनी आपल्या देहाचा त्याग करून समाधी घेतली आहेत या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान महावीरांचा देखील समावेश आहे

लक्ष्मी पूजन Laxmi Puja Vidhi : Diwali Laxmi Pujan Vidhi In Detail

आपल्या सर्वांना माहीत आहे रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामाई तसेच लक्ष्मण यांना 24 वर्षांचा वनवास देखील झाला होता वया वनवासा नंतर ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरी परतले होते म्हणून हा दिवस राम भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहेत  दिव्याच्या या दिवसासाठी एक अतिशय सुंदर कथा देखील लिहिली आहेत या कथेचा  कठोपनिषद मध्ये उल्लेख झाला आहेत 

 या कथेमध्ये नचिकेत नावाचे एक लहान मुलगा त्याला मृत्यू देवता यही अमावस्याच्या काल रात्री सारखे भयानक असावेत असे वाटायचे पण तो प्रत्यक्ष तेव्हा त्यांना भेटला तेव्हा  तो आश्चर्यचकित झाला अशीही कथा आहेत या दिवशी आपण आपल आपल्या घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेस मोठी पूजा करत असतो पूजेमध्ये विविध साहित्य ठेवले जातात परंपरेनुसार ही पूजा पार पाडली जाते या पूजेला आपण सर्वजण लक्ष्मीपूजन असे म्हणतो 

लक्ष्मी पूजन ची माहिती

 पुजा  रितीरिवाजानुसार झाल्यानंतर आपण सर्वजण जल्लोष आणि फटाके फोडत असतो आणि  देवांच्या आगमनाचे वाट बघत असतो  तसंच आपण सर्वजण दिवाळीला बनवलेल्या गोड पदार्थांचा आस्वाद घेत असतो आणि आनंद लुटत असतो याच दिवशी आपण सर्व जण एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देत असतो दुकानदार आपल्या दुकानांमध्ये भगवान कुबेराची पूजा करत असतात आणि लक्ष्मीची मूर्ती मांडत असतात  व व लक्ष्मीची पूजा करत असतात

गोवर्धन पूजा / पाडवा (बलि प्रतिपदा) | Diwali Padwa

गोवर्धन पूजा / पाडवा (बलि प्रतिपदा) | Diwali Padwa

गोवर्धन पूजा / पाडवा ची माहिती - diwali in marathi

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पुजा या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर अरुण झाले होते तसेच याच दिवशी परमात्मा श्री कृष्ण इंद्रदेवाच्या रागामुळे झालेल्या अतिवृष्टी पासून  गोकुळातील रहाणाऱ्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता म्हणून या या दिवसाला गोवर्धनपूजा असे म्हणतात

 आपण या दिवसाला पाडवा म्हणून ही साजरा करतो ग्रामीण भागामध्ये घराबाहेर बांधलेल्या गाई म्हशी तसेच शेळ्यामेंढ्या यांना सजवून त्यांना  दिवाळी साठी बनवलेले खाद्यपदार्थ चवीसाठी देतात  पाडव्याच्या दिवशी सुद्धा फटाके फोडून आनंद घेतला जातो

भाऊबीज - Bhaubij 

भाऊबीज - Bhaubij

भाऊबीज ची माहिती - diwali in marathi

 दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज बहीण भावासाठी हा दिवस खुप महत्त्वाचा असतो  हा दिवस भाऊ-बहिणीच्या अतुट आणि अनंत प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा दिवस असतो या दिवशी बहीण भावाला दिव्याने ओवाळते आणि त्याला सुख समृद्धी लाभो अशी देवाकडे प्रार्थना करत असते भाऊ बहिणीला सांगली उपहार देऊन खुश करतो 

आपल्या नात्यात अधिक मधुर बनवण्याचा प्रयोग करतो भाऊ बहिणीचे या प्रेमाचे प्रतीक म्हणजेच भाऊ बीजी तिचा एक दिवस  ज्या बहिणीचे लग्न होऊन त्या त्यांच्या दुसर्‍या घरी जातात त्यांना आणण्यासाठी भाऊ सकाळी सकाळी आवरून बहिणीला आणण्यासाठी जातो तसेच बहीणही सकाळी आवरून भावाची वाट बघत असते

 हा दिवस भाऊ-बहीण सोबत असून साजरा करण्याचा दिवस असतो विवाहित बहिणी घरी येतात भारतात या देऊ दिवस आणि काही राज्यांमध्ये  टीका या नावाने ओळखला  जातो भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी विविध धर्म पंथ जाती आहेत तरीसुद्धा दिवाळी हा सण सर्व लोक आनंदाने व उत्साहाने साजरा करीत असतात आणि यामध्ये भाऊबीज हा एक महत्वाचा दिवस म्हणून सर्व जण बघत असतात

भाऊबीज ची माहिती
भाऊबीज


 दिवाळी साजरी करत असताना घ्यायची काळजी - diwali information in marathi

  1.  दिवाळी साजरी करत असताना आपण सर्वजणांनी फटाक्यांचा वापर कमी करावा जेणेकरून पर्यावरणामध्ये फटाके मधून निघालेला कार्बन डाय ऑक्साईड  चे प्रमाण कमी होईल
  2.  दिवाळी साजरी करत असताना आपण सर्वांनी जास्त खर्च न करता गरीब कुटुंबांना मदत केली पाहिजे
  3.  मुलांनी फटाक्यांच्या पैशाने अनाथ मुलांना मदत केली पाहिजे त्यांना कपडे आणि अन्न यांची सुविधा करण्यासाठी ते पैसे अनाथालयाला  दिले पाहिजे
  4.  फटाके फोडत असताना हाताची व इतर अवयवांची काळजी घेतली पाहिजे आणि प्रदूषण कमी कसे होईल यावर लक्ष दिले पाहिजे
  5.  या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांना आणि सैनिकांना जे आपल्या देशाचे संरक्षण करतात अशा सर्व वीर  आणि धाडसी पुरुषांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post