गोमू माहेरला जाते कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
गोमू माहेरला जाते हो नाखवा ।
तिच्या घोवाला कोकण दाखवा ।।
दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ।।१।।
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ।।२।।
सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शीर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ।।३।।
- प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथालेखक, कादंबरीकार, ‘गीतरामायणकार’. ‘जोगिया’, ‘चैत्रबन’, ‘वशा ै खी’, ‘पूरिया’ इत्यादी गीतसंग्रह; ‘गीतगोपाल’, ‘
- गीतसौभद्र’ ही काव्यनिर्मिती; ‘कृष्णाची करंगळी’, ‘तुपाचा नंदादीप’ हे कथासंग्रह; ‘आकाशाची फळे’, ‘उभे धागे आडवे धागे’ या कादंबऱ्या प्रसिद्ध.
- कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्गसौंदर्य, कोकणातील साधी भोळी माणसे यांचे सुरेख वर्णन प्रस्तुत गीतात कवीने केले आहे.
गोमू माहेरला जाते कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता